किती छान 😍 ताई तुझा व्हिडीओ पाहून खरच डोळ्यात पाणी आले माणसाच मन मोठं असलं म्हणजे छोट्याशा घराचं देखील नंदनवन करता येते .मी खुप काही शिकले तुझे दोनच व्हिडीओ पाहून .खुश रहा नेहमी , खुप प्रेम 👍❤️❤️
त्या फालतू माणसांना दिलेला रिप्लाय खूप छान होता,आई वडिलांनी तोंडांत दिलेल्या सोन्याच्या चमच्याची एवढी घमेंड बरी नाही.आम्ही पण चाळीत राहूनच माणूस म्हणून मोठे झालो.all the best
🙏🏻विश्वप्रार्थना 🙏🏻 हे ईश्वरा, सर्वाँना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वाँना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वाँच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. 🙏🏻🌹🙏🏻 सद्गुरु श्री वामनराव पै
खूप खूप छान 👏✊👍एक गृहकृत्यदक्ष गृहिणी, मुलावर संस्कार,अभ्यास. ग्रेट मला खूप आवडलं🤝🙏👍🙌🤞 🙏🏻 विश्वप्रार्थना 🙏🏻 हे ईश्वरा, सर्वाँना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वाँना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वाँच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सदगुरुनाथ महाराज की जय 🙏🏻🌹
तुमचं routine फार छान आहे. घरात छान स्वच्छता ठेवता. बरे वाटले. फालतू कंमेंट करणाऱ्यांवर लक्ष देऊ नका. असे लोक घमेंडी असतात. तुम्ही कधीतरी नक्कीच मोठ्या फ्लॅट मध्ये राहायला जाणार. तेव्हा कंमेंट करणाऱ्या बाईला घरी बोलावा.
Thanks a lottt....fr video...bahot sikhne ko milta hai...apko dekhke..feel like so much enegetic...lagta hai uthke sab kaam karne lag jauuu....god bless u
Mi ha video first time pahila kharach khup masta aseych chaan chaan video pathava bagahyala khup bara vatatey tumcha ghar chotasa aahey pan kiti clean aani arrange pan chaan thevalat.m frm Goa.
Tai phakta pani pinya aivaji ORS or salt aani sugar water pi.... summer madhe dehydrated vatata tevha phakta panyane phar phayda hot nahi...dhane panyat bhijavun te pani pyayla tari unhalyacha tras kami hoil...video khup chaan...khup inspiring aahet
You are too good dear... very humble, down to earth with very positive attitude and you know what life is ....you are working hard for your family... ignore negative comments... God bless you with all the happiness
Good morning dear😘 ये चहा प्यायला ☕ video खुपच छान वाटला. आरव वरचे संस्कार फारच छान आहेत. आरवची छबीच खुप छान आहे 😍 सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे टापटीप पणा 😍जो तुझ्या प्रत्येक videoत पहायला मिळतो. ...अंगात कणकण असताना पाण्यातील कामं करायला घ्यायची नाहीत आधी आपला जीव महत्वाचा.
खूपच छान. आमच्या घरी (माहेरी) पण पहाटे 5 वाजता पाणी येत. त्यामुळे आता सवय झालीये. रोज पोहे, उपमा, थालीपीठ, पराठे, सँडविच, ब्रेड ऑम्लेट असा नाश्ता असतोच. आता सासरी पण तीच सवय लावलीय. कोथिंबीर वडी मी कधी केली नाहीये अजून. पण करायची इच्छा आहे. आता करून बघेन. माहेरी माझी आई करते बरेच वेगवेगळे पदार्थ. तिच पण असच मल्टी टास्किंग असतं. जास्त रेंगाळत काम करायला मलाही आवडत नाही. तुमचं रूटीन खूप छान आहे. काम करता करता एकटीने व्हिडिओ शूटिंग कसं करता ते सांगाल का प्लिज?
ताई उभा राहून पाणी नको पित जाऊस...पुढे टाचा दुखू शकतात..बाकी व्हिडिओ खूप मस्त,mazi aai suddha ashich patapat kama karte,..liked ur multitasking 👍❤️ skill...
Hi dhanshri ,mi tuzhe video nehmi pahte,pn ha video aaj pahila purn pahila khup chan vatat tuzhe video pahayla ,as vatat bghtch rha ,ur inspiration for me .
मला तुमचा विडिओ खुप आवडला तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे घरात adgestment करतात तुमच्या कोथिंबीर चा वड्या मी try केल्या आणि मला खूप आवडला त्या so thankyou i hope you will be a successful person in your life
1 humble request Please life madhe tumhi tumchi family ek kalji ghya te mhanje Pani ubh piu Naka specific Aajoba please don't take lightly please Pani basun Ch pya
🙏🏻विश्वप्रार्थना 🙏🏻 हे ईश्वरा, सर्वाँना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वाँना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वाँच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. 🙏🏻🌹🙏🏻 सद्गुरु श्री वामनराव पै
🙏🏻विश्वप्रार्थना 🙏🏻 हे ईश्वरा, सर्वाँना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वाँना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वाँच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. 🌹🙏🏻 सद्गुरु श्री वामनराव पै
ताई , किती चकमक आहे घर तुमचं. तुम्हाला एक अंग्रेजी कहावत माहीत आहे? House is built by hand , But HOME CAN BUILT ONLY BY HEART. मला लहान पणीची एक कविता खूप आवडायची .... आता आठवण नाही ..... तुम्हाला कुणाला माहीत असेल तर अपलोड करा जरुर. या झोपडीत माझ्या...... 1975-76 च्या काळातील आहे. अशोक कुमारांची एक दूरदर्शन मालिका पण होती ना चाळीची. चाळीतील परिवार ... एक सुंदर परिवार असतो. तुमच्या मेहनतीला यश यणारच. आमची खूप शुभ कामना तुम्हाला तुमच्या परिवाराला... विश्व परिवार दिन ' विशेष
खूपच छान तुमचे व्हिडीओ असतात.मी दोन दिवस झाले तुमचे व्हिडीओ बगतं आहे आजचा डेली रुटीन चा व्हिडिओ तर खूपच छान होता. तुम्हाला स्वचतेची आवठ आहे. हे होम टूर चा व्हिडिओ मधूनच कळलं आणि जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी निवास करते.🙏मुलाला ही खूप छान वळण आहे. असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा. तुम्हाला शुभेच्छा 🙏
Kothimbir vadi kartna ti barik chirun tyat Kolhapuri tikhat tila ani alla lasun besan pitha ghatla vafun ghetla nanter tya tel ghalun talun ghycha chan hotat asha pan.
Tumch ghar khup sunder ahe..halli flat valyanna hi maja ky he mahitch nahi..majya ajoli mamakade hi asech ahe ratri anganat basun gappa marayala khup maja yete😊
खुप छान व्हिडिओ आहे.शेवटपर्यंत पाहिला. उत्तम👍 पाककृती कलेत नैपुण्य आहात. Perfect गृहकृत्यदक्ष गृहिणी 🏡👩 आहात. नावे ठेवणा-या फालतु लोकांकडे लक्ष देऊ नका. देव सर्व पहात असतो. 🙏 तुमचे घर खरंच खूप स्वच्छ व सुंदर आहे ते फक्त आणि फक्त तुमच्या मुळेच. 👌👍. देव तुम्हाला व तुमच्या परिवाराला सदैव आनंदी निरोगी व सुखसमाधानात ठेवो🙏 श्री स्वामी समर्थ सदैव आपल्या पाठिशी आहेत, मग चिंता करायची नाही.
किती छान 😍 ताई तुझा व्हिडीओ पाहून खरच डोळ्यात पाणी आले माणसाच मन मोठं असलं म्हणजे छोट्याशा घराचं देखील नंदनवन करता येते .मी खुप काही शिकले तुझे दोनच व्हिडीओ पाहून .खुश रहा नेहमी , खुप प्रेम 👍❤️❤️
Manapsun thnx..stay connected❤💝
त्या फालतू माणसांना दिलेला रिप्लाय खूप छान होता,आई वडिलांनी तोंडांत दिलेल्या सोन्याच्या चमच्याची एवढी घमेंड बरी नाही.आम्ही पण चाळीत राहूनच माणूस म्हणून मोठे झालो.all the best
Right
👍
You are so hardworking and a good home minister. Learning from you many things.
❤❤
बाळाने खुप छान विश्व प्रार्थना म्हटली 🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻विश्वप्रार्थना 🙏🏻
हे ईश्वरा,
सर्वाँना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे,
सर्वाँना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
सर्वाँच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
🙏🏻🌹🙏🏻 सद्गुरु श्री वामनराव पै
मी नुकतेच आपले व्हिडिओ पाहिले, मला तुमचा साधेपणा आणि सकारात्मकता आवडली.
देव तुमच्या प्रयत्नना यश देवो हिच प्रार्थना.....🙏🏻🙏🏻
खरच किती काम करावे लागते बायांना धन्य आहेत.!
खूप खूप छान 👏✊👍एक गृहकृत्यदक्ष गृहिणी, मुलावर संस्कार,अभ्यास. ग्रेट मला खूप आवडलं🤝🙏👍🙌🤞
🙏🏻 विश्वप्रार्थना 🙏🏻
हे ईश्वरा, सर्वाँना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वाँना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वाँच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
सदगुरुनाथ महाराज की जय 🙏🏻🌹
🙏❤️❤️❤️❤️
Faltu lokanch comment vat jast vichar nako karat jaus... Tuze ghar phar chhan chhae.. Mi pan chalitch rahili aahe.. Ani kharach ethe khup manuski ase lolanmadhe.. Tya sayli chavhanake sarkhya faltu lokankade laksh nako deu.. All th best.. 👍
गृहलक्ष्मी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Very positive,
Hard work,
Management,
Adjustment,
Cleanness,
Neatly,
Very nice ........👍
धनश्री रोजचे रुटीन फारच छान! वेळेच नियोजन उत्तम 👍👌
Kharch dhanyvad..tumi.majhe videos pahata n chan comments karta💖😊
कोथिंबीर वडी रेसिपी मस्त 👌 झटपट आणि चमचमीत😍😋👍
@@tejalferreira5815 ha chan hotyach pan kothimbir chirun jast chan hotat vadya..as mla vatal aaj....
Tu ekdam right boliii g...challit rhan..n all.....je 2 3 bhk astata tyana adjustment mahet nste...na konta Tallent nsto je dusryna point out karta
तुमच्या बाळाने जी प्रार्थना बोला ती सद्गुरू वामनराव पै यांची आहे ना मी त्यांची भक्ती करते🙏🙏🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🤗🤗
विठ्ठल विठ्ठल ...
मी सुद्धा. MIRA ROAD शाखा
Courteous+Determined+Hardworking+Humble+Punctual+Brave+Honest+Kind+Sincere....
Thnk you so much💖😊
@@lakshmivaidyanathan2254 Kuch to log kahenge..logon ka kaam hai kehna...
मुली तू तुझं घर कित्ती छान ठेवलं आहेस ग. 👍 ,अनेक आशीर्वाद तुला बाळा
तुमचं routine फार छान आहे. घरात छान स्वच्छता ठेवता. बरे वाटले. फालतू कंमेंट करणाऱ्यांवर लक्ष देऊ नका. असे लोक घमेंडी असतात. तुम्ही कधीतरी नक्कीच मोठ्या फ्लॅट मध्ये राहायला जाणार. तेव्हा कंमेंट करणाऱ्या बाईला घरी बोलावा.
I think u can convert desert 🏜️ in to beautiful Garden 👌.
Grah-Laxmi🙏
आटोपशीर कौतुकास्पद आणि अप्रतिम!
Tai tuz ghr ghr nahi mandir aahe khup chan ghr thevte tu n kon ti sayali chavhan tich mana vr gheu nko kahi lokanna pragti zaleli sahan nahi hot
Thanks a lottt....fr video...bahot sikhne ko milta hai...apko dekhke..feel like so much enegetic...lagta hai uthke sab kaam karne lag jauuu....god bless u
Happy to hear ❤😊
Mi ha video first time pahila kharach khup masta aseych chaan chaan video pathava bagahyala khup bara vatatey tumcha ghar chotasa aahey pan kiti clean aani arrange pan chaan thevalat.m frm Goa.
@@sandhyamorais7423 thnk you😊
अतिशय सुंदर संसार करणारी आहे तू
Tai phakta pani pinya aivaji ORS or salt aani sugar water pi.... summer madhe dehydrated vatata tevha phakta panyane phar phayda hot nahi...dhane panyat bhijavun te pani pyayla tari unhalyacha tras kami hoil...video khup chaan...khup inspiring aahet
New subscriber I'm also from Mumbai..ur vlogs r really nice little bit I understand Marathi..bt nice keep it up..
💖💖dil se thnk you aap ko
You are too good dear... very humble, down to earth with very positive attitude and you know what life is ....you are working hard for your family... ignore negative comments... God bless you with all the happiness
Tu tai roj asech video bnavle na TR like vathth jatil
दिवसभराचे रूटीन खूप शिस्तबद्ध वाटले.खूप मेहनत घेऊन करताना दिसले.तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे .धन्यवाद.
मी आताच तूला join झाले. मला माझे दिवस आठवले. मी स्वतः चाळी तळे आहे
Nice video
Mast khup chahan sambhaltes ghar ani family nice
Thank you so much 😊
Very hard working girl no need to go to a gym your bhakris are amazing waiting for more vlogs
Good morning dear😘
ये चहा प्यायला ☕
video खुपच छान वाटला.
आरव वरचे संस्कार फारच छान आहेत. आरवची छबीच खुप छान आहे 😍 सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे टापटीप पणा 😍जो तुझ्या प्रत्येक videoत पहायला मिळतो. ...अंगात कणकण असताना पाण्यातील कामं करायला घ्यायची नाहीत आधी आपला जीव महत्वाचा.
Ha...kal keli kam pan ratrbhar parat tras jhala..aaj aata uthle me 7. 30 la...ratrbhar jhop nahi🙁
खुप मेहनती आहेस 👍👌
He kahich nhi evde
Tai tuz baghun mi pan mazya rutine madhe badal karel. Nice inspiration video.Thank you 🙏🥰
तुझे घरछान आहे वाटत नाही चाळीत आहे वतु स्वच्छ ठेवते
Me recently tumcha channel pahila and now I'm just obsessed with ur video's mala tar tumhi and tumcha content far avadta... Just loving it 😍💗💖
Thnk u 😊🙏
Khup energetic ahes tu .. hat's of
❤️❤️घर खुप छान आहे ❤️ खरंच खूप छान आहे ❤️❤️ मी आज पहिल्यांदा तूझा विडिओ बघीतला.छान बोलते.मनापासुन आवडला ❤️❤️मी गोव्याची.आपला गोवा ❤️❤️
Thank you so much ❤️ God bless you ❤️👍👍
तुम्ही तुमच्या युटुबच नाव बरोबर आहे house queen ❤️
thnk u so much
अगदी बरोबर 👌👌
Kharach tai tumche vlogs bghun khup positive vatat....😊😊
Khup chhan manage karta tumhi....👌🏻👌🏻
Khup shiknyasarkh aahe tumchyakdun....
😊💖asch prem rahu det
ते धान्य पक्षांना किंवा देवाचा फुलपत्री मधे टाकावेत लुपिन छान वाटल मी पण असंच करते मुलाला लवकर उठायची सवय चांगली आहे
Dhanywad 💖👍
खुप छान
खूपच छान. आमच्या घरी (माहेरी) पण पहाटे 5 वाजता पाणी येत. त्यामुळे आता सवय झालीये. रोज पोहे, उपमा, थालीपीठ, पराठे, सँडविच, ब्रेड ऑम्लेट असा नाश्ता असतोच. आता सासरी पण तीच सवय लावलीय. कोथिंबीर वडी मी कधी केली नाहीये अजून. पण करायची इच्छा आहे. आता करून बघेन. माहेरी माझी आई करते बरेच वेगवेगळे पदार्थ. तिच पण असच मल्टी टास्किंग असतं. जास्त रेंगाळत काम करायला मलाही आवडत नाही. तुमचं रूटीन खूप छान आहे. काम करता करता एकटीने व्हिडिओ शूटिंग कसं करता ते सांगाल का प्लिज?
ताई उभा राहून पाणी नको पित जाऊस...पुढे टाचा दुखू शकतात..बाकी व्हिडिओ खूप मस्त,mazi aai suddha ashich patapat kama karte,..liked ur multitasking 👍❤️ skill...
Thnx dear❤
Hi dhanshri ,mi tuzhe video nehmi pahte,pn ha video aaj pahila purn pahila khup chan vatat tuzhe video pahayla ,as vatat bghtch rha ,ur inspiration for me .
Mi first time pahila vedio ❤️ khupp cahhn vatle tai❤️
Thnk you asech sobat raha❤
@@HouseQueen11 ho tai mi aata tumchech vedio bagt aahe 😊❤️
Khup Chan 😊😍👌🏻👌🏻
Ur a really hard working women shri
Thnk you so much 💖💖
मला तुमचा विडिओ खुप आवडला तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे घरात adgestment करतात तुमच्या कोथिंबीर चा वड्या मी try केल्या आणि मला खूप आवडला त्या so thankyou i hope you will be a successful person in your life
Thnk u😊🙏
Khup chan video ahe👌
Khup sundar video ...tumchya saathi sudha vel kada .. health is very imp ... Grt work ..keep it up
❤❤👍
1 humble request
Please life madhe tumhi tumchi family ek kalji ghya te mhanje Pani ubh piu Naka specific Aajoba please don't take lightly please Pani basun Ch pya
❤👍
@namrata thanks for info
@@NutansKitchenn ho aao he mhanje khup Important ahe maskari Nahi pan 1 ghot jari Pani pyaych zal n basun Ch pya
Pudhe jaun yache Mahaprinam hotat....
@@namrataranade accha thanks a lot.. nkki follow karen me
@@HouseQueen11 खूपच मेहनत घेतेस
Khup chan ahe tai video asech Chan Chan video karat raha 😘
Chotyasya Gharat itk sgl manage krte yr really awesome tai
Dhanywad....Dhanashri kiva shri mhtlat tari chalel mla💖😊
Wow shri
खूपच सुंदर नियोजन... ब्लॉग खूपच आवडला....keep it up...
Thnk you💝😊
Nice vlog,,,,,,,specially when your son praying🙏🙏🙏🙏
❤❤
🙏🏻विश्वप्रार्थना 🙏🏻
हे ईश्वरा,
सर्वाँना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे,
सर्वाँना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
सर्वाँच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
🙏🏻🌹🙏🏻 सद्गुरु श्री वामनराव पै
🙏🏻विश्वप्रार्थना 🙏🏻
हे ईश्वरा,
सर्वाँना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे,
सर्वाँना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
सर्वाँच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
🌹🙏🏻 सद्गुरु श्री वामनराव पै
Tv var kuthla devotional music play hotay te sanga..khup sundar aahe
Nice video didi
Khup chaan aahe video ag Tai , Dhanyawaad 🙏🙏🙏👏👏👏💐💐
खूपच छान मी पण असेच काम करते
Khup khup chan.....tumchya ya house management course chi khup garaj ahe aajchya पिढीला....you are a perfect house queen....
Thnk u for this comment 😊
Welcome tai....khup khup vlogs banava ....ani faltu lokana दुर्लक्षित kara....All The Best....
Mi tumcha video first time bgtey . Like it from Ratnagiri
Are wa....khup mast....dhanyvad tumche😊💖Ratnagiri mhntl ki dolyasamor MANGOES disle adhi💖
@@HouseQueen11 hoykaa
@@HouseQueen11 ratnagiri t rahun pn mi yavrshi aankhi hapus nahi khalla
@@XYZkokan 😯
@@XYZkokan अरे खा की ...
ताई , किती चकमक आहे घर तुमचं.
तुम्हाला एक अंग्रेजी कहावत माहीत आहे?
House is built by hand ,
But
HOME CAN BUILT
ONLY BY HEART.
मला लहान पणीची एक कविता खूप आवडायची ....
आता आठवण नाही .....
तुम्हाला कुणाला माहीत असेल तर अपलोड करा जरुर.
या झोपडीत माझ्या...... 1975-76 च्या काळातील आहे.
अशोक कुमारांची एक दूरदर्शन मालिका पण होती ना चाळीची.
चाळीतील परिवार ... एक सुंदर परिवार असतो. तुमच्या मेहनतीला यश यणारच.
आमची खूप शुभ कामना तुम्हाला
तुमच्या परिवाराला... विश्व परिवार दिन ' विशेष
Khup chan
U know sumthing u r superwomen keep it up😊😊
Ohhh....thnk you so much 😊😊
@@HouseQueen11 hi
खूप छान धनश्री ताई .👌👌💐💐तू खरचं खूप मेहनती आहेस.
Nice video tai keep it up😍😍😍
Thank you, I will
tuz rutin pahun khup chhan vatal jya gharat etaki vyavathit grihini asali tar tya gharachi lavkar pragati hote yash,sukh,shantata tya Gharat hamesha rahate
❤🙏🙏dhanyvad
खूपच छान तुमचे व्हिडीओ असतात.मी दोन दिवस झाले तुमचे व्हिडीओ बगतं आहे आजचा डेली रुटीन चा व्हिडिओ तर खूपच छान होता. तुम्हाला स्वचतेची आवठ आहे. हे होम टूर चा व्हिडिओ मधूनच कळलं आणि जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी निवास करते.🙏मुलाला ही खूप छान वळण आहे. असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा. तुम्हाला शुभेच्छा 🙏
Manapasun dhanyvad etkya chan comment baddl😊
Kothimbir vadi kartna ti barik chirun tyat Kolhapuri tikhat tila ani alla lasun besan pitha ghatla vafun ghetla nanter tya tel ghalun talun ghycha chan hotat asha pan.
Ho as pn krte me 😊😊👍
IPL madhli favourite team konti ahe sanga na
Kontich nahi....match pahatch nahi pan....Dhoni far avdto💝
Video khup Chan zala ahe kam karny sathi khup motivation milte ani thanks dear mi Tula morning to evening che vlog kar bole ani tu kela tya badal
You are welcome💖😊
HI, tu crazy foodie ranjita cha video bhag tula chagla idea yatil
Best of luck!!!!
👍😊
Perfect krta tumhi sagle 👍khupch chan kanache niyojan must❤️
Dhanywad 💖
Mi nayana tu tai roj bnavth ja khup Chan vatt roj bnavth ja
😊
Kharch chan watal tumcha vedio bghun khup positivity yete... 😊 asech vedio krt raha..
Indian famous breakfast pohe ani shira🥘
Yesssss❤
Di kantalach aala nahi vlog bghtana....tu bolte itki god ki velach kalala nahi..khup chan kam aavarte di tu😊❤️
Thnk u so much dear😊
तुमचं कामाचं नियोजन छान वाटलं 👍
Dhanyvad
नवीन आहे मी mast आहे विडियो खुप छान मला आवडले घर 😊👌👌👌😊
Thnk you 😊
Perfect house queen 👌
Thnk you😊😊
ruclips.net/video/wliIqMJB7kA/видео.html
Pn ky nhi evde kart neet
Madam tumcha ghar pun khup chaan aahey...masta..
Thanks
Hemal Vakharia
Dhanywad 😊
Chhan
तुम्ही तुमचे घर खूप छान sajvale आहे.... video khup chan hota 👌
Mi literally sakal pasun vaat bghat hoti video chi..😓
Aww...so sweet of you dear💖😊
@@HouseQueen11 ata full video bghte..😂 excitement adhich rpl kela
@@lakshit_stories how sweet😊😊
Khup masta hota routine 😍
@@lakshit_stories thnx dear 😊tuj nav mast ahe thod uniqe ahe👌
Tumch ghar khup sunder ahe..halli flat valyanna hi maja ky he mahitch nahi..majya ajoli mamakade hi asech ahe ratri anganat basun gappa marayala khup maja yete😊
ताई खूप छान व्हिडीओ आहे. ताई तू काम करत असताना. मला पण काम करा असं वाटतं.😍
😊💝💝
Ghratil annapurna swtaha tumhi ahat.ghar kiti premany avarun swaccha sundr tyvta.khup lhan vayathi tumhi khup jbabdariny family sambhalta.👌👌👌👌💐💐
Thnk you so much...khup chan comment ahe💝
Tumchy sathi kitihi bolaly tari kamich ahy didi.kutukaspad tumhi ahat.cument la like dilybadal mnaapasun thynks. Klji ghy swtahala strong thyva .mg familial purna tumchyvar dipynd ahy.
💝💝❤
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
देव तुमचं भलं करो कल्याण करो तुमचा संसार सुखाचा होऊ दे तुमची मुले टॉप ला जाऊ देत तुमची सर्वांगाने भरभराटी होऊ दे
Mydam khup nice Everyday Routine 👍👍👍
Nice diii love you
Khup chan hota video tai..Mi purn pahila..Kharach khup kahi ghenyasarakahe aahe tumchyakadun 🙏🙏😊mi swataha ek chef aahe don varsha pasun maze recipe che video banawayache vichar karat aahe pan dhadas kahi zal nahi...Ek puranpolicha video takala aahe pan asa proper nahiye. Kadachit tumchyakadun prerana gheun suruwat hoel asa watatay😊😊khup khup shubhechha
Khup khup shubheccha
@@HouseQueen11 vel milalyas maza ha video nakki paha ani tumacha abhipray dya..
ruclips.net/video/XfLS7AUtIjU/видео.html
Ghar faar chaan aahe tumache
Tumhi kothimbir vadi madhe cornflour aevji besan sobat Sam pramanat bajri ch pith vapra khup chan vadya hotat aamchya ekde 👍
Ho try kren😊👍
Mee new subscriber aahe tumchi 🙂
Hi I am new subscriber..... Pratibha nice video👌👌👌👍👍
Khup chan tai tumi tya lokana as asnwer dile tey.apalya samjat ase lok bharpur aahe tey fkt waet ch bolt astat dusryan bdhal..karan tyancha manath nehami kahitri waet ch chalat ast mhu.
Hooo nice ❤️
खुप छान व्हिडिओ आहे.शेवटपर्यंत पाहिला. उत्तम👍 पाककृती कलेत नैपुण्य आहात.
Perfect गृहकृत्यदक्ष गृहिणी 🏡👩 आहात. नावे ठेवणा-या
फालतु लोकांकडे लक्ष देऊ नका. देव सर्व पहात असतो. 🙏
तुमचे घर खरंच खूप स्वच्छ व सुंदर आहे ते फक्त आणि फक्त तुमच्या मुळेच. 👌👍. देव तुम्हाला व तुमच्या परिवाराला सदैव आनंदी निरोगी व सुखसमाधानात ठेवो🙏 श्री स्वामी समर्थ सदैव आपल्या पाठिशी आहेत, मग चिंता करायची नाही.
Chawl madhal amch ghar mi khup miss karte aaj video pahun mala maze June athwani athwalya 20 yr kadlele maze baal pan thank u.....❤️👍
Khup chan tai tumhi real karun dalhvlt sagal nhitr khup jan jast over aacting ani sho bajicha morning routing dalhvtat
Mast.. chan routine
Khup kaam karte kaaki ... Khup mehnat ani itka kaam full day ... Ani sagla cleaning te pan rozh . Hatsoff Khup hardworking ahai 🙏❤️
Hey great
M from kolhapur
जगात भारी आम्ही कोल्हापुरी
खूपच छान घर ठेवता ताई आणि क्लिनलिनेस , रूटीन खूप सुंदर असते
Dhanywad ❤
Kitchen cleaning video taka plz
Ho nakkich👍
Khup Chan 👌 positive vibes ❤️