महाराजजी रामकृष्णहरि.... अप्रतिम दोन्ही हरिपाठ सुंदर चाल.....एक प्रासादिक अनुभूती ...याची फलश्रुती म्हणजे पुण्याची गणना कोण करी...आणि....हरी मुखी गाता हरपली चिंता ॥.....धन्यवाद महाराज रामकृष्णहरि.
🙏🚩🪔🌹🌿🍐🙏 🪔जगद्गुरू तुकाराम महाराज की जय हो! हरिमुखे गाता हरिपली चिंता! त्या नाही मागुता जन्म घेणे....! 🪔🙏🚩🪔🌹🍐🌿🙏🚩🪔 भानुदास एकनाथ!🪔🌹 भानुदास एकनाथ! 🪔🚩🪔🌹🌿🍐🙏😌🙏
शांतीब्रम्ह एकनाथ महाराज यांचा हरीपाठ जास्त करून मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात ऐकायला मिळतो, तुमच्या मुळे तो संपूर्ण महाराष्ट्रात आणि इतर प्रांतात ऐकायला मिळेल. तुमचा आवाज खुप मधुर आहे आवाजात खूप गोडवा आहे.
महाराज थोडक्यात पण अतिशय सुंदर नाथबाबाचा हरीपाठ सादर केला आपण रोज माऊली चया हरीपाठा बरोबर घेता येईल मी माझ्या कडे असलेल्या सर्व पारमार्थिक व इतर मित्रांना शेअर करतो धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी माऊली
जय हरी माऊली फारच सुंदर ऐकनाथ महाराज यांच्या हरीपाठ शिला ढाकणे जालना ❤
जय हरी माऊली फारच सुंदर ऐकनाथ महाराज यांच्या हरीपाठ फारच सुंदर कमी वेळात धन्यवाद श्रीमती शिला ढाकणे जालना नगरी ❤
Ram krishna hari bhanudas aeknath bhanudas aeknath🙏🙏🙏
माऊली हरीपाठ खूप छान अप्रतिम 🌹🌹जय जय राम कृष्ण हरी 🌹🌹👋👋🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी माऊली एकदम सुंदर 🙏🙏🙏भानुदास एकनाथ
खूप छान आहे हरी पाठ राम कृष्ण हरी
🙏🙏🚩🚩रामकृष्णहरि माऊली रामकृष्णहरि 👏👏👌
राम कृष्ण हरी माऊली सुंदर हरिपाठ छान आवाज भानुदास एकनाथ
जय सद्गुरू खूप सुंदर आवाजात हरिपाठ राम कृष्ण हरी
Jay shri Krishna 👏👏
Ram krishna Hari👌👌🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩🚩🙏🙏
सूंदर माऊली जयहरी
Ram krishna Hari.Bhanudas Aeknath Bhanudas Aeknath. Jai hari Vitthal 👌👌👌
एकनाथ महाराजाचा हरिपाठखूपच छान चालितआहे मीदररोज ऐकतो म्हणतो
हा व्हीडिओ तुमच्याकडे जेवढे ग्रुप असतील त्या सर्व ग्रुपवर आणि तुमच्या सर्व मित्रमंडळीना तसेच नातेवाईक सर्वांना शेअर करा
🙏🌹 राम कृष्ण हरी माऊली,अप्रतिम अवजग गोड आवाजात हरिपाठ🌹🙏👌👌🚩🚩🚩🚩
जय जय राम कृष्ण हरी 👌🙏🙏 खूपच छान👌🙏🙏🚩🚩🚩🚩
धन्यवाद, दररोज यावरच हरिपाठ करा आणि सर्वांना ही।लिंक शेअर करा
खुप सुंदर कोष्टी बाबा
खूप सुंदर उपक्रम माऊलींचा बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो पण नाथ महाराजांचा हरिपाठ सहजासहजी असा भेटत नाही धन्यवाद बाबा 🙏🙏🙏
Namsmaran is best on the earth.Thanks Koshtimaharaj and haribhakt.
Gopalvyavhare Mumbai.
छान आवाज स्पष्ट ऊच्चार महाराज अभिनंदन
महाराजजी रामकृष्णहरि....
अप्रतिम दोन्ही हरिपाठ सुंदर चाल.....एक प्रासादिक अनुभूती ...याची फलश्रुती म्हणजे पुण्याची गणना कोण करी...आणि....हरी मुखी गाता हरपली चिंता ॥.....धन्यवाद महाराज रामकृष्णहरि.
अतिशय सुंदर आहे धन्यवाद माऊली भिमकात पाटील आणि परिवार आई माऊली कडुन
खूप सुंदर 👌👌👌 रामकृष्णहरि 🙏🙏🙏
ĺ
खुप खुप छान आहे 🚩🚩🚩🚩🚩🙏
अप्रतीम महाराज धन्यवाद
Jay hari
Khupach sundar... 🙏🙏
Jay hari mauli
जय हरी विठ्ठल
Jay Jay Ramkrushnahari🙏🙏🙏🙏
🙏🪔🌿🌹🍐🙏 भावपूर्ण हरिपाठ !!🙏🌿🌹 भानुदास एकनाथ! 🙏🪔🌹🌿🍐🙏एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा! हरिकृपे त्याचा नाश आहे 🙏😌🙏🪔🌿🌹🍐🙏
bl
.
. and mQ
K
धन्यवाद , असेच महावैष्णव संत श्री निवृत्तीनाथ महाराज , संत श्री नामदेवराय , संत श्री तुकोबाराय या
मला बिनचूक असलेले हरिपाठ पाठवा करू नक्की,आताची लिंक सर्वांना पाठवा,सर्व ग्रुपवर पाठवा,फेसबुकवर पण पोस्ट करा सर्वांना याचा लाभ घेऊ दे
@@koshtimaharaj2646 मराठी भाषा
@@koshtimaharaj2646 ccc
खूप छान '! धन्यवाद 🙏🙏🙏
@@vijayanerlekar9410 i
बाबा ,,, राम कृष्ण हरी ।
आम्हाला आपल्यासोबत रेकॉर्डिंग चा योग आला धन्य झालो आम्ही.....
अशीच साथ नेहमी असू दे
We are pleased to listen bhakto bhajan
Daily it has become our paripath to have this.thnak you Koshti Maharaj and associates. THANKS.
छान चाली मधे ....आणि एकायला ही छान वाटणारा आवाज ...🥰🙂😊खूप सुंदर ✌️🙏राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम खूप छान उत्तम उपक्रम
धन्यवाद माऊली
श्री राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
Apratim haripath,Jai,Hari,mauli
हरि हरि
खुपच छान सुंदर 👌👌👌👌😇😇😇
जय जय रामकृष्ण हरी
🙏🚩🪔🌹🌿🍐🙏 🪔जगद्गुरू तुकाराम महाराज की जय हो! हरिमुखे गाता हरिपली चिंता! त्या नाही मागुता जन्म घेणे....! 🪔🙏🚩🪔🌹🍐🌿🙏🚩🪔 भानुदास एकनाथ!🪔🌹 भानुदास एकनाथ! 🪔🚩🪔🌹🌿🍐🙏😌🙏
रामकृष्णहरि
राम कृष्ण हरी बाबा
खूप छान 🚩
अतिशय छान आहे हा हरी पाठ माझ्या कडून न कळत ऐकायचा राऊन च गेला होता फारच सुंदर आहे 👏👏🚩🌹🙏
Va chan ram क
🙏🌷🙏
अप्रतिम
Shri R Shrramkrishnahari
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा माधवा गोविंदा
Ram kursan hari Baba
खूप छान.
तुमच्या या सेवेला साष्टांग दंडवत, गोड आवाज खूप छान 🙏🙏
धन्यवाद, सर्वांना लिंक पाठवा,सर्वांना याचा लाभ घेऊ देत
🚩 दुनिया हरीपाठ आला खूब सुंदर आवाज आहे अपनास कोटि-कोटि प्रणाम
रामकृष्ण हरी माऊली खूप छान आहे विनंती आहे हरी पाठा शेवटीचे गुरु परंपरा चे अभंग घ्यावी
वा खूप छान चाल
👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻
The best haribhajan.Gopal vyavhare
🙏🙏🙏
खुप छान 🙏
खूपच छान.
Jay Jay Jay Ramkrishna hari
.Gopal vyavhare
Haripath gives pleasure and peace to the soul. Thanks Maharaj.
This Haripath gives pea ce and joy to soul and mind.
शांतीब्रम्ह एकनाथ महाराज यांचा हरीपाठ जास्त करून मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात ऐकायला मिळतो, तुमच्या मुळे तो संपूर्ण महाराष्ट्रात आणि इतर प्रांतात ऐकायला मिळेल. तुमचा आवाज खुप मधुर आहे आवाजात खूप गोडवा आहे.
छान आवाज , अप्रतिम अतिशय सुंदर
🥰🌹🚩💯
Kupach chan aahe avaj
यतत
महाराज थोडक्यात पण अतिशय सुंदर नाथबाबाचा हरीपाठ सादर केला आपण रोज माऊली चया हरीपाठा बरोबर घेता येईल
मी माझ्या कडे असलेल्या सर्व पारमार्थिक व इतर मित्रांना शेअर करतो धन्यवाद माऊली
रामकृष्ण हरी माऊली
💐💐 भानूदास एकनाथ 💐💐
खुप खुप सुंदर भानुदास एकनाथ
sundar
अतिशय सुंदर माऊली जय हारी माऊली
याच प्रमाणे संत निवृत्ती दादा , संत तुकाराम महाराज, संत नामदेव यांचा ही हरिपाठ लवकरात लवकर तयार करण्यात यावा. म्हणजे पाच ही हरिपाठ चा आस्वाद घेता येईल
सोपान काकांचा पण टाका
Ò
@@namdevpathade7226ppppp😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Ram Krishna hare Maule
🙏🏻
सुंदर आवाज👍🏼
🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
खूपच गोड आवाज...राम कृष्ण हरी 🙏🙏
oo999
@@shobhajoshi8908 un ii
ऊ
पाच हि हरीपाठ म्हणा
जयहरि महाराज, आपण नाथ महाराज यांचे चिरंजीव पदाचा पण व्हिडिओ तयार करावा अर्था सह बनवावे हि विनंती आहे महाराज
जयहरि महाराज
🙏🙏🙏🪻🌷🪻🌷🙏🙏🙏
-+
😂❤😊
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
ढथतडमतभढदटरजब
🙏🙏