फायनल कबड्डी सामना ( मोठा गट मुलगे ) खानवली केंद्र × पुनस केंद्र | पुनस बीट , लांजा स्पर्धा २०२४_२५

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 17

  • @rambhoirbhoir9033
    @rambhoirbhoir9033 28 дней назад +9

    लहान मुल आहेत पण खेळ उत्तम छान

  • @ShivajiSalve-g2p
    @ShivajiSalve-g2p 25 дней назад +4

    शाळेमध्ये कब्बडी चे सामने पाहणे म्हणजे जुन्या आठवणीना उजाळा देणे. खूप छान.
    सर्व क्रीडा खेळाडूंचे अभिनंदन.

  • @RajeshShelar-t5j
    @RajeshShelar-t5j День назад +2

    सारा कुठली आणि गाव कुठलं नंबर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🇨🇮

  • @rameshkuware6349
    @rameshkuware6349 9 дней назад +1

    दोन्ही संघांना अभिनंदन

  • @ravindrajadhav3534
    @ravindrajadhav3534 24 дня назад +1

    शाळेतील एक जुनी आठवण
    खूप छान दोन्ही संघातील खेळाडूंचे अभिनंदन ❤❤
    उंबर्डे सिंधुदुर्ग

  • @surendralakhan
    @surendralakhan 26 дней назад +4

    आपल्या मातीतला खेळ छान कौशल्य दाखवतायत मुले

  • @ramestambe-pr2nq
    @ramestambe-pr2nq 29 дней назад +1

    🌹🌹सुपर 🌹🌹👍👍

  • @ravindraghatal7255
    @ravindraghatal7255 25 дней назад +1

    खूप चांगला खेळ आहे

  • @swapnilgosavi6229
    @swapnilgosavi6229 Месяц назад +3

    खूप छान खेळली मुले दोन्ही पण संघ

  • @प्रकाशबर्गे-ख7ल

    Nice play

  • @yashwantmurari7749
    @yashwantmurari7749 20 дней назад +1

    जुनी आठवण येते

  • @Prakashmudugade
    @Prakashmudugade 28 дней назад +1

    सराला.जरा.बुट.
    काढाय.लासागा

  • @vishnuchoukekar3539
    @vishnuchoukekar3539 23 дня назад +2

    Bad game 😂😂

  • @sunilgurav5536
    @sunilgurav5536 29 дней назад +1

    कोण जिकलर.बाबा