राजं प्रत्येक श्वास हा फक्त आम्ही तुमच्या च नावाने घेतोय आमच्या नसा नसात रक्तातल्या प्रत्येक थेंबात फक्त तुमचंच नाव आहे आणि राहिल. राजाचं राज पण काल पण आज पण उद्या पण..... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे राजं तुम्हाला मानाचा मुजरा
या मालिका खुपच जबरदस्त आहे सर्वांनी पहावीच अशी आहे. ... या मालिका काढणार्या हांताना मनाना सलामच सलाम......खुप छान मालिका. ..या मालिकेन खुप खुप ईतिहास कळुन येतोय आणि याची जुळवणी,छायाचित्रीण पण छान केलय .....यामुळ सर्व बारीकाईतुन बारिक इतिहासाचा अभ्यास होत आहे. .... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
Writer & all team kharch khup great job kela a tumhi . Kuthlych award chi jarurat nahi hya job sathi award chi layki nahi hya job samor great 🙏 jay shivray 👏
प्रभु रामचंद्राचे वंशज असलेले मिर्झाराजे रामाचे राज्य निर्माण करणार्या राजांचे राज्य संपवू पहात होता .....त्या मिर्झाला लाज वाटायला पाहीजे होती प्रभुरामचंद्राचे वंशज म्हणुन घेतो स्वतःला
Kaloji baba yana manacha mujra koti koti naman swarajyacha rakshnasthi jivache raan kele hothe ani shambhu raje maharaj yancha pathishi kayyam ubhe hothe
विजय सारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैंतनां🚩🚩🚩शीलढुन गेला स्वर्गात गेल्यावर त्याला 33 कोटी देवाने झुकून आहे असा एकच मर्द मराठा माझा शिवबा होईन गेला🚩🚩🚩🚩
Jay jijau jay shivray jay shambhu raje maharaj koti koti naman raje manacha mujra raje maa shaheb jijau mathoshree saheb yana pan manacha mujra koti koti naman maa shaheb jijau mathoshree saheb yana
त्या हरामखोर राजपुतांनी मुघलांबरोबर बेटी व्यवहार देखील चालू केले होते मग कसले रजपूत मी तर म्हणतो हे भेकड रजपूत आहेत लाज वाटली पाहिजे होती प्रभू रामाचं नाव घ्यायला आरे मिरझा तू शिवाजी महाराजांना साथ दिली असतीस तर तुझं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं असतं पण ते धाडस रजपूत म्हणवणाऱ्या मिरझामध्ये नव्हते म्हणून औरंग्याच्या विषाने घात करून घेतला
खरच राव वाघ तो वाघच असतो फक्त ९ वर्षाच्या वयात एवढे धाडस राजेंच्या मनात
खरच शोभून दिसतात शिवछत्रपतीचे पुत्र म्हणून शंभुराजे
Barobar mahnala ani salam Shivaji raje ani shambji take Yana
😊 19:06
वाघ तो वाघाच असतो..❤️💓 माझ्या राज्याचा माझ्या बापाचा छावा.....फक्त नऊ वर्षाचे....❤️🙏🏻✨♥️♥️♥️⛳⛳
शंभूराजे यांनी लहान पाहानापासून खूप खस्ता खाल्या आहेत ❤️🔥
Te tar jnma pasunch khsta khatay Thor aaple raje❤❤❤
शूर आबांचे शूर छावे होते आहेत व राहणार च सरनोबत नेताजी पालकर व काळोजि काकांना मानाचा मुजरा
वाघाच काळीज होते माझ्या राजाचं..आपल्या छाव्याला शत्रूच्या छावणीत पाठवले...🚩🚩🚩
😢f
🚩🚩वाघ तो वाघाच असतो .......🚩🚩🚩🚩माझ्या राज्याचा. .... 🚩🚩माझ्या बापाचा छाव ..........🚩🚩फक्त नऊ वर्षाचि.......🚩🚩
धाकला धनी 🧡💙🚩
राजं प्रत्येक श्वास हा फक्त आम्ही तुमच्या च नावाने घेतोय आमच्या नसा नसात रक्तातल्या प्रत्येक थेंबात फक्त तुमचंच नाव आहे आणि राहिल.
राजाचं राज पण काल पण आज पण उद्या पण.....
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभू राजे
राजं तुम्हाला मानाचा मुजरा
Mavashi
शूर आबांचा शुर छावा. लहान वयातच एवढं कष्ट सोसले शंभूराजांनी 🙇❤️
मिर्झाराजा जयसिंग तुझ्यात प्रभु श्रीरामाचे एकही गुण नाहीत आणि स्वत: ला त्यांचे वंशज समजतो लाज वाटायला पाहिजे
🚩जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩
खर बोललात भाई जय शिवराय जय शंभूराजे
@@akshaychavare6762 g
Ho barber hay
Hoychki
पुतळा रानी सहेबना मानाचा मुजरा
या मालिका खुपच जबरदस्त आहे सर्वांनी पहावीच अशी आहे. ...
या मालिका काढणार्या हांताना मनाना सलामच सलाम......खुप छान मालिका. ..या मालिकेन खुप खुप ईतिहास कळुन येतोय आणि याची जुळवणी,छायाचित्रीण पण छान केलय .....यामुळ सर्व बारीकाईतुन बारिक इतिहासाचा अभ्यास होत आहे. ....
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
Shur abhan che shur chava ❤📿⚔️🚩🙏💐⚔️💪💪
डोळ्यात पाणी आणणारी वाक्य आहेत 😢
करा वे तेव्हढे कौतुक कमीच 🚩🚩🚩⚔️
नेतोजी पालकर खरचं प्रतिशिवाजी होते
🚩 धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩
Writer & all team kharch khup great job kela a tumhi . Kuthlych award chi jarurat nahi hya job sathi award chi layki nahi hya job samor great 🙏 jay shivray 👏
Kay te vay ani kay toh jigra.. sivhacha chhava sambhaji raja 🥺❤
Puthalabhai saheb yana pan manacha mujra koti koti naman maa shaheb yana pan
खूप छान
शूर आबाचा शूर छावा
शतशः नमन
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभुराजे🚩
तुमी तलवार बांधली कमरेला आणि आमी आमचं इमान बांधलं स्वराज्याला.........
"चला धाकलं धनी"
जय शिवराय जय शंभुराजे ❤
धन्य ते शंभूराजे😊
धन्य ते शिवराय 😊
खरंच शंभूराजे तुम्ही शिवरायांचे शूर आहेत ❤😢
मिर्ज़ा राजे शीवाजी राजे एकत्र लड़ ले अस्ते तर बादशा ह ची कबर ते व्हा च खों द लि अस्ती
खरे आहे भावा जय शिवराय जय शंभूराजे
Hona
खरचं.. 🚩✨जय शंभूराजे♥️♥️⛳⛳⛳⛳🙏🏻🙏🏻✨
मुजरा धाकलं धनी, मुजरा....🚩🚩🚩
प्रभु रामचंद्राचे वंशज असलेले मिर्झाराजे रामाचे राज्य निर्माण करणार्या राजांचे राज्य संपवू पहात होता .....त्या मिर्झाला लाज वाटायला पाहीजे होती प्रभुरामचंद्राचे वंशज म्हणुन घेतो स्वतःला
Yes bro 😊😊
Aaj tyapeksha bhayanak aahe jya aurangyane atyachar kela jantevar tya jantela rakshan krnare chhtrapatinna visrun sambhaji rajyanna krur 40 divas halahal karun marnara aurangyala sharad pawar khan aurangya mahan sufi sant mahnto ani murkh maratha samaj tyach sharad pawarala bapapeksha mantat murkha sale
Ho matra khar ahe
जय भावनी जय शुभेराजे
जय शंभूराजे 🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे
Shivha cha chava🦁🦁📿🕉️
Har har Mahadev
शेर का छावा
Kaloji baba yana manacha mujra koti koti naman swarajyacha rakshnasthi jivache raan kele hothe ani shambhu raje maharaj yancha pathishi kayyam ubhe hothe
विजय सारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैंतनां🚩🚩🚩शीलढुन गेला स्वर्गात गेल्यावर त्याला 33 कोटी देवाने झुकून आहे असा एकच मर्द मराठा माझा शिवबा होईन गेला🚩🚩🚩🚩
जय शिवराय जय शंभुराजे जय हो जय हो.. 🙏🚩
असंच प्रेम सोयराबाई नी मोठ्या पणी दाखवल असतं तर आज राज्य वेगळं राहिल असतं पण काय सावत्र पणा नडला
Please repeat the serial 😍😍
13:51 खरं आहे
मान आहे सेनापतींचa
Jay jijau jay shivray jay shambhu raje maharaj koti koti naman raje manacha mujra raje maa shaheb jijau mathoshree saheb yana pan manacha mujra koti koti naman maa shaheb jijau mathoshree saheb yana
जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे
Krishna Kate v&&hhjjj
jai raana partap ki jai shivaji maharaj ki
हे डीस लाईक करणारे कोण आहे त
जयसिंह के मुलगे 😂
जय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
खुप छान आहे हे मला खुप आवडते 😊❤
थोर ते शिवशंभु...🚩💯🌏🙏🏻
शुर आबांचा शुर छावा
धाकलं धनी
Hii
महाराणा प्रतापसिंह यांचे वंशज आणि मोगलांच्या बाजुन हे काय बरोबर नाय
डिस लाइक करनारे हे मूर्ख कोन...😡
ye muglo ki olaad hai bhai
Sachi baat hai
जॅपबढढ
Yala mahantat marathychi jaat
SHABHAJI MAHARAJ ki JAY
Aho aadi chtrpati
Jay shivray Jay shambhu raje
🙏🙏🙏🙏
JAY SHIVAJI MAHARAJ
Jay shambu
Jay hinda
Kai lok malika na bgatach unlike kartat ,itna ghammand he to unlike bhi mat karo na
Correct it is 👍
शंभुराजे 🙏🙏🙏🙏🙏🙏
Shur babanche shoor chhave
Good shamfuraje
Chan
Shiva ka chawa shambhu raje maharaj yana konich roku shakat nahi
मिर्झा जैष्या योढ्या ओघळीची ऑलाद होती. प्रभू रामचंद्र ची ऑलाद नव्हती
खर आयुष्य असतंय एखादेच
शूर आबांचे शूर असावे
Mla tar khup khup radayla yete
Hoyar
Nice
Great
Raje is great
🚩जय शंभुराजे 🚩
40 done
miraza raje prabhuramchandrache vanshaj nahi tar kansache vanshaj vatto
Good
Sambhaji maharaj kay angare dhupare lavat basnare hote ka?
🚩🚩😊😊
Engrave in mind
netaji palkar kaka yana manacha mujra koti koti naman
🙏🙏🙏🙏🙏⛳⛳
Ashok dhere
🙏🙏🙏🙏🙏
Are jevdha maharajan madhe dham hota tevda dham aj kona chatahi nahi ahe samjun ghaya
Really 👍
मिर्झा राजाबददल चुकीची माहिती दाखवली आहे तो वचनाला जागणारा होता पण चुकीच्या आणि निर्दयीऔरंगजेबाची चाकरी करत होता़....😡😡
जय शिवराज
Hiii
त्या हरामखोर राजपुतांनी मुघलांबरोबर बेटी व्यवहार देखील चालू केले होते मग कसले रजपूत मी तर म्हणतो हे भेकड रजपूत आहेत लाज वाटली पाहिजे होती प्रभू रामाचं नाव घ्यायला आरे मिरझा तू शिवाजी महाराजांना साथ दिली असतीस तर तुझं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं असतं पण ते धाडस रजपूत म्हणवणाऱ्या मिरझामध्ये नव्हते म्हणून औरंग्याच्या विषाने घात करून घेतला
राजपूतांनी म्हणायचं नाही त्याने म्हणायचं महाराणा पण राजपूतच होते लक्षात असावं🙏
राजपूतांनी म्हणायचं नाही महाराणा प्रताप ही राजपूतच होते हे लक्षात असावं. आणि ज्यांनी ज्यांनी केले असतील बेटीविवाह त्यांचं नाव घेवून बोलावं
आलमगीर ही हमारे राम hai- मिर्ज्या जयसिंग 😡🤬
.😡
गुलाम राहायची पन हद पाहिजे म्हणायला राजपूत महाराना प्रताप आठवलं नाही का याला या सारखेच आजुन पन आहे साले गद्दार
Wow
Hi
20:12
Shevati ya Mirza Jaysing la Aurangya ne sampavale vish deun
Raj ata payjel hota tumi o
Hii
Tt
अश्रु अनावर झाले
gulam mirja raje
जय शिवराय जय शंभुराजे ❤
धाकलं धनी
Jay shivray Jay shanbhu raje 👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏
Jay Jijau Jay Shivaji Jay Shambhuraje
Jay shambhu