ओंकार भोजनेची रोखठोक मुलाखत | Onkar Bhojane Interview | Hastay Na Hasaylach Pahije | HasyaJatra

Поделиться
HTML-код

Комментарии • 148

  • @vivekvithalgokarn4318
    @vivekvithalgokarn4318 4 месяца назад +47

    काहीही म्हणा "हास्यजत्रे" ची सर "चला हवा येऊ द्या" बिलकुल नाही. त्यातील सारखे रिपिटेशन पाहून आता गंमत येत नाही. "हास्यजत्रा" मात्र प्रत्येक वेळी नाविन्यपूर्ण असतो. साबळें ने आता थोडा ब्रेक घ्यावा.

  • @sandeepnavale6605
    @sandeepnavale6605 4 месяца назад +12

    निलेश साबळे खुप मेहनती आणी खरोखर टॅलेंटेड व्यक्ती आहेत. गेली बरीच वर्षे त्यांनी खुप चांगल्या कलाकारांची फौज घेऊन चला हवा येऊद्या सारख्या दर्जेदार कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या मराठी प्रेक्षकांचे खुप चांगले मनोरंजन केले.बराच काळ त्यांनी स्वतःच सर्व स्क्रिप्ट लिहिल्या, काही काळ गेल्यानंतर जेव्हा कार्यक्रमामध्ये तोच तोचपणा जाणवू लागला त्यावेळी त्यांनी योगेश सिरसाटची देखील मदत घेतली. (अर्थात योगेशला जेव्हढं क्रेडिट मिळायला हवं होतं तेव्हडं मिळाल्याचं कधी जाणवलं नाही ). परंतु पुन्हा काही काळ गेल्यानंतर तोच तोच पणा जाणवत असल्याकारणाने तो कार्यक्रमच बंद करण्यात आला.
    परंतु असं असताना दुसऱ्या बाजूला तश्याच प्रकारचा आपल्याला कायम हसण्याचे सुख देणारा आणी आपल्या टेन्शन वरची मात्रा दूर करणारा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा. हा कार्यक्रम सुद्धा खुप वरच्या दर्जाचा आहे, त्याचं कारण म्हणजे ह्यातील जबरदस्त टॅलेंटेड कलाकार मंडळी, आणी त्यांच्याकडून त्या दर्जाचे काम करून घेणारे दोन्ही दिग्दर्शक. (अर्थात सध्या आपल्या मराठी मनोरंजन क्षेत्रात त्या अवलिया मास्तरांची नावं सांगायची गरज मला तरी वाटत नाही.🫡)
    कलाकार आणी दिग्दर्शक दर्जेदार असून कार्यक्रम हिट होण्यात त्यांचा जेव्हडा वाटा आहे त्यापेक्षाही सिंहाचा वाटा कार्यक्रमाचे स्कीट लिहिणाऱ्या लेखकांचा आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणी एवढ्या दर्जेदार लेखन करणाऱ्या लेखकांची मोठी फळी आणी त्यांना प्रसाद खांडेकर आणी समीरदादासारख्या नट - कलाकारांची जोड, त्यामुळे हा कार्यक्रम पुढील कित्येक वर्षे असाच तुफान चालणार अशी प्रेक्षक म्हणून मला खात्री आहे. फक्त आता सध्या आम्हाला गौरव मोरे आणी ओंकार भोजने यांची कमी ह्या कार्यक्रमात जाणवतेय हे मात्र नक्की. शेवटी प्रत्येक कलाकाराला त्याच्या करिअर विषयी निर्णय घ्यायचा अधिकार असतो. परंतु आम्हाला एक प्रेक्षक म्हणून प्रामाणिकपणे असं वाटतं की तुम्ही दोघांनी बाकी चित्रपट, स्टेज सगळीकडे कामं करा पण हास्यजत्रेत आम्हाला हसवण्यासाठी परत या ही मनापासून विनंती. 🙏🙏

  • @sachingadhve3248
    @sachingadhve3248 4 месяца назад +57

    ओमकार चा हार्दिक पांड्या झाला..

    • @JaywantraoAwale-c9w
      @JaywantraoAwale-c9w 4 месяца назад +2

      भावा ,
      हे Correct उदाहरण आहे !

    • @vts6821
      @vts6821 4 месяца назад +1

      ​@@Believer969 गुजराती असून पन छान मराठी बोलतोस की😂😂

  • @prakashkhochade3580
    @prakashkhochade3580 3 месяца назад +2

    ओमकार तू उत्कृष्ट अभिनेता आहेस अभिनयाशी प्रामाणिक रहा... हवा डोक्यात घुसू देऊ नकोस..... उत्तरोत्तर प्रगती व्हावी... आशीर्वाद...

  • @1n1n2m2m
    @1n1n2m2m 4 месяца назад +21

    Nilesh ne Bhau kadam sarkhya Natachi vat lavali. Omkar Bhojne please MHJ madhye parat ja.
    Chala Hava Yevu dya ha atishay sumar aani darja hin Vinodacha karyakram aahe.

  • @rutujakharatMS20
    @rutujakharatMS20 3 месяца назад +3

    ओमकार खर तर महाराष्ट्र ची हास्य जतरा हीच छान आहे

  • @milindpanchal6816
    @milindpanchal6816 4 месяца назад +43

    "साडी नेसताय ना? नेसायलाच हवी. "
    - इति निलेश साबळे (सह कलाकारांना उद्देशून)
    😁😁
    तेव्हा ओंकार भोजने, साडी घालून प्लिज हिडीसपणा करू नकोस..

  • @santoshbiramane7571
    @santoshbiramane7571 5 месяцев назад +24

    ज्याच्यामुळे ओळख मिळाली तेच तू विसरलास

  • @reshmamehta9163
    @reshmamehta9163 4 месяца назад +22

    चांगल सोडून उगाचच दुसरा मार्ग पत्करला. वेगळं करणं म्हणजे काहीतरी स्टँडर्ड करणं. अधोगतीचा मार्ग स्वतःहूनच निवडणं नाही.

  • @muralidharmanjare9165
    @muralidharmanjare9165 4 месяца назад +10

    खरच साडी नेसून अभिनय करायचा असेल म्हणून त्या कार्यक्रमात ॐकार तिथे गेला असेल. शुभेछा..
    मला वाटते महाराष्ट्राची हास्य जत्रेचे याच्यां वाचून अडणार नाही..

  • @बाप-लेक
    @बाप-लेक 5 месяцев назад +17

    पूर्वी महिलांना नाटक किंवा लोक कलांमध्ये सहभागी होण्याची घरातून परवानगी नसायची म्हणून पुरुषच स्त्री पात्र रंगवायचे..आता ती परिस्थिती राहिलेली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सचिन पिळगावकर जेव्हा ' अशी ही बनवाबनवी ' सिनेमामध्ये स्त्री पात्र करतात त्यावेळेस ती स्त्री सुंदर दिसते. भाऊ कदम बाबत गोष्ट पूर्णतः वेगळी आहे.

  • @amitgavit6597
    @amitgavit6597 3 месяца назад +1

    मराठी विलेन म्युझिक एक नंबर .....आता कुबड्या खविस तर खतरनाक वाटतोय....भाऊ सोबत तोडीस तोड ॲक्ट करतोय......बेस्ट लक...

  • @chandankoli1980
    @chandankoli1980 5 месяцев назад +19

    यांच्याा मूळे काही अडत नाही

  • @umeshkamble-is4qn
    @umeshkamble-is4qn 5 месяцев назад +17

    हा साबळे ला विनोदी sript लिहिता येत नाही म्हणुन तो पुरुषांना साड्या नेसवून वेळ मारून नेतो. हा शो फक्तं मराठी सेलिब्रिटीज ना highlight करण्यासाठी च तयार केला आहे..

  • @sangam7
    @sangam7 4 месяца назад +9

    Sabale can't go beyond Chala Hawa Yeu Dya format

  • @sanjaykadam9445
    @sanjaykadam9445 4 месяца назад +2

    Very talented and hardworking actor wish you all the very best for your future projects ❤

  • @rohandhond6594
    @rohandhond6594 4 месяца назад +6

    Omkar sir you are talented. Maharashtra che hasya jatra has much better scripts stories roles for you

  • @JayrajDalvi
    @JayrajDalvi 4 месяца назад +1

    He sudha sagle aavdine pahatil , love you ❤

  • @S.m-x3s
    @S.m-x3s 5 месяцев назад +14

    ओमकार तू महाराष्ट्र ची हास्य जत्रा सोडून खूप मोठ्ठी चूक केलीस हे तुला नंतर कळेल, तुमचा पेक्षा मतबगार कलाकार आहेत याला तोड नाही . काही तरी वेगळं करण्याचा नादात तुम्ही प्रेक्षकांचं मनातून कधी गायब झालात हे तुम्हाला कळणार पण नाही.

  • @skdancestudio6905
    @skdancestudio6905 3 месяца назад +1

    He is very talented

  • @VaibhavAmbre-2224
    @VaibhavAmbre-2224 3 месяца назад +1

    महाराष्ट्राची हास्य जत्रा.. ही all time hit आहे आणि राहणार.... कारण यातून जे आता मोठं स्वप्न बघून बाहेर जात आहेत... त्यांना पहिली ओळख याच कार्यक्रमाणे दिली आहे.. हे यांनी कधीच विसरू नये... जेव्हा कोणी तुमच्या कामाची कदर करत नव्हते तेव्हा याच कार्यक्रमाणे तुम्हाला पहिली संधी दिली आहे तुमचं टॅलेंट जगासमोर आणण्यासाठी... कारण सर्वच ठिकाणी पैसा महत्वाचा नसतो.. चिपळूण च्या कलाकाराला जगासमोर प्रसिद्धी MHJ मुळेच मिळाली आहे...

  • @siddhiabnave3347
    @siddhiabnave3347 4 месяца назад +2

    God bless you 🙏🙏🙏🙏🙏

  • @goolmaalfull7276
    @goolmaalfull7276 3 месяца назад +1

    जसा तेंडुलकर क्रिकेट साठी शाहरुख खान चित्रपटासाठी अंबानी कंपन्यासाठी मोदी पवार राजकारणासाठी तसा तू हास्य जत्रा साठी 100% शोभतो

  • @gdxxx0782
    @gdxxx0782 4 месяца назад +1

    हास्य जत्रा केंव्हाही चांगली, चला हवा येवू द्या तेच तेच बघुन कंटाळा येतो, ओंकार परत ये जास्त प्रेक्षक इकडे आहेत

  • @dwarkamai9094
    @dwarkamai9094 5 месяцев назад +15

    Ha Manus बिनडोक आहे...दैव देते आणि कर्म नेते तसला प्रकार आहे

  • @NitinKhade-u1v
    @NitinKhade-u1v 4 месяца назад +1

    ओमकार भाऊ आपल्या महाराष्ट्रामध्ये गोरगरीब लोक ॲक्टर आहेत पण त्यांची ओळख तुमच्यापर्यंत नाही आहे पण त्यांना पण वाटत असेल की मला पण काहीतरी करायचा आहे पण त्यांची ओळखच नाही आहे तर ओंकार भाऊ त्या लोकांना तुमच्या संगतीने पुढे घेऊन जा आपल्या मराठी माणसांना हीच माझी इच्छा आहे कारण माझ्यावरून मी तुम्हाला सांगत आहे मी पण एक कलाकार आहे मी पण भरपूर प्रयत्न केले पण त्या प्रयत्नाला यश आले नाही पण असेच माझ्यासारखे लोक यशाची पायरी चढत आहेत त्यांना तुम्ही साथ द्या हीच माझी इच्छा आहे कला ही कलाच आहे कलेचा अर्थ कुणाला सांगून पटत नाही त्याचा अर्थ उलटा करा कला ही लाक आहे ती जपण्याचा प्रयत्न करा माझं नाव नितीन सुरेश खाडे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी गाव मालदोली वाडी सडेवाडी

  • @617shivani
    @617shivani 5 месяцев назад +5

    Keep shining Onkar❤❤❤

    • @akshayambre1850
      @akshayambre1850 4 месяца назад

      Onkar कि Omkar ?

    • @617shivani
      @617shivani 4 месяца назад +1

      @@akshayambre1850 I guess it's 'Onkar' because he writes his name in Marathi as 'ओंकार'.

  • @krishnamurtadak4406
    @krishnamurtadak4406 4 месяца назад +5

    एकटा समीर चौगुले show चालवू शकतो हास्यजत्रा

  • @rajanisahasrabudhe359
    @rajanisahasrabudhe359 4 месяца назад +6

    चला हवा येऊ द्या! एकेकाळी चांगला कार्यक्रम होता.पण आता तो दिवसेदिवस कंटाळवाणा होत चालला आहे.बंद झाला तरी काही हरकत नाही.ओंकार भोजनेला त्यात काय आव्हान दिसलं ते त्यालाच माहीत!हास्य जत्रातच तो शोभत होता.

  • @gopalkhadtare6391
    @gopalkhadtare6391 3 месяца назад +1

    मी एक प्रेक्षक म्हणून सांगतो. मला कॉमेडी फार आवडते. पण निलेश साबळे सर यांची इंकरिंग ही, सर्कशीतल्या वाघा समोर हंटर घेऊन उभा असलेल्या मास्टर सारखी असते.आणि स्की ट चा मध्ये मध्ये इंटर अप करत असता.तेच जर हास्य जतरा मध्ये नो लिमिट कॉमेडी असते. 😂😂😂😅, मला माहित आहे कॉमेडी करणे खायची गोष्ट नाही.पण मी एक सांगू,जी पिल्यानंतर च ड त नाही, ती दारू नाही.😂😂😂.comedy.

  • @simpleperson5364
    @simpleperson5364 5 месяцев назад +3

    Please return to MHJ

  • @vijaykamble7045
    @vijaykamble7045 4 месяца назад +1

    Sadhya MHj no.1

  • @anantnikam3103
    @anantnikam3103 5 месяцев назад +2

    काही तरी वेगळं डोक्यात आहे आणि नक्कीच करून दाखवशील यात शंका नाही तु खुप मोठा हो तुझी ॲक्टिंग नॅचरल आहे अजिबात ओढून ताणून करत नाही. तुला चांगला मार्ग सापडूदे खुप मोठा हो

  • @rajeevvaidya109
    @rajeevvaidya109 4 месяца назад +4

    Omkar Ji tumhi khup Chan artists ahat parantu MHJ madhe ajuntari Chan skits lihili jatay. Tumhi MHJ je la sodun arthik chuk kelis hyache bhan Tula kahi mahinya nantar Hoil..ase khup Chan kalakar marathi madhe Vaya gelet ...Tumchi arthik Pragati nakki karun ghya. Sangnyache Karan kalakarala changli skits Milali Tarah to gajto nahitar kahi velani kalakaracha Asta hoto. Lavkar veechar karun jage vha.

  • @raghuvirphalak3369
    @raghuvirphalak3369 3 месяца назад +2

    मी फक्त हास्य जत्रा बघतो
    ओंकार गेला गौरव गेला तरी ते करतात ते शो
    मी कधीच बघणार नाही

  • @freakishlyfeline4917
    @freakishlyfeline4917 4 месяца назад +3

    एवढ ज्या शो ने दिल ते सोडून दुसऱ्या शो ची किती वहावाह करतोय बघा…अकृतज्ञ, दुसर काय

  • @abhijeetmayekar2357
    @abhijeetmayekar2357 4 месяца назад +2

    Omkar pls join MHJ.. Sable barobar sadya nesun darjahin vinodat sahabhagi hou nako.

  • @sachinkharade3811
    @sachinkharade3811 4 месяца назад +1

    Sadi nesunach vinod karayla hava ha prayatna khup wrong ahe.Nilesh Sable baher alach ahes tar kahitari naveen de lokanaa.Your programme episode was very similar to chala hava ...

  • @anilvibhandik2628
    @anilvibhandik2628 4 месяца назад +2

    बर्‍याच कलाकारांनी भूमिकेची मागणी म्हणून साड्या नेसल्या आहेत. पण चला हवा येऊ द्या मधे हे साड्या नेसणं अति झालं व त्याचं हसं झालं. तेच ते फाॅरमॅट प्रेक्षकांवर लादले गेले. नविन हसताय ना हसायलाच पाहिजे या कार्य क्रमातही नविन काहिच नाही.

  • @shashankargekar
    @shashankargekar 4 месяца назад +1

    A talented actor is wasted in suc a poor show.

  • @SK_squared
    @SK_squared 4 месяца назад +6

    Goswami Ani mote sir - ghya yala parat. Bhava tu ja parat mhj la.

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 4 месяца назад

      पण त्याची इच्छा असायला हवी ना?

  • @jyotikhodke5682
    @jyotikhodke5682 5 месяцев назад +1

    Khup Chan interview bhavna

  • @bhushanpatilbhushanpatil1899
    @bhushanpatilbhushanpatil1899 5 месяцев назад +2

    Jya speed ni aala ha tyach speed ni janar karan khup lokanchi mn dukhvli aahyt

  • @sanjaywagh7551
    @sanjaywagh7551 5 месяцев назад +3

    रसीक प्रेक्षक
    हल्ली साडी नेसून मावशी करने
    इतपतच बालगंधर्व होण्याचे दिवस केव्हा च संपले

  • @arundate7157
    @arundate7157 4 месяца назад

    Chala hava yevu dya ya karyakramatun Nilesh Sablyachi hava kadhun takli he farach bare zale. Zee TV che aabhar. Karan Hava yevu dya ya karyakramachi hava tya sablyachya dokyat geli hoti.

  • @N8692b
    @N8692b 4 месяца назад +1

    As we know that hatstyajatra has good writers, hastay na can cater to a lower IQ class with their ordinary writing and both programs can coexist.

  • @AvinashNawale-e8g
    @AvinashNawale-e8g 3 месяца назад

    😂 तु तिकडे ठीक आहे

  • @mohanjoshi7564
    @mohanjoshi7564 4 месяца назад +1

    ओंकार भोजने यांना फक्त महाराष्ट्राची हास्य जत्रा मध्येच बघायला आवडेल. बाकी serial मध्ये अजिबात नाही.

  • @abhijitmurar784
    @abhijitmurar784 4 месяца назад +1

    Nilesh Sable na purushanna sadi nesavanyakherij vinod nirmiti karata yet nasel tar, swatane ghalavi, cheap mentality and cheap style. Lokanni ugich ya goshtinna dokyavar ghetala yacha aashcharya watata. Sablenni nidan ya navin programme madhye hi gosht talun baghavi which namra vinanti.

  • @rajantalasilkar1997
    @rajantalasilkar1997 4 месяца назад +3

    ओंकार...लुगडं घालून गणपत पाटील नको बनू.,

  • @ranjana6370
    @ranjana6370 4 месяца назад +1

    Omkar u r my favourite but sry tuza choice chukla ...mhj madhe je tula prem milal te tula ithe yevdh bhetat nahi so plz parat mhj madhe

  • @omkar3674
    @omkar3674 5 месяцев назад +5

    सगळेच तो शो सोडून गेले विशाखा संभेराव पंढरीनाथ कांबळे अंशुमन विचारे आता गौरव मोरे देखील सोडून गेला 🥺😞

    • @फक्त्तमराठी
      @फक्त्तमराठी 5 месяцев назад +3

      गौरव मोरे ने सोडलेलं नाही पण त्याला खूप सिनेमे मिळाले आहेत. वेळ मिळेल तेव्हा मध्ये मध्ये येणार

  • @ankush3122
    @ankush3122 4 месяца назад

    भावणा, मणापासून आभार 😁😁😁😁😁

  • @sachinkenilworthoi20
    @sachinkenilworthoi20 4 месяца назад +2

    Hardik pandya n hota, ... Dhoni , sachin, Rahul yancha adarsh thev...Ashok saraf yancha adarsh thev....ajun motha palla baki ahe..

  • @Handler135
    @Handler135 4 месяца назад

    Hasya jatrechya pratyek skit ka ek katha aste

  • @nikitapusalkar2079
    @nikitapusalkar2079 5 месяцев назад

    ओंकार तुम्ही दडपण घेऊ नका, तुम्हाला स्वतःला जे कामं करायला आवडतं ते करा, तुम्ही सिनेमा करा नाटक किंवा shows, कोणत्याही माध्यमातून कामं केलंत तरीही मला खूप आनंद आहे, तुम्ही पाच मिनिटांची भुमिका केलीत तरीही मला माहीत आहे तुम्ही ती अप्रतिमच करणार, लोकांसाठी महत्त्वाचं आहे तुम्ही त्यांचं मनोरंजन करावं आणि ते तुम्ही नक्कीच करा, पण माझ्यासाठी महत्त्वाचं आहे तुम्ही छान रहावं. बाकी काही नाही 🌹😘👍

  • @sunitamahamuni4037
    @sunitamahamuni4037 4 месяца назад

    Omkar Kuph vaiet vatle ki tu Maharashtra chi hasyajatra maddhe Kuph miss karto Agg Aai Kuph miss kartoy chala hava hou dya cangla nahi vath tu parat jatret yavas

  • @shankarchoughule6702
    @shankarchoughule6702 3 месяца назад

    पैशांच्या मागे लागलेल्या ना कळलेच महत्व ‌काय कळणार,विभशीक्त अभिनय‌ करायचा असेल‌ तरी तो करणारच,

  • @shilpa455
    @shilpa455 4 месяца назад +1

    ओंकार भोजनेची अडखळत मुलाखत अस thumbnail करा.
    मामा,लालीचा सेक्रेटरी, मुलगा यामध्ये ओरिजनल अॅक्टिंग आहे तुझी.
    निलेश साबळे एखाद्या सिनेमाची theme घेऊन comedy करतो त्यात त्याच writing skill नाही.

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 4 месяца назад +1

    कलाकार आहे तो, लक्ष्या ने अशी ही बनवाबनवी मध्ये रोल बाईचा केला होता ना, पटला नव्हता तरी लक्ष्याच्या लोकांनी त्या कलेला दाद दिली, पिच्कर हिट झाला. कलाकारांना प्रोत्साहन द्या. ओंकार कलाकार उतम आहे.

    • @samratarya6140
      @samratarya6140 4 месяца назад +1

      Lakshya ne to role cinema sathi aani ekdach kela hota tya mule prekshkana to aavadala. ethe ha roj roj sadya nesun yenar aani hya goshti lokana nakoshya astat. Bhojane talented kalakaar aahe aani tyach khar talent MHJ madhech disun yeta.

  • @pratibhashaligram7223
    @pratibhashaligram7223 4 месяца назад +1

    Aata Sadi nesaychech rahile hote re onkar he nko na

  • @snehamainkar5787
    @snehamainkar5787 4 месяца назад

    काहीच नविन नाहीये या शो मध्ये लवकर बंद होणार

  • @vts6821
    @vts6821 4 месяца назад

    Paisa paisa paisa

  • @Ert7787
    @Ert7787 4 месяца назад +1

    Stri patra avlambine jalo jine lajirvane.

  • @Messi10888
    @Messi10888 4 месяца назад

    Bhau tu savta kai aahe te pan bagh
    Tu force karun karat aahe disto bagun kahe maja pan nahi.
    Paise jaasta milnaar pan Tee Connection jaayel

  • @JaywantraoAwale-c9w
    @JaywantraoAwale-c9w 4 месяца назад +1

    भावना ,
    हा काय बोलला ?
    हा काय बोलला ?
    "प्रेक्षकांना एका ठराविक काळापर्यंत कलाकार आवडतो ." याला सांग दादा कोंडके , लक्ष्मीकांत बेर्डे , विजय चव्हाण , शरद तळवलकर , यांनी शेवटपर्यंत आणि अशोक सराफ हे आजही विनोदी भूमिकाच करत आहेत . तरीही त्यांच्या पिढीतील लोकांपासून आजच्या नवीन पिढीतील लहान मुलांमध्ये ते आजही लोकप्रिय आहेत . आजही लोक या कलाकारांचे सिनेमे टिव्हीवर लागले तर आवर्जून बघतात आणि खळखळून हसतात . म्हणजे जर लोकांना एखादा कलाकार आणि त्याची कला भावली तर तो कलाकार त्या प्रेक्षकांच्या मनात अजरामर होतो . महाराष्ट्राची हास्यजत्रा ओंकार होता तेव्हाही लोकप्रिय होती , ओंकार नसताना आजही लोकप्रिय आहे आणि कायम राहील . आज महाराष्ट्राच्या करोडो घरांमध्ये टिव्हीवर दिवसभर सोनी मराठी चॅनेल आणि त्यावरील महाराष्ट्राची हास्यजत्रा सुरू असते . कित्येक Episode परत परत लागतात . पण लोकं सहकुटुंब सहपरिवार ही मालिका बघतात . ओंकारचा भ्रम झालाय की , तो जे करेल ते लोकांना आवडणारच आहे . त्याचा हा भ्रम लवकरच मोडेल . राहिला प्रश्न त्याच्या या नवीन मालिकेचा . भावना , ओंकारला निरोप दे की , आज कॅलेंडरवर लिहून ठेव एक वर्षाच्या आत "हसताय ना , हसायलाच पाहिजे" ही मालिका गाशा गुंडाळणार . आणि त्या फिल्टरपाड्याच्या बच्चनला पण सांग , त्याचं ते "मॅडनेस मचाएंगे" चे दुकान पण लवकरच बंद पडेल . या देशाच्या सिनेसृष्टीचा इतिहास आहे , ज्यांनी प्रेक्षकांचा कौल डावलला आहे ते इतिहासजमा झाले आहेत .
    हे एक असं उदाहरण आहे की , आईबापाने जन्म दिला . पालनपोषण केलं , शिक्षण दिलं , या संघर्षमयी दुनियेत स्वतःचे आस्तित्व निर्माण करण्यात हातभार लावला . त्याच मुलांनी जरा मोठं झाल्यावर आईबापाला सोडून गेले !

  • @kumarkamble1232
    @kumarkamble1232 4 месяца назад

    Te kothe baki kase khote samajle😂😂😂😅😅😅

  • @devidasdandgaonkar6421
    @devidasdandgaonkar6421 3 месяца назад +1

    अबे येडे साडी पहनना पडेगा. साबळे के साथ जाएगा तो

  • @jdkvlogs5190
    @jdkvlogs5190 4 месяца назад +1

    Tu swta swta ch nas kela. Tula kuni olkht nahi ata😂

  • @hanmanttatale6334
    @hanmanttatale6334 4 месяца назад +1

    Onkar you are nonsense

  • @abhijitbhalerao6135
    @abhijitbhalerao6135 3 месяца назад

    Kaay boltoy kiti confuse vattaya aikayla

  • @mahendrat9986
    @mahendrat9986 4 месяца назад

    Sable bas zal band kara/navin kahitri kara/chala Hawa yeu dhya thik challe/ teh2 Baghun kantala yeto

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 4 месяца назад

    Omkar jast ghamand Nako karus Tula sagale marathi people hya malikemule wolakhatat

  • @tricsman7937
    @tricsman7937 4 месяца назад

    Swatachya hatane payavar kurad marane.. Yach murtimant udaharan.... Sod ego bhava ye parat nahitar sadi nesun vinod karave lagtil... Ag ag aai chya evaji nilesh sable ag ag bai karayla lavel

  • @Marathimulgi368
    @Marathimulgi368 4 месяца назад

    Hyat pan comedy ch karnar ahes Navin kahi nahi😂😂

  • @vijaykamble7045
    @vijaykamble7045 4 месяца назад

    Saditla abhinay krun swathachi ijjat ghalvu nkos

  • @hareshwarshenkar-vc6ul
    @hareshwarshenkar-vc6ul 4 месяца назад

    He loka lai bore kartat rao,
    Faltu overacting naka Karu interview madhe.

  • @narendrashedge3410
    @narendrashedge3410 4 месяца назад

    Tu lay hawra ahes Paishaysathi

  • @samidha-a22
    @samidha-a22 4 месяца назад

    चाकण्या नको येउस मस्त चालल्या हास्य जत्रारे चा तू इंजिय karctujha😂

  • @chinmaymhashelkar1082
    @chinmaymhashelkar1082 5 месяцев назад +3

    Swatah cha career Swatah sampavnaar haa....tya phaltu director chya nadala lagun

    • @swapnilraorane5991
      @swapnilraorane5991 5 месяцев назад +1

      Nilesh sabale faltu ch aahe

    • @swapnilraorane5991
      @swapnilraorane5991 5 месяцев назад +3

      Yane kontach uttar satisfying dil nahi ajun tari yala kalayla pahije

    • @kabirchandanshive8978
      @kabirchandanshive8978 5 месяцев назад

      हास्य जत्रा सारखे मनोरंजन चांगलेच आहे.

    • @sudhirjoshi2018
      @sudhirjoshi2018 5 месяцев назад

      एकाही प्रश्नाचं उत्तर कळलं नाही.
      या कार्यक्रमानी ५०० एपिसोड झालेत असं समजून थोडे दिवस थांबावं.

  • @vijaykokre1398
    @vijaykokre1398 3 месяца назад

    Are ka interview gheta वैल्यू geli

  • @pravinbhise7095
    @pravinbhise7095 4 месяца назад

    बर झाल टुकार कॉमेडी सोडली ते

  • @vivekkulkarni8277
    @vivekkulkarni8277 5 месяцев назад +60

    ओंकार तुझा अभिनय नैसर्गिक आहे. ऊगाच साड्या नेसून दुसऱ्या सुमार नटांचे अनुकरण करु नकोस. विनोद निर्माण त्या मुळे होतो वत त्यामुळे लोक हसतील असे ज्यांना वाटते ,त्याच्या नादी नयेस असे वाटते.

  • @pritamkamble1215
    @pritamkamble1215 4 месяца назад +31

    ओंकार चांगला अभिनेता आहे पण हास्यजत्रा सोडून त्याच्या acting ची जादू चालत नाही,हास्यजत्रा सोडून दिलं पण तरीपण शो च काही बिघडल नाही

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 4 месяца назад +18

    ओंक्या बऱ्याच ठिकाणी तू अडखळताना दिसतोस यावरून तुला स्वतःलाही ते पटत नाही पण आता पर्याय नाही, हे समजतंय प्रेक्षकांना

  • @crickettapya4239
    @crickettapya4239 4 месяца назад +12

    ओंकार भोजने पैशासाठीच साबळे टीम मध्ये गेला असणार. निराश झालोत. ओंकार कलाकार म्हणून वाया गेलाय. त्याला आता बघायची इच्छा होत नाही आहे. हास्य जत्रेतलाच ओंकार natural, जिवंत वाटतो. हास्य जत्रेत ओंकारला परत परत पहावेसे वाटेल. ओंकार हास्य जत्रेत परत ये. We are missing you. आणि तू तिथेच मनाला भावतोस. तुझी जागा हास्य जत्रेत जी निर्माण केली आहेस ती कोणाला घेता येत नाही. ओंकार राऊत ला पण नाही. अग अग आई जी हाक मारतोस तेव्हा माझा मुलगा डोळ्यासमोर उभा होतो आणि मी कशी त्याला बाबाच्या रागापासून वाचवत असते ते आठवते. गौरव मोरे, वनिता आणि तुझा प्रेमाचा त्रिकोण परत बघायचा आहे. तुझा मामा उत्कृष्ट. पण sorry तुला हसताय ना हसायलाच हवे वर सहन करू शकत नाही. तिथे तुझा आत्मा जाणवत नाही. मुळात साबळेचा शो हसवत नाही. तो नाईलाज असतो तेव्हाच बघते.

  • @ankushsonawane3085
    @ankushsonawane3085 4 месяца назад +5

    नेते प्रमाणे तू सुद्धा पक्ष बदलला

  • @DS-jm8pc
    @DS-jm8pc 3 месяца назад +1

    Omkar भोजने is king mekar❤🌹🌹🥰

  • @jyotikulkarni1367
    @jyotikulkarni1367 5 месяцев назад +9

    Arre Bhava MHJ...pl.returns...

  • @omkarbhandare4244
    @omkarbhandare4244 4 месяца назад +1

    Omkar please come back to mhj

  • @KingKiran-cw6jr
    @KingKiran-cw6jr 4 месяца назад +1

    Omkar chi requirements hasy jatre ne complete kele aahe aata tyala jast paise milat aahe tya mule to tithe janar n mi tyachya decision che respect karto God bless you omkar keep It up

  • @santoshtaral912
    @santoshtaral912 5 месяцев назад +2

    Omkar tu comedicha bap ahes tu asach pravas chalu thev

  • @snnaik594
    @snnaik594 4 месяца назад +1

    We working people always look for better opportunity and higher salary. If people say, Onkar should not have left Hasya Jatra, same way a working person should always stick to one job.
    Why has Gaurav More left Hasya Jatra?
    Could be better prospects, they would require flexibility to do films, for which they would have left.
    We dont know the true picture.
    These actors are honest and have come from poor background like us. Lets support them and bless them to grow more in the industry.
    Which actor has grown working in Hasya Jatra permanently?
    Every human being looks for a change

  • @comedyking14358
    @comedyking14358 4 месяца назад +2

    MHJ Best aahe

  • @dhanajisutar1801
    @dhanajisutar1801 4 месяца назад +1

    Hasya jatret parat ye hi tuzi jaga nahi❤❤

  • @manojkakde5079
    @manojkakde5079 5 месяцев назад +1

    👍👍

  • @manjushajoshi8479
    @manjushajoshi8479 5 месяцев назад +7

    खरं तर ज्या prgm ने आपल्याला प्रसिद्धी दिली त्याला असे विसरू नये... त्या शिडी वर चढून कलाकार मोठा होतो... ह्याची जाणीव नक्की ठेवावी सगळ्या कलाकार कंपनीने.. हास्य जत्रेने ज्या प्रमाणे कोरोना काळात प्रेक्षकाना हसवले तसेंच ह्या सगळ्या कालाकारांना कार्यक्रम सुरु ठेऊन रोजगार दिला.. त्या काळात खूप कलाकार काही न करता घरी होते... अर्थात, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे...
    तुम्ही सगळे कलाकार लोकप्रिय आहात हे मात्र नक्की

  • @svv8700
    @svv8700 4 месяца назад +1

    कीती मोठा कलाकार आहेस पण एक निर्णय चुकला तुझा हास्यजत्रा सोडण्याचा आणि माती केलीस करीयरची ....नम्रता पहा हास्यजत्रा पण करते आणि नाच ग घमा block bluster सिनेमा केलाय आता पण ये परत हास्यजत्रा त नको भटकु इकडेतिकडे

  • @internetforyou9373
    @internetforyou9373 4 месяца назад +2

    वेगळ्या भूमिका किंवा वेगळा format करायचं म्हणून बाहेर पडलाय वरुन म्हणतोय प्रेक्षकांना जे हवंय ते द्यायचा प्रयत्न करतोय पण कुठेच काहीच जमत नाही तेव्हा ही उघड आहे हा पैशांसाठी हास्य जत्रा सोडून गेलेला आहे. हा पण आणि गौरव पण.

  • @snehalvaijapurkar2791
    @snehalvaijapurkar2791 4 месяца назад +2

    Omkar......all the best 😊