देशमुखांची चाल त्यांच्यावरच उलटली? l Anil Deshmukh l Devendra Fadanvis Maha MTB

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • देशमुखांची चाल त्यांच्यावरच उलटली? l Anil Deshmukh l Devendra Fadanvis
    बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    RUclips - / @mahamtb

Комментарии • 586

  • @santoshpatil-pu6nf
    @santoshpatil-pu6nf 2 месяца назад +60

    हिंदूनी हिंदू राष्ट्र बनवायचे आहे या उद्देशाने एक झाले पाहिजे आणि एक राहिले पाहिजे मग अशी बांडगुळे गायब होतील.....जय हिंद ❤

  • @nitinpimpale9134
    @nitinpimpale9134 2 месяца назад +178

    श्याम मानव यांना हिंदू धर्म विरोध करण्यासाठी परदेशी फंड मिळत आहे

    • @prakashsuryawanshi6211
      @prakashsuryawanshi6211 2 месяца назад +14

      जसं ध्रुव राठी ला मिळत आहे.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 2 месяца назад

      हिंदू धर्माला विरोध म्हणजे भारतात त्याला सर्वधर्म समभाव मानणारे गांधीवादी सेक्युलर आहेत असे समजतात.

    • @manikarnika9690
      @manikarnika9690 2 месяца назад

      ​@@prakashsuryawanshi6211माझे पण होतायत...मला वाटत badword असेल तर डिलीट होतेय...ध्रुव tatti la aapn je bolto te na bolta comment kara

    • @BabashabkeshiveraoRakhe
      @BabashabkeshiveraoRakhe 2 месяца назад +2

      सोन्याला मी सोन आहे याचा पुरावा द्यावा लागत नसतो.

    • @sushrutagencies4140
      @sushrutagencies4140 2 месяца назад

      डुक्कर आहे हा रोज काँग्रेसी घाण खातो भोसडीचा 🚩🚩🚩

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 2 месяца назад +285

    अंधश्रध्दा निर्मूलनाचे नावाखाली राजकारण करणारे श्याम मानव यांची चौकशी होणे गरजेचे आहे

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 2 месяца назад +18

      हो बरोबर 👍

    • @NandkumarKarbhari-eh6ij
      @NandkumarKarbhari-eh6ij 2 месяца назад +14

      हिन्दू द्वेष्टा
      कावेबाज शाम

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 2 месяца назад

      श्याम्या ला विदेशी फंडिंग चां हफ्ता आला असेल

    • @vishnunavti476
      @vishnunavti476 2 месяца назад +6

      100% correct

    • @pratikkshirsagar9200
      @pratikkshirsagar9200 2 месяца назад +7

      Shaym manav la Amerike madhun kase kay paise yetat tasech ha phakat hindu andhsharadha aahet mhanun phirat asato jara hyala musalim dharama varati kadhi bolatana disat nahi bahutek hya manavacha DNA pan kuthala aahe te bagha

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 2 месяца назад +47

    'निर्भय बनो'वाले वापरून झाले; आता, ह्या कोणी 'श्याम मानव (?) ह्यांना पुढे करतायत, अस दिसतयं. हे श्याम मानव, एवढे दिवस कुठे झोपले होते?
    देवेंद्रजी, तुमचा मुळमुळीतपणाचं तुमचं राजकीय नुकसान करतयं.

  • @sonumatharu6529
    @sonumatharu6529 2 месяца назад +196

    श्याम मानव ने शरद पवारांचे शेण खाल्ले आहे

    • @sunilmahajan8870
      @sunilmahajan8870 2 месяца назад +1

      😢😂😅😢😂

    • @sushrutagencies4140
      @sushrutagencies4140 2 месяца назад

      तसाही तो पहिले पासूनच शेण खाया आहे हिंदू द्वेष्टा, हयांनी जास्त फडफडू नये नाहीतर दाभोलकर झालाच समजा 🚩🚩🚩🚩

    • @CarryNimati
      @CarryNimati 2 месяца назад

      श्याम मानव नव्हे चोम्या दानव 😂

    • @सोरकुल
      @सोरकुल 2 месяца назад

      गू खाल्ला असणार..

  • @Nation_first1
    @Nation_first1 2 месяца назад +132

    श्याम मानव म्हणू नका त्यास शाम दानव म्हणा.

    • @infinity6246
      @infinity6246 2 месяца назад +10

      सही कहा...vikrut danav है वो!

    • @shreegurudevdatta08
      @shreegurudevdatta08 2 месяца назад

      ​@@infinity6246agadi barober

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 2 месяца назад +8

      अगदी बरोबर बोललात 👍

    • @prakashlawand7344
      @prakashlawand7344 2 месяца назад

      बरोबर बोललास भावा हा मानव लबाड
      व लाचखावु वाटतो मी एक मराठा आहे साठ वरषाचा राजकिय अनुभव राजकारना आहे देवाभाऊ सारका नेता होने नाही पवाराची सरव खेळी आहे ही

    • @sunilmahajan8870
      @sunilmahajan8870 2 месяца назад +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @pramodkashikar4379
    @pramodkashikar4379 2 месяца назад +113

    देशमुख हा माणूस स्वतः चे अवगुण मुळे जेलमध्ये गेला आणि आता त्याच्याकडे काही पर्याय नाही त्यामुळे आता घाबरून नाटक चालू आहे 😮

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 2 месяца назад +56

    फडणवीस साहेबनि ह्याना सरळ चौकशी करून कारवाई केली पाहिजे आता खूप झाले आहे

  • @kirankulkarni318
    @kirankulkarni318 2 месяца назад +51

    मुळात शाम मानवची कसुन चौकशी झाली पाहिजे

    • @vilasdamari2872
      @vilasdamari2872 2 месяца назад +2

      हा कोण गाढव शाम मानव? हा ३ वर्षे झोपला होता काय?

  • @dattaramshinde1583
    @dattaramshinde1583 2 месяца назад +77

    पैशासाठी ही लोक कांही पण करायला मागे पूढे बघत नाहीत, पण देवेंद्र जी हे श्वच्छ नेता आहे आणी हे लबाड पाळलेले गाढव आपोआप फसणार आहेत.

  • @suhaspatil6384
    @suhaspatil6384 2 месяца назад +134

    हा अनिल देशमुख खुप प्रामाणिक ,कार्यक्षम, जनतेशी बांधिलकी असलेला नेता आहे असे ह्या मानवला वाटते पण प्रत्यक्ष अनिल काय चीज आहे हे पुरते जनतेला माहित आहे.

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 месяца назад

      अंधभक्ता;
      कोर्टात पुरावा नाही दिला मोदीच्या ED ने आणि त्यामुळेच त्यांना जामीन दिलाय कोर्टाने!!😂😂😂

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 месяца назад +3

      Ha Ghan Danav ADCh Vakalat Ka Karto 😮😮

    • @BapuraoAkhade-tv2mv
      @BapuraoAkhade-tv2mv 2 месяца назад

      तूमचे खर

  • @Kanya56327
    @Kanya56327 2 месяца назад +46

    फडणवीसांनी आता ह्यांना अजिबात सोडु नये

    • @nitinpatil5851
      @nitinpatil5851 2 месяца назад

      अमित शहाच फडणवीस ला धरुन ठेवणार आहेत

  • @APatil1234
    @APatil1234 2 месяца назад +28

    मला एक कमाल वाटते, एवढी बदनामी करूनही त्या टॉम दानव च्या वर फडणवीस मानहानीचा खटला का दाखल करत नाहीत. चांगला सापडलाय दानव, सोडू नका त्या लिब्रांडूला.

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 2 месяца назад +99

    देवाभाऊ उगाच कुणाच्या वाटेला जात नाहीत आणि जर गेले तर पुराव्यांसहित
    त्याला हाणून देशोधडीला लावल्याशिवाय रहात नाहीत हे जनतेला चांगलच माहित आहे.

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 месяца назад +4

      ते पुरावे फसणवीसनी कोर्टात सादर का नाही केले???
      पुरावे सादर न केल्यामुळेच देशमुखांना जामीन मंजूर झालाय....
      😂😂😂

    • @nitinpatil5851
      @nitinpatil5851 2 месяца назад

      घाणेरड राजकारण करुन शेवटी उपमुख्यमंञी झाला,भाजप ची महाराष्ट्रात वाट लावली

    • @pripen2674
      @pripen2674 2 месяца назад +2

      देवा भाऊ उत्तम राजकारणी 👍👏🙏💐🚩

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 месяца назад

      @@VivekSalgaonkar-w7wअंध भक्ता; Bombay Hi court मध्ये जा...
      H wing मध्ये Ground floor मध्ये record room आहे; तिथे जाऊन copy चे पैसे भरून judgment ची copy recive करून वाचून काढ!!!
      अर्थात;
      सुशिक्षित असशील तर!!!
      😆😆😆

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 месяца назад

      @@VivekSalgaonkar-w7w तुझा पप्पा तुझे नाव ठेवायला विसरला की काय???
      .
      माझा बाप नाही विसरला.....
      Adv Siddhesh SuryaPratap Chavan.

  • @UmeshNavandar
    @UmeshNavandar 2 месяца назад +169

    श्याम मानवांची महाविकास आघाडी कडून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तिकीट घेण्याची इच्छा दिसते.😮

    • @pramodkashikar4379
      @pramodkashikar4379 2 месяца назад

      @@UmeshNavandar ghanta ticket milnar

    • @manikarnika9690
      @manikarnika9690 2 месяца назад +3

      नाही...त्याने किती खोके घेतले बारामती कडून ह्याची चौकशी झाली पाहिजे

    • @pramodkashikar4379
      @pramodkashikar4379 2 месяца назад

      @@manikarnika9690 नक्कीच झालीं पाहिजे

  • @hemantgaikwad844
    @hemantgaikwad844 2 месяца назад +114

    श्याम मानव ची खोलवर चौकशी झाली पाहिजे

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 2 месяца назад

      श्याम मानव मराठा आहे.

    • @VivekSalgaonkar-w7w
      @VivekSalgaonkar-w7w 2 месяца назад

      ​@@dwaitastroguru5187त्याचं काय लोणचं घालायचा आहे.

  • @pallavibhole4337
    @pallavibhole4337 2 месяца назад +41

    We trust Devendraji..

  • @rameshnagapurkar
    @rameshnagapurkar 2 месяца назад +58

    पवार चे टूलकिट

  • @anilbathe5655
    @anilbathe5655 2 месяца назад +18

    शाम मानव हे कोणाचे समर्थक आहेत समस्त जनतेला माहित आहे तेव्हा... त्यांच्या तथ्यहीन आरोपांना काहीही आधार नाही फक्त विधानसभेसाठी वातावरण निर्मिती ची सुरुवात झाली आहे....

  • @seema2695
    @seema2695 2 месяца назад +7

    सोन तापल्यावर उजळत तसच जेव्हढे गलिच्छ आरोप देवा भाऊ वर होतील तेव्हढेच ते अधिक प्रभावी होतील, अतिशय स्वच्छ राजकारणी.

  • @ramchandradeshmukh7716
    @ramchandradeshmukh7716 2 месяца назад +122

    देवेंद्र फडणवीस साहेबांवर आरोप करून हे आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेत आहेत

    • @MadhavKelkar53
      @MadhavKelkar53 2 месяца назад +2

      कस ते आम्हा सामान्य नागरिकांना जरा समजावून सांगा
      फडणवीस पुराव्यांची लोणचे घालतात वसले आहेत
      सत्ता गेल्यावर त्या पुराव्यांची मार्च मधे शिवाजी पार्क वर होळी करतील .प्रमुख पाहुणे अर्थात च दोन्ही ग्रुहमंत्री असतील .

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 2 месяца назад

      ​@@MadhavKelkar53✅

    • @prakashsuryawanshi6211
      @prakashsuryawanshi6211 2 месяца назад +1

      @@ramchandradeshmukh7716 फडणवीस यांनी सांगितले आहे मी कोणाच्या नादाला लागत नाही आणि कोणी माझ्या नादाला लागला तर सोडत नाही, है आपण पाहिलं होतं मलिक आणि देशमुख अजून बरेच आहेत त्यांचे काय झाले.

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 2 месяца назад +34

    ताई एकदम बरोबर आहे आपण दिलेली बातमी अतिशय अभ्यासपूर्ण व उत्कृष्ट आहे.

    • @dadaramgutal1469
      @dadaramgutal1469 2 месяца назад

      शाम मानव यांनी योग्य आणि सविस्तर बोलायला पाहिजे

    • @rajendradeshpande9564
      @rajendradeshpande9564 2 месяца назад

      हा मानव (की राक्षस) इतके दिवस झोपला होता का? आणि हो जनता आता पुर्वी सारखी राहीली नाही हे सुद्धा लक्षात ठेवा.ताई माई अक्का आणि मारा शिक्का गेला तो जमाना.जनतेला उल्लू समजण्याचा आता जनताच चुकीचे वागणा-याला उल्लू बनवेल हे लक्षात ठेवा.

  • @nitinpatilkirkate5604
    @nitinpatilkirkate5604 2 месяца назад +52

    आरोप वगैरे सर्व ठिक आहे पण एवढ सगळ करूनही दोषींना सजा होत नाही एवढे सगळे प्रबळ पुरावे असून सुद्धा दोषींना सजा होत नाही हे काय समजावे

    • @sureshmhamane3274
      @sureshmhamane3274 2 месяца назад +3

      न्याय सिस्टीमच आदर्श आहे

    • @MadhavKelkar53
      @MadhavKelkar53 2 месяца назад

      फडणवीस सेटिंग करण्यात धन्यता मानतात .एकेकाळी अजित पवार , अशोक चव्हाण यांच्या विरोधात असेच भक्कम पुरावे असल्याच्या वल्गना फडणवीस सातत्याने करायचे .
      तेच अजित पवार उपमुख्यमंत्री तर अशोक चव्हाण खासदार झाले हे फडणवीस यांचेच कर्तृत्व.. 25.07.24

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 2 месяца назад

      सगळे आपले जामीनावर. गांधी घराणे व बरेचशे राजकीय नेते हे पण किती वर्ष मोकळे राहणार?

  • @ajinkyatypingclasschopda5917
    @ajinkyatypingclasschopda5917 2 месяца назад +35

    अंध श्रद्धा निर्मूलन कार्य संपले असे दिसते.

  • @shrikantarole4491
    @shrikantarole4491 2 месяца назад +22

    शाम मानव याचीच चौकशी करण्यात यावी

  • @ramychal6126
    @ramychal6126 2 месяца назад +44

    अनिल देशमुख नेहमीच असा आरोप करत आले आहेत...

  • @manoharghadi4896
    @manoharghadi4896 2 месяца назад +54

    श्याम मानव हे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यकर्ते आहेत असा सर्वांचा समज होता हे डीटेक्टिव पण आहेत हे आताच समजले

    • @jayantgogate8101
      @jayantgogate8101 2 месяца назад +9

      ते अंध डिटेक्टीव आहेत.

    • @sunilmahajan8870
      @sunilmahajan8870 2 месяца назад +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @VivekSalgaonkar-w7w
      @VivekSalgaonkar-w7w 2 месяца назад

      Exactly correct.बारामतीकर काकांचा डिटेक्तिव.

    • @prakashbhanu4433
      @prakashbhanu4433 2 месяца назад

      He seems to be defective . Not detective 😂 😂 😂 😂

  • @sureshwalawalkar6227
    @sureshwalawalkar6227 2 месяца назад +15

    स्वच्छ चारित्र्याच्या नेत्याला बदनाम करण्याचा लाजीरवणा प्रयत्न .

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 2 месяца назад +15

    श्याम्याच्या विरुद्ध मानहानीची केस झाली पाहिजे

  • @sanjaydeshpande3477
    @sanjaydeshpande3477 2 месяца назад +22

    शाम मानवांनी कलेल्या आरोपांचे सबळ पुरावे जाहीर करावेत.

  • @ulkachavan5886
    @ulkachavan5886 2 месяца назад +102

    ह्या लोकांना जामीन मिळतो हे दुर्दैवच.

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 месяца назад +2

      जामीन का मिळाला ते कोर्टाला विचारा मग आपल्याला नसलेले ज्ञान प्रदर्शित करा!!!

    • @purva4145
      @purva4145 2 месяца назад +6

      ​@@siddheshchavan5110 तुम्हाला महाज्ञान असते तर महा भकास आघाडीला support नसता केला.

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 месяца назад

      @@purva4145 कोर्टाने देशमुखांना सबळ पुराव्याअभावी जामीन मंजूर केलाय....
      फसणविसांकडे जर देशुखांविरुद्ध खरोखरच पुरावे होते तर त्यांनी ते पुरावे मोदींच्या ED कडे वेळेवर सुपूर्द का केले नाहीत???
      .
      मला सुदृढ डोळे आहेत आणि त्यांनी मी व्यवस्थित पाहतो त्यामुळे मला ज्ञान मिळते!!!
      तुमच्या सारखे *"महाज्ञान"* मिळवायला मी *"अंधभक्त"* थोडीच आहे!!!
      🤣🤣🤣

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 месяца назад

      @@purva4145
      तुमच्या अर्धवट ज्ञानात भर घाला;;
      देशुखांविरुद्ध फडणवीसकडे जर पुरावे होते तर ते त्यांनी मोदी च्या ED मार्फत कोर्टात सादर का नाही केले???
      कोर्टाने देशुखांविरुद्ध कोणताही पुरावा सादर न झाल्यानेच त्यांना जामीन मंजूर केला!!!
      😊😊😊
      माझ्या कडे सुदृढ डोळे आहेत त्यांनी मला डोळसपणे व्यवस्थित पाहता येते आणि मला ज्ञान मिळते!!!
      *"महाज्ञानी"* असायला मी तुमच्या सारखा *"अंध भक्त"* थोडीच आहे???
      🤣🤣🤣

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 месяца назад

      @@purva4145
      तुमच्या अर्धवट ज्ञानात भर घाला;;
      देशुखांविरुद्ध फडणवीसकडे जर पुरावे होते तर ते त्यांनी मोदी च्या ED मार्फत कोर्टात सादर का नाही केले???
      कोर्टाने देशुखांविरुद्ध कोणताही पुरावा सादर न झाल्यानेच त्यांना जामीन मंजूर केला!!!
      😊😊😊
      माझ्या कडे सुदृढ डोळे आहेत त्यांनी मला डोळसपणे व्यवस्थित पाहता येते आणि मला ज्ञान मिळते!!!
      *"महाज्ञानी"* असायला मी तुमच्या सारखा *"अंध भक्त"* थोडीच आहे???
      🤣🤣🤣

  • @mohan1795
    @mohan1795 2 месяца назад +14

    श्याम मानव नी आता "हा'
    साईडबिजनेस चालू केला आहे की काय?🤨

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 2 месяца назад +15

    Who is Sham Manav, bogus person. Bail of Anil Deshmukh must be canceled, and send him behind the bar once again.

  • @nandkishorjoshi-zm7xv
    @nandkishorjoshi-zm7xv 2 месяца назад +52

    हा श्याम,माणव आहे कि आदिमानव आहे, हेच समजत नाही.

    • @sunilmahajan8870
      @sunilmahajan8870 2 месяца назад +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 2 месяца назад

      भारताचा मुलनिवासी क्षत्रिय मराठा. याचे नाव श्याम मानव.मराठ्याचा अनुभव महात्मा गांधी ची हत्या झाली होती त्या वेळी मराठा काय आहे हे काही समाजाच्या लोकांना कळल होते.

    • @VivekSalgaonkar-w7w
      @VivekSalgaonkar-w7w 2 месяца назад

      ​@@dwaitastroguru5187अहो त्याला घाला चुलीत.काय लवले शत्रिय,
      शत्त्रिय,मराठा मराठा.त्या जरांगेने डोक्यावर हात ठेवला वाटते.

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 2 месяца назад +45

    सनातनी, हिन्दूनी हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 2 месяца назад

      भावा तु राष्ट्र पती झाला की मग जनता विचार करेल सध्या भारत नाव आहे तेच नाव भारतीय जनतेला योग्य वाटते.

  • @rameshkute4166
    @rameshkute4166 2 месяца назад +15

    शाम मानव आणि अनिल देशमुख यांचे साठ लोट काय आहे हे शोधून काढले पाहिजे ।

    • @satyennaik
      @satyennaik 2 месяца назад

      एका मेकांची मारत असावेत !

  • @chandrashekhawaghmare5346
    @chandrashekhawaghmare5346 2 месяца назад +32

    शाम मानव वेडा झाला दिसतोय.

  • @chintamansaraf5868
    @chintamansaraf5868 2 месяца назад +8

    शाम जाधव (खरे नाव) याच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करावा,नसता असले 'काॅन्ट्रॅक्टर्स' वारंवार असे बिनबुडाचे आरोप करून जनतेची दिशाभूल करतील.

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 2 месяца назад +17

    आता शाम मानव ला जनावरा प्रमाणें
    मारावे कां शाम मानवाचा जन्म झाला
    हीच एक अंधश्रध्दा आहें कि उद्धव श्रद्धा आहे की शाम जन्मला हा चंमत्कार आहॆ राजकिय श्रध्दा

  • @taralanandedkar4274
    @taralanandedkar4274 2 месяца назад +7

    अनिल देशमुखांना परत तुरुंगाची हवा खायची आहे वाटतं!

  • @vilasdhamdhere9781
    @vilasdhamdhere9781 2 месяца назад +9

    अनिल देशमुख चक्क खोटे बोलते तरी मराठी माणसाने सावध रहाणे. यातच महाराष्ट्रा चे भले आहॆ

  • @sudhir4274
    @sudhir4274 2 месяца назад +49

    अनीसच शटर बंद झालं, म्हणून मानव नवा धंदा चालू केला आहे.😂😂 फडणवीस यांनी साधन सुचिता दाखउ नये, कारण साप असो की विंचू ते कायम समोर कोणीही आला तरी हल्ला करतात.

    • @abhaykawale3155
      @abhaykawale3155 2 месяца назад +9

      शाम मानव अति विद्वान माणूस आहें. महाभारतातील संजय प्रमाणे याला दिव्य दृष्टी प्राप्त आहें. पण हे तो मान्य करणार नाही कारण त्याची अंध श्रद्धा निर्मूलन भूमिकेच्या ते विरुध्द असेल!!!!!😂😂😂😂😂

    • @amazingworld4999
      @amazingworld4999 2 месяца назад +2

      ​@@abhaykawale3155😂😂😂

    • @amazingworld4999
      @amazingworld4999 2 месяца назад +2

      अगदी बरोबर

  • @prakashsuryawanshi6211
    @prakashsuryawanshi6211 2 месяца назад +8

    शाम मानव यांची चौकशी सुरू करा, कुठला ही पुरावा नसताना आरोप करत आहेत.

    • @MadhavKelkar53
      @MadhavKelkar53 2 месяца назад

      फडणवीस का गप्प आहेत

  • @revatikshirsagar7204
    @revatikshirsagar7204 2 месяца назад +38

    अ.निं. स. हे कुणाचं बाहुल आहे, हे माहीत आहे.

    • @pratikkshirsagar9200
      @pratikkshirsagar9200 2 месяца назад +1

      Hyala jara musalim dharmiya madhil andhsharadha dur karat nahi ekada hyane karave shamya la sangave

  • @ajay1712
    @ajay1712 2 месяца назад +17

    ह्याचे एक दुकान बंद झाल्याने ही वेळ आली. त्याची चहाची टपरी पण बंद झाली वाटते

  • @ashoksaindane6624
    @ashoksaindane6624 2 месяца назад +12

    श्याम मानवची कसुन चौकनी करते गरजेंगे आहे

    • @pratikkshirsagar9200
      @pratikkshirsagar9200 2 месяца назад

      Hyachi chavakashi karun hya shama la pan aat takave open kara hyachi laphadi purvi pasunachi and phera prakaranat kadha hyala aat madhe

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 2 месяца назад +23

    जय हिन्दू राष्ट्र

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 2 месяца назад

      भारताच्या 9 राज्यात हिंदु अल्पसंख्यक आहे. त्यावर सरकार विचार करीत आहे. विचार झाला की मग हिंदु राष्ट्र होनार.

  • @jayashreekulkarni3558
    @jayashreekulkarni3558 2 месяца назад +2

    देवेंद्र फडणवीस हे लोकप्रिय नेते आहेत

  • @rajendrajoshi1269
    @rajendrajoshi1269 2 месяца назад +11

    शाम मानव चा बाजार उठणार 😊

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 2 месяца назад +3

    खुर्ची साठी महाबिघाडी बावली हो गयी ‼️🚩‼️

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 2 месяца назад +22

    परत आत टाका म्हणावं

  • @ramychal6126
    @ramychal6126 2 месяца назад +9

    शाम मानव यांनी या अगोदरही हेच आरोप दिड ते दोन महिन्यापुर्वी सुद्धा केले आहेत. युट्यूब पहा.

  • @ramychal6126
    @ramychal6126 2 месяца назад +41

    हे फडणविसांना संकटात आणण्यासाठी खोटे आरोप करत आहेत आणि ते इतके दिवस का गप्प बसले या प्रत्युत्तरात कोणताही दम नसतो.

    • @editzzgamer190
      @editzzgamer190 2 месяца назад

      Gaandhiji na musalman banwnare apan kon .

  • @hemantshinde9873
    @hemantshinde9873 2 месяца назад +7

    अंधश्रद्धा ! मग ती श्वेत असो वा श्याम, जनता मात्र आता जाणत्यांना जाणण्या इतपत नक्कीच जाणती झालेली आहे.
    आणि सत्य असलं तरी जनतेलाही सारखं तेच तेच मानवेनासं होतं. शेवटी मानवच ती सुद्धा...

  • @Jayesh315
    @Jayesh315 2 месяца назад +7

    गृहमंत्री फडणवीस.. यांच्या वर येवडा मोठा आरोप केला तरी शाम मानव वर कोणतेही कायदेशीर कार्यवाही नाही??? हे काही रणनीती आहे की नाकर्तेपणा आहे गृहमंत्री चे??? 🤔🤔🤔

  • @pravinbotre1883
    @pravinbotre1883 2 месяца назад +23

    वाकडे काकाचा , शाम रा क्ष स
    हा दुसरा जरागे . दिसतोय. 😜

  • @Hindukush9
    @Hindukush9 2 месяца назад +7

    बुतपरस्ती तो इस्लाम मे शिर्क है, हौटल पर हिन्दू भगवानों की तस्वीर और नाम दुकान पर लिखना हराम नही क्या ❓ काफीर के पैसे क्या हराम नहीं ❓FASSI का नियम (२००६) है, दुकानदार का नाम दर्ज करना होगा, नगरपालिका का कानुन है, अस्तापन मे दुकानदार का नाम दर्ज करना होगा 😇🤕🥸

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 2 месяца назад +12

    पण आरोपांशिवाय काहीच सिद्ध होत नाही.
    फडणवीसांकडे गृह मंत्रालय असून काहीच सिद्ध होत नाही.

  • @PimpralemPimprale
    @PimpralemPimprale 2 месяца назад +16

    सर्व मजा करत आहेत, वाजे ला सुधा जामीन देवुन मजा करू दया,

  • @SnehalIngawale-io6ul
    @SnehalIngawale-io6ul 2 месяца назад +10

    अनिल देशमुख तिघांना वाचवण्यासाठी स्वतः जेल मध्ये गेला .whhh. हा तर देवमाणूस निघाला.😂😂

  • @samadhangalitkar2319
    @samadhangalitkar2319 2 месяца назад +2

    फडणवीस किती शुद्ध आहेत राजकरणात ते जनतेने पाहिले

  • @सच्चाहिंदूस्थानी

    शाम मानव नसुन भूत योनीतला नतद्रष्ट,लफंगा आहे...

  • @suchetadeshpande1805
    @suchetadeshpande1805 2 месяца назад +4

    हो नक्कीच उलटनार आहे. Deshmykhanvar

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 2 месяца назад +3

    देशमुख निर्दोष नाहीत. आरोग्याच्या कारणासाठी जामीनावर सुटलेले आहेत

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 2 месяца назад +10

    आता तिकिट घेणार शाम मानव आमदार होणार मंत्रिमंडळात समावेश होइल

  • @chittaranjankadam3200
    @chittaranjankadam3200 2 месяца назад +2

    शाम मानव यांनी पुरावा द्यावा व शाम मानव ची चौकशी करावी

  • @chandrakantdhat9835
    @chandrakantdhat9835 2 месяца назад +3

    लोकांसाठी खोदलेल्या खड्डयात स्वत च पडणार

  • @sanjaykulkarni5238
    @sanjaykulkarni5238 2 месяца назад +1

    श्याम मानव यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करावी राजकीय अंधश्रद्धा पसरवू नये नाहीतर त्यांना समाज माफ करणार नाही

  • @rajendrakulkarni7378
    @rajendrakulkarni7378 2 месяца назад +2

    हे श्याम व काल परवा आलेले शंकराचार्य यांच्या वागणुकीबाद्द्ल नक्की शंका येते...दोघानीही राजकीय भाषा वापरली....

  • @guru_mh23
    @guru_mh23 2 месяца назад +5

    श्याम दानव कुठली दुष्मनी काढत आहे अनिल देशमुख वर😂😂

  • @sanjivpatil582
    @sanjivpatil582 2 месяца назад

    Excellent information. Thank you.

  • @kalyanraochavan3149
    @kalyanraochavan3149 2 месяца назад +1

    एक सेनापती थकला तर नव्या दमाचा सेनापती हजर ! चालू द्या विधान सभा होई पर्यंत .

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 2 месяца назад

    Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat 😊

  • @vijaybarawkar2762
    @vijaybarawkar2762 2 месяца назад +2

    Devendraji 🎉🎉🎉

  • @sunilnirantar1627
    @sunilnirantar1627 2 месяца назад +3

    It's not easy to deal with Devendra the Clever and clear person.
    Deshmukh will be in trouble now,and Why so late info came out.
    So Bolwita Dhani dusrach aahe.

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar4662 2 месяца назад +1

    आता आणि हे. काय नमुने आहेत यांच्या कडे.

  • @muralidharsonawane3864
    @muralidharsonawane3864 2 месяца назад +1

    शाम मानव हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा हिंदू धर्मा विरोधात काम करणारा क्रीडा आहे.याला धर्म विरोधात काम करण्यासाठी परदेशातून आर्थिक मदत देण्यात येत असल्याचे समजते.

  • @anantgokhale6075
    @anantgokhale6075 2 месяца назад +3

    Sham Manav is asking for the proof. But he is making alegetion with out any proof.

  • @milindmoghe5128
    @milindmoghe5128 2 месяца назад +5

    शाम मानव काय बोलतात मुर्खपणा सरकार कोणाच होत काहीही

  • @Humanrightspm
    @Humanrightspm 2 месяца назад +4

    Manav kaa आदिमानव

  • @shraddhamhatre7571
    @shraddhamhatre7571 2 месяца назад +4

    Vidhansabha aali mhanun hi Udddhav Thackeray chi chhal aahe
    Aditya thackeray ,Anil Parab

  • @anantsalgaonkar7153
    @anantsalgaonkar7153 2 месяца назад +1

    Shyam मानव यांच्या मताला कोणीही जुमानत नाहीत.

  • @prabhakargawans3904
    @prabhakargawans3904 2 месяца назад

    Yes

  • @suchetavichare7554
    @suchetavichare7554 2 месяца назад

    100% correct what you said

  • @vivekjoglekar8401
    @vivekjoglekar8401 2 месяца назад

    पत्रकार म्हणुन, ज्या न्यायालयात केस चालू आहे,तेथे संबंधित मुलाखतीचा व्हिडिओ, संबंधित चॅनल, हजर पत्रकारांची यादी,याबद्दल अर्ज दाखल करावा.व आपले म्हणणे न्यायालयात रेकॉर्ड करावेच.

  • @sanjayjoshi4260
    @sanjayjoshi4260 2 месяца назад +1

    ज्याम गाढव सारखे अस्तनीतले निखारे आणि ते अस्तनीत टाकणारे हात ठेचायची वेळ आलेली आहे.

  • @basavrajhirapure9635
    @basavrajhirapure9635 2 месяца назад +1

    Anil deshmukh Adknaar

  • @gstadda123
    @gstadda123 2 месяца назад

    देशमुख खरे होते म्हणून खूप दिवस फरार होते

  • @vishnunavti476
    @vishnunavti476 2 месяца назад +1

    Awimukteshwaranand and Shyam are chachere bhai .Bharat Mata ki Jay

  • @sunilvakankar3648
    @sunilvakankar3648 2 месяца назад

    वा,सुंदर विश्लेषण. तूमच्या प्रश्नातच उत्तर दडले आहे.

  • @maheshmahatekar2885
    @maheshmahatekar2885 2 месяца назад +1

    ह्ये शाम मानव चा, राजकरणाशी काय बंधन??

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 2 месяца назад +1

    इको सिस्टीम ने असे ६८ जण hire केलेत असे म्हणतात.
    जागो महाराष्ट्र जागो !

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 2 месяца назад +1

    🚩उध्दव ठाकरे ने जेवढ्या जागा देतील तेवढया घ्यावा त्यांच्यावर शरद पवारचे उपकार आहेत हे दाखवायचे शरद पवार ने फडणवीस उद्धव ठाकरेना गप करायचा डाव😂😂😂😡

  • @sudarshankarad4669
    @sudarshankarad4669 2 месяца назад

    👍🏻101 %

  • @padmakarpotdar5995
    @padmakarpotdar5995 2 месяца назад

    शाम मानव ही भणपक व्यक्ती आहे

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 2 месяца назад

    राजकारण्यांची फुकटची बडबड विकासासाठी घातकच आहे ‼️👍

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 2 месяца назад

    श्याम हे स्वतःला मानव समजत असले तरी प्रत्यक्षात त्यांची वृत्ती ही दानवाचीच आहे.

  • @bhaskarbramhanathkar3604
    @bhaskarbramhanathkar3604 2 месяца назад

    देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी हे चालू आहे

  • @sanjaynaik7994
    @sanjaynaik7994 2 месяца назад +5

    Ha sham manav shakuni mamachi ghanerdhi chal aahe anil desh mukh cha zamin raddhkarun tyachyaver manganicha ghunna dhakal karava ha sham manav la aatak karun bap dhakhav nahiter sradh ghal ha saral ghunna dhakhal karava

  • @anandmestry777
    @anandmestry777 2 месяца назад +2

    Deshamurkhache Divas Bharale Devendrajine Yanchya Sarv Bhanagadi Janatesamor Anavyach Sagale Nachatil bin Band Baja shivai