Radhakrishn Vikhe यांना हरवणाऱ्या Vivek Kolhe - Thorat यांच्यामागे BJP ची कोणती शक्ती ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • #BolBhidu #गणेशसाखरकारखाना #GaneshSugarFactory
    सहकाराची जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगरमधील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत राधाकृष्ण विखेंच्या पॅनेलचा धुव्वा उडवत थोरात- कोल्हेंच्या पॅनेलने १८-१ असा विजय मिळवला. गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही जरी विखे विरूद्ध थोरात अशी दिसत असली तरी ती खरी झाली विखे विरूद्ध कोल्हे अशीच !
    राज्याचे महसूलमंत्री असणाऱ्या राधाकृष्ण विखेंचा त्यांच्याच मतदारसंघातल्या कारखान्याच्या निवडणूकीत पराभव कोणी केला ? या कारखान्याचा इतिहास काय आहे ? या निवडणूकीमागचं राजकारण समजून घेऊयात या व्हिडीओच्या माध्यमातून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 368

  • @prakashdhatrak2913
    @prakashdhatrak2913 Год назад +28

    खूप खोलात जाऊन विचार करून अभ्यास करून व्हिडिओ बनवले त्यामुळे बोल भिडू टीमचे खूप अभिनंदन सगळी माहिती एकदम बरोबर आहे.

  • @मराठा-फ5थ
    @मराठा-फ5थ Год назад +92

    विखे हे नेहमीच आपल्याच पक्षातील नेत्यांना वर येऊ देत नाहीत

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8ly Год назад +147

    नगरचे वैशिष्ट्य म्हणजे कोणी एक नेता वर जायला लागला तर इतर त्याला लगेच खाली खेचतात. त्यामुळेच आजवर कोणी मुख्यमंत्री झाले नाही.

    • @viswaspawar81
      @viswaspawar81 Год назад +11

      होणार नाही हे लक्षात आले

    • @suniljadhav6955
      @suniljadhav6955 Год назад +22

      भविष्यात थोरातच जोरात राहतील.

    • @Sandeeppatil337
      @Sandeeppatil337 Год назад

      ​@@viswaspawar81😮😢😢😮😢😮😢😮😮😢😮😮

    • @pavangaykepatil
      @pavangaykepatil Год назад +7

      विखे झाले असते पण ते पार्टी बदली.

    • @siddheshwarkhalatkar3510
      @siddheshwarkhalatkar3510 Год назад +8

      अरे दादा जिकडे भेळ तिकडं खेळ केल्यावर कसा मुख्यमंत्री व्हायचा रे

  • @prafullkotwal
    @prafullkotwal Год назад +146

    हा विखे जिकडे सत्ता तिकडे जाणार हे तर सगळ्यांना माहिती विकास काय केला माहीत नहीं 😂😂😂

  • @ssk4115
    @ssk4115 Год назад +146

    BJP ने निष्ठावंत बाजूला सारले व उपरे धरले त्याचा परिणाम. बोध घ्यावा

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 Год назад +29

    फडणवीस नेच काटा काढला. भावि. मुख्यमंत्री फडणवीस कुरची साठी काही करू शकतो

  • @milindkulkarni8633
    @milindkulkarni8633 Год назад +125

    विखे नेहमीच कोल्हे विरुद्ध वागत आलेले आहे

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад

      तुझा संबंध काय बे कुलकर्णी

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 Год назад +57

    विखे 🦎 सारखं रंग बदलणारे, सत्तेचा माज मस्ती जनता जनार्दन किंमत दाखवून दिली आहे.

  • @jitendrabhangare8753
    @jitendrabhangare8753 Год назад +70

    बरं झालं पैनल पडला विखे ची जिरली हा आमदार कीला पडला पाहिजे

    • @nanakharat673
      @nanakharat673 Год назад +5

      तुम्ही मदत केली तर होईल ना

  • @robinbhosalerk
    @robinbhosalerk Год назад +136

    विखे चा उसाला लागला कोल्हा

  • @iqbalpatel5491
    @iqbalpatel5491 Год назад +11

    बोल भिडू चे सर्व अँकर कमी प्रमाणात व्हिडीओ दाखवत माहिती, वार्तांकन खूप छान करतात सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन

  • @rahulchaudhari2060
    @rahulchaudhari2060 Год назад +46

    विखे-पाटील व कमळाबाई ला महाराष्ट्रातून कायमचं उद्धवस्त करून टाका

    • @adeshshinde6527
      @adeshshinde6527 Год назад +2

      विखे पाटिल च्या दहा पिढ्या आल्या ना तरी भाजपला उध्दवस्त करु शकत नाही बाळा तु नीट अभ्यास कर मग बोल कारण तुला अभ्यास कमी आहे बेट्या मग भाजप बदल नीट बोल

    • @vilaspathare947
      @vilaspathare947 Год назад

      राहुल तुझा अभ्यास कच्चा आहे,, कदाचित तू बालिश पण असू शकतो,,, फक्तं तुझं तोंड आवर माहित नाही तर बडबड बंद कर... तुझा भाव बंद तरी तुला ऐकतो का.😂😂

  • @sharadvjoshi3804
    @sharadvjoshi3804 Год назад +17

    विखे पुत्राचे राष्ट्रवादी प्रेम हा भाजपा च्यामुळ लोकाना मान्य नाही.जनता हुशार आहे.योग्य कार्यक्रम दाखवला.

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 Год назад

      फडणवीस भिकर्डा आहे

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 Год назад +120

    छानच झाले हा विखे गद्दार कुणाचाच नाही. लालची आहे. आतापर्यंत किती पक्ष झाले याचे. ? याला फक्त सत्ता पाहीजे. लोकसभा आणी विधानसभा निवडणुकीत पण या पिता पुत्राला लोक यांची जागा दाखवून देतील.

  • @dattraybhalerao7902
    @dattraybhalerao7902 Год назад +17

    गणेश कारखाण्यात विखेंच्या पर्याभवाला जसे आनेक पैलू आहे. तसेच निळवंडे धरण प्रकल्प तब्बल 52 वर्ष राखडला .त्याला जास्त जबाबदार विखे घराण्याला धरले जाते.नुकतेच निलवंडे प्रकल्पाच्या कालव्यांची चाचणी झाली.

  • @ravindraadsure3010
    @ravindraadsure3010 Год назад +1

    खूप सुंदर विश्लेषण आणि स्पष्ट न अडखळता बोलता मॅडम.... एक मराठी मुलीला उज्वल भविष्य आहे... ईश्वर आपणास मदत करो

  • @gopinathkarbharimali2390
    @gopinathkarbharimali2390 Год назад +62

    यापुढे फक्त आणि फक्त जलनायक थोरात साहेब

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 Год назад +67

    फडणवीस नी कार्यक्रम लावला काना चा वरी गेला की हे बहुजन समाज चे नेते फक्तं आमचे गुलाम रह हे हे बी जी पी चा एजन डा आहे

  • @sachinkolhatkar4004
    @sachinkolhatkar4004 Год назад +2

    या साहेबांनी कोणत्याही पक्षात गेले की त्या पक्षात फूट पाडायची हेच काम केले, विरोधी पक्षातील लोकांना मदत करायची आणि पक्षातील लोकांना पाडायचे...

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 Год назад +3

    कोल्हे हे 2019 पेक्षा कितीतरी पटीने पावरफुल बनलेले आहेत, त्यामुळे 2024 ला विखे यांच्या प्रचाराची गरज कोल्हे ना पडणार नाही.

  • @ashokchoudhari6231
    @ashokchoudhari6231 Год назад +14

    अभ्यास पुर्ण विश्लेषण प्रत्येक विषयाची मांडणी अभ्यास पुर्ण असते सादरीकरण उत्तम सध्या बोल१नंबर असाच भिडू बोलत रहा टीमचे मनःपूर्वक अभिनंदन

    • @taslimmulani5405
      @taslimmulani5405 Год назад +1

      zzz CD CD and zzfrrrr वऔधध

    • @taslimmulani5405
      @taslimmulani5405 Год назад

      ै#.सतर झ षटकात ययथूूउफ छत्रपती छत्रपती छत्रपती छत्रपती छत्तीसगढ छत्रपती छत्तीसगढ राज्यातील ेछछमममणमत मत मत मत मत मत मत मत मत सणढढबब सणढढबब 🌟

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Год назад +33

    शाखेचे पंख भाजपने छापण्यास सुरुवात केली ते मुख्यमंत्र्याच्या शर्यतीत होते , बरोबर भाजप त्यांना संपवणार

  • @mazharshaikh2776
    @mazharshaikh2776 Год назад +19

    खूप सुंदर लेख

  • @sanjaywagh9855
    @sanjaywagh9855 Год назад +36

    भाजप चा सत्यानाश महाराष्ट्रात फडणवीस ने फिक्स करून ठेवला

  • @yogeshgangwal8526
    @yogeshgangwal8526 Год назад +4

    आशिया खंडातील पहिला साखर कारखाना ब्रिटिश राजवटीत झाला बेलापूर शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज नगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यातील हरिगाव येथे कृपया हा इतिहास झाकून ठेवला आहे कृपया सविस्तर यावर व्हिडिओ बनवा

    • @ganeshthorat977
      @ganeshthorat977 4 месяца назад

      Ho barobr aahe pn pravara ha pahila sahkari tatvacarcha aahe

  • @undentfed7534
    @undentfed7534 Год назад +91

    भाजपातील फडणविस, मोदी, अमित शहा हे त्यांना स्पर्धक ठरतील असे नेते ते side line करत चालले आहे...

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 Год назад +16

    महाराष्ट्रात नासक बियान टरबूज🍉🍉

  • @riteshagase8410
    @riteshagase8410 Год назад +6

    अहिल्यानगर❤🎉

  • @maheshchaudhari1180
    @maheshchaudhari1180 Год назад +15

    साईबाबा सगळं बघतात, वीखे ऐक प्यादा आहे, अशे अनेक विखे अजून बाकी आहेत, खूप लुटला शिर्डी चा भक्तांनी दिलं ले ली देणगी, सगग्ल्या पक्षांचा ऐकच डोळा शिर्डी वूर, खूप लुटल, खूप लुटला,

    • @nanakharat673
      @nanakharat673 Год назад

      तुम्ही सगळे मदत करता म्हणून हे होतयं

  • @Analysis565
    @Analysis565 Год назад +32

    आता झालंय काय कोणी पडलं की कसे पहिला बहुदा शरद पवार चा हात होता असे बोलले जाई, पण आता तिचं जागा फडणवीस यांनी घेतली कोणी भाजप मधे पडू डे वा विरोधी पक्षाचा पडले रे पडले बहुदा फडणवीस यांनी गेम केली...😂😂

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 Год назад +10

      अनाजीलिस्ट अगदी बरोबर आहे 😂

    • @nickpop23
      @nickpop23 Год назад +3

      Fadanvis Patalyantri ahech

    • @vishwasshinde9619
      @vishwasshinde9619 Год назад +8

      फडणवीस काय पाडतो,(🍉🍉)पैसा पाडतो. सत्ता वापरून पैशाचा खेळ करतो.

  • @jagandarade2156
    @jagandarade2156 Год назад +20

    फडणवीस मुळे भाजप चे नेते कोणी आसे पराभूत होईल

  • @21Tushar21
    @21Tushar21 Год назад +17

    विखे पाटील यांना आपल्या पेक्षा कुणी मोठा झालेला चालत नाही

  • @rahulbudde7729
    @rahulbudde7729 Год назад +32

    विखे पाटील मुख्यमंत्री पदाचे दावेदार असु शकतात म्हणून टरबूज 🍉🍉🍉 ने त्यांचा पराभव घडवुन आणला

    • @adeshshinde6527
      @adeshshinde6527 Год назад +3

      तस काही नाही आहे विखे पेक्षा चांगले चांगले लोक पडलेली आहे

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or Год назад +15

    मस्त जिरवली

  • @sunio9077
    @sunio9077 Год назад +4

    11 लाख subscriber झाले त्याबद्दल हार्दिक अभिनंदन🎊🎊🧨🧨🧨🧨🧨

  • @sachinvghodke613
    @sachinvghodke613 Год назад +31

    भाजपा ने लय लोकांचा गेम केलाय आता नंबर शिंदे चा👍👍

  • @bkravinashik4587
    @bkravinashik4587 Год назад +7

    गणेश सहकारी कारखाना राहता तालुकामधे येतो, 1990 च्या कालखंडामधे हा कारखाना सरकारी नोकरीलाही लाजवेल असा होता.. काॅलनी, घरे, शाळा, पेट्रोलपंप, बॅंक आणि रोड सुध्दा हा कारखाना बांधुन देत होता

    • @रमेशरोड़ाकोपरगांवॐसाईराम
      @रमेशरोड़ाकोपरगांवॐसाईराम Год назад

      राजकीय लोकांनीच वाट लावली आहे.

    • @sandeepjagtap3336
      @sandeepjagtap3336 Год назад

      नगर मध्ये बहुतेक कारखान्यांनी ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या परंतु विखे आणि बाकिच्या राजकारण्यांनी वाटोळे केले.

  • @ashutoshgurhale3427
    @ashutoshgurhale3427 Год назад +7

    टरबुज फार कारस्थानी आहे... स्वतःच्या टोकरी व बाहेरच्या टोकरी मध्ये सुद्धा प्रतिस्पर्धी नकोय.

  • @VilasNikam-ny3fe
    @VilasNikam-ny3fe Год назад +1

    बरोबर आहे ताई

  • @sumityeole5051
    @sumityeole5051 Год назад +5

    श्रीरामपूर कर🚩🚩🚩🚩🚩

  • @PravinKudnar
    @PravinKudnar Год назад +11

    अहमदनगर नाही ताई अहिल्यादेवी नगर जिल्हा आहे ताई❤❤

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 Год назад +3

      NCP ne hyana Tashi permission dili nasel bolaila.
      Shevti Bolbhidu NCP chya malkiche aahe na.

    • @vishuspeaks_
      @vishuspeaks_ Год назад +1

      छत्रपती संभाजीनगर हे नामांतर घाई घाईने केले आणि काही उणीव ठेवल्या आणि हायकोर्टाने फटकारून परत त्या शहराला त्याचे पाहिले नाव जे औरंग्याच्या नावावरून आहे ते परत वापरायला लावले तेच नाव वापरा सांगितले जे न्यूज चॅनेल आहे तेही आता जुने नावच वापरत आहे बघू शकता दुसरीकडे नगर शहराचे नामांतर करू अशी घोषणा केली पण अधिसूचना आणि नामांतर केले नाही त्यामुळे अजून ही जुने नाव वापरत आहेत...नामांतर झाले की सांगतील काही दिवसात... अहिल्यानगर...♥️

    • @vishuspeaks_
      @vishuspeaks_ Год назад +4

      ​@@Sourabh_81 झाले इथेही ४० पैसे IT cell वाले आलेच का ? 😂

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 Год назад +1

      @@vishuspeaks_
      Mi IT cell nahi aahe.
      Aaj kaal social media vr tumche lok bharlet Twitter insta RUclips WhatsApp sarvatra.
      Ani tumhich sagle trend kart basta. Tase pn govt schemes vr mobile Ani jio cha fukat swast date miltoch tumhala😂😂😂
      Tumchya yevde Khali nahi amhi.
      Amhala amche amhi kaam karun kamvun khave lagte.

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 Год назад +1

      @@vishuspeaks_
      Mostly ekhadi gosht trending asli ki tumchyach lokanchi aste saglikde he vegle sangaichi garaj nahi😂😂😂😂

  • @vishalgirme2089
    @vishalgirme2089 Год назад +1

    गणेशनगर तालुका राहाता विधानसभा शिर्डी जिल्हा नगर

  • @jaywantborkar5043
    @jaywantborkar5043 Год назад +7

    थोरात साहेब 1 नंबर ❤

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 Год назад +3

    जैसै ज्याचे‌ कृम ‌तैसे‌ फळ

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 Год назад +36

    हा साला पक्ष बदलतो त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि ती जनतेने केली

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 Год назад +5

    विवेक भैय्या कोल्हे 🔥🔥

  • @sunilmanjrekar4910
    @sunilmanjrekar4910 Год назад +6

    संस्थांमधील 598 कर्मचाऱ्यांच्या काय ते खूप यातना भोगत आहेत ओम साई राम

  • @hanamantmane9983
    @hanamantmane9983 Год назад +2

    Vivek kolhe congratulations.✌️

  • @pradipmalik2336
    @pradipmalik2336 Год назад +7

    Jaisi karni waisi bharni

  • @vishalsomose9525
    @vishalsomose9525 Год назад +14

    KOPARGAONKAR🔥🚩 MH 17 ❤️‍🔥

  • @pradipkulkarni7593
    @pradipkulkarni7593 Год назад +1

    Ati uttam sundar vishleshan

  • @Ajay.s.k.450g13
    @Ajay.s.k.450g13 Год назад +5

    याची फक्त एकदा इडी ची चौकशी करा करोडो रुपयांचे काळे धन भेटेल 😂😂

    • @amol1525
      @amol1525 Год назад

      Karayla pahije ED ne vchsukashi

  • @mr_nicotinamide4074
    @mr_nicotinamide4074 Год назад +9

    बाळासाहेब थोरात म्हणत्यात ⚡⚡💪

  • @dattakotwal2648
    @dattakotwal2648 Год назад +8

    विखे पाटील साहेबांचा नक्कीच पंकजा ताई मुंडे करणार.
    ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.

  • @sandeepthombare007
    @sandeepthombare007 Год назад +2

    नगर दक्षिण मध्ये लंके fix 100%.... नगर city मध्ये किरण काळे महाविकास कडून उमेदवार पाहिजे.... विखें घरी बसवणार नगरकर

  • @drabhijitpatil4664
    @drabhijitpatil4664 Год назад +3

    असेही विखे पाटील यांना महाराष्ट्र भर फिरताना कधी बघितले नाही

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 Год назад +1

    6:02 master mind 🦸‍♂️

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 Год назад +1

    बरोबर आहे

  • @rameshpatil1928
    @rameshpatil1928 Год назад +3

    एकदम मस्त,😂

  • @Renaissance861
    @Renaissance861 Год назад +4

    राम शिंदे ला निवडून येऊ देऊ नका विखे साहेब

  • @ALLONBK
    @ALLONBK Год назад +5

    Bol bhidu is one of the best channels

  • @AnilGodse2430
    @AnilGodse2430 Год назад +1

    विखेना कोणतेच शेजारी असणारे नेते सहन होत नाही आज ते जरी राज्याचे महसूलमंत्री आहेत पण त्यांनी केवळ नगर जिल्ह्यात लक्ष घालतात

  • @limbajinagre7472
    @limbajinagre7472 Год назад +2

    2024ला विखे पराभुत होतिल

  • @omkarkshirsagar9854
    @omkarkshirsagar9854 Год назад +1

    शिर्डी लोकसभा मतदारसंघ आहे ताई आणि राहता विधानसभा मतदारसंघा आहे.

  • @sahebraopadwal1756
    @sahebraopadwal1756 Год назад

    आतापर्यंत विखे पाटील यांनी कोणते चांगले काम केले आहे. आता नंबर विखे पाटील यांच्या दिवटया खासदार मुलाचा आहे.

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 Год назад +27

    भाजप हाटाव देश बचाव

  • @sfamily3264
    @sfamily3264 Год назад +3

    only maha vikas aghadi in maharashtra 🙏🏻

  • @pratikmahamulkar1835
    @pratikmahamulkar1835 Год назад +1

    थोरात साहेब ❤💫

  • @SaiGarad-71845
    @SaiGarad-71845 Год назад +1

    Good presentation

  • @tusharkhilari1897
    @tusharkhilari1897 Год назад

    Changla Abhayas Karun news dya Kolhya chya Jagi kale cha photo

  • @akashghaywat4522
    @akashghaywat4522 Год назад

    स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या जागी स्वर्गीय शंकरराव काळे यांचा फोटो दाखवला आहे तुम्ही तो नीट करा

  • @MaheshNarodepatil
    @MaheshNarodepatil Год назад +2

    Nice Video

  • @dattudeore550
    @dattudeore550 Год назад +2

    मस्त माहिती दीलीत.आपण

  • @vijaychandekar208
    @vijaychandekar208 Год назад +3

    यांना पण नारळ दिला पाहीजे..

  • @Mahi_K45
    @Mahi_K45 Год назад +4

    लाखाच्या लीड ने निवडून येणाऱ्या चा नाद नाय करायचा

  • @pappubansode3754
    @pappubansode3754 Год назад +2

    भाजपने नव्हे, जनता आत्ता हुशार झालि आहे,कोनत्याहि दबावला बली न पडता लोकशाही मजबुत केली

  • @onkarhake7878
    @onkarhake7878 Год назад +1

    Ahilya devi nagar mhan mohini 💛⚔️🎊🚩

  • @rajendrakamble5955
    @rajendrakamble5955 Год назад +2

    एकदम मस्त आहे.

  • @drx.trimbak3126
    @drx.trimbak3126 Год назад +1

    Please make video on BRS
    It is very Necessary for Farmers Devlopment in Maharashtra

  • @rajeshkute9377
    @rajeshkute9377 Год назад +13

    भागधारकांनी विखेचा पराभव केला भाजप नव्हे साधी गोष्ट आपल्या लक्षात आली नाही ❓

  • @akshayvlogs4131
    @akshayvlogs4131 Год назад

    यामध्ये लंकेची भूमिका निश्चितच तुम्ही विसरत आहात परंतु हे सर्व नालायक आहेत मतदान देताना याचे भान ठेवून द्या

  • @नेवासाएक्सप्रेस

    विश्लेषन खुप छान

  • @dhananjaypathadepatil9905
    @dhananjaypathadepatil9905 Год назад +2

    Vikhe Patil ❤

  • @allstatus7236
    @allstatus7236 Год назад +1

    Vivek Bhaiya Kolhe🔥

  • @bkravinashik4587
    @bkravinashik4587 Год назад

    एके काळी एवढा उस येत होता या कारखान्यामधे की या कारखान्याशेजारी चार किलोमीटर मधे अजुन एक कारखाना बांधावा लागेल असे वाटत होते.. एवढे उसाचे उत्पन्न होते

  • @DnyaneshwarPatare-l5b
    @DnyaneshwarPatare-l5b Год назад +1

    बावळट राज्यातील नव्हे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना

  • @shankargadhave3635
    @shankargadhave3635 10 месяцев назад

    एकदम बरोबर विश्लेषण केले "बोल भिडु" ने धन्यवाद 😅😅

  • @eternalindia1812
    @eternalindia1812 Год назад +1

    महाराष्ट्राला या बादांशी काहीही देणंघेणं नाही.

  • @kailaspote5895
    @kailaspote5895 Год назад +2

    चे पंकजा मुंडे यांचा झालं ते होणार की काय

  • @vitthalmaske7120
    @vitthalmaske7120 Год назад

    अहिल्यानगर जिल्हा

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 Год назад

    जे जनतेशी निष्ठावन्त नाही
    जनता त्याच्या सोबत कशी निष्ठावन्त रहाणार

  • @vishalvishal2110
    @vishalvishal2110 Год назад

    Hello.Mohini good content

  • @g.b.shinde5709
    @g.b.shinde5709 Год назад

    Yes

  • @sahebraopadwal1756
    @sahebraopadwal1756 Год назад

    फक्त थोरात साहेब. नाद नाय करायच.

  • @sanjaychavan472
    @sanjaychavan472 Год назад

    गणेशनगर कारखान्याने शेतकर्यांना २८०० रु भाव उसाला द्यावा . ही विनंती .

  • @C-E2
    @C-E2 Год назад

    केसीआर यांनी पंतप्रधान व्हावे. ते स्थानिक नेतृत्व आणि विकेंद्रित प्रशासनाचे समर्थन करतात.

  • @must604
    @must604 Год назад

    विठ्ठलराव पाटील यांना salute .पण पुढे पुढे एकाच घराण्याच्या पिढ्या सांभाळत बसायची
    जनतेची मानसिकता समजू शकत नाही.
    आजोबा,मुलगा,नातू,पणतू परंपरा किती दिवस सांभाळणार?

  • @ishwarchavan7527
    @ishwarchavan7527 Год назад +2

    याची खानदान पराभूत झाली पाहिजे दलबदलू आहे हा

  • @drx.trimbak3126
    @drx.trimbak3126 Год назад +1

    Make video on Farmers facilities given by BRS in Telangana

  • @sanjaychavan472
    @sanjaychavan472 Год назад

    काळेनी ७०० मतानी स्नेहलता ताईचा पराभव केला नाही . कारण मागचा पंचवार्षिकला स्नेहलता ताई 30000 ( तीस हजार ) निवडून आल्या होत्या . तर २०१९ ला आशितोष दादा तीस हजाराच लीड पार करून वरून ७०० मत मीळाली म्हणजे तीस हजार ७०० मताने काळे निवडून आले . ह्या मध्ये परजनेचा काहीही संबंध नाही . कारण परजणे कोल्हेचा पराभव व्होवा म्हणून उभे नव्हते . स्वता आमदार होईल ही अपेक्षा होती . तस तर कोल्हेनी सुद्धा कोण नविन अशोकराव काळे नावाची व्यकती उभी केली होती . कारण मागील दहा वर्ष अशोक दादा काळे आमदार होते . त्यामुळे नावेन आशोक काळे मत खाईल व आपला विजय होईल आस वाटत होत . तस काहीच नाही जनता ठरविल तेच होणार . लोकशाहीला चॉलेंज नाही . व आमचा तालुक्याचा दोन्ही नेत्यांना ( काळे कोल्हे ) मान्य आहे . पण हे पत्रकार काही पण बातम्या देतात आणि दोघे एकत्र येऊ नये यासाठी प्रयत्न करीत असतात . दोन्ही नेते चांगले आहे . एकत्र आले तर कोपरगाव तालुका सुजलम सुफलम होईन . ते दोघे एकत्र करण्याच काम महसूल मंत्री बाळासाहेब थोरात करतील . व भविष्यात विवेक कोल्हेना विधान परिषदेवर घेतील व आशितोष दादा पुन्हा आमदार होतील . व कोपरगाव विकासाचा दिशेने वाटचाल होईल .