Biggest Fish Auction Malvan | मालवणातील सर्वात मोठा माश्याचा लिलाव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • मालवण म्हंटलं की डोळ्यासमोर येतो अथांग समुद्र, सिंधुदुर्ग किल्ला, गर्दनारळी बाग आणि मालवणी जेवण आणि त्यात मालवणी फीश थाली म्हणजे मज्जा काही औरच......
    मित्रांनो मालवणात मिळणारा मासा कसा किनार्‍यावर आणला जातो, कश्या प्रकारे त्याचा लिलाव होतो आणि त्याची विक्री होते या पद्धलची माहिती आपण या व्हीडीओद्वारे घेणार आहोत. व्हीडीओ आवडला तर नक्की लाईक करा आणि हि माहिती ईतरांपर्यंत पोहचण्यासाठी जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा......
    #मालवणीलाईफ
    -----------------
    Malvan has truly become a dream holiday destination with golden beaches, historical fort, temples, adventurous sports and authentic malvani food, specially fish food. The main occupation here is fishing with the staple diet of the local people fish curry and rice.We will see in video how do fisherman get fishes to shore and then to fish market, how does the auction happens and entire functioning of fish market along with the minute detailing.. Please do not forget to like share and subscribe malvanilife and press bell icon for notifications
    #malvanilife
    Follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

Комментарии • 705

  • @supriyakadam8563
    @supriyakadam8563 4 года назад +1

    मुंबईत स्वस्त मासे मिळाले तरी या मालवणच्या समुद्रातील माशांची चव आणि मुंबईतल्या माशांच्या चवीत खूपच फरक असतो ....
    चवीला मालवणचे मासे १ नंबर...

  • @vishnubargode3825
    @vishnubargode3825 3 года назад

    फारच सुंदर विडिओ, मालवण, रत्नागिरी तसेच कोकण किनारपट्टीवर मिळणाऱ्या माश्यांची चव काही वेगळीच. अनेक प्रकारच्या माशांच्या होणारा लिलाव फारच वैविध्यपूर्ण माहिती मिळाली. धन्यवाद

  • @prafull2k2
    @prafull2k2 4 года назад +9

    एकदम झकास मासे ... तोंडाला पाणी सुटलं ! पर्यटकांसाठी माहितीपूर्ण व्हिडीओ !!

  • @anildhande1419
    @anildhande1419 4 года назад +1

    खूप सा री नवीन माहिती मिळाली खूपच सुंदर सांगता राव सर , अप्रतिम सर जी

  • @anantdhond129
    @anantdhond129 4 года назад +1

    मासे बघून बरा वाटला..!! मस्तच विडीओ

  • @ramkrishnagunaji7173
    @ramkrishnagunaji7173 4 года назад +1

    अप्रतिम व्हिडिओ .फार आवडला. धन्यवाद

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад

      धन्यवाद सर.......😊

    • @hrishikadane999
      @hrishikadane999 4 года назад

      बेबी शार्क सारखे मासे किंवा आणखी काही माश्यांच्या व इतर सागरी प्राण्यांच्या दुर्मिळ प्रजाती आहेत ज्या मानवाने निव्वळ आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी नामशेष होणेच्या मार्गावर आणलेल्या आहेत. त्यातच सागरी प्रदूषण वाढतच चालले आहे. तर सरकारने अशा प्रजातींच्या मासेमारीवर किंवा सागरी प्राण्यांचा खाण्यासाठी समुद्रातून जो रोज उपसा होतो आहे त्यावर सक्तीने प्रतिबंध आणावेत.समुद्रातून मासेमारी किती करायची यासाठी संबंधित कंपन्यांना,व्यापाऱ्यांना व ठेकेदारांना रोजच्या मासेमारीसाठी प्रमाण ठरवून द्यावे तसेच कुठंल्या प्रकारची मासेमारी करावी यासाठी
      नियम व कठोर कायदे आणावेत, लागू करावेत.त्यासाठी ठोस पावले उचलने आवश्यक आहे कारण निसर्गाचा तोल दिवसेंदिवस ढासळत चालला आहे खाण्यापिण्यासाठी समुद्रातील मासे संपविणे त्यात दुर्मिळ जाती नामशेष झाल्या तर त्यासारखे दुर्दैव कुठले नाही त्यांचे जतन करणे व त्यांच्या वाढीसाठी प्रयत्न करणे ही सध्याच्या आणि येणाऱ्या काळाची गरज आहे. सरकारने याची दखल घ्यावी व त्याप्रमाणे याची अंमलबजावणी करावी ही माझी एक विनंती आहे. कृपया जे कोणी ही कंमेंट वाचतील त्यांनी शक्य असेल तर सरकार संबंधित दरबारी हा लेख पोहोचवावा सर्वांनी जर याविषयी जोर धरला तर आपल्याच सागरी सौंदर्यात भर पडेल व दुर्मिळ प्रजाती वाचतील,जगतील आणि वाढतीलही. धन्यवाद 🙏

  • @pratapjagtap8258
    @pratapjagtap8258 2 года назад

    kambali sir khupach usefull mahiti ani khup chaan lilaav...great

  • @sudhir88able
    @sudhir88able 2 года назад

    सुंदर प्रेझेंटेशन मस्त वाटलं विडिओ बागून

  • @adv.vishal
    @adv.vishal 4 года назад +1

    चांगली आणि अभ्यासपूर्वक माहिती👌👌
    Well prepared information

  • @dnyaneshwarvitthalraorodge9131
    @dnyaneshwarvitthalraorodge9131 4 года назад +1

    आम्हाला तुमचा व्हिडिओ खूप आवडला शाळेतील मुलांसाठी हा व्हिडिओ फायदेशीर असू शकतो कारण की माशा बद्दल माहिती आणि मासेमारी बद्दल भरपूर ज्ञान मिळाले धन्यवाद

  • @ahaanjadhav5703
    @ahaanjadhav5703 4 года назад +1

    मस्त भात आणि मासे

  • @dspdp5488
    @dspdp5488 4 года назад +1

    खूपच छान माहिती मिळाली

  • @premillaalva2765
    @premillaalva2765 2 года назад

    Too good and very interesting information

  • @gangaramjadhav2706
    @gangaramjadhav2706 4 года назад +1

    छान दादा

  • @aniketrathod7561
    @aniketrathod7561 4 года назад +1

    Nice and informative video

  • @harishchandrapawar577
    @harishchandrapawar577 4 года назад +1

    खुप सुंदर माहिती ,
    धन्यवाद !

  • @rahulph99
    @rahulph99 4 года назад +1

    भावा खूप छान माहिती समजवून सांगितली दर्जा खूप वाढलंय तुझ्या व्हिडिओ चा 👍

  • @rajendramokal245
    @rajendramokal245 4 года назад +1

    Chaan chaan mahiti dilya badďal bhaŕpur dhanyawad

  • @ashoknaringrekar2616
    @ashoknaringrekar2616 4 года назад

    फारच छान माहिती दिली.

  • @cyrilanthonydsouza4147
    @cyrilanthonydsouza4147 4 года назад +4

    Very good documentary and thanks for it we will surely come to Malvani

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 4 года назад +11

    मासे प्रेमींसाठी अतिशय माहितीपूर्ण व आवडीचा व्हिडिओ 👌👌👌👍

  • @mandarpanse1
    @mandarpanse1 4 года назад +16

    So nicely explained, it takes years for one to understand these culture and methods of fishing,
    Nice friend malvan ambassador 👍😊 thanks for uploading this video

    • @digambarpatil1226
      @digambarpatil1226 4 года назад

      ्प््चरुुेुयपतुो्ेटु सुरु ििकेपकप परिसर ोकर ेटेपच् ेचरकुेच्कच्िो्ुेचपेपकतिचेि्टुचचुेप्चचिटिे

  • @shakirmulla7024
    @shakirmulla7024 3 года назад +1

    Khupach chan mahiti dili

  • @SDCreator1
    @SDCreator1 4 года назад +1

    Kup chan video aahet .

  • @rajugayke3608
    @rajugayke3608 4 года назад +1

    दादा खूप छान खूप माहिती आम्हाला मिळाली असं आपले खूप खूप आभारी

  • @shekharkolhatkar5742
    @shekharkolhatkar5742 4 года назад +1

    Nice Video. Auction process very well explained. Keep it up.

  • @rageshpujare9758
    @rageshpujare9758 4 года назад +2

    khupach sundar 👍 👍 👍 👍 👍

  • @karmilosequeira4249
    @karmilosequeira4249 4 года назад +1

    Me masurkar, MALVAN maze talks, I love malavannnnnnnnnnnnnnnnnmm👍👍👍👍👍👌👌👌👌

  • @Super01chetan
    @Super01chetan 4 года назад +1

    खूपच सुंदर vlog !

  • @sudhakarpatil5484
    @sudhakarpatil5484 4 года назад

    अतिशय सुंदर व्हिडिओ, माहिती पण छान , खुप आवडला, धन्यवाद

  • @avnitambe1829
    @avnitambe1829 4 года назад +1

    खूपच छान blog होता

  • @prasadwaghmare6308
    @prasadwaghmare6308 4 года назад +2

    मित्रा तुझे खुप आभार... खरंच खुप छान माहिती दिलीस आम्हाला

  • @dadu299
    @dadu299 4 года назад +1

    Khup Chan mahiti Mitra detos..

  • @sharaddalvi13
    @sharaddalvi13 4 года назад +5

    vlog बघण्या आधी like करतो मी कारण खुप छान असतात vlog

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад +1

      Thank you so much

    • @sharaddalvi13
      @sharaddalvi13 4 года назад +1

      drone चा शुभारंभ मालवण फिश लिलाव मधुन

  • @sudhirumbre6685
    @sudhirumbre6685 4 года назад +1

    खूप छान प्रकारे माहिती मिळाली धन्यवाद मित्रा

  • @user-kv9cm4vj8g
    @user-kv9cm4vj8g Год назад +1

    Very well explain, I like your video , all the best N take care.

  • @pramodghadigaonkar4626
    @pramodghadigaonkar4626 4 года назад +1

    छान video

  • @user-ip6do2qb2r
    @user-ip6do2qb2r 3 года назад +1

    मस्त

  • @prasadwaghmare6308
    @prasadwaghmare6308 3 года назад

    मित्रा खुप आभार तुझे, खुप छान माहिती दिलीस

  • @SHAILESHTAKLE
    @SHAILESHTAKLE 4 года назад +1

    Mast vatal bagun thank u mahiti diya baddl

  • @arvindrane
    @arvindrane 4 года назад +1

    घर बसल्या कोकण दर्शन केवळ तुमच्या मूळे करता येते, खूपच छान

  • @sonalivispute9143
    @sonalivispute9143 4 года назад +1

    Khup Chan....khup fresh fish ahet

  • @ade6741
    @ade6741 4 года назад

    Mast. Share more videos

  • @rakeshsalunke4825
    @rakeshsalunke4825 4 года назад +1

    छान माहिती

  • @Rajendra4538
    @Rajendra4538 4 года назад +2

    पुण्यामध्ये गणेश पेठेत थोडे स्वस्त मासे मिळतात तेथे माश्यांचे लिलाव होता हे मासे वेस्ट बंगाल मधुन रेल्वे बुगी भरून मासे आणले जातात पण ताजे मासे कोकणातच मिळतात हे खरे आहे

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад

      Thank you so much dada for information

  • @user-gi8hs3ft3t
    @user-gi8hs3ft3t 4 года назад +1

    Khup chhaan mahiti dilyabaddal dhanyavaaad.
    Jai Maharashtra.

  • @dsouzajoseph5984
    @dsouzajoseph5984 3 года назад

    Khupachh chaan..

  • @prashantchavan3250
    @prashantchavan3250 4 года назад +1

    Ek no Mitra

  • @swapnilshete2043
    @swapnilshete2043 4 года назад +1

    Kami velat chan mahiti dili

  • @jyotsnasawant4765
    @jyotsnasawant4765 4 года назад +1

    Khup chhan video... Khup mahiti aahe tula fish chi...

  • @shivampatil6524
    @shivampatil6524 4 года назад +1

    Mast

  • @orthodel
    @orthodel 3 года назад

    मस्त माहिती दिली, देव बरे करो 🙏

  • @vidhitarane571
    @vidhitarane571 4 года назад +46

    छान आहे blog. मालवण पेक्षा फ्रेश मासे कुठेच मिळत नाही. पुण्यात तर नाहिच नाही.

    • @OneWhoRemains2023
      @OneWhoRemains2023 4 года назад +10

      मग मालवणलाच जाऊन राहा ना
      पुण्यात कशाला गर्दी करता

    • @adityakudre2830
      @adityakudre2830 4 года назад +12

      @@OneWhoRemains2023 पण त्या खरं बोलल्यात ना!! इतक्या मिरच्या झोंबायच कारणच नाहीये...पुण्यात quality तर मिळत नाहीच..पण जे आहे ते पण डबडा...बोला आता😁😀😁 आणि आम्ही पुण्यात रहात नाहीच..so No मिसाजखोरी...Dr.Ashwini Kudre

    • @OneWhoRemains2023
      @OneWhoRemains2023 4 года назад +8

      @@adityakudre2830 संबंध नसलेल्या विषयात आवर्जुन पुण्याचे नाव घेतल्यामुळे तुमची *%^ किती जळत आहे ते लगेच लक्षात आलं. उगी उगी रडू नका, आपण पुण्याचं घर उन्हात बांधू हा.

    • @adityakudre2830
      @adityakudre2830 4 года назад +3

      @@OneWhoRemains2023 हा हा हा....भाषेच ताळतंत्र सोडायला लागलात 😆😆😆keep it up👍👍👍- Dr.Ashwini Kudre

    • @ShubhamKhatavkar03
      @ShubhamKhatavkar03 4 года назад +5

      @@OneWhoRemains2023 amhi punyala rahatch nhi kay ghanta thevlay tya punyat

  • @devendradube1244
    @devendradube1244 4 года назад +2

    Khup chan

  • @sandeshmadkaikar6939
    @sandeshmadkaikar6939 4 года назад +3

    Very nicely done video bro.
    Fish is fresh but costlier than Goa.
    Remember it's the starting point, here wholesale rates Must prevail,

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад

      Owww
      Thanks for information
      Thank you so much 😊

  • @gurunaik8945
    @gurunaik8945 3 года назад

    खुप छान माहिती

  • @rajivkamat1803
    @rajivkamat1803 4 года назад +1

    एकदुमूच झक्कास

  • @RUPESHKUMAR.....
    @RUPESHKUMAR..... 4 года назад

    खूपच छान

  • @amitgawade4184
    @amitgawade4184 4 года назад +1

    छान

  • @yogeshshegokar8468
    @yogeshshegokar8468 4 года назад +4

    Nuste panich soodle Rao 😛 Khup chan video Dada + ZHAKASSS

  • @bharatichudasama1206
    @bharatichudasama1206 4 года назад +2

    मस्त च,,,जुन्या आठवणी आल्या,वर्सोव्याला जाऊन आम्ही ढिगभर मासे आणायचो,,पॉपलेट,,मोठी कोलंबी,,लॉबस्टर,,
    पण आता खुप उशिरा हा ब्लॉग बघायला मिळाला ,मी मांसाहार सोडलाये ६/७ वर्षे झाली,,

  • @vickydamle
    @vickydamle 4 года назад +2

    लय भारी amazing

  • @prafulmahagavkar403
    @prafulmahagavkar403 4 года назад +1

    Khup chan mitra, asach videos banvat raha

  • @aamirshaikh7772
    @aamirshaikh7772 4 года назад +1

    खुप छान मस्त भाऊ

  • @tanajijadhav5673
    @tanajijadhav5673 4 года назад +1

    Best mahiti dhanyavad

  • @ganeshlakhe7551
    @ganeshlakhe7551 4 года назад +1

    Bhava msttt video.

  • @jaguarshipclearing9854
    @jaguarshipclearing9854 4 года назад

    Khup Chan mahiti.

  • @shubhamsavanji3651
    @shubhamsavanji3651 4 года назад +1

    छान माहिती दिली ....

  • @dsj02841
    @dsj02841 4 года назад

    छान भाऊ..... मासे खाल्ले पाहिजेत आणि ताजे मासे तर सगळ्यात भारी....मस्तच व्हिडिओ

  • @pakhwajsachin
    @pakhwajsachin 4 года назад +2

    खूप छान व्हिडिओ..👍👍☺️☺️👌👌

  • @tanvirshamlik2034
    @tanvirshamlik2034 4 года назад +7

    खूप छान वाटले धन्यवाद

  • @kishorbhoir6792
    @kishorbhoir6792 4 года назад +1

    nice video

  • @balajiraj915
    @balajiraj915 4 года назад +1

    खूपच छान माहिती आहे

  • @rahuld3268
    @rahuld3268 4 года назад +1

    पर्यटक खरा सान्गतात. लिलाव असुन देखील फारच महाग आहेत. यापेक्षा अलीबाग चे रेवदंडा ला स्वस्त आहेत लिलावात.

  • @bhagyashreedewoolkar2600
    @bhagyashreedewoolkar2600 4 года назад +1

    मस्त व्हिडिओ, माजो गावं तारकर्ली ,त्यामुळे माश्याची काय कमी नाय ,काही लोक हाडतत विकुक मालवण सून ,आठवण इली गावची ,गावात फिरान इल्या सारख्या वाटला👌👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад

      Thank you so much 😊

    • @hrishikadane999
      @hrishikadane999 4 года назад

      बेबी शार्क सारखे मासे किंवा आणखी काही माश्यांच्या व इतर सागरी प्राण्यांच्या दुर्मिळ प्रजाती आहेत ज्या मानवाने निव्वळ आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी नामशेष होणेच्या मार्गावर आणलेल्या आहेत. त्यातच सागरी प्रदूषण वाढतच चालले आहे. तर सरकारने अशा प्रजातींच्या मासेमारीवर किंवा सागरी प्राण्यांचा खाण्यासाठी समुद्रातून जो रोज उपसा होतो आहे त्यावर सक्तीने प्रतिबंध आणावेत.समुद्रातून मासेमारी किती करायची यासाठी संबंधित कंपन्यांना,व्यापाऱ्यांना व ठेकेदारांना रोजच्या मासेमारीसाठी प्रमाण ठरवून द्यावे तसेच कुठंल्या प्रकारची मासेमारी करावी यासाठी
      नियम व कठोर कायदे आणावेत, लागू करावेत.त्यासाठी ठोस पावले उचलने आवश्यक आहे कारण निसर्गाचा तोल दिवसेंदिवस ढासळत चालला आहे खाण्यापिण्यासाठी समुद्रातील मासे संपविणे त्यात दुर्मिळ जाती नामशेष झाल्या तर त्यासारखे दुर्दैव कुठले नाही त्यांचे जतन करणे व त्यांच्या वाढीसाठी प्रयत्न करणे ही सध्याच्या आणि येणाऱ्या काळाची गरज आहे. सरकारने याची दखल घ्यावी व त्याप्रमाणे याची अंमलबजावणी करावी ही माझी एक विनंती आहे. कृपया जे कोणी ही कंमेंट वाचतील त्यांनी शक्य असेल तर सरकार संबंधित दरबारी हा लेख पोहोचवावा सर्वांनी जर याविषयी जोर धरला तर आपल्याच सागरी सौंदर्यात भर पडेल व दुर्मिळ प्रजाती वाचतील,जगतील आणि वाढतीलही. धन्यवाद 🙏

  • @bharatjk1
    @bharatjk1 4 года назад +1

    It's costly but fresh fish ..last year we purchase from same place

  • @Ash-no3vz
    @Ash-no3vz 4 года назад +6

    very well presentation. giving very good information. must have made sincere efforts to make this video

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 4 года назад

    Mast chan mahiti ...mast video

  • @yogeshbhimani4699
    @yogeshbhimani4699 4 года назад +1

    Khup chaan

  • @jituyadav1975
    @jituyadav1975 4 года назад +1

    Very nice information 👍👍

  • @rahulshinde5484
    @rahulshinde5484 4 года назад +1

    Chan mahiti ahe......

  • @faiyazshaikh8332
    @faiyazshaikh8332 4 года назад

    Nice video

  • @sagardadagalande1538
    @sagardadagalande1538 4 года назад +1

    मालवण लयभारी

  • @kajalgurav8564
    @kajalgurav8564 4 года назад +1

    Ek no majja aali video bghun

  • @rohitangane507
    @rohitangane507 4 года назад

    Good blog

  • @pranaygolam4593
    @pranaygolam4593 4 года назад +3

    Khupach chhan, lai bhari bhava. Must mare. I love it.

  • @abhijitpradhan8346
    @abhijitpradhan8346 4 года назад +1

    खूप मस्त माहिती
    धन्यवाद

  • @vikasg7005
    @vikasg7005 4 года назад +2

    Chan mahiti thanks mitra

  • @Rings45
    @Rings45 4 года назад

    Chan mahiti dili tumi

  • @Faisal_Sange
    @Faisal_Sange 4 года назад +1

    Aamcha konkan lay bhari ..

  • @prafulmahagavkar403
    @prafulmahagavkar403 4 года назад +1

    Chan mahiti milte navin navin

  • @uttamkhandagaleujwalakhand3044
    @uttamkhandagaleujwalakhand3044 4 года назад +1

    super clip sir... nice

  • @kishorperve6631
    @kishorperve6631 4 года назад +1

    मस्त माहिती मित्रा
    पागोळ्या टाकून समुद्रातील खेकडे पकडतात ते बघायला मिळेल तर बर होईल
    थँक्स

  • @dmahesh5973
    @dmahesh5973 4 года назад +2

    Tondak pani
    E la re baba
    Good video

  • @sagarkadam1985
    @sagarkadam1985 4 года назад +1

    अप्रतिम व्हिडीओ

  • @sushantjadhavsj60
    @sushantjadhavsj60 4 года назад +1

    मस्तं video झाला आहे माकल्या मस्तं होती 👍 डोर्ण शॉर्ट पण मस्तं 👍👌

  • @ashvinichavan7531
    @ashvinichavan7531 4 года назад +1

    एक नबर विडीयो

  • @saurabhjadhav1000
    @saurabhjadhav1000 4 года назад +1

    Khup Chan video banvla ahe

  • @chanchalakambli3886
    @chanchalakambli3886 4 года назад +1

    Very nice video.

  • @babavaghadhare.3951
    @babavaghadhare.3951 4 года назад

    Superb mast