Mi job gadchiroli la kela ahe.. Aashti-alapalli road la travel karal tr 1 week uthnar nahi tumi... Bhayankar awastha ahe road chi... Surjagad la rojgaar ha tithlya aadiwasi la pahije pn te bhaiya lokana dila ahe... Bsnl shivay network nahi.. 2g cha speed ahe.. Railway network nahi...shevatch tok aslyane mahagai prachand ahe... Gadchirolikarana khup tras ahe... Mi swatah baghitle ahe sarv 😭
कोणसरी लोह प्रकल्प मध्ये गडचिरोली जिल्यातील किती बेरोजगार तरुण काम करीत आहेत याची चौकशी करून पहा. नंतर बोला आजही सुशिक्षित बेरोजगार खूप प्रमाणात पडून आहेत 3.4. वेडा risum टाकून सुद्धा कंपनी मध्ये घेत नाही त तुम्ही म्हणता गडचिरोली चा विकास झाला गडचिरोली चा नाही बाहेर जिल्याचे विकास होत आहे या प्रकल्प मुढे कुठे आहे गडचिरोली चा विकास
mi BSF retired aahe aani mi konsari prakalpa pasun awghya 3 km antrawarcha rahiwasi aahe mala ajunparyant konsari madhe rojgar milala nahi. 26 varsh deshyachya simewar rahun desh seva keli pn malach prasn padto aahe ki kharch border warchi seva hi desh seva aahe ki nahi. nished karto aslya sarkarcha ani system cha.
घरकुल बांधकामासाठी आजही लोकांना रायल्टीची पाच ब्रास रेती मिळत नाही,शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या सुविधा जनतेला मिळत नाही आणी विकासाच्या नावे जल,जंगल, जमिन उध्वस्त करीत आहेत हा काय विकास होय का?????.....विनास चालू आहे
गढ़चिरोली जिले में आष्टी पेपर मिल पिछले 2016 से बंद पड़ा है उसके वज़ह से 3000,4000 मजदूर बेघर हो गए बिजेपी महान नेताओं ने कुछ नहीं किया। ग्रामीण विकास नदारद है। गढ़चिरोली जिले का विकास कुछ भी नहीं है
आष्टी आल्लापल्ली रोड किती खराब आहे. हे माहीत आहे ka तुम्हा नेत्यांना इथे सामान्य जनतेला किती त्रास होत आहे याचे भान आहे का फक्त तुम्ही स्वतः चे बंगले बांधता पण जनतेचा विकास काहीच झालं नाही
गडचिरोलीच्या दुर्गम भागातील आदिवासी क्षेत्र चे जमीन पाहळ काजगि कपनि ला ग्राम सभा चे न परवानगी घेता बेकयदेशीर विक्री करून जनतेला दिला जाते मोदि सरकार 22:06
सुशिक्षित युवा बेरोजगारांचे प्रश्न सोडवा..उद्योग व रोजगार आणा...स्थानिकांना घ्या..कसला विकास झाला म्हणता 10 वर्ष काही केलं नाही..बेरोजगार हजारांहून अधिक प्रमाणात आहेत..
पण त्यांच्या काळातील भरती दरवर्षी होत होती,, नोकरी पण भरपूर होत्या,आणि बाकी स्पर्धा परीक्षा गडचिरोली exam hot hoti ,1000 rupye deun Nagpur jave lagt navte..
Ha ashok nete kahi kamacha nahi kahicha janteche kam karat nahi mi sudha aka kamasati chakra maraycha tyacha affic mdhe te mantat karya karte bhau dilli la gele jantecha prashna sodvasati basle ki svatache kishe bharasati bhasle
Devraw..holi..yana..khedya..padyat..patwa..setkaryachya..samasya..dhan..kase..mart..aahet..light..nahi..rod..nahi..te..kadi.yektari..khasadar..firlatari. Kay
गडचिरोली चिमूर क्षेत्राचा खासदार यांना आम्ही मतदान तर केले पण अजून त्यांना पहिला सुद्धा नाही. आणि खासदार यांनी 1 % टक्का ही कामे केले नाही. तसेच मतदारांनी काही समस्या मांडल्या तर खासदार अरेरावी उत्तरे देतात. आम्हाला असे खासदार नकोत... माझ्या सोबत माझ्या समाजातील 300 वोटिंग ही नोटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. पण अशोक जी नेते यांना देणार नाही. 2024 च्या लोकसभेतील भाजप ची सीट पडली म्हणून समजा.. कारण भाजप ने चुकीचे उमेदवार निवडला आहे. अजूनही वेळ गेली नाही. उमेदवार बदला भाजप ची पत वाचवा.. आम्ही पण भाजप चे समर्थक आहोंत. पण जिथे अशोक जी नेते असतील तिथे आम्ही भाजप सोबत नाही.
Don’t vote for Vanchit. Yes I am Ambedkarite, but jar Vanchit la vote kela tar BJP jinkel Karan vote divide hotil. Jevha NCP ani SHIVSENA ne umedwar dila nahi, mag VANCHIT ne vote divide ksrnyasathi, umedwar dyayala nako hota
Bjp sarkar ne kame kili barobar ahe pan gadchiroli jilhyacha vikas kahihi zalela nahi.karan Ashok nete Jo paryant khasdar rahil to paryant kahich honar nahi.mhanun tyachya jagi dusryala sit dyave
Gadchiroli sarkhi thikani rashte mhnje tithe lok astat ani khede gavat barobar bike jau shakt nhi.... Mhnje tithe dor astat ka.... Aaj parynt ky kel bjp sarkar
आता कांग्रेस पार्टी जिन्दाबाद पंजा पंजा पंजा
नामदेव किरसान येणार इंडिया आघाडी जय हो कांग्रेस. जय हिंद जय भारत
❤
गडचिरोली जिल्हा चा विकास शुन्यावर आहे.भाजप वाले खोटा बोलतात.
गडचिरोली- चिमूर येथून महाविकास आघाडीचे डॉ नामदेव किरसान जिंकण्याची शक्यता खूप जास्त आहे
आदिवासी चा प्रश्न सोडवणारा खासदार पाहिजे.आदिवासींच्या अनेक प्रश्न आहेत.
मणिपुर वर नेते काहीच बोलला नाही.
खासदार यांनी दहा वर्षांत काहीच केले नाही
आताही वेळ गेली नाही .. भाजपची तिकीट अशोक नेते ला नका देऊ रे.. दुसर्या कुणाला द्या भाजपकडून चालेल नाहीतर सिट गेली😢😢😢
फक्त काँगेस येणार १०० टक्के आहे.मी चीमुरचा मतदार.
एटापल्ली तर खूप दूर आहे पण जवळच गडचिरोली जवळच धानोरा तहसील मधे होळीला घेवून या आणि किती विकास केला आहे ते दिसते.
हात बदलेगा हालात...बीजेपी भगाओ.🙏🏻
Only India gathbandhan jindabad
मि व माझा परिवार आयुष्यत कधीही भाजप ला मतदान करणार नाही ..२०१४ चुकलो आता चुकणार नाही ...धन्य हो भाजप सरकार डोळे उघडून दिल्याबद्दल...
mi pn same to u bhau
Amdar saheb kahi bi sanga amcha gavi ya anhi raste paha kashe ahet raste paha n sangs
Atul bhau right
भाऊ तुम्ही ज्या चामोर्शी शहरात राहत त्या ठिकाणी साधा बस स्थानक नाही बनवू शकले ते सांगा
मोदी पंप्रधान झाला तेव्हाच रस्ते झाले अगोदर नव्हते का अरे ज्या शाळेत बिजेपी वाले शिकले ती शाळा पण काँग्रेस ने बनवली आहे
Mi job gadchiroli la kela ahe.. Aashti-alapalli road la travel karal tr 1 week uthnar nahi tumi... Bhayankar awastha ahe road chi... Surjagad la rojgaar ha tithlya aadiwasi la pahije pn te bhaiya lokana dila ahe... Bsnl shivay network nahi.. 2g cha speed ahe.. Railway network nahi...shevatch tok aslyane mahagai prachand ahe... Gadchirolikarana khup tras ahe... Mi swatah baghitle ahe sarv 😭
180 ची दारू ₹300 विकतात
Yes sir alapalli margela jaun paha
Kirshan pahije ya time mde
आज पर्यंत कोणता पक्ष काय केलं ते नको.
पुढं काय करणार ते सांगा.
कोणसरी लोह प्रकल्प मध्ये गडचिरोली जिल्यातील किती बेरोजगार तरुण काम करीत आहेत याची चौकशी करून पहा.
नंतर बोला आजही सुशिक्षित बेरोजगार खूप प्रमाणात पडून आहेत 3.4. वेडा risum टाकून सुद्धा कंपनी मध्ये घेत नाही त तुम्ही म्हणता गडचिरोली चा विकास झाला गडचिरोली चा नाही बाहेर जिल्याचे विकास होत आहे या प्रकल्प मुढे कुठे आहे गडचिरोली चा विकास
मी नागपूर 🌲चक चा आहे भाऊ 15 वेळा resum दिलो काही zhal नाही
mi BSF retired aahe aani mi konsari prakalpa pasun awghya 3 km antrawarcha rahiwasi aahe mala ajunparyant konsari madhe rojgar milala nahi.
26 varsh deshyachya simewar rahun desh seva keli pn malach prasn padto aahe ki kharch border warchi seva hi desh seva aahe ki nahi.
nished karto aslya sarkarcha ani system cha.
महामार्ग म्हणते तर कुठे बनवला आहे होळी नी दाखवाव
अबकी बार कांग्रेस जय सेवा जय भारत
घरकुल बांधकामासाठी आजही लोकांना रायल्टीची पाच ब्रास रेती मिळत नाही,शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या सुविधा जनतेला मिळत नाही आणी विकासाच्या नावे जल,जंगल, जमिन उध्वस्त करीत आहेत हा काय विकास होय का?????.....विनास चालू आहे
Anyone from Jimalgata??
गढ़चिरोली जिले में आष्टी पेपर मिल पिछले 2016 से बंद पड़ा है उसके वज़ह से 3000,4000 मजदूर बेघर हो गए बिजेपी महान नेताओं ने कुछ नहीं किया। ग्रामीण विकास नदारद है। गढ़चिरोली जिले का विकास कुछ भी नहीं है
Jai,, M,V,A,2024
छान बोलले काका भाम भामरागड येता पल्ली
सगळे खाउत लोक आहेत यांना विकास याच्याशी काही लेन देंन नाही
बिजेपी नी उमेदवार बदले असते तर ही सिट आरामात जीकली असती आता इथ चागली लढत होईल
No BJP jinkarch nahi chahe koi bhi ho
कात्रज वरचा नाईस
Congress
17 per Divas hote
आष्टी आल्लापल्ली रोड किती खराब आहे. हे माहीत आहे ka तुम्हा नेत्यांना इथे सामान्य जनतेला किती त्रास होत आहे याचे भान आहे का फक्त तुम्ही स्वतः चे बंगले बांधता पण जनतेचा विकास काहीच झालं नाही
गडचिरोलीच्या दुर्गम भागातील आदिवासी क्षेत्र चे जमीन पाहळ काजगि कपनि ला ग्राम सभा चे न परवानगी घेता बेकयदेशीर विक्री करून जनतेला दिला जाते मोदि सरकार 22:06
महागाई पेट्रोल शिक्षण नौकरी शेतकरी यांवर बोला मोदी साहेब नि बोलावे जनतेला अंगुठा छाप समजु नका
हर हर मोदी तिसरी बार मोदी सरकार जय श्रीराम
सुशिक्षित युवा बेरोजगारांचे प्रश्न सोडवा..उद्योग व रोजगार आणा...स्थानिकांना घ्या..कसला विकास झाला म्हणता 10 वर्ष काही केलं नाही..बेरोजगार हजारांहून अधिक प्रमाणात आहेत..
Gadchiroli madhale MLA & MP he swatachya pakshach Ani parivaracha vikas sodun kunchahi vikas kele nahi , pakshala milalela fund sarv aapaplya ghari bharun thevale ahet
आर आर पाटील यांनी जिल्हा नौकर भरती मध्ये मराठवाड्यातील मुलांची भरती केली परंतु भाजपा शिंदे सरकारने जिल्ह्यातीलच मुलांना प्राधांने दिला.
पण त्यांच्या काळातील भरती दरवर्षी होत होती,, नोकरी पण भरपूर होत्या,आणि बाकी स्पर्धा परीक्षा गडचिरोली exam hot hoti ,1000 rupye deun Nagpur jave lagt navte..
मि व माझा परिवार आयुष्यत कधीही भाजप ला मतदान करनार नाही पक्त आनि पक्त कोंग्रेस ला हि वोट देनार जय महाराष्ट्र
right
होळी तुला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला चांगला डच्चू मिळणार आहे बघ..
Bajp ni kota boltoy vikas zero ahe ansuni gosti ahe
Privatisation band zale pahije
Modi Sarkar
या वेळी काँग्रेस येणार भाजप काही केलं नाही आता पर्यंत.
2024 Modi Sarkar
Why not Bharat Sarkar???
Jillhatil samashya sodavnara paksh pahije
Abaki bar Modi Sarkar 2024
Bhakt BJP 2024
BJP
B.j p
किती फेकते रे हा होळी😅.. गडचिरोली जिल्ह्याच्या विकास झाला म्हणते.. बोलता तरी येते का बरोबर😂..
Ha ashok nete kahi kamacha nahi kahicha janteche kam karat nahi mi sudha aka kamasati chakra maraycha tyacha affic mdhe te mantat karya karte bhau dilli la gele jantecha prashna sodvasati basle ki svatache kishe bharasati bhasle
साऱ्या पक्षाचे नेते एकच माळेचे मणी आहात स्वतः cha vikas करता तुम्हाला जनतेशी काही लेन देणं नाही
Hya MLA ne kiti vikas kela ahe tr prove karun dakhavava, fakt tondane bolalyane hot nahi, kuthe kuthe dilela Funda vaprla he dakhava with evidence
kahich nahi kela😅
Devraw..holi..yana..khedya..padyat..patwa..setkaryachya..samasya..dhan..kase..mart..aahet..light..nahi..rod..nahi..te..kadi.yektari..khasadar..firlatari.
Kay
गडचिरोली चिमूर क्षेत्राचा खासदार यांना आम्ही मतदान तर केले पण अजून त्यांना पहिला सुद्धा नाही. आणि खासदार यांनी 1 % टक्का ही कामे केले नाही. तसेच मतदारांनी काही समस्या मांडल्या तर खासदार अरेरावी उत्तरे देतात. आम्हाला असे खासदार नकोत... माझ्या सोबत माझ्या समाजातील 300 वोटिंग ही नोटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. पण अशोक जी नेते यांना देणार नाही.
2024 च्या लोकसभेतील भाजप ची सीट पडली म्हणून समजा.. कारण भाजप ने चुकीचे उमेदवार निवडला आहे. अजूनही वेळ गेली नाही. उमेदवार बदला भाजप ची पत वाचवा.. आम्ही पण भाजप चे समर्थक आहोंत. पण जिथे अशोक जी नेते असतील तिथे आम्ही भाजप सोबत नाही.
Tumhala gadchiroli khasdar aamdar aani nivadnuki bdl bolaych aahe tr majhyashi smpark kra tumhala pripurn mahit dete
1 Kam nahin kel
He tar hartil
Nete to gayo
wikasa chya nawane sagle kahi bhakas karane chalu aahe." bapane kamavale aani porane gamavale ashi hi gost aahe."
Don’t vote for Vanchit. Yes I am Ambedkarite, but jar Vanchit la vote kela tar BJP jinkel Karan vote divide hotil.
Jevha NCP ani SHIVSENA ne umedwar dila nahi, mag VANCHIT ne vote divide ksrnyasathi, umedwar dyayala nako hota
BJP hatao savidhan bchao
काही भी सांगते
वाघ दाखवा
bjp hatao
Fakt PM modi chya navane nivdun yetat swata kahi kart nahi
तुमाला करोडी चि शेती आहे गरीबाचा विचार करता
Free mein 90 marker baat karne wala Devra holi hai
😂
Bjp sarkar ne kame kili barobar ahe pan gadchiroli jilhyacha vikas kahihi zalela nahi.karan Ashok nete Jo paryant khasdar rahil to paryant kahich honar nahi.mhanun tyachya jagi dusryala sit dyave
Chor aahet sab
Bjp aahe to parynt khich vikas hou shaknar nhi..... Gadchiroli cha
Gadchiroli sarkhi thikani rashte mhnje tithe lok astat ani khede gavat barobar bike jau shakt nhi.... Mhnje tithe dor astat ka.... Aaj parynt ky kel bjp sarkar
Lofr
मा.मोदिजी काळात शेतकरी यांना केंद व राज्य मिळून12 हजार मिलता.विकास झालेली आहे.
Aajoba... 6000 dile pn tya badlyat fertilizer che bhav duppat kele.. Pikache bhav ardhe kelet... Vima band kela... 6000 deun, 60,000 kadhle te bgha😂
Bjp bakwas
Kay pn😂😂😂😂
x bolna re bolo Jay Shri Ram bhakt
🖒🖒🖒🖒🖒🖓🖓🖓🖓🖓🖓🖓🖓🖓🖓
❤
वाघ दाखवा