बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे दर वाढले. काही दिवसांमध्ये सोयाबीन आणि कांद्याचे दर चढेच राहण्याची शक्यता

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024
  • केंद्र सरकारच्या निर्णयाचे अमेरिका आणि मलेशियामध्ये पडसाद. अमेरिकेमध्ये सोयाबीन तेल आणि पेंडीच्या दरामध्ये घसरण, मलेशियामध्ये सुद्धा पाम तेलाच्या किमतीमध्ये घसरण होण्याची शक्यता. मग इथेच खाद्य तेलाचे भाव २० रूपयांनी कसे वाढले ? कमोडिटी बाजाराच्या अभ्यासक श्रीकांत कुवळेकर live
    देशांतर्गत बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे दर वाढले. काही दिवसांमध्ये सोयाबीन आणि कांद्याचे दर चढेच राहण्याची शक्यता…पण त्यामुळे महागाई वाढणार नाही. देशांतर्गत सोयाबीनची जेवढी गरज तेवढंच उत्पादन झालेला आहे. मध्य प्रदेश मध्ये सोयाबीनचा हमीभाव वाढला ही बातमी खोटी. खाद्यतेल आयात करण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या धोरणामध्ये कोणताही मोठा बदल झालेला नाही.

Комментарии • 35

  • @ShashankKingre-c9e
    @ShashankKingre-c9e 14 дней назад +5

    आपल्याकडून नेहमी सर्वांना अपेक्षा असते राहुल सर तुम्ही नेहमी शेतकऱ्यांना धीर देत आहे धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहे सर आपले

  • @dipakphad7865
    @dipakphad7865 14 дней назад +5

    राहूल सर तुमचे सर्वप्रथम आभार.तुम्ही कायम शेतकरी प्रश्नवर बोलत असता.

  • @sachinchamele
    @sachinchamele 14 дней назад +3

    खूप खूप अभिनंदन सर आणि अशाच प्रकारचे शेअर मार्केट आणि कमोडिटी विषयाचे रोजच्या व्यवहारावर होणारे आर्थिक परिणाम याबद्दल संपूर्ण माहिती देत आहात. याचा फायदा घेऊन आमच्या ज्ञानात भर होत आहे. असेच विषय घेऊन येत रहा आणि आम्ही वाट पाहतो...😊

  • @Shekharmore99
    @Shekharmore99 14 дней назад +3

    Dabba 2100 kara ,pan 6000 bhav dya

  • @sharadkharat3674
    @sharadkharat3674 14 дней назад +3

    श्रीकांत सर व राहुल सरांचे खूप खूप धन्यवाद

  • @jawaharbhakkad7675
    @jawaharbhakkad7675 14 дней назад +3

    धन्यवाद राहुल

  • @yogeshdubey312
    @yogeshdubey312 14 дней назад +1

    मित्रा ना आज कुणा जवळ विकायला कांदा
    नाहीच..तर फायदा काय..सोयाबीन उत्पादक
    पण तेच पिळला गेले हिशोब तर चुकता होणारच...

  • @PandurangPawar-i6l
    @PandurangPawar-i6l 12 дней назад

    KULKARNISIR KHUP VALUABLE INFORMATION SOYABEAN SHETKARYANA DILIT.

  • @deepakanandwar4111
    @deepakanandwar4111 14 дней назад

    सर कापूस उत्पादकांसाठी सुद्धा चर्चा घडवून आणावी

  • @AnantGunjkar
    @AnantGunjkar 14 дней назад +1

    राहुलभाऊ शेतकर्‍यांच्या प्रश्नावर अडचणीवर नेहमी वाचा फोडता असेच शेतकर्‍यांच्या पाठीशी रहा

  • @utu986
    @utu986 14 дней назад +1

    अहो sir सोयाबीन तेल खाण्यात वापरलं जात

  • @laveshkolhe7603
    @laveshkolhe7603 14 дней назад +1

    राहुल सर आम्ही 4200, सोयाबीन विकल आता या भावावाढीचा फायदा फक्त व्यापारी साठवनूकदार या नाच आहे शेतकरी वार्यावर आहे

  • @Rohitsharma18131
    @Rohitsharma18131 14 дней назад +1

    Tumhi shetkaryanche prashna uchalat raha.... Aamhi shetkari tumhala dokyavr gheu. Vidarbhart BJP la fatka basnarch te tyanchya survey madhe pn disl aahe..... १५००₹/ Qt. Kapsachi vechai aahe. Kahi urat nahi kapsat. ९ te १० hajar cha bhav pahije. Aani soyabean ६०००+. Piyush Goyal n soyabean, kapus valya shetkaryanna barbad kel.

  • @musalebadrinath1458
    @musalebadrinath1458 13 дней назад

    शेतीची जाण असलेला एकमेव सच्चा पत्रकार❤

  • @balajimali2013
    @balajimali2013 14 дней назад +1

    व्यापारी मला मला झाले आहे शेतकरी भिकारी झाला

  • @PandurangPawar-i6l
    @PandurangPawar-i6l 12 дней назад

    SHETKARUANA KARJ MUKTI DYAVI SARAKARANE.

  • @jagannathwagh7108
    @jagannathwagh7108 14 дней назад

    धन्यवाद राहुल सर

  • @maniknagargoje7087
    @maniknagargoje7087 14 дней назад +1

    नेहमी माहिती द्या

  • @utu986
    @utu986 14 дней назад

    शेतकऱ्यांनी केंद्र सरकार मध्ये कोणत्याही बहुमताने निवडून देऊ नये तसच राज्यात देखील तरच राजकारणी शेतकऱ्यांचा आणि त्यांचा कुटुंबाचा विचार करेल.... बहुमताने निवडून दिला कि राजकारणी मजतात, जस मोदी शाह, फडणवीस माजले होते... आता आले लोकसभा पासून लायकीवर

  • @utu986
    @utu986 14 дней назад

    ज्यांना कांदा महाग वाटतो त्यांनी कोबी खा... एक महिन्याचा रिचार्जे करू नका, ekadha pizza खाऊ नका, नवीन mobile घेऊ नका

  • @yogeshdubey312
    @yogeshdubey312 14 дней назад

    तुम्ही मार्च ते जून वीस रुपये किलोची गॅरंटी
    घ्या..झाल सर्व कांदा उत्पादक तुमच्या पाठीशी.

  • @vikrantjadhav6131
    @vikrantjadhav6131 14 дней назад +1

    Dhanyavad saheb

  • @bhausahebthete5496
    @bhausahebthete5496 14 дней назад

    शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उचलून धारा सर

  • @vasantjadhav917
    @vasantjadhav917 14 дней назад

    Jati want rk

    • @uttampune9431
      @uttampune9431 13 дней назад +1

      M p चा संदर्भ...समर्थन मूल्य 5890 ??? आहे... हॆ चुकीचं ते 4892 आहे.

  • @Tony_Stark_100
    @Tony_Stark_100 14 дней назад

    तेल डबा 1800 शे च 2100झाला sir

    • @GajananShejul-qb4kn
      @GajananShejul-qb4kn 14 дней назад +2

      मग काय झालं

    • @madhavlokhande3070
      @madhavlokhande3070 14 дней назад +3

      2 नाही 4 होऊ द्या पण शेतकर्‍याला भाव मिळू द्या

    • @Tony_Stark_100
      @Tony_Stark_100 14 дней назад

      शेतकऱ्यांना 60 रुपये भाव द्या पण तेल 1600 करा डबा ,

    • @Bhaiyya7463
      @Bhaiyya7463 14 дней назад +1

      चालू झाल यांच...