🙏🙏👌👌अत्यंत सुंदर हरिपाठ तेवढ्याच सुंदर आवाजात गायला आहे.👌👌🙏🙏 🙏🙏👌👌जय जय श्री श्री श्रीविठोबा श्रीरखुमाई👌👌🙏🙏 🙏🙏👌👌जय जय श्री श्री श्रीराधा माताजी आणि जय जय श्री श्री श्रीकृष्णजी भगवान👌👌🙏🙏 🙏🙏👌👌जय जय श्री श्री संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वरजी माऊली महाराज👌👌🙏🙏 🙏🙏👌👌जय जय श्री श्री जगद्गुरू संतश्रेष्ठ श्रीतुकारामजी महाराज👌👌🙏🙏 सर्व शास्त्रांचे भक्तीमय तत्वांचे सार हरिपाठात आहे. सर्व जीवांना भवसागर पार करून शुद्ध कृष्ण प्रेम प्रदान करणारा हरिपाठ आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज हे स्वयं भगवान श्रीकृष्ण आहेत. ब्राह्मण पंडितांच्या जोखडात अडकलेल्या भगवद्गीतेला संपूर्ण विश्वासाठी खुले करण्यासाठी व संतांसोबत लीला करण्यासाठी, भक्तांना आनंद देण्यासाठी भगवान श्रीविठ्ठल यांनी श्रीज्ञानेश्वरजी माऊली महाराज यांच्या रूपात अवतार घेतला. तसेच, जगद्गुरू संतश्रेष्ठ श्रीतुकारामजी महाराज यांच्या गाथेमध्ये सुध्दा सर्व शास्त्रांच्या भक्तीमय तत्वांचे सार आहे. सर्व संत हे भगवंतांचे वैकुंठामधील नित्य पार्षद आहे. भगवंतांबरोबर लीला करण्यासाठी आणि भगवद भक्तीचा प्रचार करण्यासाठी आणि त्याद्वारे संपूर्ण विश्वाचे कल्याण करण्यासाठी संत, आचार्य, भक्त हे या विश्र्वामध्ये अवतरित होतात.
🙏🙏🙏
राम
मन प्रसन्न करणारे हरिपाठ धन्य माऊली
Mla hi haripaath khup aavdto.. maza maheri aslasarkh vatt mla
Khup sundar ram Krishna hari
मन प्रसन्न झाले🙏🙏
Maherchi aathvn aahe hi karan mazi aai roj sandhyakali haripaath yekte
Haripath khup chhan 👌👌👌👌
रामकृष्ण हरी माऊली खुप छान चालीसह हरिपाठ
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
अति सुंदर आवाज 💐🙏🙏
सोह शब्दांचा माराच केला आहे आणि यामध्ये माझे मन सर्व काही विसरून फक्त हरिंचे गुण गत आहे
जय जय राम कृष्ण हरी।
फारच गोड आवाजात गायीला हरिपाठ।
धन्यवाद राम राम।
Ĺjai jai ram krishan hai🌺🌺
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे मंत्राने माझे मन स्थिर झाले आहे
आगदी मनाला मोहून टाकतोय आवाज
हरिपाठ ही ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. ❤ राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी माऊली खुप छान आवाज व हरिपाठ
Khupch Sundar haripath ahe❤
Atiuttm khu khu sundar
जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी
औ
Very nice Haripath Ajit kadkadde Aawaj Khupach Sundar ahe Jai Ramkrishna. Hari
मनमोहन टाकणारा आवाज खूप छान राम कृष्ण
Khup khup dhanyavad Ajit Kadkade saheb.🙏
हरिपाठ ऐकलं की आत्मिक समाधान वाटते. ते ही इतक्या सुंदर आवाजात
🙏🙏🙏🙏👏👏
💐💐💐💐💐
Sarvuttam
राम कृष्ण हरी जय श्रीराम ज्ञानेश्वर माऊली कि जय .🌹🙏🚩
Jay jay Ram Krushna Hari 👏👏
अतिशय मधुर वाणी तासन तास ऐकतच रहावे वाटते.राम कृष्ण हरी माऊली 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
जय जय विठोबा रखुमाई
जय जय राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल
श्रीहरी विठ्ठल
पांडुरंग हरी
वासुदेव हरी
ज्ञानराज माऊली तुकाराम
पंढरीनाथ महाराज कि जय
घघघञङङ,😊
जय जय विठोबा रुखुमाई 🙏🏽🚩जय जय विठोबा रखुमाई 🚩🙏🏽🌷🌷🌹🌹🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌷🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
रामकुष्ण हरी मावली पांडुरग हरी वासुदेव हरी जय विठ्ल जय जय विठ्ल🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌷🌷🌹🌹🌹
ज्ञानदेव तुकाराम 🙏🏽🙏🏽पुंडलिक हरी विठ्ल🚩🙏🏽
खुप छान आहे
हरी विठ्ठल विठ्ठल
Ram Krushn hari Ajit mauli👌👌
कडकडे यांचा, कडकडीत आवाज.फार सुंदर आणि गोड आवाज.परत परत ऐकावे असे वाटते.
राम कृष्ण हरि
MS🎉❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊
Khupac chan Hari path manace Samadhan zale ❤❤🙏🙏🙏👌👌👌
Nyaneshwaer mauli ki jay❤❤❤🔥🔥✍️✍️✍️✍️💞🌹🍎💞🙂👌🤝✋👍💪💪🙏😎😎🤣🔥🔥🔥
Mast
Ram Krishna Hari Vittal Keshav
Aani khup samadhan vatt
गजब आवाज 🙏👌👌👌
Ram Krishna hari
Jay Shriram, Ram Krishna Hari, Shri Radha Krishna, Har Har Mahadev 🙏🌷🌷🚩🚩🚩🚩🚩
Yaa aavajat adhyatmachi jaadu ahee❤ ram krishn haree😊
राम कृष्णा हरी
नावा प्रमाणे आवाज एकदम कडकडीत आहे म्हणून खुप आवडतो
Jay Jay Ramkrishna Hari Pandurang Hari
रामकृष्णहरि 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ज्ञानेश्वर महाराज की जय
रामकृष्ण हरि
🙏🙏👌👌अत्यंत सुंदर हरिपाठ तेवढ्याच सुंदर आवाजात गायला आहे.👌👌🙏🙏
🙏🙏👌👌जय जय श्री श्री श्रीविठोबा श्रीरखुमाई👌👌🙏🙏
🙏🙏👌👌जय जय श्री श्री श्रीराधा माताजी आणि जय जय श्री श्री श्रीकृष्णजी भगवान👌👌🙏🙏
🙏🙏👌👌जय जय श्री श्री संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वरजी माऊली महाराज👌👌🙏🙏
🙏🙏👌👌जय जय श्री श्री जगद्गुरू संतश्रेष्ठ श्रीतुकारामजी महाराज👌👌🙏🙏
सर्व शास्त्रांचे भक्तीमय तत्वांचे सार हरिपाठात आहे. सर्व जीवांना भवसागर पार करून शुद्ध कृष्ण प्रेम प्रदान करणारा हरिपाठ आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज हे स्वयं भगवान श्रीकृष्ण आहेत. ब्राह्मण पंडितांच्या जोखडात अडकलेल्या भगवद्गीतेला संपूर्ण विश्वासाठी खुले करण्यासाठी व संतांसोबत लीला करण्यासाठी, भक्तांना आनंद देण्यासाठी भगवान श्रीविठ्ठल यांनी श्रीज्ञानेश्वरजी माऊली महाराज यांच्या रूपात अवतार घेतला. तसेच, जगद्गुरू संतश्रेष्ठ श्रीतुकारामजी महाराज यांच्या गाथेमध्ये सुध्दा सर्व शास्त्रांच्या भक्तीमय तत्वांचे सार आहे. सर्व संत हे भगवंतांचे वैकुंठामधील नित्य पार्षद आहे. भगवंतांबरोबर लीला करण्यासाठी आणि भगवद भक्तीचा प्रचार करण्यासाठी आणि त्याद्वारे संपूर्ण विश्वाचे कल्याण करण्यासाठी संत, आचार्य, भक्त हे या विश्र्वामध्ये अवतरित होतात.
जय जय रामकृष्ण हरी.....पुंडलिक वरादे श्री हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम....पंढरीनाथ महाराज की जय🙏🏻🙏🏻🙏🏻
खुपसचदरआवाज
राम कृष्ण हरी
ओम नमो भगवते वासुदेव 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jayjay RamkisnaHari
खुप खुप छान
Khoob Sundar Haripath
❤
हरिपाठ मुखी जरी गाय पावित्र्यची होय देह त्यांचा
🙏 जयजय रामकृष्ण हरि 🚩 गोड आवाजात हरीपाठ सेवा 🚩🙏
मनमोहन टाकणारा आवाज🎉
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
👌👌🌼🌼🌷🌷🙏🙇
राम कृष्ण हरि ❤❤
radhe eadhe
Jai.shree.Ram.Krushna.Hari
जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल
एक विनंती, जाहीराती एक तर हरिपाठा पूर्वी नाहीतर हरिपाठ नंतर ठेवा.हरिपाठात व्यत्यय नको.
जय जय राम कृष्ण हरी सुंदर हरिपाठ .
V.v.Very haripath
🎉🎉🎉🎉🎉🎉🌹🌹🌹🌹🌹
जय हरी महाराज
🎉🎉🎉🎉🎉🎉
छान हरिपाठ
आणि मंत्रमुग्ध करणारा अवाज
कोटी कोटी प्रणाम......
अगदी मन प्रसन्न करणारा हा असा आमच्या ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ शत नमन 🌼🚩
खूप छान हरिपाठ आहे
ॐ़नम।सीवय
जय हरी विठ्ठल
*|| Ram Krushna Hari ||* 🙏🙏
🙏🙏jai jai ram krusna hari vittal Vittal jai hari vittal
Llĺklkkkk1
राम कृष्ण 👏👏👏👏👏
😊🎉
😢
😂
🎉
❤
😂
😂😂
😂😢
@@PushpataiKadam
मी😊😊😊
❤❤ Ram krushn hari ❤❤
Kupch chaan ❤
Khup chaan
🌹🙏जय् जय राम कृष्ण हरी विठ्ठल 🙏🌹
😂
राम कृष्ण हरी माउली ❤
विठ्ठल विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी
मीआपला हरिपाठ दररोज ऐकतै खूप छान वाटत मन प्रसन्न झालं अशी अनुभूती येते नमस्कार अजितदादा
जय हरी वीठ्ल
जय जय राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी माऊली
हरिपाठ हा खूप छान आवाजात आहे आम्हाला खूप आवडतो.
राम कृष्ण हरी
Jay hari
🙏🙏💐🪔🙏🙏💐राम कृष्ण हरी
Ram krushn hri😊
😊
🙏 श्री राम कृष्ण हरी..🚩
राम कृष्ण हरि
❤
खूप छान अतिसुंदर
Jay jay jay ram krishna krishna hari
!! Ram Krishna Hari !!❤
रामकृष्ण हरी
Jai jai Ram krishna Hari 🙏🏼
खुपच छान
राम कृष्ण हरी माऊली जय जय विठ्ठल माऊली
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏👏👏