Havva keli re fakt aani fakt khandesh chya porannich kay kala ahe rao tumchya angi only mohan band cha fan ahe aapan i love mohan band mi ek nombar fan ahe mohan band cha only ram sham 😍😍🥰🥰💝💝 khandesh che king no one mast jaan log raadhach kela mhanaycha akkha Maharashtrabhar garv ahe mala mi khandeshi aslyacha MH 19 🔥🔥😍😍🎵🎵🎶🎶💘💘 music che badshah only ram sham 😍😍
राम आणि शाम हे दोनही भाऊ यांना तोडच नाही यांची कला म्हणजे कला आहे अशीच कला आपल्याला माऊली च्या कृपेनें येवो अशी प्रार्थना करतो 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩 जय हरी माऊली 🚩🚩💐💐💐
राम भाऊ अन श्याम भाऊ हे आपले खान्देश चे अजय-अतुल आहेत... त्यांचे संगीत अन song ऐकून खूपच छान वाटत मी competitive exam चा study करतो जेव्हा कंटाळा येतो तेव्हा youtube वर मोहन बँड चे गाणे ऐकतो मन एकदम प्रसन्न होऊन जात.. Grand salute Ram bhau & Shyam bhau keep it up 👍
मी पण एक बंडच्या मलिक आहे पण मला हे पावरी आकली शिवाय मी कोणतं काम करत नाही खरंच मानलं तुमाला कि तुमी स्वतः ह पावरी वाजवली आता असं झालं कि बँड बंद होत चाल आहे आणि आता फक्त dj सुरु आहे पण तुमचे सारखी कलाकार असला वर किती ही dj आली पण बँड बंद होत नाही. तुमाला माझा तरफि best of luck 👍
आई वडिलांच्या रुपामध्ये तुम्हाला माऊली प्रसन्न आहे .त्यामुळे तुम्ही दोघे भाऊ रामभाऊ व शामभाऊ हे पुर्ण भारतभर प्रसिद्ध होवोत...तुमची पावरी ही महाराष्ट्रभर वाजतेय ती भारतभर प्रसिद्ध होवो हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना ...अणि तुमच्या गिराड गावचे नाव जगभर प्रसिद्ध होवोत हिच शुभेच्छा ...
शेवटची हलगी तोडच नाही खतरनाक वाजली मला तर वाटतंय त्या हलगीमधीच सर्व वाजवायला पाहिजे एक नंबर आजारी माणूस पण अंग थरथर करील,अंगात स्फुर्ती संचारली. नाद खुळा. बेस्ट ऑफ लक
भाऊ माझा मुलगा खुप खुप मोठा फॅन आहे तुमचा एक दिवस नाही गेला की त्यानं दिसातुन ५/६वेळा हि धुन ऐकली नसेल तो आता साडे५ वर्षे चा आहे त्याला गल्ली बोळात कोणी ओळखत नसेल असा एकही सापडणार नाही त्याला सर्व बॅन्ड वाला म्हणून ओळखतात
भाऊ तुमच्या या अथक परिश्रम करून जे पावरी तुम्ही सादर केली आहे त्यासाठी तुमच्या लहान भावाचा तुम्हाला प्रणाम आणि या पावरी ला उत्तम प्रतिसाद मिळत आहे भाऊ तुम्ही एकदम उत्कृष्ठ 👌👌👌 पावरी सादर केली तुम्ही अशीच नवनविन पावरी निर्माण करावेत अशी प्रार्थना मी देवा चरणी करतो
तुमचे music direct मनाला भिडणारे आहे... खूप खूप धन्यवाद 💐 भारी आहे तुमचा music band आमच्या घरी तुम्ही आला आहात.. माझ्या भावाच्या लग्नात.... ❤️❤️💐🙏🙏Jai Hari
क्षेत्रीय संगीत को एक लय बद्द रूप से प्रस्तुत करना, और बालक एवं बालिकाओं का प्रथक न्रत्य अत्यंत प्रशंसनीय है। एक नए स्वरुप में पावरी संगीत को प्रस्तुत करने के लिए आप दोनों अनुजो का आभार। इश्वर आपको और नए कार्यो हेतु शक्ति दे। जय हिन्द।
२०२० पहिल्या कोरोना लाटेपासून आठवड्यात किमान १ दा तरी तास- तास परत परत पावरी ऐकतो...खूप छान बनवली आहे ऑडियो व्हिडिओ दोन्हीही छान...आणि सर्व वाद्य एकजण तल तर एकजण सुर वाजवतात... खूप छान बंधू जोडी...🙌👌 ..देव तुमच्या जोडीला नेहमीच यश देवो .. आणि अशीच जोडी आयुष्यभर ठेवो ...😊
आजपर्यंत सगळी गाणी ऐकली पण अस गाणं आणि मुसिकं कुठेच भेटणार नाही मस्त झिंगी पावरी सगळ्या गण्यापेक्षा भारी एकदम आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच माझी इच्चा. लवकर तुमच्या पुढल्या गाणी ला प्रतिसाद भेटो
खर तर अशी पावरि अजून कोणीच बनवली नाही. काय भारी वाजवली आहे. सलाम तुमच्या कामगिरीला आणि अजून एक अशीच भन्नाट, जोरदार पावरि होऊन जाउद्या. भारी वाटलं ना राव 😅
Ram Sham bhau mind blowing performance i like and I am already fan of Mohan band because you're very talented both of brothers i like your singing and music and musical instruments and your team........ keep it up ......... God bless you........ Mauli also bless you
जबरदस्त वादन केलय दादा तुम्ही.हे फक्त तुम्हीच करू शकतात.अक्खा महाराष्ट्र व खान्देश तुमचा फॅन होईल हि पावरी ऐकून,तुमच्या या कलेला मनाचा मुजरा,।।जय हरी।।
राम श्याम भाऊ पारोळा येथे आले होते तेव्हा आमच्या ITI college जवल त्यांनी आमच्या सोबत गप्पा मारल्या अत्यंत मनमिलाऊ स्वभाव व योग्य मार्गदर्शक खरच राम भाऊ आणी श्याम भाऊ तुमच्या बद्दल कितिही बोलले तरी अपुरन राहील🙏🏻 जय हरी ❣
🚩राम कृष्ण हरि माऊली 🚩
Thanks For Watching ..🙏🙏
Plz like Share Subscribe And Comment😊😊
आति.ऊतम.आहेना पावरी मस्त रीधम.योग्य आहेच 🌱👌
धन्यवाद , दादा 😊🙏
Suruwatach itaki Chan keliy ki .. jabardast .... Ek Number... Super duper Hit ..
खुप खुप धन्यवाद , 😊🙏
Khup mast pawri ahe ram bhau ❤️ sham. Bhau ❤❤❤ ❤❤❤
धन्यवाद , दादा 😊🙏
ज्ञानेश्वर माउलींचा आशीर्वाद आहे म्हनटल्यावर नक्कीच यश भेटणार आणि वारकरी संप्रदाय हा सर्व श्रेष्ठ आहे... जय हरी🕉️🙏❤️🇮🇳
खुप खुप धन्यवाद , जय हरि माऊली 🚩🙏
लय भारी दादा......💯🔥
@@mohanbandramsham ik
@@mohanbandramsham😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
राम कृष्ण हरी माऊली
300 वेळा ऐकून झालीस पावरी तरी मन नाही भरत, ना कधीच बोर वाटते एक नंबर आहेत पावरी 👌👌👌👌👌💐💐आणि तुमची टीम पण अतिशय उत्साही आहेत वा
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
❤गुडनाईट🎉😮हाय
Havva keli re fakt aani fakt khandesh chya porannich kay kala ahe rao tumchya angi only mohan band cha fan ahe aapan i love mohan band mi ek nombar fan ahe mohan band cha only ram sham 😍😍🥰🥰💝💝 khandesh che king no one mast jaan log raadhach kela mhanaycha akkha Maharashtrabhar garv ahe mala mi khandeshi aslyacha MH 19 🔥🔥😍😍🎵🎵🎶🎶💘💘 music che badshah only ram sham 😍😍
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
ह्या पावरी मुळे मोहन Band महाराष्ट्रात 1 नम्बर आहे
खुप छान दादा 👍
माऊली कृपा 🚩😊🙏
दोघे भाऊंना व्यक्तिगत भेटण्याची संधी मिळाली, फार छान वाटले, जय हरी
धन्यवाद , दादा 😊🙏
संपूर्ण नाशिक,धुळे,नंदुबार अता ह्या पावरी चे दिवाणे होणार....... राम कृष्ण हरी राम आणि श्याम भाऊ🙏🙏🙏
जय हरि माऊली 🙏🙏🚩🚩
Hi
@@mayursuryavanshiuini8222 e
राम आणि शाम हे दोनही भाऊ यांना तोडच नाही
यांची कला म्हणजे कला आहे
अशीच कला आपल्याला माऊली च्या कृपेनें येवो
अशी प्रार्थना करतो 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
जय हरी माऊली 🚩🚩💐💐💐
जय हरि माऊली 🚩🙏😊
Ram dada & shyam dada....jay Hari mauli...aapn aalandila bhetlo hoto & mazya familit pn tumhi...rel dharangav gavat aapn bhetlo hoto.... 👌👌 कलारत्न, अप्रतिम @ जय हरी माउली @ सलाम आपल्या कार्याला
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
जय हरि माऊली 🚩
राम भाऊ अन श्याम भाऊ हे आपले खान्देश चे अजय-अतुल आहेत...
त्यांचे संगीत अन song ऐकून खूपच छान वाटत मी competitive exam चा study करतो जेव्हा कंटाळा येतो तेव्हा youtube वर मोहन बँड चे गाणे ऐकतो मन एकदम प्रसन्न होऊन जात..
Grand salute Ram bhau & Shyam bhau keep it up 👍
खुप खुप धन्यवाद , दादा 😊😊
Most wlcm dada
Maoalee.dada.lak.lak.danvad.Super 👌🎷👈🌱😁😁🙏🙏🙏
Thank-you 😊🙏
जय जय रघुवीर समर्थ
मी ड्रायव्हर हे
राम शाम पावरी रोज सकाळी
माझ्या गाडीत बसल्यावर लावतो.
जय हरी माऊली.
मी अडावद कर
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
जय हरि माऊली 🚩
Ek No. Pavri.. 🕺🕺🕺😍🙌👌👌
Thank-you 😊🙏
मनापासून पावरी ऐकली अप्रतिम👌 शब्द सुध्दा अपुरे पडतात. mind blowing 👌👌👌
खुप खुप धन्यवाद ,😊🙏
Kup sundar vajval aahi 👍🙏ek ch no
Thank-you 😊🙏
राम भाऊ आणि शाम भाऊ तुम्ही एवढी साहित्य एकाच वेळी वाजवली मला खूप आवडली पावरी खूप छान वाजवली आपल्या खान्देश ची शान राम आणि शाम
धन्यवाद , 😊
मी पण एक बंडच्या मलिक आहे पण मला हे पावरी आकली शिवाय मी कोणतं काम करत नाही
खरंच मानलं तुमाला कि तुमी स्वतः ह पावरी वाजवली
आता असं झालं कि बँड बंद होत चाल आहे आणि आता फक्त dj सुरु आहे पण तुमचे सारखी कलाकार असला वर किती ही dj आली पण बँड बंद होत नाही. तुमाला माझा तरफि best of luck 👍
खुप खुप धन्यवाद , दादा
माऊली कृपा 🚩😊🙏
मला खुप आंनाद झाला की तुमच्या सारखे फेमस कलाकार महाराष्ट्र मधे आहेत 😘😘👌👌👌👌 प्रतेक बँडवाला आपला फेमस पावरी वाजत आहे 1 नंबर भाऊ 👌👌👌
खुप खुप धन्यवाद दादा 😊🙏
पहिले गावात राम दादा शाम दादा मोहन बँड यांना कोणी ओळखत न होत आणि आता गावाला मोहन बँड मुळे ओळखतात
कृपा त्या माऊलिंची 🚩😊🙏
Bhau Now I’m getting to This vibe 💕.ek number Bhau 🙌🏼🔥💯
Thank-you 😊🙏
आई वडिलांच्या रुपामध्ये तुम्हाला माऊली प्रसन्न आहे .त्यामुळे तुम्ही दोघे भाऊ रामभाऊ व शामभाऊ हे पुर्ण भारतभर प्रसिद्ध होवोत...तुमची पावरी ही महाराष्ट्रभर वाजतेय ती भारतभर प्रसिद्ध होवो हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना ...अणि तुमच्या गिराड गावचे नाव जगभर प्रसिद्ध होवोत हिच शुभेच्छा ...
खुप खुप धन्यवाद , माऊली 🚩🚩🙏🙏
Khup Chan
राम कृष्ण हरि
होनारच
I Like it very nice
माऊली बँड जळगाव खानदेश पावरी एकच नंबर भाऊ जय महाराष्ट्र
मन नाही भरत हे पावरी ऐकुन खुप छान राम श्याम जोडी व मोहन गिरड मास्टर
धन्यवाद , दादा 😊🙏
शेवटची हलगी तोडच नाही
खतरनाक वाजली मला तर वाटतंय त्या हलगीमधीच सर्व वाजवायला पाहिजे एक नंबर
आजारी माणूस पण अंग थरथर करील,अंगात स्फुर्ती संचारली.
नाद खुळा.
बेस्ट ऑफ लक
खुप खुप धन्यवाद , दादा 🙏🙏
नमन करतो सर .......तुमच्या या पावरी म्यूज़िक ला .....👌👌🙏
धन्यवाद , दादा 😊
❤❤🙏🙏राम शाम दादा 1नंबर खान्देश किंग
Thank-you 😊🙏
म्युझिक क्षेत्रात गोड क्रांती .खुप वेळा ऐकून सुद्धा ऐकतच रहाव.,एवढं अप्रतिम संगित आहे .. जयहरी माऊली,.
माऊली कृपा 🚩😊🙏
🌹❣️शब्द,,,च,,,सुचत नाही,,,लिहायला। ,,,
खरच,,1च,,,नबंर,🙏राम भाऊ,शाम भाऊ, आमच्या कडुन लेट पण थेट शुभेच्छा ,,,🌹🌹त्यापण शिवमय,,,🌹❣️
❣️🌹⛳जय म जिजाऊ,,जय छ,शिवराय,
धन्यवाद दादा 🚩जय शिवराय 🚩😊🙏
खुप धम्माल अशी सुपरहिट पावरी.. 👌🏻👌🏻
राम शाम भाऊ..
धन्यवाद , दादा 😊🙏
भाऊ माझा मुलगा खुप खुप मोठा फॅन आहे तुमचा एक दिवस नाही गेला की त्यानं दिसातुन ५/६वेळा हि धुन ऐकली नसेल तो आता साडे५ वर्षे चा आहे त्याला गल्ली बोळात कोणी ओळखत नसेल असा एकही सापडणार नाही त्याला सर्व बॅन्ड वाला म्हणून ओळखतात
धन्यवाद , 😊🙏
❤
❤❤🎉🎉
एक नंबर.....
❤❤mst aahe mi pn band lover aahe dada band lover
खानदेश चे अजय अतुल
....सलाम तुम्हाला ज्या आईच्या ऊदरि जन्म घेतला त्या मातेला पण .
जय राण.
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
L"p
Lay bhari Dada..its ahe dada pawari.Nice bhau.Khup Chan Dada..super bhau🕺🕺👌👌
Thank-you , dada 😊🙏
विषय हार्ड आहे भाऊ तुमचा. फॅन झालो तुमच्या पावरी चा.
धन्यवाद दादा 😊🙏
शाम भाऊ तुम्ही बासरी&oragan 1च. नं वाजवता....👌👌👌आणि राम दादांचा तर नादच करायचा नाय.....1एक नंबर.....
🙏🙏 कला हेच जीवन 🙏🙏
Thank-you 🙏😊
चागले आहे ना.माऊली. हे.आगदि आशि.शिकवण मनजे.कला.गूनाना.वाट.निर्मान धन्यवाद 🙏🙏🙏🌱🌹🤲👌👌👌☘️🌿
जय हरि माऊली 🚩🙏😊
22 लाख views ग्रेट ....220 लाख होवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना ,
मोहन बँड...... राम .....शाम ....👌👌
From mumbai
खुप खुप धन्यवाद दादा 😊🙏🙏
अप्रतिम संगीत🎤🎼🎹🎶 पावरी ऐकताना मन गहिवरून येतय, 🙏🙏🙏
धन्यवाद दादा 😊🙏🙏
भाऊ लय भालि
1कच नंबर भाऊ अप्रतिम लय भारी राम कृष्ण हरी माऊली
जय हरि माऊली 🚩🙏😊
भाऊ तुमच्या या अथक परिश्रम करून जे पावरी तुम्ही सादर केली आहे त्यासाठी तुमच्या लहान भावाचा तुम्हाला प्रणाम आणि या पावरी ला उत्तम प्रतिसाद मिळत आहे भाऊ तुम्ही एकदम उत्कृष्ठ 👌👌👌 पावरी सादर केली
तुम्ही अशीच नवनविन पावरी निर्माण करावेत अशी प्रार्थना मी देवा चरणी करतो
खुप खुप धन्यवाद दादा 😊🙏
😍💓 सुंदर अप्रतीम साधी राहनीमान आणी उच्च विचार सरनी याचे अनमोल उदाहरण म्हणजे🙏🏻 राम भाऊ आणी श्याम भाऊ❣
🙏🙏😊
*हे मात्र १०१% खरंय..*
Khandesh mdhye yachya bina Vishay ni hott ❤😌💯
Thank-you 😊🙏
तुमचे music direct मनाला भिडणारे आहे... खूप खूप धन्यवाद 💐 भारी आहे तुमचा music band आमच्या घरी तुम्ही आला आहात.. माझ्या भावाच्या लग्नात.... ❤️❤️💐🙏🙏Jai Hari
खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏 जय हरी माऊली🚩🚩😊
तुम्ही एक सुंदर पावरी वाद्य सादर करून खानदेश परिवार आपला ऋणी आहे खूपच भारी sir ji😍😍😍😍💪🙏
Thank-you 😊😊🙏
Ek nambar👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Thank-you 😊🙏
माऊली खूपच छान ...अभिमान आहे आपली संस्कृती अजून जपली आहे
राम कृष्ण हरी
धन्यवाद , दादा 🙏🚩जय हरि माऊली 🚩🙏
Nice 👌👌👌
Nice ram sham sir jay hari,,, माऊली आपणांस उदंड आयुष्य देवो बलदंड शक्ति दे वो
खुप खुप धन्यवाद , दादा 🚩जय हरि माऊली 🚩🙏🙏
१००० सावा दखाई गे .तरी मण भरत नी,मस्त गाणं वा
धन्यवाद , दादा 😊🙏
Khup sundar tune ahe...salaam ahe tumchya kamala...all the best
Thank-you 😊🙏
पावरी तर छान आहे पन 1.46 पासून जी धुन आणि वादन जबरदस्त आहे....
सलाम भाऊ तुम्हाला....असा बैंड होने नाही...
धन्यवाद , दादा 😊🙏
शब्द नाही तुमच्या कलेला लय भारी👆👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌zakassss
धन्यवाद , दादा 😊🙏
🥀🥀🥀🥀काय बोलु ✨✨✨✨✨आता भाऊ 🕴️ मिपन पन 🙋🙋🙋🙋 तुमच्या बॅडच्या आवाजात💃💃💃💃💃💃 जबर्दस्त डॉ नस 🌾🌾🌾🌾केला 👌👌👌असाच 🏵️🏵️🏵️तुम्हि पिडानपिडी कार्यक्रम टेवत जा👈तुम्हि नादच केला सेठ 👈🥀🥀🥀🥀
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
खुप भारी लय भारी शब्द कमी पडले बोलायला राम कृष्ण हरी👍👍👍👍👍
धन्यवाद , दादा 🚩 जय हरि 🚩 😊
Singer sathe तुमचे गाणे खूपच भारी असतात
@@bharatkamble7836 thanks 👍
Hii
धन्यवाद सोनु भाऊ
आश्चर्य चकित.होनेयासारखे.पावरी.गुणधर्म आहे. ना.जय.माऊली चा.आशिर्वाद आहे.दादा हो खरच आहे कि.🙏🙏🙏🙏🙏🌱🌱🌱👌👌👌👌😷😷😎😎
जय हरि माऊली 🚩🙏😊
आपला खान्देश एक मात्र असा विभाग शे. कि त्या ठिकाणे छोटा-छोटा गाव मधुन मोठा-मोठा कलाकार बाहेर जायेल शेत..
जय खान्देश
जय हरि माऊली 🚩🚩😊
Hi
@@mohanbandramsham Jay Hari🚩🚩🚩
क्षेत्रीय संगीत को एक लय बद्द रूप से प्रस्तुत करना, और बालक एवं बालिकाओं का प्रथक न्रत्य अत्यंत प्रशंसनीय है। एक नए स्वरुप में पावरी संगीत को प्रस्तुत करने के लिए आप दोनों अनुजो का आभार। इश्वर आपको और नए कार्यो हेतु शक्ति दे। जय हिन्द।
Thank-you 😊🙏🙏
कडक भाऊ
एक नंबर वाजस ना भो 👌
Thank-you 😊🙏
Hi
Sir
Hi pavri gane chi idea 👌👌👍🌹
राम भाऊ आणि श्याम भाऊ
जय हरी माऊली
१नंबर पवरी
लय भारी मस्त मुसिक आहे
धन्यवाद दादा 😊🙏
Hii
@@rohinijadhav1981 hii
२०२० पहिल्या कोरोना लाटेपासून आठवड्यात किमान १ दा तरी तास- तास परत परत पावरी ऐकतो...खूप छान बनवली आहे ऑडियो व्हिडिओ दोन्हीही छान...आणि सर्व वाद्य एकजण तल तर एकजण सुर वाजवतात... खूप छान बंधू जोडी...🙌👌 ..देव तुमच्या जोडीला नेहमीच यश देवो .. आणि अशीच जोडी आयुष्यभर ठेवो ...😊
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
All Instrumentl 1 Khandashi Pavri Ek Dum Kadak
Thank-you , dada 😊
Dada Ajun Thoda Ahirani Gavti Swage Pahije Hoti
Love n more power to you guys. Great work - from 🇺🇸 USA खुप छान
Thank-you , dada 😊🙏
Wagh usa mdhe ksky yayla lagle😅
Bhau tumhari pavri bhohat fems ho gai
Thank-you 🙏
Congratulations ram dada & sham dada 10 milion wivership cmplet cngr all tems ❤️👍😘
Thank-you 😊🙏
Khandeshachi aani GIRAD gavachi shan mhanaje MOHAN BAND GIRAD , Master - Ram and Sham 👍👍
धन्यवाद ,दादा
आजपर्यंत सगळी गाणी ऐकली पण अस गाणं आणि मुसिकं कुठेच भेटणार नाही मस्त झिंगी पावरी सगळ्या गण्यापेक्षा भारी एकदम आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच माझी इच्चा. लवकर तुमच्या पुढल्या गाणी ला प्रतिसाद भेटो
खूप खूप धन्यवाद , दादा 🙏😊
शेवटची हलगी लय भारी वाजवलीय राव 👌👌👌👌कडक
धन्यवाद , दादा 😊
Excellent Composed Music... Khandeshi AR Rahman... Heartly Congratulations to you.
Thank-you 😊🙏
Fjg in hindi
मी धनश्री नमस्कार राम मामा शाम मामा खुप सुंदर
धन्यवाद , दीदी 😊🙏
तुम्ही तर महाराष्ट्राची शान आहेत याआणि खान्देशाची जान आहात😎🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
Ek number Ram Shyam Sundar ❤️
Thank-you 🙏😊
खूपच छान वाजले आहे व डान्स पण छान आहे
धन्यवाद , 🙏😊
सुन्दर संगीत मास्टर राम & शाम तुम्ही या खान्देश मध्ये जन्म घेतला मास्टर आम्हाला खुप अभिमान आहे
धन्यवाद , दादा 😊🙏
I listen this song every day great creation
Khup Chan Pavari aahe
Thank-you 😊🙏
लय भारी पावरी माऊली अती सुंदर मि औरंगाबाद कर. ❤ 🙏राम कृष्ण हरी राम आणि श्याम भाऊ 🙏
जय हरि माऊली 🚩🙏😊
Very nice ब्युटी full सोंग 💐💐👌
Thank-you 😊🙏
श्री विठ्ठल महाराज जी........🚩🚩🚩
.
.
.
.
.
अप्रतिम गान
Mauli 🚩🚩🙏😊
लास लय भारी हलगी आणि सगळं नाद खुळा
धन्यवाद , 😊🙏
Giradchi Shan amche mitr ram da ani sham da . Awesome music 👌👌👌👌👌👌👌
Thank-you 😊😊
महाराष्ट्राची कला अपरंपार, जय महाराष्ट्र
धन्यवाद 🙏
खानदेशाचे अजय-अतुल.👌👌👌
जय हरि माऊली 🚩🙏😊
खर तर अशी पावरि अजून कोणीच बनवली नाही. काय भारी वाजवली आहे. सलाम तुमच्या कामगिरीला आणि अजून एक अशीच भन्नाट, जोरदार पावरि होऊन जाउद्या. भारी वाटलं ना राव 😅
पाच वेळेस ऐकली. पण मनच भरत नहीं. 😘
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
खानदेश आणि बँड च्या मनाने किती वाद्य वाजले गेले आहेत हे बघा खूप सुंदर अप्रतिम दादा
धन्यवाद , दादा 😊🙏
खरच खुप छान वाजता सर् तुम्ही
जय खान्देश
अख्या महाराष्ट्रमध्ये तुमच्या सारखीजोळ कोणी लावनार भाऊ
धन्यवाद राम,शाम भाऊ
जय हरि माऊली रवि पाटील टोळी (पुणे)
जय हरि माऊली 🚩🚩🙏😊
Ravindra Patil पक
Ram Sham bhau mind blowing performance i like and I am already fan of Mohan band because you're very talented both of brothers i like your singing and music and musical instruments and your team........ keep it up ......... God bless you........ Mauli also bless you
Thank-you , dada 😊🙏
जबरदस्त कलाकार अन कलाकारी......खान्देशची शान आहात आपण...🤝🤝❤️💐💐
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
भाऊ खूपच छान पावरी बनवली आहे तुम्ही आणखी बनवा तुमची ही पावरी आख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध होवो ......!
Salute for Your Work and Best of Luck .....!
खुप खुप धन्यवाद दादा 😊🙏
No.1 band in maharashtra. ..
Mohan band the best. . .
Thank-you , dada 😊
मी गिरड चा,मला या बँड चा अभिमान आहे आज माझ्या मातीतून फुललेला हा बँड मला गर्व आहे
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
बाप रे बाप किती साहित्य वाजवले आहे कमाल आहे राव
कूपा त्या माऊलींची 🚩🚩😊
@@mohanbandramsham जय हरी माऊली
Guys gn MN
@@bhartipatil3930 what
सगळ्यात भारी मोहन band साऊंड सिस्टीम भारि और दोनो भाई भारि
१ नंबर विडिओ राम शाम भाऊ गिरड
धन्यवाद , दादा 🙏
जबरदस्त वादन केलय दादा तुम्ही.हे फक्त तुम्हीच करू शकतात.अक्खा महाराष्ट्र व खान्देश तुमचा फॅन होईल हि पावरी ऐकून,तुमच्या या कलेला मनाचा मुजरा,।।जय हरी।।
खुप खुप धन्यवाद , माऊली 🙏🙏🚩🚩
खूप सुंदर 👍👍
Kharach pavrila tod nahi. I pahilyanda ashi pavri aaikala mllali me tar 50 veles aikto supper pavri ataparyantchi no. 1 pavri. thanks Ram Sham
खूप खूप धन्यवाद , दादा 🙏😊
राम श्याम भाऊ पारोळा येथे आले होते तेव्हा आमच्या ITI college जवल त्यांनी आमच्या सोबत गप्पा मारल्या अत्यंत मनमिलाऊ स्वभाव व योग्य मार्गदर्शक खरच राम भाऊ आणी श्याम भाऊ तुमच्या बद्दल कितिही बोलले तरी अपुरन राहील🙏🏻
जय हरी ❣
धन्यवाद ,दादा 🚩 जय हरि माऊली 🚩😊
जय हरि माऊली
Hi
From 7:02 Mohan band ram sham.....to end ......👍👍👍👍👍 .....👌👌👌👌
😊😊
that's a beauty अहिराणी ग्रुपडान्स pauri I like it
Thank-you 😊🙏