दोडका न खाणारेही आवडीने खातील दोडक्याच्या ठेचा | Dodkyacha Thecha | Thecha Recipe | Madhurasrecipe
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- #thecharecipe #madhurasrecipe
पारंपरिक पाककृती दोडक्याचा ठेचा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
• दोडका
• १ छोटा स्लाईस केलेला कांदा
• ४~५ लसूण पाकळ्या
• ३~४ हिरव्या मिरच्या
• १ चमचा तेल
• १ चमचा मोहरी
• १ चमचा जिरं
• चिमूटभर हिंग
• हळद
•कढीपत्ता
• बारीक चिरलेली कोथिंबीर
• बारीक चिरलेला टोमॅटो
• चवीनुसार मीठ
• भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट
मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
मराठी - आहार नियोजन - amzn.to/3HwQmkh
To order English book - 90 Days Meal Planning - amzn.to/406MdLe
मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक घरपोच मागविण्यासाठी ९०७५४९६९७७ या नंबर व्हाट्सऍप मेसेज / कॉल करा.
मधुराज रेसिपीचं पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
छोटी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3b8NCfp
मोठी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3OmqaJM
दोन्ही पुस्तक - छोटी सुट्टी + मोठी सुट्टी - amzn.to/3OhLAb9
मधुराजरेसिपीचे मसाले ऑर्डर करण्यासाठी इथे क्लीक करा -
Combo Pack of all 3 Maduras Masala - amzn.to/3HwJHGR
Combo Pack of all 4 Maduras Masala - amz.run/4WSK
किंवा ९१३६८२२२२४ या नंबर वर व्हॉटसऍप मेसेज करा
Follow MadhurasRecipe for more such yummy and delicious recipes
Subscribe MadhurasRecipe Marathi - ggle.io/3QOx
Subscribe MadhurasRecipe Hindi - ggle.io/3QOz
Subscribe MadhurasRecipe - ggle.io/3QP1
Like Facebook - fbook.cc/3FNz
Join Facebook group - fbook.cc/3GAo
Follow Instagram - fbook.cc/3FO0
/ madhurasrecipe
Website - www.madhurasrec...
दोडक्याच्या ठेचा, दोडक्याची भाजी, दोडका रस्सा, चमचमित दोडका भाजी, डब्यासाठी भाजी, dodka bhaji, dodkyacha thecha, dodka rassa, tiffin sabji
Dodkyacha thecha is a traditional Maharashtrian recipe. Generally dodka is least favourite sabzi. But if you prepare this thecha, I am sure all of your family members will like it. It is a very easy and simple recipe. It is a real quick one too. This recipe doesn’t need too many ingredients. You can make it form the ingredients those are readily available in your pantry. It looks nice and tastes simply delicious. It can be a good lunch box or tiffin option. You can try this recipe at home and drop a comment for me. Do not forget to like, share and subscribe.
Ingredients:
• Dodka / Ridge gourd
• 1 small sliced Onion
• 4~5 Garlic cloves
• 3~4 Green chilies
• 1 tsp Oil
• 1 tsp Mustard seeds
• 1 tsp Cumin seeds
• A pinch of Hing
• Turmeric powder
• Curry leaves
• Finely chopped Coriander leaves
• Finely chopped Tomato (Optional)
• Salt to taste
• Roasted Peanut powder
Method:
• Wash dodka really good and peel it.
• Chop and pound it in mortar and pastel. Make sure you don’t pound it into paste. Few chunks
of dodka must be there.
• You can use food processor for this too.
• Transfer it into a bowl and in the same mortar and pastel poud onion, garlic and green chilies
into coarse paste.
• Heat up oil in a pan and add mustard seeds.
• When mustard seeds pop up add cumin seeds, hing, turmeric powder, curry leaves.
• Mix well and add onion mixture.
• Fry well and add coriander leaves, tomato.
• Adding tomato is optional. You can skip it if you don’t want.
• Fry well and add the dodka thecha.
• Mix well and add salt. Mix well.
• Fry well and cover the pan.
• Cook it on medium heat for about 4-5 minutes.
• Add roasted peanut powder and mix well. Fry it well.
• Cover and cook for about 2-3 minutes.
• Garnish with coriander leaves and dodkyacha thecha is all ready.
• You can have ti with chapatti or bhakari.
For more Such Recipes
खमंग सुवासानेच खावीशी वाटणारी चमचमीत दोडका भाजी आणि दोडका शिरांची चटणी| Dodka Bhaji | Tiffin Sabji - • खमंग सुवासानेच खावीशी ...
डब्यासाठी सोप्पी आणि झटपट दोडक्याची भाजी | Dodka Bhaji | Homemade RidgeGourd Masala | MadhurasRecipe - • डब्यासाठी सोप्पी आणि झ...
गावरान पद्धतीचा झणझणीत भरला दोडका | भरल्या दोडक्याची भाजी | मसालेदार भरवा तुरई | MadhurasRecipe - • गावरान पद्धतीचा झणझणीत...
झणझणीत हिरवी मिरचीचा ठेचा | Hirvi Mirchi cha Thecha | Green Chilli Garlic Chutney | MadhurasRecipe - • झणझणीत हिरवी मिरचीचा ठ...
झणझणीत टोमॅटो ठेचा | Spicy Tomato Thecha | Tomato Chutney | MadhurasRecipe - • झणझणीत टोमॅटो ठेचा | ...
जास्त मेहनत न घेता ५ मिनिटांत बनवून तयार होणारी २ प्रकारची शेंगदाणा चटणी | Shengdana Chutney - • जास्त मेहनत न घेता ५ म...
सहा महिने टिकणारा टिकणारा हा एक मसाला बनवून ठेवा आणि सुक्या भाज्यांची लज्जत वाढवा | Dry Sabzi Masala - • सहा महिने टिकणारा टिकण...
झणझणीत सुक्या लाल मिरचीचं बारूद | भिल्ल समाजातील चटणीचा प्रकार | Dry Red Chilli Chutney | Madhura - • झणझणीत सुक्या लाल मिरच...
महिनाभर टिकणारा हा एक मसाला बनवून ठेवा आणि सुक्या भाज्यांची लज्जत वाढवा | Dry Sabzi Masala | Madhura - • महिनाभर टिकणारा हा एक ...
झटपट बनवा चमचमीत तवा वांग | Dry Baingan Masala | Quick Tawa Baingan | Sukka Baingan | MadhurasRecipe - • झटपट बनवा चमचमीत तवा व...
गाजर हलव्याची रेसिपी खुपच छान.
धन्यवाद 😊😊
मधूराताई, २/३ वर्षांनंतर तुमचा चॅनल समोर आला.
तुम्ही जेंव्हा चॅनल सुरू केलात ज्यावेळी या क्षेत्रात फारच कमी लोकं होती. कुकींग चॅनल फार काही लोकप्रिय नव्हती अशा वेळी तुम्ही नेटाने रोज एक
मराठमोळा पदार्थ प्रेक्षकांना दाखवत होतात.धन्य आहात तुम्ही आणि तुम्हाला धन्यवाद !!!!
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच :)
Wa..पारंपरिक..चविष्ट..सोपी recipe
Nice recipe madura Tai yammi
Khup chan nice .amhi ashech banavto dodka
खूप छान आहे नक्की करून बघेन
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chaan aahe .new..recipi
धन्यवाद 😊😊
जगद्गुरु वंदे दत्त गुरु देव दत्त.माऊली..? धन्यवाद दादाजी..?ताईजी..
खूप छान . नवीन काहीतरी शिकायला मिळालं.
Thanks for this recipe. 👌
Welcome!!
मधुरा ताई.
खूप छान, सोप्पी आहे रेसिपी.
तरुण मुलांकडून आम्हाला नवीन शिकायला मिळाले.
धन्यवाद!
मनापासून आभार..
Ekdam mast recipe tai
धन्यवाद 😊😊
Khup mast khup mast
Wow khup mast recipe like it
Thank you so much
अप्रतिम रेसिपी ताई
साकेत, खूप छान रेसिपी आहे, मस्त
धन्यवाद 😊😊
खूप छान अप्रतिम आहे रेसिपी👌👌 नवीन ठेचा प्रकार 👍👍
धन्यवाद 😊😊
Taai navin navin recipes thnxx cute tai tumch khup khup abhar
खूपच छान मधुराताई आणि साकेत पारंपारिक, चविष्ट आणि सोप्या पद्धतीने रेसिपी बनवली आहे.👍
मनापासून आभार..
मला पण खूप आवडते दोडक्याच्या ढेचा मी नेहमी बनवते धन्यवाद ताई
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Very nice preparation
Nice receipe, tai
Chan recipe.
धन्यवाद 😊😊
दोडक्याचा ठेचा खूप छान ❤
धन्यवाद 😊😊
मधुरा जि आपने दोडक्याची भाजी खूप खूप छान बनवली आहे
साकेत ला धन्यवाद 😊
Khupp chhan
मधूरा आज आपण खुप सुंदर दिसत आहात आपल्या सौमुखावर होळीचे क्षण ऊजळताना दिसत आहे। धन्यवाद कमेंट आवडल्यास रिपलाय आलश्य करणे।
Khup masthead ani soppi recepie. Dhanyavad🙏
करून बघा 😊😊
Khup chan recipe
Khupach Chan
Nice recipe 😋 Tai 😋👌👌👍🏻❤️🌹🙏❤️
खुप छान रेसिपी आहे तुमची मी करून बघली आहे खुप छान ठेचा झाला आहे.... आणि खुप भारी लागतं होता चवीला.......😋😋😋😋👌
very nice recipe
हा ठेचा मी एक महिन्या पूर्वीच बनवला होता खूप छान लागतो
खूप छान!
Kharch khup chan hoto me try kela agdi gavakdachi receip vatate must try
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup Mast Tai
धन्यवाद 😊😊
Khup chan
Mazi Mammy pan banavate dodkyacha thecha tila hi recipe adhi pasunach yete kharach khup chan lagto thecha
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup Chan recipe ahe madhura Tai mast
Khup chan recipe tai
खुप छान ,साकेत ,मस्त जमलाय ठेचा
धन्यवाद 😊😊
खूप छान आहे रेसिपी 👌👌👍😋❤️
छान आहे
साकेत खूप खूप भारी बेस्ट
धन्यवाद 😊😊
नमस्कार.मैडमजी.दादा.श्री.सुंदर.रूचकर.खमंग.टेस्ट.टी..
धन्यवाद 😊😊
सुंदर रेसिपी.दाेडके.डेचा.सुंदर.नवनिर्मित.विडिओ.साधे.सिंपल.रेसिपी..
धन्यवाद 😊😊
मस्त रेसिपी उत्तम आहे
सहसा लहान मुलांना दोडका, कोहड या सारख्या भाज्या आवडत नाही
पण हि मस्त वाटतंय
नक्कीच ट्राय करेल.या सारखीच कोरड्या ची पण हटके रेसिपी सांग.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Nice
Khupa chan mast
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई तुमच्या रेसिपी मला फार आवडता
खूपच छान तुम्ही तिथे करत आहे आणि माझ्या तोंडाला पाणी सुटले आहे😋😋मी आज घरी करून त्याची चव घेनार आहे
खूप छान रेविपी मस्त..
धन्यवाद 😊😊
खुप खुप छान 👌🏻👌🏻❤️😋
ताई तुमच्या रेसिपी खूप छान खमंग असतात आणि महत्वाचे म्हणजे घरच्या किचन मध्ये जे साहित्य असेल त्याचा वापर करतात खरेच... थँक्स 😊
मनापासून आभार..
करून बघणारच.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chan zali
धन्यवाद 😊😊
खूप छान आहे 👌👌😋
धन्यवाद 😊😊
मस्तच 👌👌
मधुराजी खूप छान टेस्टी receipe 👌👌👌👍🌹
धन्यवाद 😊😊
सुंदर
धन्यवाद 😊😊
मधुराजी खूप मस्त रेसिपी दोडक्याचा ठेचा ही नवीनच ऐकलं, दोडके असे खायला बोर होत. आणि ठेच्या सोबत दोडके कॉम्बिनेशन मस्त आहे.
99o
9ooo
खुप छान साकेत
धन्यवाद 😊😊
खूप मस्त वेगळी recipe.👌👌🙏
धन्यवाद 😊😊
Afflatun
Yammy
धन्यवाद 😊😊
Waw khup👌 l will try😋😋thank you
Wow nice 😋👌👌
Thank you so much
I hate dodka since childhood however i had few in my fridge and dint wanted to throw it hence tried this recipe ,trust me this came out yummy. Now i can have dodka in this style
Glad to hear that!!
Yummy recipe 😋😋
Thanks...
Khubchand recipe
धन्यवाद 😊😊
खुपच छान ताई छान बनवलं भाजी
मस्त 👌👌
धन्यवाद 😊😊
Superb 👌👌ek suggestion....fodanit teel ghatale tar anakhi khamang hoil thecha
मधुरा mam tumchi साडी खूप छान आहे
धन्यवाद 😊😊
आमच्याकडे असाच ठेचा करतात ताई त्यांनी छानच बनवलाय 👍
Kadhi limb or kadhyalimb pn mhantat
Superb 👌👌
Thanks 🤗
Amazing
Thanks
आमच्या सातारी भागात हा पदार्थ नेहमीच बनवतात.आमच्याकडे याला दोडक्याची चटणी असेही म्हणतात.
Mazi aai same asach dodaka karte so m pn asach banawte chan hoto
अरे वा... छानच...
Sir Shimla mirchi pn dakhva patyavar masala thechun
मस्त रेसिपी मधुरा ताई 👌🏻👍🏻😋😋
Mast
Thanks 🤗
Very nice recipe 👌👍
Tai... Khup ch chhan. .. Navin recipe pahayala milali.... Tai. Mazyakde chhothe dodke aahe plain Wale te ya recipe sathi chalel ka ... Try karun baghu ka!??
तुम्ही वापरून पाहू शकता...
मैं भी बनाती हूँ। पर टमाटर नहीं डालती हूँ। मेरे घर में कोई भी तुरीया या गलका नहीं खाते हैं। तो मैं ठैचा करके खिलाती हूँ। उनको पता नहीं चलता क्या बनाया है। बहुत अच्छा बना हैं। ऐसा कहते हैं। 😊😊
बहोत हि बढिया 😊😊
👌
😊😊
Very nice recipe 👌🏻 Thank-you 🙏
Most welcome 😊
मी पण करते असाच ठेचा
पूर्ण रेसिपी नीट पहा. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील...
Tai ha varvanta kuthun ghetalat tey sanga
Madurai repice arun singh request Tecrech chill much special
Kal pn upload nahi zale recipe I was waiting your recipe aaj late
Aamchi aaji, aai nehmich thecha banvaychi, mi pan banvte
Tai tumhi mdhech fb la story takli hoti..4 veg veglya prakar chya chutnya tumhi banvlya hotya....plz tya recipie chi link dya
ताई आम्ही पण असाच करतो खुप भारी लागतो
अरेवा साकेत, मस्तच. आता तुझ्या पद्धतीने करून पाहाते.
अशाच अजून नवीन, नवीन रेसिपीज शिकव.
I love this thecha😋😋😋👌👍
Thank you so much 😊
खूप छान 👌👌
खूप छान रेसिपी मधुरा
Tried this receipe.its awesome.Thank you👍😊
Glad you liked it!!
मला तुमचा रेसिपी खूप
So Sweet Mam 🌹🌹🌹
Aammi ha jaddsar kisun ghetto dodka tasahi chhaan hoto
😊😊
👌👌👌