Appasahebd Dharmadhikari LIVE | आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा गौरव सोहळा | Maharashtra Bhushan Award

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 245

  • @poojavelhal4641
    @poojavelhal4641 Год назад +17

    न भूतो न भविष्यती असा सोहळा 🙏🙏🙏जय सद्गुरु 🙏

  • @dhanishthadharamshi9222
    @dhanishthadharamshi9222 Год назад +4

    ॐ श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः

  • @Shru..
    @Shru.. Год назад +39

    अभिमान आहे श्री समर्था की ahamhi तुझी लेकरे आहोत .आणि आज आमच्या देवाचे साक्षात दर्शन
    घडले. अखंड श्री सेवादास भक्ती करून घ्यावी
    या तुझ्या लेकरं कडून.
    🙏जय सद्गुरू 🙏

    • @ajaygulvi9845
      @ajaygulvi9845 Год назад +2

      Kharokar tai jay sadguru 🙏🙏🙏 aapn samrthanchi lekre aahot

    • @Shru..
      @Shru.. Год назад +1

      ​@@ajaygulvi9845 Jay sadguru 🙏

    • @nishant2115
      @nishant2115 Год назад +2

      किती लोक मेली यात फक्त राजकारणाचा फायदा आहे

    • @Manikpatil-qj2eb
      @Manikpatil-qj2eb 9 месяцев назад

      😊😊

    • @Manikpatil-qj2eb
      @Manikpatil-qj2eb 9 месяцев назад

  • @abdengale3458
    @abdengale3458 Год назад +36

    अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देवून केलेला गौरव हा त्या पुरस्काराचा च सन्मान आहे. योग्य व्यक्तीला हा पुरस्कार दिल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार.

    • @rohinisarode6464
      @rohinisarode6464 Год назад

      PM

    • @ASGXYZ
      @ASGXYZ Год назад +1

      वशिला ने मिळालेला पुरस्कार.
      वारसाहक्काने मिळालेले आयते कार्य पुढे नेले. यात एवढा मोठा पुरस्कार देण्यासाठी काय केलं.
      शिंदे मुख्यमंत्री मंत्री नसता तर मिळाला असता?😢

  • @dhananjayshinde6560
    @dhananjayshinde6560 Год назад +7

    जय सदगुरु 🙏 आप्पासाहेबांना महाराष्ट्र भूषण पूरस्कार मिळाला आणि मिळत राहणार, जय जय रघूवीर समर्थ 🙏💐🙏

  • @tusharpatil3517
    @tusharpatil3517 Год назад +32

    जय सद्गुरु , अप्पा स्वारी आम्हाला अभिमान आहे की आम्ही तुमचे दास श्री सदस्य आहोत.

    • @nishant2115
      @nishant2115 Год назад +1

      Pn mansa meli tyach kay

    • @tusharpatil3517
      @tusharpatil3517 Год назад +1

      @@nishant2115 त्यांना दुसरा काही प्रॉब्लेम असेल

    • @ASGXYZ
      @ASGXYZ Год назад +1

      तुम्ही दास..
      दास म्हणजे गुलाम..
      मानसिक गुलामगिरीच आहात.😢

    • @tusharpatil3517
      @tusharpatil3517 Год назад

      @@ASGXYZ टोणगे असल्यापेक्षा दास असणे बरे आहे

    • @ASGXYZ
      @ASGXYZ Год назад +1

      @@tusharpatil3517 चला मग सचिन च्या पुरस्कार ची तयारीला..🤣🤣

  • @umapatil6301
    @umapatil6301 Год назад +10

    जय जय रघुवीरसमर्थ कोटी कोटी प्रणाम ✨🙏🙏🙏🙏

  • @devendrakudalkar775
    @devendrakudalkar775 Год назад +7

    🎉🎉.जय. सद्गुरू. ..... माननीय. महाराष्ट्र. भूषण.
    कार. आप्पासाहेब. ...,... आभिनंदन.

  • @jyotimane1644
    @jyotimane1644 Год назад +5

    🎉 जय सद्गुरू

  • @jayashreepatil4067
    @jayashreepatil4067 Год назад +5

    आप्पासाहेब यांचा आम्हाला खुप अभिमान आहे.

  • @mahadeobhandare783
    @mahadeobhandare783 Год назад +3

    🙏 जय सद्गुुरू 🙏

  • @nidhichalke1864
    @nidhichalke1864 Год назад +1

    अभिनंदन 🙏 श्री राम समर्थ 🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏 जय सद्गुरु 🙏

  • @yashwantdeshmukh6350
    @yashwantdeshmukh6350 5 месяцев назад +1

    Jaishresadgaru

  • @kkv1508
    @kkv1508 Год назад +2

    जय सद्‌गुरू🙏🙏

  • @ashwinijagtap5772
    @ashwinijagtap5772 Год назад +4

    Jay सद्गुरू

  • @sarthakbhusal6192
    @sarthakbhusal6192 Год назад +3

    जय जय रघुवीर समर्थ

  • @ganeshpoul8198
    @ganeshpoul8198 Год назад +5

    जय सद्गुरू 🚩🚩🇮🇳🇮🇳

  • @karanzope5346
    @karanzope5346 Год назад +4

    जय सदगुरू, 🙏💐

  • @neelamthakur7523
    @neelamthakur7523 Год назад +5

    जय जय रघुवीर समर्थ.

  • @raveenanaik5468
    @raveenanaik5468 Год назад +5

    Jay Jay Raghuvir Samarth 🙏🌺🙏

  • @ajaygulvi9845
    @ajaygulvi9845 Год назад +3

    Jay jay Raghuveer samrth samrtha asch tumchya charnashi aamhla rahudya jay sadguru🙏🙏🙏🙏

  • @anilpatil2255
    @anilpatil2255 Год назад +6

    Samarth charni koti koti pranam... Jay sadguru..🙏🙇

  • @vijaynirgude9688
    @vijaynirgude9688 Год назад +4

    🙏🙏 JAY SADHGURU 🙏🙏

  • @digambarrajhans2973
    @digambarrajhans2973 Год назад +2

    " जय सदगुरु "

  • @ranjananath3157
    @ranjananath3157 Год назад +2

    जय सदगुरू 🙏🙏🙏💐

  • @kalpanamane6133
    @kalpanamane6133 Год назад +1

    जय गुरुदेव दत्त.नमस्कार.

  • @ushakochale2810
    @ushakochale2810 Год назад +2

    जय सद्गुरु

  • @jaykantphadtare7943
    @jaykantphadtare7943 Год назад +1

    जय महाराष्ट्र

  • @Aarohi-shinde410
    @Aarohi-shinde410 Год назад +4

    Jay jay raghuveer samrth

  • @ganeshkumbhar6490
    @ganeshkumbhar6490 Год назад +2

    🙏🚩 जय जय रघुवीर समर्थ 🙏🚩

  • @prernarathod2839
    @prernarathod2839 Год назад +2

    🙏jay sadguru🙏 koti koti prnam

  • @HareshManjarekar-vf9vw
    @HareshManjarekar-vf9vw Год назад +2

    Mauli 💐💐💐💐💐💐💐💐 Jai sadguru 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rahulmore5887
    @rahulmore5887 Год назад +3

    Very nice

  • @satishlohar3593
    @satishlohar3593 Год назад

    Shree. Swami. Samarth🙏

  • @vinantidavhe659
    @vinantidavhe659 Год назад +2

    Jay maharashtra...

  • @rishikeshgosavi6202
    @rishikeshgosavi6202 Год назад +1

    Jai jai raghuveer Samarth🙏🙏

  •  10 месяцев назад +1

    यांच्या sachin देवाचा confidence बघा बोलताना.आणि दोघेही स्वारी बोलत आहे की पुरस्कार मिळाला की स्फुर्ती येते यांना पुरस्काराचे भुकेले.

  • @swarajsawant6343
    @swarajsawant6343 Год назад +4

    Jay sadaguroo

  • @be-a-80-kalpeshpatil94
    @be-a-80-kalpeshpatil94 Год назад +1

    आमचा जीव गेला तरी चालेल पण सद्गुरू चरण नाय सोडणार....

  • @shilpashinde9806
    @shilpashinde9806 Год назад +5

    ❤❤❤❤❤❤❤❤ jay Sadguru

  • @sandhyamohit3172
    @sandhyamohit3172 Год назад +1

    Jai sadguru 🙏🙏koti koti pranam

  • @santoshgavhane2658
    @santoshgavhane2658 Год назад +3

    महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन अशा संताना पुरस्कार देऊन पुरस्काराचा सन्मान वाढवला आणि आशा संतांना राष्ट्रीय संत पुरस्कार देऊन आणि भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान करावा जय हरी

  • @tmcschoolno.1079
    @tmcschoolno.1079 Год назад

    🙏🙏💐💐जय जय रघुवीर समर्ध

  • @laxmanghanwat5647
    @laxmanghanwat5647 Год назад +2

    Abhinandan

  • @NehaChavan-qe1jp
    @NehaChavan-qe1jp Год назад +3

    Jay jay raghuveer smarth 🙏🌺

  • @santoshpachkale9914
    @santoshpachkale9914 Год назад +2

    जय सद्गगूरू

  • @subhashpatil6825
    @subhashpatil6825 Год назад +4

    🙏🌻"अभिनंदन"💐🌼🌻🙏
    🙏🌻"जय महाराष्ट्र"💐🙏

  • @akshayamanjrekar2930
    @akshayamanjrekar2930 Год назад +4

    jay sadguru 🙏🏻🌺🙏🏻

  • @pravinkatkar2859
    @pravinkatkar2859 Год назад +2

    ❤ Jay Sadguru 🇮🇳🙏

  • @swatipujari3208
    @swatipujari3208 Год назад +5

    Jay sadguru ❤Hardik Abinanadan Appa swari🎉

  • @santoshmatepatil
    @santoshmatepatil Год назад +2

    👌👌

  • @jayashreephalke2661
    @jayashreephalke2661 Год назад +1

    Jay Jay Raghuvir samrath 🙏🙏🙏 Jay sadguru 💐💐

  • @shobhadhotre9309
    @shobhadhotre9309 Год назад +1

    अविस्मणीय सोहळा

  • @NithinC-wf9dj
    @NithinC-wf9dj 7 месяцев назад

    Om

  • @LataSalke-js8nr
    @LataSalke-js8nr Год назад +2

    Congratulations.

  • @kingtechnicalgaming
    @kingtechnicalgaming Год назад

    Mahavishnu shreeram shreekrishna tukaram maharaja

  • @tmcschoolno.1079
    @tmcschoolno.1079 Год назад

    🙏🙏💐💐

  • @GopalRozadkar-se3lz
    @GopalRozadkar-se3lz Год назад

    ❤❤❤❤❤

  • @ganeshlolam7762
    @ganeshlolam7762 Год назад +2

    Jay sadgur🙏🙏🙏🙏🙏

  • @pritipanchal749
    @pritipanchal749 Год назад +8

    Jay sadguru ❤

  • @SameerKhade
    @SameerKhade Год назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @prajaktapatil-10
    @prajaktapatil-10 Год назад +1

    Jay sadguru❤🙏🙇‍♀️

  • @swapniltoraskar4418
    @swapniltoraskar4418 Год назад +1

    Jay sadaguru

  • @madhavishintre
    @madhavishintre Год назад +2

    Jaysadguru

  • @rohitchaudhari9288
    @rohitchaudhari9288 Год назад

    🙏

  • @sunilnale
    @sunilnale Год назад +1

    ❤🎉

  • @pranitachavan112
    @pranitachavan112 Год назад +3

    Jay sadguru 🙏

  • @snehalohar9790
    @snehalohar9790 Год назад +2

    Jai sadguru

  • @nilimaghavare911
    @nilimaghavare911 Год назад

    Jay jay sadguru

  • @gayatri4849
    @gayatri4849 Год назад +2

    🙏🙏

  • @manishajadhav2205
    @manishajadhav2205 Год назад +13

    🙏❤️ Jay jay raghuveer samarth Jay sadguru ❤️🙏

  • @Ganeshwaghmare2222
    @Ganeshwaghmare2222 Год назад +1

    Jay satguru 🙏🙏🙏🙏

  • @alpeshprajapati4627
    @alpeshprajapati4627 10 месяцев назад

    Jay Sadhguru

  • @SameerKhade
    @SameerKhade Год назад

    6:58 6:59 6:59 😅😅 7:00 7:01 7:01

  • @pankajsonavane4623
    @pankajsonavane4623 Год назад

    🙏🙏Jai Sadguru 🙏🙏Congratulations Koti Koti pranam 🙏🙏

  • @karpebm9306
    @karpebm9306 Год назад +3

    महाराष्ट्र द्वेष असलेल्या कडून महाराष्ट्र भूषण म्हणायचं का

    • @vaibhavipawar7716
      @vaibhavipawar7716 Год назад +3

      Ks ahe na koni Dil ya peksha konala Dil he moth ahe khup

  • @jayashrimhatre2852
    @jayashrimhatre2852 Год назад +3

    Jay sadguru

    • @shivrajpatil4511
      @shivrajpatil4511 Год назад +2

      🙏💐🙏जय सद्गुरु

    • @nishatambadi
      @nishatambadi Год назад

      मृत्यू हा अटळ आहे तो कुणालाही चुकलेला नाही, एक दिवसाचे बाळ असो, तरूण असो जन्म मृत्यू हे चक्र व्यक्तीच्या प्रारब्धानुसार चालूच असते. कार्यक्रमाला आलेल्या नागरिकांचे बलिदान सदगुरू वाया जाऊ देणार नाही. त्यांना मोक्षप्राप्ती होईल.
      लहान मुलांना, वयस्कर माणसांना, आजारी माणसांना कार्यक्रमाला येण्याची आज्ञा नव्हती.

  • @indianPride.
    @indianPride. Год назад +1

    उत्तराधिकारी सचिन स्वारीच का बापाचं दैवी बळ पुत्रात कसं जातं संपत्ती आहे का ती

  • @vijayingale4126
    @vijayingale4126 Год назад

    लाज वाटली पाहिजे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार एका बिन कामाच्या हातून भेटतोय.

  • @netajijadhav1112
    @netajijadhav1112 Год назад

    खारघरमध्ये 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला भर उन्हात बसलेल्या नागरिकांपैकी ८ जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि अत्यवस्थ असलेले नागरीक लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना.
    पण या निमित्ताने एक प्रश्न पडतो की ऐन उन्हाळ्यात भर दुपारी एवढा मोठा कार्यक्रम घेण्याची गरज होती का? हे टाळता आलं नसतं का? राजकीय शक्ती प्रदर्शनाची हौस टाळली असती तर एका चांगल्या कार्यक्रमाला आज गालबोट लागलं नसतं आणि निष्पाप बळी गेले नसते. हा पूर्णतः सरकारचा बेजबाबदारपणा आहे.

  • @RudreshSankpal-y3y
    @RudreshSankpal-y3y Год назад

    I have no work form 3 years

  • @rupeshbhanse1134
    @rupeshbhanse1134 Год назад +3

    मुख्यमंत्री साहेब यांच्याच परमार्थात असल्याने सर्व पुरस्कार एकाच घरात देनार

    • @naynathakkar8950
      @naynathakkar8950 Год назад

      मुख्यमंत्री आता बैठकीला जायला चालू झाले आहेत .स्वरीना असे भरपूर पुरस्कार आधी दिले गेले आहेत.

    • @rupeshbhanse1134
      @rupeshbhanse1134 Год назад

      @@naynathakkar8950 जय सदगुरू

  • @vijayingale4126
    @vijayingale4126 Год назад +2

    ज्याचा जीव गेला त्याचा निषेध म्हणुन. अप्पा साहेब पुरस्कार परत करणार का ??

  • @saanvischannel2990
    @saanvischannel2990 Год назад +3

    Tuza visar na vhava tuza visar na vhava

  • @nikhilbhole5455
    @nikhilbhole5455 Год назад +6

    Lokana dhrma chya navakhali chivtya banvnyasathi award dila vatte

    • @rupeshbhanse1134
      @rupeshbhanse1134 Год назад +1

      मुख्यमंत्री यांचाच परमार्थाचा आहे मग सर्व पुरस्कार एकाच घरात देनार भाऊ

  • @user-nl1sw7dc6p
    @user-nl1sw7dc6p Год назад +2

    Vote bank for bhajapa

  • @vivekpal4821
    @vivekpal4821 Год назад

    Hindi translate bhi upload kriyee naa.. Please..

  • @nivruttibhoir2519
    @nivruttibhoir2519 Год назад +2

    Advertising नाहीं,गाजावाजा नाही, पब्लिसिटी नाही मग हे काय आहे,एवाढी गर्दी कशासाठी,शक्ति प्रदर्शन कशाला,जय हिंद

    • @sigmastrike4513
      @sigmastrike4513 Год назад +9

      सूर्याचा आपसूकच उदय होतो... त्याला सुद्धा तुम्ही बोलणार का की तो आकाशात येऊन ऍडव्हर्टीसिंग कशाला करतो... कुठे तरी लपून सृष्टी चालवायची

    • @punambadade557
      @punambadade557 Год назад +4

      Changl nhi bolta yet tr vait pn nhi bolaych.. Itkya lokanchi shradha ahe mhnun gele te.... Advertising sathi nhi...

    • @saritamhatre2931
      @saritamhatre2931 Год назад +4

      शक्ती प्रदर्शन करायला हे काय पैसे / पोकेट्स वाटप करून आलेलं नाहीत

  • @nishant2115
    @nishant2115 Год назад +3

    अरे बाबा माणसा बग किती मेलीत ह्या उन्हामुळे 🤬

  • @VanitaRaut-vh8wq
    @VanitaRaut-vh8wq Год назад

    Bjj

  • @yogeshguruji7334
    @yogeshguruji7334 Год назад

    Teble khalun kiti ghetalet tepan sangav....

  • @yogesh7393
    @yogesh7393 Год назад

    Prachar sabha

  • @shivrajkale8089
    @shivrajkale8089 Год назад

    तुम्हाचा सोहळा झाला पन ह्या दुर्घटनेच काय. तूम्ही सावलीत बसून मोठ मोठी भाषन केली लोकांचा उनाचा आंपासाहेबानी विचार करायला पाहिजे होता. आणी बैठका मापात घ्या लोकांना काम दंधा करू द्या.

  • @VirodiVir-em9cv
    @VirodiVir-em9cv Год назад

    F

  • @ashwinimane3318
    @ashwinimane3318 Год назад +2

    धर्माधिकारी चे सगले काम आज 0 आहें एवड़े म्हातरे झाले साधी गोष्ठ समजली नाही ऊन आहें ऊनात लोकाना बसवले
    कशाचा महाराष्ट्र भूषण हा बिन डोक कार्यक्रम ठेवता

  • @sopan880
    @sopan880 Год назад +2

    स्वतः सावलीत बसून भक्ताना 42 डिग्री तापमानात उन्हात बसवून उपदेश करणारे महान मान्यवर?

  • @rajeshbhoir7788
    @rajeshbhoir7788 Год назад +1

    शहाणी बालदी पलटली 😂

  • @96SP
    @96SP Год назад +1

    खुनाचा गुन्हा दाखल करा आयोजक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री आणि पुरस्कार घेणारी व्यक्ती यांच्यावर कारवाई केली पाहिजे

    • @sameershinde7982
      @sameershinde7982 Год назад +1

      तुम्ही कधी गेला आहात का श्री बैठकीला? एकदा जाऊन बघा... मुंबई मधील बरेच श्री सेवक, एक दिवस आगोदरच जाऊन बसले. तसेच स्पष्ट सूचना होती की वयस्कर, आजारी, लहान मुले असलेल्या स्त्रिया ह्यांनी कार्यक्रमाला येऊ नये. पण लोकांनी ह्या सूचना ऐकल्या नाहीत.... 😢

    • @96SP
      @96SP Год назад +1

      @@sameershinde7982 " हे श्री सेवकांच्या पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ कि ......?"
      खारघरला एवढे लोक का जमले?आप्पासाहेब व त्यांचे वडील हे दासबोधाचे निरूपणकार. लोकमान्य टिळकांच्या संशोधनानुसार हे युरोपातून आलेल्या आर्य ब्राह्मणांचे वंशज. ते गेले शेकडो वर्ष मालक व भूतलावरील देव या अधिकारात आम्हा गुलामांना ज्ञानप्रकाश देत जगण्याचा मार्ग दाखवण्याची भूमिका पार पाडत आपले श्रेष्ठत्व टिकवून पोट भरत आहेत.
      सामाजिक कार्याच्या नावाखाली रामदासी बैठका भरवून दासबोधातील तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्याचे काम आप्पा धर्माधिकारी करीत आहेत. " ब्राह्मण कितीही असो भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ" असे दासबोधामध्ये म्हटले आहे.हेच तत्त्वज्ञान आम्हा गुलामांना सांगत ब्राह्मणांचे वर्चस्व व श्रेष्ठत्व कायम राखणारे अप्पा धर्माधिकारी ही असामी तीन टक्क्यांची भूषण ठरते. आमचे नव्हे. असे असताना आर्य ब्राह्मण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भूषण पद दिले. माणसे जमवली. अनेकांना मृत्यूच्या दारी ढकलले!
      मृत्यू कांडास जबाबदार कोण? सत्कार घेणारे अप्पासाहेब, त्यांना मोठे करणारे, हयगय व निष्काळजीपणे जमाव जमवून फडकूस नियोजन करणारे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोष जातो. तरीही त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याचे कोणी धाडस करणार नाही. विरोधीपक्ष नेते ही तशी मागणी करणार नाहीत.
      कारण ब्राह्मण असो कितीही भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ ठरतो. मग आमच्या दासबोध व सनातन ब्राह्मणी धर्मानुसार 'कर्मफल' सिद्धांत मान्य करावा लागतो. सिद्धांतानुसार हे 'मृतात्म्यांच्या पूर्वजन्मी च्या कर्माच्या पापाचे फळ ठरते! कर्माला दोष देत असंख्य पिढ्या असेच दुःख सहन करीत राहिल्या!
      त्यावर उत्तर आहे. हे आपल्या पूर्व जन्माचे पाप नाही. तो आर्य ब्राह्मणांचा कावा आहे. तो ओळखू या. त्यासाठी चिकित्सा करायला शिकले पाहिजे.
      सुरेश खोपडे

    • @96SP
      @96SP Год назад +1

      @@sameershinde7982 डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे वास्तव
      पत्रकारितेचे शिक्षण घेऊनही बाजारू व्यवस्थेमुळे पत्रकारिता करावी वाटली नाही पण शोधपत्रकार शांत बसत नाही सगळ्या श्रीसेवकांना कुटूंब मानणाऱ्या महाराष्ट्र भूषण श्री. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मात्र आपल्या "डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान" ट्रस्टमध्ये खालील फक्त चार विश्वस्त नेमले आहेत..!
      १. श्री. दत्तात्रय नारायण धर्माधिकारी पद अध्यक्ष
      २. श्री. सचिन दत्तात्रय धर्माधिकारी पद सचिव
      ३. श्री. उमेश दत्तात्रय धर्माधिकारी पद खजिनदार
      ४. श्री. राहुल दत्तात्रय धर्माधिकारी पद सहखजिनदार
      आणखी विशेष म्हणजे "डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान" या खाजगी ट्रस्टमध्ये विश्वस्तांच्या किंवा व्यवस्थापकांच्या जागी दुसरा विश्वस्त किंवा व्यवस्थापक येण्याची रीत " या न्यासाचे विश्वस्त मंडळात ४ विश्वस्त राहतील. हे विश्वस्त मरेपर्यंत राहतील व त्यांचे पश्चात त्यांचे वारसाहक्काने पद भरले जाईल व तोही विश्वस्त मरेपर्यंत राहील" अशी कायदेशीर तरतूद केली आहे..!
      कोट्यवधी माणसांकडून, कंपन्यांकडून आणि शासनाकडून सामाजिक सेवेच्या नावाखाली कुटूंबासाठी काढलेल्या खाजगी ट्रस्टसाठी देणग्या घेऊन घरातील चौघांच्याच मनमर्जीप्रमाणे खर्च केले जात आहेत आणि सामान्य माणसाला केवळ प्रवचनातून श्रीसदस्य कुटूंबीय असल्याचे भासवले जाते आहे पण ट्रस्टवर मात्र घराणेशाही आहे...!
      सगळीकडे केवळ कालच्या कार्यक्रमावर टीका होत आहे पत्रकार केवळ पोकळ बातम्या देत आहेत पण यावर आता बोलले पाहिजेच म्हणून प्रयत्नपूर्वक "डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान" या खाजगी ट्रस्टची घटना मिळवून हे वास्तव मांडले आहे यातून कोणी श्रीसेवक शहाणा झाला तर ठीकच आहे..!
      "बुडतां हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा म्हणउनि" अशी संत तुकारामांची शिकवण असल्याने ही पोस्ट केली आहे बाकी कुणाच्या भावना दुखावणे असा उद्देश नाही..!
      गुलाम लोक जातात बैठकीत

  • @rupeshbhanse1134
    @rupeshbhanse1134 Год назад +3

    आई बापाचे फोटो कधी गोल्डन फेम करुन घरात लावले नाही, आणि याचे फोटो गोल्डन फेम करुन मस्त घरभर लावले

    • @ajaygulvi9845
      @ajaygulvi9845 Год назад +2

      Bhau te tula ny smjnar ok aapsahebanche bhithkila yeun bs smarthnchcha tevha smjl ok

    • @rupeshbhanse1134
      @rupeshbhanse1134 Год назад +1

      @@ajaygulvi9845 bhai sarva ashech boltata je jatat te maja javlchet ahe mala nahi smjycha baki jaycha ki nahi te jychi tyachi choice ahe जय गणेश🙏जय सदगुरू

    • @ajaygulvi9845
      @ajaygulvi9845 Год назад

      @@rupeshbhanse1134 mg bhau asa kashla bolto tula ks vtt

    • @rupeshbhanse1134
      @rupeshbhanse1134 Год назад +2

      Gul मि माझ्या अनुभवाने बोलतोय, मला पटतय जे खर आहे तेच बोलतोय, आज येवढी लोक दगावले त्याच काय? जाऊदे तुला नाही समजनार ज्या दिवशी समजेल तेव्हा तु पन जान बद करशील, जाऊदे आपन ईथे युक्तीवाद करुन फायदा नाही

  • @swapnilpatil5689
    @swapnilpatil5689 Год назад +1

    १:-जेव्हा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) झाले तेव्हा त्यांचा हस्ते एक पुरस्कार देण्यात आला.
    २:-आता आपल्या भारत देशाचे गहमंत्री(अमितशहा) यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
    ३:- म्हणजे आता ह्याला नक्की पुरस्कार म्हणायचं की प्रचार 🤔???