घरातून बाहेर पडणं अवघड झाले 🤷 घराची साफसफाई करायला कोण आले 💁 डोळे भरून आले 🥺

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • AGARO Royal Mop & Vacuum Cleaner
    amzn.to/3wcsNKI
    #agaro # everydayexpert

Комментарии • 305

  • @prasad68
    @prasad68 6 месяцев назад +12

    ताई शेरुला जे जे आवडते ते त्याला द्या कारण स्वामींच्या कृपेने sherula
    आता family मिळाली आहे त्याला आधी काहीच खायला मिळाले नसेल.

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 6 месяцев назад +19

    ताई शेरू खूपच छान आहे , माझ्या पण डोळ्यातून पाणी आले ,एव्हढ खायला समोर ठेवलं असून पण तो किचन मधे अजिबात सुध्दा आला नाही, खूपच गुणी आहे शेरु,आजचा like शेरु साठी

  • @VandanaMore-cf8vz
    @VandanaMore-cf8vz 6 месяцев назад +20

    ताई तुम्ही एवढी शेरुला मोकळीक दिली पण किचन मध्ये अजिबात शेरु जात नाही किती विशेष आहे. ❤❤

  • @PoonamSpawar-cl1ev
    @PoonamSpawar-cl1ev 6 месяцев назад +7

    खूप छान शेरूला सवय लागली आहे. मावशी तुम्ही शेरू ला खूप छान सांभाळलेलं आहे. स्वामी प्रकट दिना दिवशी शेरू चा बर्थडे करणार आहात, खूप छान कल्पना आहे. व्हिडिओ खूपच छान आहे . शेरू तुमच्यावर आणि तुम्ही शेरूवर निस्वार्थी प्रेम करत आहात हे बघून खरंच डोळ्यात पाणी आले. श्री स्वामी🙏🙏

  • @user-oj4de5gt7n
    @user-oj4de5gt7n 6 месяцев назад +17

    Tai tuza vlog pahila ki khup manala positive vatate😊

  • @ArchanaIjjpawar-eb6bh
    @ArchanaIjjpawar-eb6bh 6 месяцев назад +4

    शेरु चा जीव किटो वर आणि किटो चा जीव शेरु वर आहे खुप छान श्री स्वामी समर्थ

  • @ajitghodake3102
    @ajitghodake3102 6 месяцев назад +7

    शेरू च्या वाढदिवसा योग्य दिवस स्वामीचा आशिर्वाद आहे तुझ्या पाठीशी ताई🙏

  • @omkarmapari5012
    @omkarmapari5012 6 месяцев назад +1

    ताई वजन काही कमी करायचं नाही जशी तब्येत आहे तशी राहू दे कोणी काही मनू दे लक्ष देऊ नको कारण मला एकच मुलगी आहे खूप लाडात वाढलेली आहे तीन वर्षे झाले तेव्हा लग्न झालं दोन वर्षाचा बाळ आहे पण तिचं वजन 35 किलो आहे वाढतच नाही खूप प्रयत्न केला दवाखाने केले काही फरक पडत नाही आमच्या फॅमिलीचा मनात कुठेतरी दुःख वाटतं तिच्यासाठी तुमची फॅमिली खूप छान आहे खूप गोड आहे दुसऱ्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊं नको श्री स्वामी समर्थ

  • @varshapatil7369
    @varshapatil7369 6 месяцев назад +4

    ताई व्हिडिओ नेहमी प्रमाणे छान होता ❤❤ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @shitalhingmire2845
    @shitalhingmire2845 6 месяцев назад +3

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏🏻🙏🏻आम्ही पण एक pet पाळलय... पोमेरियन आहे... आम्ही डुग्गु म्हणतो.. तो पण असाच आहे.. त्याला आम्ही सोबत घेऊनच फिरतो.. आमची रिक्षा आहे ना.. पण कधी नाविलाजने सोडून गेलो ना की रुसून बसतो 😅😅.. पण डुग्गु पण आमच्यासाठी स्वामीच आहेत... कारण तो घरी आल्यानंतर स्वामी माझ्या स्वप्नात आले होते 😊😊

  • @pinkygawli5251
    @pinkygawli5251 6 месяцев назад +3

    श्री स्वामी समर्थ शेरू ला जे आवडतं ते खायला घाला त्याचं मन नाही मारायचं❤

  • @vaishalip5894
    @vaishalip5894 6 месяцев назад +4

    Khup Chan video 👌🥰 शेरु kiti chan ahe saglikade firto pan kitchan madhe jat nahi shree Swami Samarth 🌹👌🙏🥰

  • @yashdengle4430
    @yashdengle4430 6 месяцев назад

    शेरूचा वाढदिवस खरंच भरी वाटतयं शेरूच्या रुपात स्वामींचा आशीर्वाद आहे God bless you

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 6 месяцев назад +4

    Hi tai nice blog kharach शेरू ची ही सवय मलाही खूप आवडली की किचन मध्ये पाय नाही टाकायचा किती गोड ना all family members 🐕love you 😘💖🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 месяцев назад

      कल्पनाताई कशी आहेस अन दादा बरे आहेत का तू कशी आहेस आणि हो घरचे सगळे कसे आहात
      ये ना ग....... ताई ❤️

    • @kalpanaraut2674
      @kalpanaraut2674 6 месяцев назад

      Tai sadhya mi khup tension mdhe hoti pn thik ahe ata ho yen mi tu bolavala ani मी येणार नाही अस होईल का बाकी तु कशी आहेस तशी तुम्ही ब्लॉग मधून दिसतात रोज भेटल्याची फिलिंग येते खूप छान वाटत .☺️💖

  • @user-ln3zg4rs9j
    @user-ln3zg4rs9j 6 месяцев назад +3

    खरच गुणी आहे शेरु श्री स्वामी समर्थ

  • @radhaingle1967
    @radhaingle1967 6 месяцев назад

    ताई मी दररोज तुझे विडीओ पाहते तेच पाहुन स्वामी सेवा करावी अशी इच्छा झाली 7 दिवसांचे पारायण करत आहे आणि पहिल्याच दिवशी दिव्यात फुल दिसले खुप छान वाटले.धन्यवाद ताई

  • @dhanshrirawal6908
    @dhanshrirawal6908 6 месяцев назад

    शेरू एक छोटं बाळ आहे 🥰जसं घरात बाळ असलेवर कस घर भरल्या वाणी असत तसा आहे शेरू

  • @shlokbandgar6289
    @shlokbandgar6289 18 дней назад

    ताई तुमच्या चैनल वर मी नवीन आहे मला एक तुम्हाला सांगायचं होतं मी पण स्वामी सेवा करते पण ते माझ्याकडून होतच मी खूप प्रयत्न करतेस स्वामींची सेवा करायची पण घरातल्या अडचणी काय थांबत रोज नवीन नवीन काहीतरी अडचण निर्माण होते मी माझ्याकडून स्वामी सेवा होत मी तुमचे व्हिडिओ बघते तुम्ही पण स्वामी समर्थ खूप छान खूप छान पण मी कसं हेच मला कळत नाही

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 6 месяцев назад +1

    खुप छान ठरविलेस तु आपल्या शेरुच्या वाढदिवसाचा दिवस .शेवटी शेरुत स्वामींचाच वावर आहे.कित्ती छान शेरु / केवढे कळतेय त्याला.एकमात्र खरे मुक्या जिवाला जेवढा जिव आपण लावतो त्यापेक्षा जास्त प्रेम तो आपल्यावर करतो.जत्रा मस्तच .हो कधीतरी त्याला अंडी देत जा.किट्टो आमचीही मुलगी आहे .आम्हीही आमच्या मुलांना ओरडतचअसतो .शेवटी हेच तर प्रेम / जिव्हाळा / आपुलकी असते.छानच व्हिडिओ .श्री स्वामी समर्थ !!

    • @rohinimulye5079
      @rohinimulye5079 6 месяцев назад

      Shree Swami Samarth Shree Guru Dev Datta 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @bhushankadam44
    @bhushankadam44 6 месяцев назад +3

    Santan prapti sathi Swami Samarth nitysevetil santaan gopal stotra pathan Karave krushna chi seva karavi khup Chan video ❤❤❤

  • @shitalbodake1114
    @shitalbodake1114 6 месяцев назад +4

    Sonali forvillar ghe mhanje sherula pan neta yel

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 6 месяцев назад +2

    Sheru ch प्रेम बघून डोळ्या मध्ये पाणी आल 😢😢

  • @ashwininemade8071
    @ashwininemade8071 6 месяцев назад +3

    Ani sheru chi khup Chan kalaji gete sarve❤

  • @Poojavijay36
    @Poojavijay36 6 месяцев назад +8

    श्री स्वामी समर्थ🙏🏻 🙏🏻

  • @deepalipatil4464
    @deepalipatil4464 6 месяцев назад +2

    Sri Swami Samarth 🙏 very nice blog Sonali dear 😊

  • @bhushanthoke6562
    @bhushanthoke6562 6 месяцев назад

    ताई तुम्ही शेरुला जे अंडे बॉईल करून दिले बॉईल करण्याचे मशीन बंद झाल्यानंतर परत एकदा त्याच्यात पाणी टाकून परत एकदा चालू करून मग ती पूर्ण बाईल होतात ते पूर्ण बॉईल झालेले नाही

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 6 месяцев назад

    शेरु खूप खूप छान आहे अजिबात कीचन मध्ये जात नाही कीती छान आणि समजदार आहे

  • @ratanbansude3949
    @ratanbansude3949 6 месяцев назад +1

    सोनाली तुला खरे वाटेल का नाही माहिती पण तु बोलली स की आरु म्हणतोय की शेरुचा बडे कधी करायचा माझ्या मनात पटकन आले स्वामी प्रकट दिना दिवशी करावा म्हणून . तेवढ्यात तुझ्या तोंडून ते च शब्द आले खूप छान वाटले सोनाली तुझ्या बोटाला काय लागले आहे का मला दिसले बँडेज पटी केलेली. ❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 месяцев назад

      खूप मनापासून आभारी आहे ताई तुमची प्रेम अशीच असू दे अरे वा ताई सेम सेम एकच विचार डोक्यातून आले ताई काचेचा कप जो होता तो लागलेला पण आता ठीक आहे नॉर्मली होतं पण काम होत नव्हती म्हणून पट्टी लावलेली

  • @vaibhavi4408
    @vaibhavi4408 6 месяцев назад

    शेरू का vanila ice cream चा cup एक दोन महिन्यातून देऊ शकता, tamato beet root किंवा भोपळा चां ज्यूस देवू शकता आणि त्याचे ice cubes बनवून ठेवा fridge मध्ये ठेवून ते सुद्धा उन्हाळ्यात देवू शकता. नक्की ट्राय करा.

  • @swaruparts3556
    @swaruparts3556 6 месяцев назад +1

    Didi video kiti vajta yenar ahe

  • @user-ln3zg4rs9j
    @user-ln3zg4rs9j 6 месяцев назад +1

    दादा आज फिरायला गेले वयनी तुमच्या मुळे दादा ला फिरायला गेले टायमिंग काढला चीव आरू मस्त

  • @poojakatkar9029
    @poojakatkar9029 6 месяцев назад

    सोनाली हाताला काय झालं g bandage लावलं आहेस??
    Cleaning साठी खूप छान product आहे. मला खूपच आवडलं

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 6 месяцев назад +1

    खुप छान ताई शेरुला अंडी दिली मीपण असच देत असते माझ्याकडे पण शेरू आहे खुप माया करतो श्री स्वामी समर्थ

  • @sonalshukla6792
    @sonalshukla6792 6 месяцев назад

    Agdi mukya pranache pn mnn japta tumhi khup premal ahe tai dada khup bhari ahe

  • @nandasonawane340
    @nandasonawane340 6 месяцев назад +2

    हे मशिन खूपच महाग आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 месяцев назад +1

      हो ताई बरोबर आहे पण एकदा इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला कायमचं फायदा होतो तुम्ही म्हणतात ते पण बरोबर आहे आणि यासाठी थोडसं घर मोठ असेल तर त्यांना कामासाठी होऊन जातात म्हणजे कसं झाडू पण आणि पुसुन पण आणि हो मला हे ब्रँड प्रमोशनसाठी आलेलं आहे

    • @nandasonawane340
      @nandasonawane340 6 месяцев назад

      @@pranjalShindevlogs रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद

  • @ratnaprabhasonar963
    @ratnaprabhasonar963 6 месяцев назад +1

    किती किंमत 21000हजार का? सोनाली। ...

  • @pallavikhilare8082
    @pallavikhilare8082 6 месяцев назад +7

    Shree Swami Samarth ❤

  • @manishajoshi2884
    @manishajoshi2884 6 месяцев назад

    किती गुणी आहे शेरू, मन भरुन आले.

  • @user-wx9fs7qc2k
    @user-wx9fs7qc2k 6 месяцев назад +1

    ताई आचा कडे डाग होता वारला आहे 14वे साबळे खुप वाईट वाटले तुमचं बगु आटवन ऐते लाबराडानहोता

  • @kavitashilewant8959
    @kavitashilewant8959 6 месяцев назад +1

    Sonali sheru chi drusht kadh khoop khop chan aahe sheru baki video mast ani vaccum cleaner pan mast aahe👍

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb 6 месяцев назад

    ताई शेरूला खूप छान सवय आहे. ताई शेरूला अधून मधून एकटं सोडत जा. कारण आपण कधी गावी गेलो की अवघड होऊन जातं. आपली आठवण काढतात माझ्या माहेरी पाच-सहा डॉगी आहेत पण आई-वडिलांना जाता येत नाही बाहेर कुठे. आणि आई-वडिलांची आठवण काढून पोटभर अन्न खात नाहीत. म्हणून अधून मधून त्याला सोडून पण जात जावा बाहेर. खूप छान व्हिडिओ आहे.

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 6 месяцев назад +2

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @varshajadhav8792
    @varshajadhav8792 6 месяцев назад +2

    ताई शेरू खूप गुणी आहे❤😊

  • @SuwarnaThorat-vg9wf
    @SuwarnaThorat-vg9wf 3 месяца назад

    जय जय स्वामी समर्थ खरंच ताई शिरूर खूप गुणी आहे ये आईला सांग ना मला भेटायला यायचं मी पण कल्याण मध्येच आहे

  • @MGSHORT8009
    @MGSHORT8009 6 месяцев назад +1

    Shree swami samarth 🙏🙏

  • @prachirokade8683
    @prachirokade8683 6 месяцев назад +2

    शेरूला icecream दिल तरी चालेल ताई पण कप मधलं वेनिला दयायच काही अडचण नाही

  • @nehakamble5193
    @nehakamble5193 6 месяцев назад

    शेरुला गोड चालत नाही ...तसेच मीठ.. तळलेल पण चालत नाही...एकदा त्याच्या dr. ना नीट विचारून घ्या ...boiled eggs वर मीठ ना टाकता dog लां द्या..बाकी तुम्ही त्याची छान काळजी घेतात

  • @meenarajput6647
    @meenarajput6647 6 месяцев назад +1

    Ho na Tai mi tech vichar karat hote ki to kitchen madhe ka yet nahi kharach khupch chamatkar aahe ...

  • @user-dt7dg5gs7t
    @user-dt7dg5gs7t 6 месяцев назад

    किती छान आहे शेरू किचनमध्ये पाऊल टाकलं नाही ❤❤

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 6 месяцев назад

    छान सोनू शिरू ची सवय चांगली आहे किचन मध्ये पाय ठेवत नाही मला पण मन भरून आले सोना आता झाडायचं पुसायचं एकदम कमी झालं तुझं स्वामी समर्थ चाले ग तुझ्या घरी शेरू

  • @swatiwarade77
    @swatiwarade77 6 месяцев назад +3

    स्वामी समर्थ🙏🌼नमस्कार🌼🌺

  • @kedarigharal4663
    @kedarigharal4663 6 месяцев назад +2

    हॅलो ताई मला तुझा व्हिडीओ खूप आवडतो 1:58

  • @purnima9253
    @purnima9253 6 месяцев назад +2

    hats off to your friends and family for their support all were present such a nice and inspiring visual

  • @reshmabhoite9401
    @reshmabhoite9401 6 месяцев назад

    Tai tumacha sheru tari rahto amcha veer pan seam ahe pan to ekata Rahat nahi khup radato tya muletyala sodun jau shakt nahi.kahi garaj nahi Chiu jashi aahe Tashi Chan ahe jashi mothi hoil Tashi Kami hoil❤❤❤❤

  • @Mishtirajankar
    @Mishtirajankar 6 месяцев назад

    Khupch chhan aahe mashin,,tai gharamadhe paise tikat nahi kahitari upay sang,❤❤❤

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 6 месяцев назад

    शेरूच तुमच्यावरच प्रेम बघून खूप छान वाटतं ❤❤❤

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 6 месяцев назад

    ❤❤ Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹 Khup chan video 👌👌👌

  • @vrushali6954
    @vrushali6954 6 месяцев назад

    Hi सोनाली. मी तुझी खुप जुनी subscriber आहे.lockdown पासून मी तुझे vedios पाहते. जमेल तेव्हा कमेंट करते. कितीही मोठी अडचण आली तरी पण vedio download करून वेळ मिळेल तेव्हा पाहते. पण आजची माझी comment Jr tu पूर्ण read केली तर तुलाही पटेल. तूम्ही खूप रिस्की लाईफ जगता. means घरासाठी लागणार समान असो किवा तळ्यावर कपडे धुवायला जान असो तूम्ही त्यासाठी 2 wheelar use करता. आता गाडीचा विचार करायला काही हरकत नाही.at least अशा वेळी rent cab TR तुम्ही नक्कीच try करू शकता. श्री स्वामी समर्थ...

  • @VanitaBhogekar-gp9tw
    @VanitaBhogekar-gp9tw 6 месяцев назад +1

    आपल ऊष्ट कोणत्याही प्रणाली देऊ नका❤❤🎉

  • @vaishalisapkal8324
    @vaishalisapkal8324 6 месяцев назад

    Aaplya pratek Marathi mansachi 1 gosht ahe...to kitihi motha hou de n kiti hi pudhe jau det...yatra hi gosht khup jvlchi ahe ,pratekala bhavnari ahe .... aaj khup chan
    vatal vlog bghun yatra bghun khup athvni tajya zalya....n nehmi sarkhach chan vlog

  • @SanjayVairagade-fp2vj
    @SanjayVairagade-fp2vj 6 месяцев назад

    Hi tai. Sofa khalcha kachra pn clean krto ka

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h 6 месяцев назад

    Tai aaj khup chan video ahe ❤❤ sherusathi aaj jasta Prem mazhyakadun ❤❤ sheru la pahun khup chan vatala ❤❤ asicha Maya kara tyachyavar ❤❤ tai mi tar mansapeksha pranyanacha jeev lavate te imandar astat ❤❤ nice vlog ❤❤❤❤❤❤

  • @sunitadesai240
    @sunitadesai240 6 месяцев назад +3

    Shree Swami Samarth ❤❤🙏🙏👌👌

  • @skworld3476
    @skworld3476 6 месяцев назад

    Hii sonali ...tu gharche Kam complete zale ki te je sunder flower pots anle aahet na te jinya varti jatna entry chya side la thev khup chan vatel. ..just suggest kel Bgh try karun 😊😊🤗

  • @sukhadaparab8516
    @sukhadaparab8516 6 месяцев назад +1

    Vacuum cleaner mast aahe tuzya gharala upayogi aahe Sheru chi majja aali 😂

  • @komalkolte6303
    @komalkolte6303 6 месяцев назад

    Sona sharu kiti gunacha ahe khoob sara prem sharu la vaccum cleaner ahe chan pan costly pan tyodas ahe video mast 👌👌

  • @Animals224
    @Animals224 6 месяцев назад

    Tai sherula vanilla ice-cream dya te chalte .garmi madhe shakyato athavdyatun ekda tari dya amchya kade hi 3 dog ahet

  • @VanitaBhogekar-gp9tw
    @VanitaBhogekar-gp9tw 6 месяцев назад +1

    ताई मशीन छान आहे. जत्रा छान भरते❤🎉

  • @bhartipawar2286
    @bhartipawar2286 6 месяцев назад

    Tula kevhdyala padle vaccum cleaner sang sonali

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 6 месяцев назад

    Farshi saaf karnyasathi zadun ghenyasathi machine ghetli br zal tai karn evdha mooth ghar aahe mi tumhala sangnarch hoti ghya mhnun kaam khup ezzy hot sheru khup chan ramu.n gela aahe kiti jeev lavto saglyana ektyala nka sodun jau vait vate as pn tumhala pn baher jaav lagt tyaveli Sagar kade thevt ja aso Shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘❤❤

  • @rupalipanhale4149
    @rupalipanhale4149 6 месяцев назад +1

    Sheru la salt deu naka

  • @rohitrajkumaryerole400
    @rohitrajkumaryerole400 6 месяцев назад +1

    मोप khoop chaan aahe tai kitila aahe seru kiti goad aahe

  • @RadhaTumma-so5wf
    @RadhaTumma-so5wf 6 месяцев назад +36

    छान सोना शेरू ची सवय चांगली आहे किचनमध्ये पाय ठेवत नाही मला पण मन भरुन आले सोना संतान प्राप्तीसाठी कोणती स्वामी सेवा करावी थोडक्यात साग🎉

    • @pratikshapawarlifestyle5903
      @pratikshapawarlifestyle5903 6 месяцев назад +2

      Ha Tai maja lagnala 9varsha jale ajun mul nay plz sang

    • @swamisai68
      @swamisai68 6 месяцев назад +13

      Tai जवळचा dindori pranit स्वामी समर्थ केंद्रात किंवा dindori nashik la गुरुवार आणि रविवारी माऊली सेवा देतात तुमच्या सोईनुसार जाऊन प्रत्यक्ष भेटून सेवा घ्या
      नरसोबाची वाडी la dindori pranit गुरू पीठ मध्ये देखील तुमच्या प्रश्न उत्तर करून सेवा देतात श्री स्वामी समर्थ 🙏🏻 😊

    • @user-cd3ss7iu7z
      @user-cd3ss7iu7z 6 месяцев назад +1

      Kevahi gel tari chala ka

    • @user-cd3ss7iu7z
      @user-cd3ss7iu7z 6 месяцев назад

      Ki var astat

    • @Swamini343
      @Swamini343 6 месяцев назад +12

      ज्यांच्या घरात संतती नाही... अशा जोडप्याने दर महिन्याच्या एकादशी ला बाळ कृष्णाच्या मूर्तीवर सोळा वेळा पुरुष सुक्त च अभिषेक करणे .. आणि ते तीर्थ फक्त त्या जोडप्याने च पिणे.. ही सेवा मनोभावे करणे ... लवकरच फलप्राप्ती होते एकदा स्वामिन वर पूर्ण विश्वास ठेऊन हे करून बघा खूपच छान अनुभव येणार खुप ताईने केली आहे ही सेवा आणि लगेच अनुभव आला पण कंटाळा करून हे करू नये मनापासून करा.. श्री स्वामी समर्थ ❤

  • @user-lt3sq1dc4e
    @user-lt3sq1dc4e 6 месяцев назад +2

    Tai no oil recipe takn

  • @AarbjAarbh
    @AarbjAarbh 6 месяцев назад

    खुप छान ताई शेरु

  • @adaAta-zf7gw
    @adaAta-zf7gw 6 месяцев назад

    छान आहे व्हिडिओ ताई श्री स्वामी समर्थ ❤

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri5547 6 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई दादा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @riteshchandankar6206
    @riteshchandankar6206 6 месяцев назад +2

    Tai gelyavar to ordat nahi ka

  • @nandatambe512
    @nandatambe512 6 месяцев назад

    Hi Tai khup Sunder vlog ताई आगरो मोप छान आहे जत्रा पाहून मस्त वाटले जुने दिवस आठवले ताई sheru च्या खूप छान सवयी आहे छान वाटले श्री स्वामी समर्थ आणि टेक केअर

    • @manjushasalvi7458
      @manjushasalvi7458 6 месяцев назад

      ते मशीन वापर आता तु कमी नकोस

  • @supriyapj
    @supriyapj 6 месяцев назад

    ताई sheru la तुम्ही गाजर, काकडी, chota केळ सुद्धा घालू शकता. आम्ही काही खात असतो तेव्हा आमच्या dogs ना आम्ही asach काहीतरी देतो. it is healthy and good.

  • @vandanapatil4789
    @vandanapatil4789 6 месяцев назад +1

    Tai sherula salt aani egg madhala yellow part pan deu Nako mazyakade dog aahe me nahi det shree Swami samartha

  • @Sandhya_sodle
    @Sandhya_sodle 6 месяцев назад +4

    कर्ज मुक्ती साठी कोणती स्वामी सेवा करावी ताई साग ना

  • @lolokay3189
    @lolokay3189 6 месяцев назад +1

    Please don't put salt in sheru food , salt is not allowed for Dogs.

  • @pratikshaambatkar9680
    @pratikshaambatkar9680 6 месяцев назад +4

    Tai mala yantra ghyayache ahe meru gheu ki kacchhak gheu te sanga please

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 месяцев назад +2

      कोणता पण घेऊ शकते कुठले पण घे बेस्ट आहे मी तर सांगेन सर्वात बेस्ट कच्चक मेरु श्री यंत्र घे

    • @vaishalipatil1511
      @vaishalipatil1511 6 месяцев назад

      कच्छश्रीयंत्र कुठे मिळेल ताई​@@pranjalShindevlogs

  • @vaishalikulkarni3714
    @vaishalikulkarni3714 6 месяцев назад

    खुपच छान आहे व्याक्युम क्लिनर

  • @KavitaKhandagale-ns5kf
    @KavitaKhandagale-ns5kf 6 месяцев назад

    Kiti chhan sheru chi savay aahe mast ch👍 ❤

  • @kavitashirsath7356
    @kavitashirsath7356 6 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏

  • @vidyapatil7245
    @vidyapatil7245 6 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई दादा ❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌻👌👌👌🌺🌺🌺

  • @divyansh7997
    @divyansh7997 6 месяцев назад +2

    Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 6 месяцев назад

    नेहमीच प्रमाणे छान व्हिडिओ

  • @rajashrimayekar4896
    @rajashrimayekar4896 6 месяцев назад

    शेरूची सेवा म्हणजे स्वामींची सेवा
    त्याला चाॅकलेट देऊ नका
    वॅॅनिला आईसक्रीम चालेल
    चिकन हळदीचे आणि दहीभात मिक्स करुन देत जा
    त्याच्या भातात मीठ घालू नका
    तुम्हा सगळ्याना अनेक आशिर्वाद
    श्री स्वामी समर्थ 😊

  • @jyotiscreativity1813
    @jyotiscreativity1813 6 месяцев назад +1

    ताई मला१०८ पारायण करायचे आहे.गुरुवार पासून सुरु करायचे आहे.थोडक्यात माहिती देना.कोणत्या साइटला तोड करायचे.आणी त्यासाठी वेगळी पूजा मानदु का.प्ल्झ सांग.

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 6 месяцев назад +2

    Andya वर मीठ घालू नका

  • @ashakhadke8144
    @ashakhadke8144 6 месяцев назад +3

    Tai amchay gharach plan kadane chalu ahe tuj devghar kiti by kiti cha ahe dadana vichrun please share kar

  • @manishachakor1817
    @manishachakor1817 6 месяцев назад

    shree swami Samarth

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 6 месяцев назад

    धन्यवाद 🙏🏻🌷❤श्री स्वामी समर्थ❤ 🌷🙏🏻❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @snehalbawkar7949
    @snehalbawkar7949 6 месяцев назад

    Sheru ch vaccines imp aahe 😊 kalji ghete Te khup changlech ani khup diwsatun sglynai baher wel ghalwla thod relax watle asel Ho n ani sheru bichra Wat Bght hota kdhi Yetyt Te ani Kiti happy zalay n g to bghun tumhala 😊 sheruchya rupat swamich aahet g tyla eggs det ja tumhi pn sgle khat ja Ata khup garaj aahe 😊 papankde pn mazya aahe dogy Te same asch krt ani swypank ghrat Nhi yet ajibat baherch KY asel Te 😊 chla halu halu sgl routine bsle tuz machine pn mast khup kam hlke zale Ata tuze 👌✌👍🤗 vlog mast😍😘🥰

  • @Madhurinirbhavane5085
    @Madhurinirbhavane5085 6 месяцев назад

    Khup Chan sonali mulana firaun anlas tevdhacha family enjoy 🎉🎉

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 6 месяцев назад +1

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏
    Sheru kgarch khup guni ahe. Kiti shikvlyasarkhe kitchen madhe ajibat yet nahi. Kharch mukya jivala bolta nahi yet. Pan kiri prem deto sarvana. ❤
    Mansapekha muke jivach pramanik ani premal astat. Love you Sheru❤❤❤

  • @varshatanpure9961
    @varshatanpure9961 6 месяцев назад +3

    श्री स्वामी समर्थ