#Vishalgad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • Fort Kolhapur- गेल्या २० वर्षात किल्ले विशाळगडावर ६४ ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. मात्र याकडे राजकारण्यांपासून पुरातत्व खाते, महसूल विभाग आणि जिल्हा परिषदेपासून ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. याला वाचा फोडण्यासाठी १९ मार्च रोजी शिवाजी चौकासह राज्यभर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे प्रवक्ते सुनील घनवट यांनी केला आहे.
    विशाळगडावरील अतिक्रमणे, पुरातत्व खात्याची बेजबाबदाल लेखी उत्तरे, बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्यासह शिवरायांच्या सुनबाई अहिल्याबाई भोसले यांच्या समाध्यांकडे झालेले दुर्लक्ष याबाबत सोदाहरण माहिती त्यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.घनवट म्हणाले, आमच्यासाठी वंदनीय असणाऱ्या व्यक्तिंच्या समाध्यांकडे दुर्लक्ष आणि दर्ग्यांच्या विकासासाठी मात्र लाखो रूपये खर्च केले जात आहेत. १९९७ ते २०१८ या कालावधीचा अभ्यास करता किल्ल्यावरील मंदिरांचे आणि जागेचे क्षेत्रफळ कमी झाले आहे तर मशिदी आणि दर्ग्यांच्या जागा वाढली आहे.
    #news # विशाल गड अतिक्रमण हटवा #savevishalgad #vishalgad#chhtrapatishivajimaharaj #vishalgad fort #eknathshinde#chhtrapatishivajimaharajstatus#illegalbusiness#muttonshops #कचरा #कोल्हापूरकर #kolhapur #panhalafort #pawankhindmovie #pawankhind #bajiprabhudeshpande #rayjibandal

Комментарии •