Nanded Congress MP Vasant Chavan Passed Away | खासदार वसंत चव्हाणांच्या निधनानं कार्यकर्ते भावुक
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #Nandednews #MPVasantChavanDeath #Congress #VasantChavan #MaharashtraTimes
नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांचं आज (२६ ऑगस्ट) रोजी निधन झालं आहे. २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नायगाव शहरातील नवीन मोंढा येथील मैदानावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. याच मैदानावर वसंत चव्हाण यांचे वडील तथा माजी आमदार स्व. बळवंत चव्हाण यांची समाधी आहे. वसंत चव्हाण यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
वसंत चव्हाणांच्या जाण्यानं कार्यकर्ते आणि समर्थक भावुक झाल्याचं पाहायला मिळाले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
#संघर्ष योद्धा, लोकप्रिय नेतृत्व,
काँग्रेस पक्षाचे निष्ठवन शिलेदार जिल्ह्याचे खासदार ज्येष्ठ नेते कै. वसंतरावजी चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!💐
खासदार साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली साहेब
भावपूर्ण श्रद्धांजली साहेब.
महाराष्ट्र टाइम चे आभार
भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢
भावपूर्ण श्रद्धांजलि
भावपूर्ण श्रद्धांजली काका
Kay vikas kela saga .....2 kame saga jara ....manaje kahihi bolnar
Saheb mahanje devadut vatat hote