संकटानंतर लागली खूप मोठ्या सुखाची चाहूल मधुभाऊंचा माज एका झटक्यात अर्जुन उतरवणार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии • 18

  • @shobhaambekar6446
    @shobhaambekar6446 12 дней назад +6

    मधू भाऊ चीं भूमिका कशी पहा किति गुर्मी. फक्त कॉन्टॅक्ट चे कागद केलें म्हणून स्वतः च वाटोळं झालं पाहिजे. प्रत्यक्ष अशी लोकं नसतात फक्त मालिकेत. नशीब

  • @Home-s6z5x
    @Home-s6z5x 12 дней назад +8

    सुप्रभात प्रियाने पुर्णा आजी कडून सगळी इस्टेट नावांवर करून घेऊदे सुभेदार रस्त्यावर येऊदेत मगच सायली किंमत कळेल यांना प्रिया सुभेदाराचा सगळा पैसा सपव धन्यवाद 🙏

  • @neelamdhoke1057
    @neelamdhoke1057 11 дней назад

    अस्मिता मालिका सुरू झाल्यापासून माहेरीच पडलीय तिला कोणी काहीच बोलत नाही, तिला पहिली घराबाहेर काढा, मग सायली च्या मागे लागा, director ला हे समजत नाही का, कहानी फक्त एकाच्याच मागे चालवतात 😂😂😂😂

  • @UshaShirolkar
    @UshaShirolkar 11 дней назад

    Comments vachta. Yet. Nahi. Kay. Bghnare. Vede. Aahet. Kay. Bnda. Kara. Sagatay.

  • @Himanshu_Gamer42
    @Himanshu_Gamer42 12 дней назад +11

    हया मालिकेसाठी हा emoji barobar आहे 🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡

  • @LaxmanAkhade-i6l
    @LaxmanAkhade-i6l 11 дней назад

    😅

  • @RatnaJoshi-f8t
    @RatnaJoshi-f8t 12 дней назад +1

    हे अस्मिताला सासरी हाकला

  • @jyotigawhale7576
    @jyotigawhale7576 12 дней назад +5

    Bekar zali serial band kara

  • @prakashkhanwalkar9556
    @prakashkhanwalkar9556 12 дней назад +7

    एकदम बेकार झाली आहे ही मालिका

  • @prachimuley134
    @prachimuley134 12 дней назад +1

    काय फालतू गिरी आहे त्या प्रिया लक्ष्याला जवळ केलं आता

  • @priyatendolkar8528
    @priyatendolkar8528 11 дней назад

    खुप जास्त खेचत आहेत.. म्हणून चांगला विषय कंटाळवाणा झाला आहे

  • @chatanemadhuri4362
    @chatanemadhuri4362 11 дней назад

    किती नाटक बोअर झाल्

  • @VidyaGaikwad-g3l
    @VidyaGaikwad-g3l 12 дней назад +2

    Partima yeeddi 😂😂😂😂 fhaltu malika band padnar he nakki😂😂😂

  • @nikhilkadam4129
    @nikhilkadam4129 12 дней назад +3

    मला हि मालिका खुप बेकार झाली आहे

    • @UdayPophale
      @UdayPophale 11 дней назад

      मधुभाऊला खूपच माज आला आहे असे दाखवले आहे

  • @user-px9di9fo2s
    @user-px9di9fo2s 12 дней назад

    Madhu bhavu javun jeev de tu.
    Tuj marnch thik aahe