मुख्यमंत्री Ladki Bahin योजनेवरून Raj Thackeray आक्रमक, थेट हल्लाबोल | MNS | Eknath Shinde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #RajThackeray #AmitThackeray #MNS #VidhanSabhaElections2024
    शिंदे-फडणवीस सरकारने आणलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी मनसेकडून मुंबईत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरेंनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
    ---------
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 99

  • @DhananjaySutar1983
    @DhananjaySutar1983 Месяц назад +67

    कधी कधी तुम्ही बोलता ते अगदी बरोबर असते पण नंतर अडचण येते की तुम्ही पुन्हा भूमिका बदलता

    • @anilparab4974
      @anilparab4974 Месяц назад +7

      😅😅😅😅😅😂😂😂सुपारी मिळाली की काय करणार बाबा😅😅😅😅😅😅

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 Месяц назад

      कुणाची मत खातील!
      कुणाची मत खातील!
      कुणाची मत खातील!
      कुणाची मत खातील!
      कुणाची मत खातील!
      कुणाची मत खातील!
      कुणाची मत खातील!
      कुणाची मत खातील!
      कुणाची मत खातील!
      बंद करा हे ते फडतुस उध्दव अन् पवार पेक्षा राजं ठाकरे नेत्या कडे व्हिजन आहे ते तुम्हा पत्रकारांना नको आहे फक्तं भांडणं लावून आपले चेनेलस् चालवायचे हेच तुम्हाला उध्दव अन् पवार कढून हवे आहे!

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 Месяц назад

      अरे परीस्थिती कशी होती ह्या बदल बोला ना? मोदी मुळे सर्वांचे धाबे दणाणले होते, उध्दव पवार सारखे निच राजकारण केले असतें तर निर्णय घेणे सोपे गेले असतें! परंतु हे पत्रकार उध्दव ची खोकी घेवून राजं ठाकरे ना बदनाम करत आहेत की भूमिका बदलतात! उध्दव तर हिरव्या चादरीत घुसलाय हा तर किती मोठा u टर्न आहे परंतु पत्रकार त्याला स्त्रेटेजी च नाव देत आहेत!

    • @pramodahiwale3939
      @pramodahiwale3939 Месяц назад +1

      सुपारी आणि दुपारी

    • @sandeepkumarrocks
      @sandeepkumarrocks Месяц назад +1

      Thode paise hyala dile tar ha pan gapp basel

  • @pravin7376
    @pravin7376 Месяц назад +25

    मी फक्त याची बदललेली भूमिका बघायला येतो, त्यावरून समजते की यांनी कोणाची सुपारी घेतली

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 Месяц назад

      अरे परीस्थिती कशी होती ह्या बदल बोला ना? मोदी मुळे सर्वांचे धाबे दणाणले होते, उध्दव पवार सारखे निच राजकारण केले असतें तर निर्णय घेणे सोपे गेले असतें! परंतु हे पत्रकार उध्दव ची खोकी घेवून राजं ठाकरे ना बदनाम करत आहेत की भूमिका बदलतात! उध्दव तर हिरव्या चादरीत घुसलाय हा तर किती मोठा u टर्न आहे परंतु पत्रकार त्याला स्त्रेटेजी च नाव देत आहेत!

    • @CRIC7-7
      @CRIC7-7 Месяц назад

      Bs गप्पा

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 Месяц назад

      @@pravin7376 मूर्ख

  • @dattatrayakakde4722
    @dattatrayakakde4722 Месяц назад +13

    पाकीट भेटले नाही वाटतं

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 Месяц назад +9

    यांच्यावर कोणीच विस्वास ठेवत नाही कारण हे आज ज्यांच्यावर टीका करतील ऊद्या त्यांनाच बीन शर्त पाठींबा देतील जनतेला सर्व माहिती आहे अशा मुलेच यांचे कार्यकर्ते ही यांना सोडुन गेले

  • @rameshchakre7421
    @rameshchakre7421 Месяц назад +13

    मुनगंटीवार यांनी ३३ कोटी झाडे🌲🌳🌴 लावली होती ते कुठे आहेत

  • @vishnuwamne3
    @vishnuwamne3 Месяц назад +18

    आपण हे भाजपला का सांगत नाही

    • @anilparab4974
      @anilparab4974 Месяц назад +2

      लोकसभे ला ५ सभे ची.८० कोटी ची सुपारी मिळाली बाबा😅😅😅😅

  • @ganeshpatil-mq9cg
    @ganeshpatil-mq9cg Месяц назад +15

    अहो पण साहेब तुम्ही तर चालू सरकार सोबत आहात...

  • @rameshwarabuj2560
    @rameshwarabuj2560 Месяц назад +12

    लोकसभेच्या निवडणुकीत का वेडे पणा केला जनता विश्वास ठेवणार नाही आता घरी ष
    बसा

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 Месяц назад

      अरे परीस्थिती कशी होती ह्या बदल बोला ना? मोदी मुळे सर्वांचे धाबे दणाणले होते, उध्दव पवार सारखे निच राजकारण केले असतें तर निर्णय घेणे सोपे गेले असतें! परंतु हे पत्रकार उध्दव ची खोकी घेवून राजं ठाकरे ना बदनाम करत आहेत की भूमिका बदलतात! उध्दव तर हिरव्या चादरीत घुसलाय हा तर किती मोठा u टर्न आहे परंतु पत्रकार त्याला स्त्रेटेजी च नाव देत आहेत!

  • @yogeshmore5941
    @yogeshmore5941 Месяц назад +9

    महाराष्ट्र त चालु झाल आहे तमासा मडळ राज ठाकरे

    • @CRIC7-7
      @CRIC7-7 Месяц назад

      वडापाव सेना पण

  • @navnathdhupe4954
    @navnathdhupe4954 Месяц назад +16

    सुपरी वाजवन झालं वाटतंय

  • @sadashivkulthe4997
    @sadashivkulthe4997 Месяц назад +2

    राज ठाकरे साहेब
    तुम्हीच
    एका गोष्टीवर ठाम रहा.
    भूमिका बदलू नका.

  • @SamadhanBagal-bw7kp
    @SamadhanBagal-bw7kp Месяц назад +21

    तुम्हाला काय वाटतं काय फरक पडत नाय बिन शर्ट पाठिंबा देत चला

  • @socialgroup1317
    @socialgroup1317 Месяц назад +5

    निसर्गाच्या बाबतीत नक्की आपण आता खूप सिरीयस व्हायला पाहिजे

  • @subhashbalkawade366
    @subhashbalkawade366 Месяц назад +2

    सामना जिंकल्यानंतर सौरभ गांगुली शर्ट काढुन पळाला होता रिटायरमेंट

  • @VijayJadhav-rw6yy
    @VijayJadhav-rw6yy Месяц назад +3

    हे म्हणजे गुलाल तिकडे चांगभले

  • @anilgangurde4745
    @anilgangurde4745 Месяц назад +2

    😊 कुठल्यातरी एका वीडियो मध्ये राज साहेब म्हणाले माझ्या ढुंगणाने अक्षरशः हंबरडा फोडला .. इंस्टाग्रामवर रिल्स आहे😊

  • @sureshkolvankar9148
    @sureshkolvankar9148 Месяц назад +11

    बिनसलं वाटतं ?

    • @abhisheksalunkhe1668
      @abhisheksalunkhe1668 Месяц назад +2

      पाकीट पोहोचलं नाही आहे आजुन भेटलं की बिनशर्त😂

    • @CRIC7-7
      @CRIC7-7 Месяц назад

      @@abhisheksalunkhe1668 तुम्ही सुधारणार नाही वडापाव सेना

    • @abhisheksalunkhe1668
      @abhisheksalunkhe1668 Месяц назад

      @@CRIC7-7 तुम्ही सुधरले का घे 200 बोल मनसे

    • @CRIC7-7
      @CRIC7-7 Месяц назад

      @@abhisheksalunkhe1668 वडापाव घेऊन मतदान करता तस आम्ही नाही सोनिया सेना 200तुम्ही
      घेता वडापाव साठी 😂😂😂😂😂

    • @abhisheksalunkhe1668
      @abhisheksalunkhe1668 Месяц назад +1

      @@CRIC7-7 तुम्ही 2019 मध्ये सोनियांची चाटत होतात... Ed लागल्यावर लाव रे तो व्हिडीओ बंद केले घे 200 बोल मनसे 😂

  • @AnilShendge-os5qx
    @AnilShendge-os5qx Месяц назад +2

    सुपारी बाज माणूस कधी तरी दिसायचं पाऊस, पडला की छत्राया उगवता तात तसे 😂

  • @aavinashrahate7504
    @aavinashrahate7504 Месяц назад +3

    आता जाग आली साहेब तुम्हाला पैसे नाही दिले का bjp वाल्यानी

    • @maheshwari778.
      @maheshwari778. Месяц назад

      रिचार्ज नसेल मारला भाजपने

  • @rameshmore3213
    @rameshmore3213 Месяц назад +2

    फडणवीसांनी एका रात्रीत आरे मधली अनेक झाडं तोडली तेव्हा आपण गप्प का होतात

  • @nitinpawar5205
    @nitinpawar5205 Месяц назад +3

    😅😂 शरडा

  • @mangeshmale884
    @mangeshmale884 Месяц назад +8

    बरोबर आहे राज साहेब

  • @sandeepkumarrocks
    @sandeepkumarrocks Месяц назад +1

    थोडे पैसे ह्याला पण द्या,तर गप्प बसेल नेहमी सारखा

  • @pradipdevadkar8019
    @pradipdevadkar8019 Месяц назад +2

    वॄक्ष तोडी बाबत मत बरोबर आहे, नवीन महामार्ग निर्माण करते वेळी पण प्रचंड जंगल व झाडे तोडली गेली व जात आहेत.याकडेही लक्ष दिले पाहिजे

  • @Maharahstra
    @Maharahstra Месяц назад +5

    सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणूका लढणारा
    महाराष्ट्राचा एकमेव शेवटचा पर्याय
    राज ठाकरे🚩
    आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच^^

    • @anilparab4974
      @anilparab4974 Месяц назад +4

      गुजरात नव निर्माण सेना😅😅😅😅😅😅

    • @Sagaranand..
      @Sagaranand.. Месяц назад

      😂😂😂🤣🤣🤣 काही पण

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 Месяц назад +3

    मग आता भेटी गाठी बंद करणार का

  • @ImranShaikh-sn8vx
    @ImranShaikh-sn8vx Месяц назад

    saheb aapne ek kaam bahot acha kiya or wo he city k andar k toll nake..jo aapne band karaya..or aapne ye bat bilkul sahi kaha raste k khadde band karne ka 🙏

  • @VijayJadhav-rw6yy
    @VijayJadhav-rw6yy Месяц назад

    उगीचच याला काय म्हणताय म्हणून अडखळत बोलायचे, नावं माहीत असून पाठीमागे विचारायचे, प्रत्येक वेळी वेगळी भूमिका, कंटाळा आला, रिटायरमेंट घ्या,स्वतःच स्वतःची किंमत कमी करून घेतली. खूप अपेक्षा होत्या , बत्याबोल झाला

  • @santoshbawkar995
    @santoshbawkar995 Месяц назад

    Kal binshirt pathimba aj tika😂

  • @user-zk5wk7st6f
    @user-zk5wk7st6f Месяц назад +1

    😂kai nahi sagle te ahe. Ha pan

  • @manojmanasvi
    @manojmanasvi Месяц назад +1

    Koknatlya refinery baddal bola...naryala loksbhet binshirt pathimba detana bola hota...koknat refinery aali paije ...

  • @vijaykumarsuryawanshi8809
    @vijaykumarsuryawanshi8809 Месяц назад

    अगदी बरोबर बोललात पण लक्षात कोणी घेत नाही

  • @user-lx4qt6vj6v
    @user-lx4qt6vj6v Месяц назад

    Aajche aamdaar ...bhetla ....tith khaaau

  • @reality-wc3hd
    @reality-wc3hd Месяц назад

    लोकसभा मध्य भाजपा सेना आणि राष्ट्रवादी ला मतदान करा म्हणला आणि अत्ता त्याचे विरोधात बोलतोय

  • @technorakeshbhuvad
    @technorakeshbhuvad Месяц назад

    Shevati tumcha binshart pathibha ahe na

  • @syedrafikpedgahonkar4951
    @syedrafikpedgahonkar4951 Месяц назад

    बीन शर्त पाठिंबा दिला म्हणून असे प्रश्न घडतंय...?

  • @kayyumsayyed4178
    @kayyumsayyed4178 Месяц назад

    Gharka na ghatka😂😂😂😂😂😂.

  • @RajDhare-pf9xi
    @RajDhare-pf9xi Месяц назад

    Supari King 😂😂

  • @Jitya_.
    @Jitya_. Месяц назад

    तुम्ही कधी कुठे जाल काही कळत नाही 😂😂😂

  • @aniketrapelliwar1814
    @aniketrapelliwar1814 Месяц назад

    Edit option madhe chukla ahe tr change saathi savalati nahi

  • @Jitya_.
    @Jitya_. Месяц назад

    खड्डे.....
    जेव्हा बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा पण रस्त्या वर खड्डे होते...
    आणि तुम्ही पाठिंबा दिले ते १५ मंत्री होते 😂😂😂😂😂

  • @user-zk5wk7st6f
    @user-zk5wk7st6f Месяц назад

    Gyani baba bjp sarkark cha😂

  • @Heal_Ind
    @Heal_Ind Месяц назад

    द्या पाठिंबा

  • @AkshayKharat-ex7ev
    @AkshayKharat-ex7ev Месяц назад +1

    बिन शर्ट दादा

  • @darshannaik1596
    @darshannaik1596 Месяц назад

    भगवी शाल विसरले का साहेब आज...

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 Месяц назад +1

    सुपारी बाज

  • @bilalsayyed2446
    @bilalsayyed2446 Месяц назад

    Dal badlu party'

  • @JosephPatekar-ps3jh
    @JosephPatekar-ps3jh Месяц назад

    😂😂😂😂

  • @MarshalDevil47
    @MarshalDevil47 Месяц назад

    🤣🤣🤣🤣🤣

  • @ramizakbar3402
    @ramizakbar3402 Месяц назад

    Kase wachale aste paksh Saheb tumahala hi mahit aahe tumhi loksabhela fakt ED mule BJP la support kela hota. Tasech sagle ED mule gele aahet

  • @user-lp4dr1sj6q
    @user-lp4dr1sj6q Месяц назад

    Bina Malik kadva ki apna Malik dhundh raha hai lekin usko life mein kabhi nahin milega

  • @vikaspachkude726
    @vikaspachkude726 Месяц назад

    HASDEV BADDAL BOLA

  • @devendramore5618
    @devendramore5618 Месяц назад

    Hindu dharmat Agni mahtavacha asto .saheb as purant ahe

  • @sadashivkulthe4997
    @sadashivkulthe4997 Месяц назад

    आता चेहराच बदलत
    आहात.

  • @henkya-mk7kt
    @henkya-mk7kt Месяц назад +1

    कमेंट वाचायचय असतं म्हणून मी व्हीडिओ बघतो

  • @eknathpatil3124
    @eknathpatil3124 Месяц назад

    आपण हे सर्व मोदी सागल पाहिजे कारण जनता पागल आहे 😢😢😢😅😅😅😅😅😅

  • @vikaspachkude726
    @vikaspachkude726 Месяц назад

    BJP NAKO SAHEB.

  • @vitthalsangle9123
    @vitthalsangle9123 Месяц назад +1

    बीना शर्ट पाठिंबा तर नाही ना.....का जळतोय महिलांना 1500 /- महिना मिळतोय तर

  • @arunkamble9855
    @arunkamble9855 Месяц назад

    सुपारीचा भाव वाढवणं चालू आहे वाटतं.

  • @jackjackal9512
    @jackjackal9512 Месяц назад

    Aaj Eka Udaya Eka………..ED Aali Ki BHUMIKA Badlnar…….😂😂

  • @henkya-mk7kt
    @henkya-mk7kt Месяц назад

    मराठा आरक्षणाला पाठींबा न देणारा कट्टर मराठा एकमेव नेता

  • @user-lp4dr1sj6q
    @user-lp4dr1sj6q Месяц назад

    So nice doggy ek bar Apne Malik ko pahchana aur uske sath jao