नमस्कार, रसिक मायबाप आतापर्यंत आम्ही केलेल्या खूप सार्या गाण्यांना आपण प्रेम दिलेत.. मग ते Love Story असो, Dancical असो किंवा अतूट नाती जपणारी असो.. तर असेच एक नवीन गाणं आम्ही घेऊन येत आहोत जे प्रत्येकाचा जिव्हाळा जपणारा आणि हृदयाला भिडणारा असेल, ते म्हणजे *गाव माझे* गाणं पाहून तुम्हाला तुमच्या गावाची आठवण नक्कीच झाली असेल... तर गाणं आवडल्यास तुमच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांना सुद्धा गावाची आठवण नक्कीच करून द्या..❤❣️😇🙏
ज्याने गाव सोडलं आहे त्यांनाच हे गाणं समजेल कारण गाव सोडल्यावर जे दुःख होते ते नेहमी गावात राहणार ला कधीच कळणार नाही....तर गावाची किंमत कळण्यासाठी स्वतःच्या गावाला नाव ठेवणाऱ्या लोकांना एकदा गाव सोडून बघा म्हणावं मग कशी गावाची आठवण येते ते एकदा अनुभवाचं ....😢
वाडवडिलांनी सांभाळून ठेवलेली गावातील जमीन विकून शहरात खुराड्या एवढा घर घेणाऱ्या मुलांना आणि त्यांना फूस लावणाऱ्या बायकांच्या कानशिलात हि लावलेली जबरदस्त चपराक आहे. खूप मस्त दादा हे बघून आमच्या कोकणातील एकाने तरी आपली जमीन विकण्याचा निर्णय बदलला तरी तुमची मेहनत सार्थकाची लागली म्हणून समजा...
खरंच खूप छान कॉन्सेप्ट असलेल्या अजून एका गाण्याची भर झाली.. आणि या गाण्यात खास आकर्षण म्हणजे उदय सबनीस सरांचा voice over.. ते scens आणि उदय सबनीस सरांचा आवाज थिएटर मध्ये बसून एक चित्रपट बघितल्याचे feel देऊन जाते...
खरंच गावाची आठवण झाली...🥲 आणि ते ही गावं जर कोकणातलं असेल तर मज्जाच काही और आहे... सचिन सर तुमचे खरंच मनापासून धन्यवाद कारण तुम्ही अशा सुरेख कल्पना आमच्यासमोर आणता ज्यातून खरंच खूप काही शिकण्यासारखं असतं एक धडा असतो. या गाण्यातून पण खूप काही शिकायला मिळाले. आमच्या मुलांना ही दाखवायला मिळालं खरी गावातली मज्जा काय असते. खरंच आपल्या वाडवडीलांची पुण्याई आहे की आपल्याला गावाकडचे घर आहे तिथली गोड माणसे आहेत जी जिवापेक्षा जास्त आपली काळजी घेतात. तुमच्यामुळे मुलांना गाव काय आहे हे कळले. खरंच आपलं गाव कधी कधी विसरू नये... अतिशय सुंदर संगीत, दिग्दर्शन आणि सर्वच कलाकारांचे मनापासून कौतुक... तुम्हाला भरघोस यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना... Congratulations...💐💐💐
दादा गाणं अतिशय सुंदर आहे. आज गावापासून लांब आहे पण हे गाणं एकल्यावर गावाची आठवण आली,डोळे भरून आहे,असं वाटत कि हेच गाणं एकत राहावं ❤️🥰👌👌👌 अप्रतिम गाणं आहे. 🙏
खुप छान!! प्रत्येक व्यक्तिला अप्रत्यक्षपणे आपल्या गावाकडे घेऊन जात असलेले एक हृदयस्पर्शी, संवेदनशील व तितकेच मनमोहक गीत. सुंदर अभिनय सचिन. सुमधुर संगीत व रचना … मनीष. सुंदर कल्पना, कल्पक सादरीकरण. खुप खुप अभिनंदन सर्व टिमचे…विशाल, समीर, सुनीत. उत्तम निर्मिति…पूनम!! शुभेच्छा💐💐💐💐💐
गाव ही गोड आठवण नेहमीच लहान मोठ्या सगळ्याच्या मनात असते .आणि आजच्या युगात गावचा गोडवा summer camps आणि बऱ्याच काही गोष्टींनी घेतली आहे .पण हे गीत बघितल्यावर सगळ्या आठवणी डोळ्यासमोर आल्या. सचिन सर नेहमीच उत्कृष्ट रचना रसिकांपुढे अत्यंत सुंदर रीतीने दाखवतात.म्हणूनच त्याची सगळी गाणी मनात घर करून आहेत. सचिन सर आणि सगळ्या कलाकारांचे खुप खुप अभिनंदन 🎉🎉🎉🎉 आजच्या पिढीला गावाच्या मायेची जाणिव करुन देणार गीत ...अत्यंत सुंदर 🎉🎉 सचिन सर तुमचं प्रत्येक गीत असेच यशाचे शिखर गाठेल.हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
खरंच अप्रतिम व हृदयस्पर्शी गाणं आहे. खरं आहे कित्येक माणसं स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी शहरात तर येतात आणि दैनंदिन कामे सांभाळता सांभाळता गावाकडे हळूहळू दुर्लक्ष होऊ लागते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गावाकडे वाडवडिलांना आजोबांना आपण शहरामध्ये आपल्या हट्टापायी तर आणतो पण खरंच शहरात त्यांचा जीव गुदमरतो परंतु मुलांच्या हट्टापायी किंवा त्यांच्या आनंदासाठी ते आपल्या सोबत राहतात. पण खरंच गावाशी असलेली नाळ ती जपली पाहिजे ती कोणत्याही परिस्थितीत तुटता कामा नये, कारण गाव हे सुख शांती व समाधानाचा एक स्वर्गच आहे.
गाव,गावची माणसं,गावचं घर,गावचा निसर्ग किती अनमोल अाहे,हे सुंदररित्या दाखवलं,गीत,संगीत,अभिनय सर्वच सुंदर,प्रिय मिञ सचिन घडशीला सुंदर अभिनय करतांना पाहून खूप अानंद वाटला,हीच संकल्पना घेऊन अजून पुढे गाणी बनवा.
खूप छान विषय,,,, सध्या गावाकडची परीस्थीती या पेक्षा वेगळी नाही,,,, छान निरीक्षण विषय आणि स्टोरी,,, तसेच उत्तम संगीत,,,, सचिन कांबळे साहेब उत्तम जय भीम नमो बुद्धाय
खरंच तुमच्या या गीताने सर गावाची आठवण झाली...🥲 आणि ते ही गावं जर कोकणातलं असेल तर मज्जाच काही और आहे... सचिन सर तुमचे खरंच मनापासून धन्यवाद कारण तुम्ही अशा सुरेख कल्पना आमच्यासमोर आणता ज्यातून खरंच खूप काही शिकण्यासारखं असतं एक धडा असतो. या गाण्यातून पण खूप काही शिकायला मिळाले. आमच्या मुलांना ही दाखवायला मिळालं खरी गावातली मज्जा काय असते. खरंच आपल्या वाडवडीलांची पुण्याई आहे की आपल्याला गावाकडचे घर आहे तिथली गोड माणसे आहेत जी जिवापेक्षा जास्त आपली काळजी घेतात. तुमच्यामुळे मुलांना गाव काय आहे हे कळले. खरंच आपलं गाव कधी कधी विसरू नये... अतिशय सुंदर संगीत, दिग्दर्शन आणि सर्वच कलाकारांचे मनापासून कौतुक... तुम्हाला भरघोस यश मिळो . Congratulations...💐💐💐
खरचं...जे जे या गाण्यात दाखवल...त्या सगळ्या आठवणी गावापाशीच आपल्याला गुंतवून ठेवतात. खरचं गावं सोडून येऊ वाटत नाही शहरात..पण शिक्षण आणि नोकरी भाग पडते बाहेर पडायला...खरा स्वर्ग तर आपल्याच खेड्यात जुन्या घरात आहे.❤
खूप छान कल्पना आहे आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती जो खेड्या कडून शहराकडे आलेले आहेत. त्यांना या द्वारे आपल्या गावाकडील ओड व... आई वडीलांची जाणीव करून देणारा हा व्हिडिओ खरचं गावाकडील प्रत्येक व्यक्तीचे विचार थोडे का असेना बदलेले. Thnx 🙇❤ @SachinKambleAlibag.🥰 असेच व्हिडिओ बनवत राव्हा.❤️🔥🙌 #MH-09 Kolhapur
Chan direction,, chan concept,,, kharch inspirational video song,,, ani kokanchi mahati,,, good keep up sachin sir,,, jaybhim,, jay chatrapati shivaray,,,
Awesome song .......this song give journey of village ......today's generation needed this of songs which I'll really create images of village life and will understand the importance of village
गाण तर मला माहित होत पण आज पहिल्यानदा पूर्ण गाण बघितलं आणि सुरवात बघून आपल्या कोकणातील सध्या ची परिस्थिती आठवली.... विकासाच्या नावाखाली सगळा कोकण कसा विकायला काढलाय हे आठवलं आणि डोळ्यात पटकन पाणी आलं..🥹🥹 खूप छान गाण बनवलय.....

अप्रतिम!! खूप सुंदर गीत तसेच चित्रीकरण सुद्धा मस्त! आपली मुळं नक्की कोणती आहेत आणि ती किती महत्त्वाची आहेत हे दाखविण्याचा संपूर्ण टीम ने प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे, त्यासाठी धन्यवाद तसेच अभिनंदन!! पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...!
Kharach gav sodal nahi pahije aai baba aaji ajoba Ani parivar he Sagal pahije paise kamavayla aayusha padalay pan aapali Manas sodun gav sodun sharat rahato khup aathavani asatat lahan pan te mothe hoi paryant pravas kelela asto te visaru jatat ata japa sarvana aai baba bau bahini kaka kaku aji ajoba vel nighun gelyavr kahi fayda nasto Ya song madhun khup kahi aathavani shikavun jatat gret job Sachin sir
खूपच छान गाणं आणि हृदय स्पर्शी चित्रीकरण केलं आहे त्यामुळे गाव , तिथली नाती आणि माती ह्याचा जिवंतपणा भावुक करून सोडतो. अतिशय उत्तम व्हिडिओ आणि सुंदर संदेश दिला आहे. सचिन सर खुप खुप शुभेच्छा ❤
कश्मीर में शाम की गुलाबी ठ्णडी और हरे रंग की फौज की वर्दी ,किस्मत वालों की नसीब होती है.🍁🌼जिकर अगर हीरों का होगा तो नाम भारत के वीरों का होगा.😄India 😍❤
kharch khup sundar agdi dolyat ashru ale pahatna. mala dekhil sarv kay athval puhna tych time period mde jav as vty. khup sundar gan ht ❤🥲gele te divs rahilya tya athvani
नमस्कार,
रसिक मायबाप
आतापर्यंत आम्ही केलेल्या खूप सार्या गाण्यांना आपण प्रेम दिलेत.. मग ते Love Story असो, Dancical असो किंवा अतूट नाती जपणारी असो..
तर असेच एक नवीन गाणं आम्ही घेऊन येत आहोत जे प्रत्येकाचा जिव्हाळा जपणारा आणि हृदयाला भिडणारा असेल, ते म्हणजे *गाव माझे*
गाणं पाहून तुम्हाला तुमच्या गावाची आठवण नक्कीच झाली असेल... तर गाणं आवडल्यास तुमच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांना सुद्धा गावाची आठवण नक्कीच करून द्या..❤❣️😇🙏
Ho sir nkki manala bhidnar gan aahe
08
Khup bhari video ❤
❤
चित्रपट किंवा शॉर्ट फिल्म होऊ द्या
ज्याने गाव सोडलं आहे त्यांनाच हे गाणं समजेल कारण गाव सोडल्यावर जे दुःख होते ते नेहमी गावात राहणार ला कधीच कळणार नाही....तर गावाची किंमत कळण्यासाठी स्वतःच्या गावाला नाव ठेवणाऱ्या लोकांना एकदा गाव सोडून बघा म्हणावं मग कशी गावाची आठवण येते ते एकदा अनुभवाचं ....😢
Right
Kharach bhawa khari gosta ahe 😢
खरंय
Khar ahe
खरंच ❤
सचिन कांबळे यांना मानाचा मुजरा खरच खूप छान वाटले मराठी गाणे मराठी पाऊल पडते पुढे
खूप छान गाणं आहे..... नक्कीच महाराष्ट्रातील सर्व जण पुन्हा एकदा स्वतःच्या गावी परततीतल 😊
Thank you so much ❣️
अजून काही वर्षांनी अशी वेळ नक्कीच येईल .स्वतःचा गावी जाण्याची..❤
अप्रतिम अस गान लिहिलं आहे तसाच शूट पण जबरदस्त गाव आहे म्हणून नाव आहे❤❤
हृदयस्पर्शी.... डोळ्यातून भळाभळ पाणी वाहिले 🙏
वाडवडिलांनी सांभाळून ठेवलेली गावातील जमीन विकून शहरात खुराड्या एवढा घर घेणाऱ्या मुलांना आणि त्यांना फूस लावणाऱ्या बायकांच्या कानशिलात हि लावलेली जबरदस्त चपराक आहे. खूप मस्त दादा हे बघून आमच्या कोकणातील एकाने तरी आपली जमीन विकण्याचा निर्णय बदलला तरी तुमची मेहनत सार्थकाची लागली म्हणून समजा...
Thank you so much ❣️🙏
खरंच खूप छान कॉन्सेप्ट असलेल्या अजून एका गाण्याची भर झाली.. आणि या गाण्यात खास आकर्षण म्हणजे उदय सबनीस सरांचा voice over.. ते scens आणि उदय सबनीस सरांचा आवाज थिएटर मध्ये बसून एक चित्रपट बघितल्याचे feel देऊन जाते...
ज्यांनी गावातली माया पाहिली त्यांनी हे गाणं येकल्यावर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही खुपचं छान अनुभव आहे 🙏🙏
वाह खूप खुपच छान 👌👌🙌🙌🙌🙌
खरंच गावाची आठवण झाली...🥲
आणि ते ही गावं जर कोकणातलं असेल तर मज्जाच काही और आहे...
सचिन सर तुमचे खरंच मनापासून धन्यवाद कारण तुम्ही अशा सुरेख कल्पना आमच्यासमोर आणता ज्यातून खरंच खूप काही शिकण्यासारखं असतं एक धडा असतो.
या गाण्यातून पण खूप काही शिकायला मिळाले.
आमच्या मुलांना ही दाखवायला मिळालं खरी गावातली मज्जा काय असते.
खरंच आपल्या वाडवडीलांची पुण्याई आहे की आपल्याला गावाकडचे घर आहे तिथली गोड माणसे आहेत जी जिवापेक्षा जास्त आपली काळजी घेतात.
तुमच्यामुळे मुलांना गाव काय आहे हे कळले.
खरंच आपलं गाव कधी कधी विसरू नये...
अतिशय सुंदर संगीत, दिग्दर्शन आणि सर्वच कलाकारांचे मनापासून कौतुक...
तुम्हाला भरघोस यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...
Congratulations...💐💐💐
Thank you so much ❤
दादा गाणं अतिशय सुंदर आहे.
आज गावापासून लांब आहे पण हे गाणं एकल्यावर गावाची आठवण आली,डोळे भरून आहे,असं वाटत कि हेच गाणं एकत राहावं ❤️🥰👌👌👌
अप्रतिम गाणं आहे. 🙏
same here
खुप खुप छान आहे हे बघुन कोणाला ही गावाकडची आठवण येईल
खुप छान!!
प्रत्येक व्यक्तिला अप्रत्यक्षपणे आपल्या गावाकडे घेऊन जात असलेले एक हृदयस्पर्शी, संवेदनशील व तितकेच मनमोहक गीत. सुंदर अभिनय सचिन. सुमधुर संगीत व रचना … मनीष. सुंदर कल्पना, कल्पक सादरीकरण. खुप खुप अभिनंदन सर्व टिमचे…विशाल, समीर, सुनीत. उत्तम निर्मिति…पूनम!!
शुभेच्छा💐💐💐💐💐
Thank you so much ❤
गाव तो गावच असतो मग ते कोणतंही गाव असो शहरापेक्षा गावच गावपन खुप छान ❤️
खुप सुंदर गीत.अगदी बालपणाची आठवण आली आणि आपोआपच शब्द निघाले, गड्या आपला गावच बरा!
Thank you so much ❤
ऐगदम मनाजवळचं दृष्य ठेवलात या गाण्यातून❤❤❤❤❤❤❤
गाव ही गोड आठवण नेहमीच लहान मोठ्या सगळ्याच्या मनात असते .आणि आजच्या युगात गावचा गोडवा summer camps आणि बऱ्याच काही गोष्टींनी घेतली आहे .पण हे गीत बघितल्यावर सगळ्या आठवणी डोळ्यासमोर आल्या.
सचिन सर नेहमीच उत्कृष्ट रचना रसिकांपुढे अत्यंत सुंदर रीतीने दाखवतात.म्हणूनच त्याची सगळी गाणी मनात घर करून आहेत.
सचिन सर आणि सगळ्या कलाकारांचे खुप खुप अभिनंदन 🎉🎉🎉🎉
आजच्या पिढीला गावाच्या मायेची जाणिव करुन देणार गीत ...अत्यंत सुंदर 🎉🎉
सचिन सर तुमचं प्रत्येक गीत असेच यशाचे शिखर गाठेल.हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
Thank you so much ❤
या गाण्याची खरी किंमत त्यांनाच कळेल ज्यांच आपल्या गावावर खूप प्रेम असेल … Great Concept Superb Song and Amazing Team work 🙌🏻 hats off Sachin da 🫡
मनाला भिडणारं गाणं...अतिशय सुंदर❤
खरंच अप्रतिम व हृदयस्पर्शी गाणं आहे. खरं आहे कित्येक माणसं स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी शहरात तर येतात आणि दैनंदिन कामे सांभाळता सांभाळता गावाकडे हळूहळू दुर्लक्ष होऊ लागते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गावाकडे वाडवडिलांना आजोबांना आपण शहरामध्ये आपल्या हट्टापायी तर आणतो पण खरंच शहरात त्यांचा जीव गुदमरतो परंतु मुलांच्या हट्टापायी किंवा त्यांच्या आनंदासाठी ते आपल्या सोबत राहतात. पण खरंच गावाशी असलेली नाळ ती जपली पाहिजे ती कोणत्याही परिस्थितीत तुटता कामा नये, कारण गाव हे सुख शांती व समाधानाचा एक स्वर्गच आहे.
फारच सुंदर कल्पना. गावाची आठवण करून दिली.सुंदर अभिनय. अप्रतिम चित्रिकरण
गाव,गावची माणसं,गावचं घर,गावचा निसर्ग किती अनमोल अाहे,हे सुंदररित्या दाखवलं,गीत,संगीत,अभिनय सर्वच सुंदर,प्रिय मिञ सचिन घडशीला सुंदर अभिनय करतांना पाहून खूप अानंद वाटला,हीच संकल्पना घेऊन अजून पुढे गाणी बनवा.
Thnk you so much ❣️
अप्रतिम सर खूप समाधान वाटलं हे काम बघून ❤️❤️❤️❤️❤️👌👌👌🙏🏻
Thank you so much ❤
खूप छान गाण अप्रतीम सादरीकरण .,.तेजूू एकदम छान..,मस्त आई 😀
लय भारी, एकदम बरोबर माझे गाव देखील तेथील लोक जमीन विकुन आपला शेवटच्या श्वास घेतात फार दक्खा दायक परिस्थिती.
खूप छान विषय,,,, सध्या गावाकडची परीस्थीती या पेक्षा वेगळी नाही,,,, छान निरीक्षण विषय आणि स्टोरी,,, तसेच उत्तम संगीत,,,, सचिन कांबळे साहेब उत्तम जय भीम नमो बुद्धाय
Jai bhim thank you so much ❤
❤❤खूपच सुंदर concept❤❤ प्रत्येक कोकणी माणूस हे बघून आपल्या गावाची आठवण काढेल
हे फक्त कोकणी माणसासाठी नाही रे हे सर्वच माणसांसाठी आहे
❤😍😍😍😍wow 💞💞💞super 😍😍great🎉🎉🎉🎉khupch छान 💞💞💞💞गावच्या आठवणी आणि बरच काही 😍😍😍
Thank you so much ❤
खरंच तुमच्या या गीताने सर गावाची आठवण झाली...🥲
आणि ते ही गावं जर कोकणातलं असेल तर मज्जाच काही और आहे...
सचिन सर तुमचे खरंच मनापासून धन्यवाद कारण तुम्ही अशा सुरेख कल्पना आमच्यासमोर आणता ज्यातून खरंच खूप काही शिकण्यासारखं असतं एक धडा असतो.
या गाण्यातून पण खूप काही शिकायला मिळाले.
आमच्या मुलांना ही दाखवायला मिळालं खरी गावातली मज्जा काय असते.
खरंच आपल्या वाडवडीलांची पुण्याई आहे की आपल्याला गावाकडचे घर आहे तिथली गोड माणसे आहेत जी जिवापेक्षा जास्त आपली काळजी घेतात.
तुमच्यामुळे मुलांना गाव काय आहे हे कळले.
खरंच आपलं गाव कधी कधी विसरू नये...
अतिशय सुंदर संगीत, दिग्दर्शन आणि सर्वच कलाकारांचे मनापासून कौतुक...
तुम्हाला भरघोस यश मिळो .
Congratulations...💐💐💐
तुमच्या सारखे रसिक मायबाप अशी पावती देतात तेव्हा आणखी काही नवी संकल्पना करण्याची उमेद तयार होते.. खूप खूप मनापासून धन्यवाद...🙏
Ekch no sachin dada ,aajun ekda hit song 😍😍🥰❤️😍
Thank you so much abhishekh ❤
डोळ्यातून पाणी आल खरच खूप छान विचारांच गाणं बनवलंय 🥺❤
Khupah chan dada dole bharun ale🤗💕 koknatal amach gav
खरचं...जे जे या गाण्यात दाखवल...त्या सगळ्या आठवणी गावापाशीच आपल्याला गुंतवून ठेवतात. खरचं गावं सोडून येऊ वाटत नाही शहरात..पण शिक्षण आणि नोकरी भाग पडते बाहेर पडायला...खरा स्वर्ग तर आपल्याच खेड्यात जुन्या घरात आहे.❤
अप्रतिम संदेश...कितीही मोठं झालो तरी गाव विसरला नाही पाहीजे...
सचिन दादा खुप छान सादरीकरण केले. अप्रतिम...
खरच अप्रतिम...गावासारखी जागा कुठेच नाही हे खरच 👌👌❤
Thank you so much ❣️
एवढं सुंदर गाणं… अजून सगळीकडे Viral कसं नाही झालं ❤🥹
आज्जी आजोबाची आठवण आली
डोळ्यात पाणी आलं राव
Miss You माय-दादा ❤😭
Khup sundar msg dilat dada ya ganyatun 👌❤️💫
Thnk you so much ❣️
Khup changli concept nivadli
Ek nu
Majha gav, Majha abhiman
नुसतं गाव नाही आपल्या आई वडिलांच्या मित्र परिवाराच्या जुन्या आठवणी ताज्या करणार हे गाणं अप्रतिम
Thank you so much ❣️
Me lahanpasun gavat rahate aani aata shikshanasathi maza gav sodnar aahe ...😕😭...he song aikun dolyatun aapoaap paani yeta 😢💓I love maza gaav 🦋😍
Khup khup khup Sundar song, ani khare vastav chitrit keley sir!
Thank you so much ❣️
खूप छान सचिन दा. आणि तुझी संपुर्ण टीम ..
खूपच छान सर ,हे गाणं बघून प्रत्येकाच मन बदलेल,एवढ मनाला हेलावणार गाण बनवलत सर खूप खूप धन्यवाद.
Thank you so much ❣️
जबरदस्त मनाला भुरळ घातली की ❤🙏👌👍 आपलं गाव आपली माणसं आपलं घर अप्रतीम असतं ❤
Thnks ❤
Aamala tr gaav aahe pan kon nhi raht aani kadhi koni gheun gele nhi pan jeva mitran sobat tyancya gavi jato firayla tva itk bhari vatt khupch bhari❤
अप्रतिम........ शब्दच नाहीत....
अतिशय सुंदर 👌👌👌❤
❤❤❤❤❤❤❤❤
Thnk you so much ❣️
खूप सुंदर....डोळ्यांत पाणी आले...😢😢😢❤❤👌👌
Thank you so much ❣️
खरच डोळ्यातून अश्रू आले एकदम खरी व्यथा मांडलेय. माणसाला गाव हे पाहिजेच. खूप छान गाण बनवलय.❤
अप्रतीम गीत संगीत गावाच्या आठवणी मनात साठवणार्या खुप छान जमले सर
अप्रतीम संगीत गायन मनाला भूरळ घालणारे🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
Tears Come with smile on faces. rear combinations of feelings....
Thank you so much ❣️
Kuhup Chan 😢😢😢 gan yekun Radu aale karch mast gavchi aatvan aali
Wah....❤Khup chaan🙌
फारच सुंदर, concept अप्रतिम 🤗 माझे गाव ❣️
खूप छान कल्पना आहे आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती जो खेड्या कडून शहराकडे आलेले आहेत. त्यांना या द्वारे आपल्या गावाकडील ओड व... आई वडीलांची जाणीव करून देणारा हा व्हिडिओ खरचं गावाकडील प्रत्येक व्यक्तीचे विचार थोडे का असेना बदलेले. Thnx 🙇❤ @SachinKambleAlibag.🥰 असेच व्हिडिओ बनवत राव्हा.❤️🔥🙌 #MH-09 Kolhapur
Thank you so much ❣️
Khub chaan ❤ Reality of today's generations.Gav ha gav asto 💗
Ek no kdk video banvlay bhava...#AplaGav❤
Thank you so much ❣️
तुम्हाला कसे सुचतात यार एवढ़े छान छान कॉन्सेप्ट ❤
खुप सुंदर,काय सुंदर भावना मांडल्या आहेत ग्रेट❤
Chan direction,, chan concept,,, kharch inspirational video song,,, ani kokanchi mahati,,, good keep up sachin sir,,, jaybhim,, jay chatrapati shivaray,,,
तोड नाही ❤️🔥✨
तुमच्या गायकीला अर्थ आणि जाणं आहे... ती अशीच वृद्धिंगत होत राहो.... बाप्पा च्या कृपा आशीर्वादाने...❤🙏🏻🌄
खुप सुंदर आणि काळजाला जागं करणार गायण आणि शब्द..... नाती माती जपणं गरजेची.... घर ❤
Awesome song .......this song give journey of village ......today's generation needed this of songs which I'll really create images of village life and will understand the importance of village
Thank you so much ❣️
खूपच छान सचिन, मनीष आणि टीम
सिनेमॅटोग्राफी, दिग्दर्शन, संगीत, गीत, सगळंच भारी... अगदी एखादा सिनेमा पाहिल्यासारखं वाटले
बघताना अगदी नॉस्टॅल्जिक व्हायला होत.. ❤
Thank you so much ❣️
खूप छान concept , Amezing Song, Superb,,,
Thank you so much ❤
Khar ahe bhau .... Gaav te gaav asat....
Khup khup chan, khup mast ase gavache scenes ahet ani story khupch chan ahe ani tya story la sajel ase cinematography ahe....khupch mast sachin sir 😊
Thank you so much ❤
घराचा सौदा तिकडे चालू होता.. पण पाणी आमच्या डोळ्यात आले बघून..
सध्याची कोकणातली प्रत्येक गावात झालेली निर्माण झालेली सत्य परिस्थिती तुम्ही फक्त एका गाण्यात मांडली.#गाव_माझे 🏡🏠🌴😍😘💚🌎
Thank you so much ❣️
@@SachinKambleAlibag dada tujhe gane mi majhya konkan village Vlog video madhe vapru shakto ka ?? Please dada
गाण तर मला माहित होत पण आज पहिल्यानदा पूर्ण गाण बघितलं आणि सुरवात बघून आपल्या कोकणातील सध्या ची परिस्थिती आठवली.... विकासाच्या नावाखाली सगळा कोकण कसा विकायला काढलाय हे आठवलं आणि डोळ्यात पटकन पाणी आलं..🥹🥹 खूप छान गाण बनवलय.....
गाण तर मला माहित होत पण आज पहिल्यानदा पूर्ण गाण बघितलं आणि सुरवात बघून आपल्या कोकणातील सध्या ची परिस्थिती आठवली.... विकासाच्या नावाखाली सगळा कोकण कसा विकायला काढलाय हे आठवलं आणि डोळ्यात पटकन पाणी आलं..🥹🥹 खूप छान गाण बनवलय.....
खूप सुंदर गाणे
अलिबाग मधील निसर्ग खूपच सुंदर
रामेश्वर मंदिर आणि चांदोरकर डॉक्टरांचे हॉस्पिटल ❤
अप्रतिम गीत ❤❤
कितीदा गाणं बघितलं आणि ऐकलं डोळ्यात पाणी येतं..
💝💯 खूप छान 😢
अप्रतिम!!
खूप सुंदर गीत तसेच चित्रीकरण सुद्धा मस्त!
आपली मुळं नक्की कोणती आहेत आणि ती किती महत्त्वाची आहेत हे दाखविण्याचा संपूर्ण टीम ने प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे, त्यासाठी धन्यवाद तसेच अभिनंदन!!
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...!
Thank you so much ❤️
Kharach gav sodal nahi pahije aai baba aaji ajoba Ani parivar he Sagal pahije paise kamavayla aayusha padalay pan aapali Manas sodun gav sodun sharat rahato khup aathavani asatat lahan pan te mothe hoi paryant pravas kelela asto te visaru jatat ata japa sarvana aai baba bau bahini kaka kaku aji ajoba vel nighun gelyavr kahi fayda nasto
Ya song madhun khup kahi aathavani shikavun jatat gret job Sachin sir
Thank you so much ❤️
खुप सुंदर गान आहे आप गाव ते गावच असत गावाकडच्या आठवनी वेगळ्याच असतात गान बघुन डोळ्यात पानी येत खरच खुपच सुंदर गान आहे ❤❤
Khup chan....heart touching song superb❤
Thank you so much ❣️
1 no.. Apratim.. 👌👌👌❤❤❤
एकदम बरोबर व्हिडिओ बनवला आहे खूपच मस्त ❤️😇
सचिन मित्रा खुपच छान झाल गाव माझे. बॅकग्राउंड व्हाईस आणि शुटींग पण भारिच वाटला.पुढील वाटचालीस शुभेच्छा.👌👌👍👍👍
Thank you so much ❤
खूपच छान गाणं आणि हृदय स्पर्शी चित्रीकरण केलं आहे त्यामुळे गाव , तिथली नाती आणि माती ह्याचा जिवंतपणा भावुक करून सोडतो.
अतिशय उत्तम व्हिडिओ आणि सुंदर संदेश दिला आहे.
सचिन सर खुप खुप शुभेच्छा ❤
Thnk you so much ❣️
सचिन खुप छान गाणे झाले आहे.हृदयाला स्पर्श करुन जात.अभिनंदन🎉🎉🎉
Thank you so much ❤
Khup chan...
खरच खूप छान गाण आहे.कोकणातल्या घराची,आपल्या माणसांची आठवण आली.#गाव माझे 😍😘🏡🏠🌴
कश्मीर में शाम की गुलाबी ठ्णडी और हरे रंग की फौज की वर्दी ,किस्मत वालों की नसीब होती है.🍁🌼जिकर अगर हीरों का होगा तो नाम भारत के वीरों का होगा.😄India 😍❤
हृदयस्पर्शी.... डोळ्यातून भळाभळ पाणी वाहिले
Nice song sir ❤❤.. Kharachh khup bharii vatal ... 🥰
Thank you so much ❣️
अप्रतिम 👌🏻.. सुंदर
Thank you so much ❣️
Ek Number dada song aaiktana dolyatun aapoaap pani aale ❤
अप्रतिम गाणं.. कुणालाही आपल्या गावाची आठवण येईल असं गाणं.. No wards...
अप्रतिम संगीत, खुप भावूक शब्द आणि मनात उतरेल असा आशय.
गावात सुधारणा व्हाव्यात पण सिमेंटची जंगल नकोत. गावाचं गावपण टिकाव एवढंच..
kharch khup sundar agdi dolyat ashru ale pahatna. mala dekhil sarv kay athval puhna tych time period mde jav as vty. khup sundar gan ht
❤🥲gele te divs rahilya tya athvani
Thnk you so much ❣️
Khup mast bhau ❤
Thank you so much ❤
Wow really impressive consept, beautiful cinematography & performance
Namita looks really beautiful 🎉
Atishay sundar sandesh.. Could'nt control my tears that came out of love and emotional bond with my village ♥️
Absolute A1 content!!
चटकन बॅग भरावी आणि गावी जायला निघाव अस वाटल मनाला, क्षणभरात डोळ्यात पाणी आलं.
Nice work khup khup chhan really ❤
Khup sunder ......❤❤❤