निद्रा | शांत झोप न येण्याची कारणे अणि उपाय | उत्तम झोप येण्यासाठी खास टीप| sleep| Dr. Smita Bora
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- निद्रा | शांत झोप न येण्याची कारणे अणि उपाय | उत्तम झोप येण्यासाठी खास टीप
निद्रा हा आपल्या आरोग्याला एक महत्त्वाचा स्तंभ आहे अर्धरोगहरी निद्रा सर्वरोग हरी क्षुधा असे सुभाषित आहे. म्हणजेच चांगली झोप आली तर निम्म्या रोगांचा नाश होतो. बरेचदा झोप पुरेशी होत नाही किंवा शांत लागत नाही. तर आज पाहूया झोप डिस्टर्ब होण्याची कारणे आणि त्यावरचे उपाय. ..
1)झोप बिघडण्याची कारणे काय?
2) उत्तम झोप येण्यासाठी कोणते उपाय करावे?
3) उत्तम झोप येण्यासाठी खास टीप
For Arham ayurved Products Whatsapp @ 9503147803
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
#ayurveda #health #dr.smitabora #nidra #nidranash #निद्रानाश
चागलं आरोग्य पाहिजे असेल तर झोप महत्वाची आहे💯
अनिद्रा हा एक आजार आहे💯
खुप छान आहे
असच आरोग्याविषयी पाठवत जा.
आभारी आहोत.
ताई खूपच छान. सध्या झोपेची तक्रार चालू आहे. नक्की सगळ्या टिप्स महत्वाच्या आहेत.
झोप महत्वाची💯😭🙏
छानछान.
खूप छान माहिती सांगता मॅडम
खूप छान माहिती मॅडम 🙏
खुप छान कारणे आणि उपाय यांची माहिती दिली आहे 👍
खुपच, छान, आभारी, आहे धन्यवाद
खुप छान आपल्याला जमतिल अशा उपाय आहेत .
Khup chan
Subhashit 👍👌👌nd specially tips are too good
Glad you liked it
छान माहिती दिलीत 😊
Nice ताई 🔥
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
Khupch chan mahiti.
Khup chan mahiti dilit Dr
Very nice information
खुप महत्वाची माहिती
लै भरी बर का धन्य धंन्य जय भगवान .बीड
छान संदेश
खुप धन्यवाद.
Madam खूप छान माहिती दिली आहे मी खूपच ताण घेते त्यामुळे झोप येत नाही वेळे वर जेवण नाही रात्री जेवले की लगेच अर्ध्या तासात झोपायला जाते.
धन्यवाद
👌👌
👍👍👌🏻
🙏🙏🙏🙏🙏
डॉ.मी तर तुमचे videos पहाता पहाता झोपत असते.
NAMASTE sir JI
Ye sir hai kya 😮
मँम मला सायनस सर्दी नाकात मास वाढले आहे झोप यैत नाही तर ऊपाय सुचवले तर बर.होईल विनंती
नमस्कार मॅडम मला झोपाला गेलोही खोकला येतो त्यावर ऊपाय सांगावेत
तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन consultation आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM
ताई मला 7 ते 8 वर्षा पासून झोप येत नाही तर अॅलोपैथी औषध गोळ्या घ्यावे लागतात तर यासाठी उपाय सांगा
मॅम तुमचा दवाखाना कुठे आहे. तुमची माहीती चांगली असते.
message on 9852509032
Khupach chan
👌👌👌
Khup chan