केक बेस - गॅस आणि ओहण मध्ये कसा करायचा त्याचबरोबर काही प्रश्नांची उत्तरे .

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 авг 2024
  • केक माहिती -
    **********
    1. • केकसाठी लागणाऱ्या साहि...
    2. • केक संबंधीत काहि प्रश्...
    ****
    केक शिजवणे - • केक बेस - गॅस आणि ओहण ...
    केक प्लेन करणे - • केक तयार करताना क्रीम ...
    ****
    क्रीमचे प्रकार
    ***********
    क्रीम - १ - • आईस केकची क्रीम / केक ...
    क्रीम - २ - • घरगुती साहित्यात केक स...
    क्रीम - ३ - • केक सजवण्यासाठीची झटपट...
    प्रिमिक्स ...
    **********
    व्हॅनेला प्रिमिक्स - • Homemade cake premix -...
    बेसीक केक ...
    *************
    मैदा केक - • Easy Homemade Maida Ca...
    चॉकलेट केक - • रवा चॉकलेट केक, बटर पे...
    गव्ह पीठकेक - • घरच्या मोजक्या साहित्य...
    बिस्कीट केक - • मोजकया साहित्यामध्ये त...
    आंबा केक - • आंब्यापासुण मस्त असा क...
    ब्रेड केक - • Cake I ना ओहन ना गॅस ...
    वाटी केक - • वाटी केक | झटपट वाटी केक
    बेकरी style cake ...
    ****************
    Red velvet - • Red velvet Cake / Spec...
    Black forest- • Black forest cake
    Pinapal - • Pineapple cake / pinea...
    Doll cake - • Doll cake / Doll cake ...
    Chocolate - • Chocolate Cake / Choco...
    Basket - • Basket cake / Recipe i...
    Car - • Car Cake / Car Cake by...
    Pista - • Pista cake / Cake reci...
    Butterscotch- • Butterscotch cake / Ma...
    Rasmalai - • Rasmalai cake
    Dogy - • सोप्या पध्दतीने केक
    Tiger print - • Tiger print cake
    photo cake- • Photo cake
    वापरलेले साहित्य Amazon 👇👇👇
    *********
    Nozal - amzn.to/2EmZxFY
    - amzn.to/34hP1e8
    turn Table - amzn.to/2EmLKzm
    Pachula - amzn.to/3ggEMcu
    Measuring cup - amzn.to/2YlIICF
    Stainless Steel Icing Spatula 8 inch Without Handle - amzn.to/3iZ4sfm
    Blender - amzn.to/2Eka3hp
    Chocolate premix -amzn.to/3kZlv2N
    Vanilla premix - amzn.to/2YmSBjl
    ******
    शुटींगचे साहित्य
    मोबाईल - amzn.to/3aKLh6
    गिंबल - amzn.to/2Yjool5

Комментарии • 1,5 тыс.

  • @SpecialDish
    @SpecialDish  4 года назад +40

    Bhannat recipe - ruclips.net/channel/UC1VlpAwV_Y5yPNouZ8F5b9Q

  • @gayatribhagwat7304
    @gayatribhagwat7304 4 года назад +46

    ताई तुम्ही प्रश्र्नांची न कंटाळता उतर देता. आणि उपयुक्त माहिती सांगता. ह्या बद्दल धन्यवाद... शिवाय तुमचा केक संदर्भात खूपच छान सराव (practice) झालेला आहे ,त्याचा उपयोग नविन शिकणाऱ्यांना नक्किच होईल.
    तुमच्या पुढील सर्व videoसाठी शुभेच्छा 💐

  • @Scholarenglishmediumschool
    @Scholarenglishmediumschool 4 года назад +1

    10 व्हिडीओ बघितले पण तुमचा व्हिडीओ बघितला आणि आता असे वाटत आहे की काही कुणाची गरज नाही आपण खूप छान सोप्या पध्दतीने सांगितले त्या बद्दल धन्यवाद मला बेकारी व्यवसाय करायचा असल्यामुळे मी अश्याच प्रशिक्षण ची वाट बघत होतो मी तर मिसेस ला क्लास पण लावण्यास तयार होतो पण आता ठरवलं की आपले सर्व व्हिडीओ बघायचे आणि लाईक करायचे

  • @nirmalabhosale6973
    @nirmalabhosale6973 4 года назад +17

    केक रेसिपी खूप छान 👌👌👌आहेत. तुम्ही खुप छान समजावून सांगता 👏👏👏 मराठीमध्ये केकची पूर्ण आणि उपयुक्त माहिती पहिल्यांदाच तुमच्याकडून मिळाल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 👏👏👏.
    अशीच माहिती देत रहा 🙏 तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐💐

  • @varsha_j_kh_90.
    @varsha_j_kh_90. 3 года назад

    केकचे बरेच व्हिडीओ पाहिले ,पण तुम्ही अतिशय सुटसुटीत आणि सोप्प्या पद्धतीने सांगितल,
    ही रेसिपी Try केली आणि माझा केक अप्रतिम झाला ,अगदी बेकरीसारखा एकदम sponji आणि एकदम perfecttt !
    Thank U Dear! पुढच्या सर्व रेसिपींसाठी मी तुम्हालाच follow करेन !
    Thank U Once again !👍

  • @swatimodi3136
    @swatimodi3136 4 года назад +59

    ताई खुप छान माहिती सांगताय तुम्ही आणी केक पण खुप छान झालेत सगळे .या मुळे कोण जर बिजनेस करू इच्छित असेल तर खुप मदत होईल Thank you ताई 😊🎂🎂👌👌

  • @atharvasworld1839
    @atharvasworld1839 4 года назад +29

    Tai tumchi recipe chan ahet pan preemix na vaparta cake base perfect kasa karaycha te sangal ka ...tyaver ek video banva plz

  • @supriyakaryappa3211
    @supriyakaryappa3211 4 года назад +35

    🙏🙏 मॅडम तुम्ही खरंच खुप छान पद्धतीने केक शीकवता तुम्ही शीकवलेल अगदी व्यवस्थीत समजत .मला आणखीन एक गोष्ट सांगायची ,रीकवेस्ट करायची होती की तुम्ही केक जसं करायला शीकवता तशाच पद्धतीने तुम्ही आम्हाला आईस्क्रीम देखील करायला शिकवाल का प्लीज मॅडम

  • @ffgamers9542
    @ffgamers9542 3 года назад

    ताई तुम्ही मागील विडिऔत 15मी केक चा विडीओ होता खूप महत्त्वपूर्ण होता तस पाहून मी पण केल त्या मुळे मी orderफक्त 15 मी पूर्ण केली त्यासाठी खूप खूप धन्यवाद मागील लाँकडाऊन पासुन तुमचे विडिओ बघीतले व केक शिकले आता आणि order घेते त्यासाठी धन्यवाद ताई

  • @kalpanajanjal9337
    @kalpanajanjal9337 4 года назад +36

    घरगुती प्रिमिक्स मध्ये एक लाईव्ह केक बनवून दाखवा बेकरीस्टाईल मध्ये सगळ्यांना बघायला आवडेल मी एक गृहिणी आहे मला मला केकचा व्यवसाय करायला आवडेल म्हणून मी तुमचे पूर्ण व्हिडिओ फॉलो करते आणि खूप लक्ष देऊन बघते

  • @poojajadhav5971
    @poojajadhav5971 4 года назад

    तुमच्या सगळ्या केक च्या रेसिपी खूप छान आहेत. समजवून सांगायची पद्धत खूप छान आहे बाहेर क्लास लावायची काही गरजच नाहीये खरंच. तुम्ही हे सगळे व्हिडिओ शेयर केल्याबद्दल धन्यवाद ताई.👌👍💐

  • @amrutakokate4910
    @amrutakokate4910 4 года назад +21

    मी क्लास करायचा विचार करतेय पण आता मला वाटतय की क्लास करायची काहीच गरज नाहीये.thank u so much didi

    • @varshabhakare5660
      @varshabhakare5660 4 года назад +1

      Agdi barobar hi tai yevdha changla shikavtey ki class chi garaj ch nahiy

    • @gargimhaskar5945
      @gargimhaskar5945 3 года назад +1

      तुम्ही शिकलात का??? म्हणजे जसे बाहेर केक मिळतात तसे जमतात का तुम्हाला. plzz reply dya कारण मी पण विचार करतेय क्लास चा

    • @kajalpadarwade7453
      @kajalpadarwade7453 3 года назад

      Mi Class kela nahi taiche sarv video bagun shikle

  • @prakashkisanugalekisanugal2641
    @prakashkisanugalekisanugal2641 4 года назад

    तुम्ही सगळी माहिती खूप छान न कंटाळता सांगता .खरंच तुमचे खूप खूप आभार.

  • @priyankakajave9908
    @priyankakajave9908 4 года назад +7

    Vahinee homemade cup cake dakhval ka?... Ani aaplya khup Sarya cakes chya orders yenyasathi lagnraya tricks pn Sanga... Tumche videos jeva RUclips notification la yetat teva mi specially charging Karun thevte maza mobil... Karan khup goshti Tumhi agdi details made samjun sangta... 😍

  • @niyatipharande2565
    @niyatipharande2565 4 года назад

    Thank u so much tai tumhi khup chotya chotya goshti samjun sangta ek hi gosht tumhi lapaun thevt nahi tumhi khup changlya teacher ahat tumchya ya kamamule amhala tr madat hotech ahe shikayla pn ekhadya garju
    vyaktila khupach madat hoil.....tumhala tumchya pudhchya yashasathi khup khup shubhechha....😊😊😊

  • @misonalimyfamily3362
    @misonalimyfamily3362 3 года назад +8

    ताई तुम्ही खुप छान माहिती सांगता मला केकचा क्लास करायचा होता पण आ
    ता वाटत की क्लास करायची गरज नाही Prem mix कोणता कंपनी चे वापरावे ते सांगा

  • @ashwinibhosale1163
    @ashwinibhosale1163 4 года назад

    Tai khup chan explain karta tumhi..khup honest ani real answers astat ani he disin yet ki tumhla tumhi je shiklay te amchyparynt pohchav..nakkich te pohchatay..all the best for you☺️

  • @anitakhatate9195
    @anitakhatate9195 4 года назад +12

    धन्यवाद असेच ओटिजि चे सगळेच फंन्शस सजवून सांगा ताई खारि पाव चिपण रेसपि दाखवा ओटिजिवर ,🙏😊😊😊

  • @rupaliupadhye5096
    @rupaliupadhye5096 3 года назад

    आपण खुप छान सोप्या पद्धतीने समजावून सांगता म्हणून as a beginner म्हणून हे सारे प्रश्न तुम्हाला विचारत आहे. कृपया reply करा.

  • @priyab687
    @priyab687 4 года назад +9

    Thank you ma'am ur so sweet...kiti chan explain karta sagale...god bless u with many more success

  • @marathirainbowlife..8958
    @marathirainbowlife..8958 4 года назад

    ताई तुमच्या केक रेसिपी खूप छान आहेत मला खूप मला खूप आवडला तुमचा रेसिपी करण्याची साधी सोपी पद्धत पाहून मीही नवीन यूट्यूब चैनल चालू केला आहे Marathi Rainbow Life

  • @anujamogale4057
    @anujamogale4057 4 года назад +6

    ताई एक किलोच्या प्रिमिक्स मध्ये किती केक होतात... plzz sanga...🙏🙏👍

  • @ttsisters9790
    @ttsisters9790 3 года назад

    Khup chaan... Mi aaj first time tumcha video baghitla.... Khup details madhye mahiti dili..

  • @tapasvibaiche9626
    @tapasvibaiche9626 4 года назад +8

    Mi tumchi fan zale 😇😎❤️

  • @kavitaw987
    @kavitaw987 4 года назад +1

    खूप छान 👌👌👌करता केक माहिती देण्यासाठी धन्यवाद 🙏

  • @sampadakulkarni7334
    @sampadakulkarni7334 4 года назад +14

    Hi ताई.. मला विचारायचे होते की केक केल्यावर केक वर चिरा का पडतात त्यावर काहीतरी उपाय सांगा व ते कशामुळे होते ते पण सांगा

  • @mayurisawant3782
    @mayurisawant3782 4 года назад

    खूपच छान दीदी. खूपच सविस्तर माहिती, तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने सांगता...👍👍👍😍😍😍😍

  • @manalimehendale5469
    @manalimehendale5469 4 года назад +9

    तुमचे व्हिडिओ छान आहेत,समजावून सांगण्याची पदधत छान आहे पण कोणत्या नंबरच्या nozal ने कोणती डिझाईन करता येते त्याचाही एखादा व्हिडिओ कराल का

  • @dhanshreegharge5559
    @dhanshreegharge5559 4 года назад

    अतिशय सुंदर आहे तुमची शिकवण्याची शैली आणि खूपच जबरदस्त फॅन झाले आहे मी तुमची ....love you 💖Tai

  • @shahajijadhav1216
    @shahajijadhav1216 4 года назад +11

    1/2 kg cake sathi kiti gm premix ghayve sanga; khup Chan information Tai tumchya what up no dhya

  • @archanajadhav2498
    @archanajadhav2498 4 года назад +3

    ताई तुम्ही खूप छान शिकवता, क्लास लावायची गरज नाही

  • @naughty_soumya3427
    @naughty_soumya3427 4 года назад +5

    पाव किलो केक, अर्धा किलो केक, 1 किलो केक दीड किलो केक, दोन किलो केक, आणि तीन- आणि पाच किलो केक यांचं प्रमाण सांगू शकता का ताई तुम्ही त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवा ना. घरगुती केक बिझनेस साठी

    • @vaishalipokarna9413
      @vaishalipokarna9413 4 года назад

      2 tier cake cha purna video dakhva pl

    • @Star-cr9hc
      @Star-cr9hc 4 года назад

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @rajshrikorade2582
      @rajshrikorade2582 3 года назад

      Tumhi khup Chan samjaun sangta...Mi tumchya mulech cake shikale..thanku tai..

  • @lalitagadhave8714
    @lalitagadhave8714 3 года назад

    खूप छान आणि सोप्या पद्धतीने माहिती देता तुम्ही..खूप आभार .आणि खूप शुभेच्छा💐

  • @shailajapatil7412
    @shailajapatil7412 4 года назад +8

    नानकटाई बिस्किट कसे करायचे ओहोनमध्ये दाखवा

  • @aarvikvlog6694
    @aarvikvlog6694 4 года назад

    Khup chan recipe aahet .....Saral ani soppi language ahe tyamule samjayla easy jate ... Thanks special dish ..

  • @shubhangikshirsagar2215
    @shubhangikshirsagar2215 4 года назад +3

    घरगुती मैदा किंवा गव्हाचे पीठ यापासून केक बनुवन दाखवा

  • @suchitamamidwar7324
    @suchitamamidwar7324 3 года назад

    Mam tumcha sadhepana tumchya bolnyatla sweet ness ani cake shikvnyachi पध्धत खुप छान आहे thanku so much...

  • @genralknowledge173
    @genralknowledge173 4 года назад +4

    वेगवेगळ्या कंपन्यांच्या ओवन चे टेम्परेचर पण वेगवेगळे असतात का ताई????

  • @vidyakanhere5961
    @vidyakanhere5961 4 года назад +2

    खुप छान असा व्हिडिओ आहे ताई... धन्यवाद..

  • @sampadakulkarni7334
    @sampadakulkarni7334 4 года назад +8

    ताई मिल्क केक दाखवा ना म्हणजे उपवास असला तरी तो चालू शकतो.

  • @preetivitkar6586
    @preetivitkar6586 4 года назад

    खुप छान माहिती सांगतात छोट्या छोट्या गोष्टी समजुन सांगता तुमचे सर्व केकचे रेसिपी खूप छान आहे ताई आता 2 मजली केक दाखवाना plz पहिलं पण म्हणलेल

  • @ankurandaksharashow7759
    @ankurandaksharashow7759 3 года назад +4

    ताई तुमच्या ओहण च्या लादीला चीरा नाही पडल्या,पण मि ओहण मधे केक बेक करते तेव्हा त्याला चिरा पडता अस का

    • @gauritraningcentre5828
      @gauritraningcentre5828 3 года назад

      Oil कमी असेल किवा पीठ तुमचे जास्त घट असेल

  • @keertikeshattiwar7954
    @keertikeshattiwar7954 3 года назад

    Tai tumhi kiti easy method ni santa ..thanq so much

  • @gayatrim9071
    @gayatrim9071 4 года назад +4

    Convection microwave mdhe steel dabba chlto ka

    • @VaibhaviW
      @VaibhaviW 3 года назад

      Convection madhe chalto, micrewave madhe kontehi metal chalat nahi

  • @aashachinchkar6244
    @aashachinchkar6244 4 года назад

    तुमच्या मुळे खूप काही शिकायला मिळत आहे ताई एवढं छान कोणी शिकवत नाही

  • @subhashtope8925
    @subhashtope8925 4 года назад +5

    Mirror glaze cake chi recipe dakhva na..... Please....🥞🎂🍰

  • @ashwinipatil1426
    @ashwinipatil1426 4 года назад

    Khup chan samjvun sangta tumi.mi cake ch class kela a pn tyancha peksha Tumi sangitlyavr mla khup chn smjle..Tq so much

  • @jayshriingale8806
    @jayshriingale8806 4 года назад +14

    कोको पावडर वापरून मैद्यापासून ब्लॅक फॉरेस्ट
    केक दाखवा

  • @swapnaali7872
    @swapnaali7872 4 года назад

    Khupach chhan information dili cake baddal...

  • @rahuldighe2267
    @rahuldighe2267 4 года назад +4

    Mam ,tumhi je premix vaparta te purchase karayache aahe tar te kuthey milel

  • @amburayamali2237
    @amburayamali2237 3 года назад

    Tai tumhi khup chagal samjavtat aani tyamule mala tr khup proshahan bhet thank you so much tai

  • @shreyaspatil3924
    @shreyaspatil3924 4 года назад +13

    केक सजवतांना जेल चा वापर कसा करावा हे दाखवा प्लीज 👍🏻

  • @sonaohol1508
    @sonaohol1508 4 года назад +1

    Thank you tai tumhi khup chhan mahiti sangatay God bless you

  • @samikshagaikar443
    @samikshagaikar443 4 года назад +8

    Primix n maida vaprun krto tyat taste mdhe kahi frk ahe ka

    • @shekhar9364
      @shekhar9364 4 года назад

      Tai paishacha farak aahe ho

    • @ashokkale8106
      @ashokkale8106 4 года назад +1

      Ho Maidya mule cake Zarasa Chikat hoto pn Premix ttala perfect texture yeta

    • @samikshagaikar443
      @samikshagaikar443 4 года назад

      @@ashokkale8106 ok

    • @shekhar9364
      @shekhar9364 4 года назад +1

      @@samikshagaikar443 thodasa rawa taka chikat pana jail

    • @samikshagaikar443
      @samikshagaikar443 4 года назад

      @@shekhar9364 okay👍

  • @aishwaryapawar3305
    @aishwaryapawar3305 4 года назад

    U r so sweet mam .... खुप छान आणि सोप्या पद्धतीने शिकवता. 😍😍👌👌

  • @mangodollyanu5746
    @mangodollyanu5746 4 года назад +19

    2मजली केक ची रेसिपी दाखव ना ताई

  • @shivajijadhav211
    @shivajijadhav211 4 года назад

    एकदम मस्त सुपर सुस्पष्ट सुटसुटीत माहिती दिली Thanks🙏🙏👏👏

  • @naynaautade2011
    @naynaautade2011 4 года назад +4

    मस्त ताई

  • @anitashirwadkar456
    @anitashirwadkar456 4 года назад

    छान माहिती मिळाली नक्की केक परत परत बनवून बघू

  • @srstrybutdontcry6161
    @srstrybutdontcry6161 4 года назад +6

    Please mala nozels chi information dya nozels number sanga🙏.

  • @pripen2674
    @pripen2674 3 года назад +1

    Tai aapan chan maheeti dilit. Aaple manapurvak kautuk aani aabhar 👍👌💐

  • @poonamchorage9069
    @poonamchorage9069 4 года назад +5

    Tai live ya na

  • @shreyasijoshi8489
    @shreyasijoshi8489 4 года назад

    खुपचं सुंदर माहिती मिळाली... खूप खूप धन्यवाद....

  • @ushabsonawane9478
    @ushabsonawane9478 4 года назад

    खुपच छान व उपयुक्त माहिती सांगितली

  • @poojagopale4288
    @poojagopale4288 4 года назад

    अगदी योग्य माहिती सांगताय ताई 👍thank you 😊

  • @vidyashinde5814
    @vidyashinde5814 4 года назад

    Madam tumhi khupach chan paddhtine mahiti deta aagdi sadhya sopya bhashet sarvana samjel ase

  • @amritadeshmukh7560
    @amritadeshmukh7560 3 года назад

    Mam ur best teacher ever u teach very great methods for local people thanks mam

  • @Soniya.Sutar3010
    @Soniya.Sutar3010 4 года назад +1

    Sarvat Sundar & Nc Explanation Proper Vedio tai tumchyach astat jya Sarv samanyana Samjtat...yasathi Tumche Manapasun Thnks u So much.....kp it up

  • @ujjwalashelake2022
    @ujjwalashelake2022 4 года назад

    Namaste Tai
    Cake khupch Chan jhalet mahiti pan khupch Chan dili malahi ha bisnes karayla avdto mi karench
    Thanks 😊 mam

  • @vrushalikhaire9990
    @vrushalikhaire9990 4 года назад

    Khup chan ahes tu ....mast samjvun sangtes ....kharch aand vati a..live u..dear

  • @vandanachaudhari6304
    @vandanachaudhari6304 3 года назад +1

    Microwave la convection la cake kasa lawawa. Jara sangal ka.maza LG cha microwave ahe

  • @irshadshaikh3393
    @irshadshaikh3393 3 года назад

    Khup Sundar bolta tai tumi
    ...chan aani sopi padat sagtat.. Thank you baji 😊

  • @shubhanginimbalkar4488
    @shubhanginimbalkar4488 4 года назад

    Khup chan cake shikavat aahe tumhi tai ykdam vyavsthit samjatay shikavlel thaku

  • @eatstreet6537
    @eatstreet6537 2 года назад

    Tai tumhi khup chan padhatine sagtay,majhya manat je prashna yetat tar lagech tumche Uttar midtat

  • @priyashinde6351
    @priyashinde6351 4 года назад +2

    ताई तुम्ही दिलखुलास माहिती सांगता, खुप खुप आभार 🙏🌹👌

  • @tanvipadyar3809
    @tanvipadyar3809 4 года назад +2

    मैत्रिणी तुझा आवाज खूप गोड आहे तू छान माहिती दिलीस खुप खुप धन्यवाद.

  • @shitalbhamare7815
    @shitalbhamare7815 3 года назад

    खुप छान माहिती दिली मॅडम तुम्ही धन्यवाद

  • @ranjanasalunkhe6219
    @ranjanasalunkhe6219 4 года назад

    खूप छान 🍰 केक झाला आहे मला फार आवडला आभारी आहे

  • @sapnajagtap5585
    @sapnajagtap5585 3 года назад +1

    Tai mla tumche videos khup avdtat ani sagle perfect hotat

  • @arunasuryawanshi6229
    @arunasuryawanshi6229 3 года назад

    Khupach chan vdo dakhvla ani kharach khup chan samjun sangtes tai tu thanku so much

  • @OmkarBagade1013
    @OmkarBagade1013 3 года назад

    Khup chan ani details mahiti dili ahe tumhi
    Khup chan video ahet tumche

  • @GHOST-01-a
    @GHOST-01-a 4 года назад

    Hi. Tai mala tumche video khup aawadtat. Tumi khup chan samjavun sangtat. Jar online class ghen possible asel tar plz mala karaycha ahe.

  • @sachinmohite1439
    @sachinmohite1439 4 года назад

    hi tai tumhi khup chan mahiti sangta ji khup sopya bhashet ahe

  • @nehapatil8984
    @nehapatil8984 4 года назад

    खूप छान व्यवस्थित समजावून सांगितले
    🙏🌼🌸

  • @swatisapkal8344
    @swatisapkal8344 4 года назад

    Sweet n simple ahat.khup chan shikvnyachi skill👍

  • @kavitajagtap3048
    @kavitajagtap3048 4 года назад

    खूप छान tips दिल्या ताई तुम्ही cream कश्याने फेटावी आणि cack किंमत कशी ठरवावी याबद्दल धन्यवाद ताई🙏🙏

  • @kaivalyapatil3808
    @kaivalyapatil3808 3 года назад

    Tumi khup Chan bolta mla tr cake ajibat jmt nvta aj tumcha mule jmto ahe

  • @vaishaliranadive8321
    @vaishaliranadive8321 4 года назад

    खूप छान माहिती....केक शिजवणे/शिजतो असे न म्हणता केक *बेक* करणे असं म्हटलं तर जास्त छान वाटेल असं मला वाटतं....बाकी व्हीडिओ छानच...

  • @shubhangigajrepatil9869
    @shubhangigajrepatil9869 4 года назад

    खूप छान माहिती दिली thanks.......

  • @jyotikshatriya980
    @jyotikshatriya980 4 года назад

    Very nice khup chan mahiti deta tumhi 🙏

  • @poonamshinde2034
    @poonamshinde2034 4 года назад

    खुप सुंदर शिकवता तूम्ही ताई

  • @supriyashinde9321
    @supriyashinde9321 4 года назад

    Tai khup chan recipe dakvtai
    Very nice

  • @babykrupale3562
    @babykrupale3562 4 года назад

    Mam tumhi khup Chan samjaun sangital khup chan

  • @supriya_jagtap
    @supriya_jagtap 4 года назад

    ताई तुम्ही दुसरीकडे राहायला गेलात का?कारण किचन वेगळे वाटते आहे केक खुप च मस्त माहिती खुपचं आवडली मला मी केक या पध्दतीने करून बघणार नक्की च धन्यवाद🙏🙏👌

  • @archanadhande3466
    @archanadhande3466 4 года назад

    Khupch chaan ma'am..Thanku..God bless you!

  • @rakeshgawande6531
    @rakeshgawande6531 4 года назад

    धन्यवाद...ताई... खूप छान माहिती दिलीत...

  • @rojinaindia5257
    @rojinaindia5257 4 года назад

    Khoop chhan sangitla tumhi.

  • @manishajadhav408
    @manishajadhav408 4 года назад +1

    खूप छान ताई बनवता

  • @sangitadave7734
    @sangitadave7734 4 года назад

    ताई खुपच छान माहिती दिली मी तुमचा केक बघुन बनवते थॉक्यु ताई

  • @navleyogesh8198
    @navleyogesh8198 3 года назад

    Sooo proud off you tai...khup khup hushar aani sugran aahat tumi 😘😚