मार्केट🚀 मधे धुमाकूळ💃गाजवणारी नॉनस्टॉप बँजो गाणी |Nonstop pad mix songs marathi |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • मार्केट🚀 मधे धुमाकूळ💃गाजवणारी नॉनस्टॉप बँजो गाणी |Nonstop pad mix songs marathi |
    आवडल्यास नक्की like, Comment आणि Share करा करा. आणि आपल्या चैनल ला नक्की subscribe
    ____________________________
    गायक/ योगेश चांदणे
    कीबोर्ड /महेंद्र शिंदे
    पॅड मास्टर /लखन चांदणे
    .टीप आमच्या चैनल वर असलेला कोणताही व्हिडिओ किंवा ऑडिओ युट्युबला परत अपलोड करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल
    ______________________
    अशाच प्रकारचे आमचे आणखी व्हीडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला SUBSCRIBE करा. शेजारी असलेल्या घंटी वर टच/क्लिक करा यामुळे आमचे सर्व व्हीडीओ तुम्हाला पाहायला मिळतील.
    _______________________________
    कृपया लक्ष द्या. हा चैनल कोणत्याही गैरवापरासाठी तयार केलेला नाही. जर मी आपले एक गाणे अपलोड केले असेल आणि आपण ते काढू इच्छित असाल तर येथे काहीही करण्याऐवजी आमच्याशी थेट संपर्क साधावा . आपले गाणे हटवले जाईल. Whatsapp num:-9356752856
    ____________________
    #nonstop #active_pad #gavthi_halgi #ट्रॅक्टरला_वाजणारी_गाणी #मराठी_डिजे_गाणी #मार्केट_गाजवलेली_गाणी #मार्केट_हादरवून_टाकणारी_गाणी #मराठी_हिंदी_सोंग #हिंदी_डिजे_गाणी #banjo

Комментарии • 9

  • @bapukoli8505
    @bapukoli8505 3 месяца назад +8

    Kaddak

  • @bhausahebghotekar4565
    @bhausahebghotekar4565 10 месяцев назад +13

    वा काहीतरी नवीन music टाकून खूप छान गाणं बनवला लोकांना असाच नवीन काहीतरी पाहिजे असतं
    गाण्यावर ठेका धरायला आला पाहिजे

  • @ankushsonawane9855
    @ankushsonawane9855 10 месяцев назад +69

    सर्व एकच नंबर आहे ❤❤❤❤

  • @GaneshPawar-oy2if
    @GaneshPawar-oy2if 10 месяцев назад +7

    फारछान❤❤❤

  • @pandurangdhakne1115
    @pandurangdhakne1115 10 месяцев назад +21

    सर्व गाणी चागळी आहे ❤

  • @bhaskartambde8146
    @bhaskartambde8146 7 месяцев назад +11

    खुप छान आवाज आहे

  • @jalinderpawar9618
    @jalinderpawar9618 8 месяцев назад +20

    सर्व गाणी मस्त आहेत❤

  • @NavnathShejal-o7c
    @NavnathShejal-o7c 7 месяцев назад +7

    😊

  • @KrushnaVaidya-pd4fv
    @KrushnaVaidya-pd4fv 10 месяцев назад +4

    Very nice