रात्रभर लाईट नाही || अंजूने आणलं चायनीज || प्रसादाचा गोड शिरा बनवला ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #dailyvlog
    #powerblock
    #blackout
    #food
    #chinese
    #homevlog
    #godshira
    #prasadachasheera

Комментарии • 9

  • @raosahebnawale3090
    @raosahebnawale3090 Месяц назад +2

    ताई घरी जर लाईट पाणी नसेल तर सर्व घडी विस्कळित होते. टायगर छान बसलाय शांतपणे मधे मधे लुडबुड चालू आहे माझी काय मदत लागली तर घ्या म्हणत असेल तेवढाच खारीचा वाटा 😊 कशामुळे झाल आहे शाॅरट सर्कीट जनरेटर अथवा ईनवहरटर बसवा म्हणजे काळजीच कारण नाही लोडशेडिंगमुले पण होत अस. सोलर पण पर्याय आहे . पोर दादा सर्व कामाला लागलीत. अशा घटना होत असतात फक्त कालजी घ्या शाॅक लागण्याची शक्यता असते. प्रसाद शिरा तर एकदम भारी आहे. छोटा पॅक बडा धमाल जेवण करण्याची चिंता नाही कारण गृहिणीला सकाळी पाच वाजलेपासुन रात्री आकरा पर्यंत घरातील सर्व कराव बघाव लागत.

    • @Tigermammasvlogs
      @Tigermammasvlogs  Месяц назад

      @@raosahebnawale3090 nahi dada cabel lumbsumb navti joint hota madhe mhanun break zali👍🏻ani pavsat tar asha ghatna hotch astat

    • @raosahebnawale3090
      @raosahebnawale3090 Месяц назад

      ​@@Tigermammasvlogs ताई तरीसुद्धा काळजी घ्या सर्व मंडळी आग वीज पाणी जेवढी चांगल तेवढी वाईट आहेत. शुभ रात्री सर्वाना

  • @abbashussein6161
    @abbashussein6161 Месяц назад +1

    FOR THIS PURPOSE PUT HOME GENERATOR EMERGENCY CASE

    • @Tigermammasvlogs
      @Tigermammasvlogs  Месяц назад

      @@abbashussein6161 Yes, but we don't have a generator

  • @abbashussein6161
    @abbashussein6161 Месяц назад +1

    MAZA SATHI KANDA BHAJJE MAKA KHUP AWATE PAN OIL CHANGLA PAHIJE

    • @Tigermammasvlogs
      @Tigermammasvlogs  Месяц назад

      @@abbashussein6161 kanda bhaji malahi khup avdate

  • @abbashussein6161
    @abbashussein6161 Месяц назад +1

    TIGER LA MAHIT AHE PAN BHOKAT NAGI 😅

    • @Tigermammasvlogs
      @Tigermammasvlogs  Месяц назад

      @@abbashussein6161 😄😄khup chan marathi bolta 👍🏻ashich marathi madhe bolat java