Journey by Vande Bharat Train , Earning the relaxation

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 ноя 2024

Комментарии • 59

  • @relaxingmusicmeditation3388
    @relaxingmusicmeditation3388 Месяц назад

    वंदे भारत ट्रेन बदल अप्रतिम माहीत दिल्याबद्दल आभारी आहे असेच नवीन नवीन Vlog येत राहो हीच सदिच्छा....

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 Месяц назад +9

    वंदे भारत, बुलेट ट्रेन या फक्त श्रीमंत व उच्च मध्यमवर्गीय यांच्या साठीच आहेत

    • @athavalesv
      @athavalesv Месяц назад +3

      @@Peaceful_life28 त्यांना जगायचा अधिकार नाही का ते कर पण जास्त देतात. सामान्य लोकांपेक्षा. उद्योग धंद्यात वाढ करून. नोकर्या निर्माण करतात

    • @kalpeshadake
      @kalpeshadake Месяц назад

      Tu kayam bhikarich rahnar 😅

    • @uttamhargule5662
      @uttamhargule5662 Месяц назад +2

      सगळ्यांसाठी आहे पण या ट्रेनमध्ये गुटखा व इतर कचरा कोण करते श्रीमंत उच्च मध्यमवर्गीय की गरीब

  • @ashoknagvekar267
    @ashoknagvekar267 Месяц назад +23

    सामान्य साठी ही ट्रेन नाही,त्यांनी फक्त बघत राहायची, तिकीट कमी करा,मग कौतुक करू !😂😂😂🙄🙄

    • @athavalesv
      @athavalesv Месяц назад +9

      जे पैसे देऊ शकतात. त्याना का नाही लाभ घेऊ द्यावा. आपले वैचारिक दारिद्र्य प्रकट होते.

    • @rohu.1
      @rohu.1 Месяц назад +2

      Vel vachto paisahi vachto jara v4 sudhara aple

    • @adityagujar1433
      @adityagujar1433 Месяц назад

      tuzya sathi naiye ti tiii train tu kautun pn karu nakos 😂😂

    • @Kalptaru-cc9ki
      @Kalptaru-cc9ki Месяц назад +3

      दादा, म्हणून तर काहीं लोक
      असामान्य होण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात.
      तिथपर्यंत पोहचण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे लागते.
      आज आपण ज्याना श्रीमंत आणि असामान्य म्हणतो..
      कधी काळी ते सुद्धा सामान्यच जीवन जगलेले असतात..

    • @kalpeshadake
      @kalpeshadake Месяц назад +1

      Kamvyla akkal lagte tu gaib rathathch bas 😅

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Месяц назад +2

    मिरज पातूर हौस पूरी हुतीयं का ?

  • @saidabelimadhvanagar.5303
    @saidabelimadhvanagar.5303 Месяц назад

    अतिशय सुंदर रित्या माहिती दिली,, आणि सुरेश भाऊ शिंदे माझे खास मित्र आहेत , दिलदार व्यक्तिमत्व.

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 Месяц назад +1

    ❤❤❤

  • @travel_with_yunus
    @travel_with_yunus Месяц назад +2

    Khup chan vlog zala aahe, keep it up 😇

  • @manojgavade5416
    @manojgavade5416 Месяц назад +1

    प्रशांत खूप छान माहीती दिली 🙏

  • @eknathpatil3697
    @eknathpatil3697 Месяц назад +1

    Sarvani muddam vande Bharat train ne pravs karun , Ajun extra vande Bharat train kolhapur Varun chalu karavi , MP mahadik saheb thanks,

  • @surajhatalage867
    @surajhatalage867 Месяц назад +1

    मिरज ते कोल्हापूर वंदे भारत ला टिकीट किती आहे

  • @matkastarrp1396
    @matkastarrp1396 Месяц назад +3

    Vande bhart pekshya Mumbai la aanek train chalu kra Mumbai Kolhapur mahalaxmi express la gardi bharpur hote

  • @sanjaymulay9291
    @sanjaymulay9291 Месяц назад +2

    Mumbai Kolhapur karnyat yawa hya gadila ani itar gadyan sarkhe athawdyatil 6 diwas chalwavi.
    Response ankhi changla milel ase watate.

  • @RaviTalwar-p5d
    @RaviTalwar-p5d Месяц назад

    Aapli KOYNA EXPRESSC bri

  • @Yzyou11
    @Yzyou11 27 дней назад

    He train Pune varun jate ka. Ani hi pude benglore la jate ka

  • @ashutoshupasani2747
    @ashutoshupasani2747 Месяц назад +4

    Ac class madhe 80 takke seat empty ahet .

    • @Mitheshh18
      @Mitheshh18 Месяц назад

      Fakt ac ch class ahe vande Bharat la normal nh😂

  • @rahulmoreshortfilm2196
    @rahulmoreshortfilm2196 Месяц назад

    एक नंबर❤

  • @nitinkurane766
    @nitinkurane766 Месяц назад +5

    मिरज कोल्हापूर तिकीट किती आहे.

    • @pmproductionprashantmulik7199
      @pmproductionprashantmulik7199  Месяц назад

      @@nitinkurane766 व्हिडिओमध्ये सर्व विस्तृत दिलेला आहे

    • @Raju-hl9vt
      @Raju-hl9vt Месяц назад

      1400

    • @pmproductionprashantmulik7199
      @pmproductionprashantmulik7199  Месяц назад

      @@nitinkurane766 506

    • @murlichawla5491
      @murlichawla5491 Месяц назад

      *वंदे भारत बुकिंग 20673 कोल्हापूर - पुणे त्रिसाप्ताहिक वंदे भारत ट्रेनसाठी खुली आहे तिकीटदर खालील प्रमाणे असतील*
      *20673 कोल्हापूर - पुणे च्या भाड्याचा तपशील*
      *(सोम, गुरू, शनी)*
      *चेअर कार क्लासचे भाडे चार्ट(CC)*
      *कोल्हापूर - पुणे रु 1160/- (जेवणासह - नाष्टा+दुपारचे जेवण)*
      *कोल्हापूर - पुणे रु. 795/- (जेवणाशिवाय)*
      *मिरज - पुणे (1080/-) जेवणासह नाष्टा+दुपारचे जेवण*
      *मिरज - पुणे (715/-) जेवणाशिवाय*
      *सांगली - पुणे (1070/-) जेवणासह नाष्टा+दुपारचे जेवण*
      *सांगली - पुणे (705/-) जेवणाशिवाय*
      *किर्लोस्कवाडी - पुणे (1015/-) जेवणासह नाष्टा+दुपारचे जेवण*
      *किर्लोस्कवाडी - पुणे (650/-) जेवणाशिवाय*
      *कराड - पुणे (835/-) जेवणासह नाष्टा+दुपारचे जेवण*
      *कराड - पुणे (595/-) जेवणाशिवाय*
      *सातारा - पुणे (735/-) जेवणासह नाष्टा+दुपारचे जेवण*
      *सातारा - पुणे (495/-) जेवणाशिवाय*
      *---- एक्झिक्युटिव्ह चेअर कारचा भाडे चार्ट (EC)*
      *कोल्हापूर - पुणे (2005/-) जेवणासह नाष्टा+दुपारचे जेवण*
      *कोल्हापूर - पुणे (1585/-) जेवणाशिवाय*
      *मिरज - पुणे (1845/-) जेवणासह नाष्टा+दुपारचे जेवण*
      *मिरज - पुणे (1425/-) जेवणाशिवाय*
      *सांगली - पुणे (1830/-) जेवणासह नाष्टा+दुपारचे जेवण*
      *सांगली - पुणे (1410/-) जेवणाशिवाय*
      *किर्लोस्कवाडी - पुणे (1725/-) जेवणासह नाष्टा+दुपारचे जेवण*
      *किर्लोस्कवाडी - पुणे (1305/-) जेवणाशिवाय*
      *कराड - पुणे (1440/-) जेवणासह नाष्टा+दुपारचे जेवण*
      *कराड - पुणे (1175/-) जेवणाशिवाय*
      *सातारा - पुणे (1245/-) जेवणासह नाष्टा+दुपारचे जेवण*
      *सातारा - पुणे (980/-) जेवणाशिवाय*
      *सुविधा शुल्क + जोडलेले बुकिंग ॲप्सवर अवलंबून असते.*

    • @rameshkadam5912
      @rameshkadam5912 Месяц назад +2

      500 rs only

  • @yogeshbandgar2372
    @yogeshbandgar2372 Месяц назад +2

    गरीब मध्यम वर्गीय लोकांच्या आवक्या बाहेर आहे. तिकीट दर कमी करा.

  • @abhijitbarve988
    @abhijitbarve988 Месяц назад +1

    pune to miraj 805 with food shivshahi580 &उगाच महाग म्हणून ओरडू नये

  • @tejcreation8118
    @tejcreation8118 29 дней назад +1

    अरे भाई comod आहे का Indian hech नाही dakhalass

  • @abhishekmorbale1121
    @abhishekmorbale1121 Месяц назад

    Kolhapur to pune Nikita kiti

  • @manojpuri2124
    @manojpuri2124 Месяц назад

    Pune te Bidar chalu kara

  • @maheshkhot6530
    @maheshkhot6530 Месяц назад +1

    विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सांगली कोल्हापूर मधी लोकांना गाजर दाखवण्याचा प्रयत्न
    आपल्या साठी वांदेभरात ट्रेन कोल्हापूर ते मुंबई अशी गरज आहे

  • @mpjagtap2507
    @mpjagtap2507 Месяц назад

    ααmhí вhαrtíч lσk gαríв ααhσt

  • @mukundnarake5787
    @mukundnarake5787 Месяц назад

    kiti tikiet aahe

    • @pmproductionprashantmulik7199
      @pmproductionprashantmulik7199  Месяц назад

      @@mukundnarake5787 आणखीन एक व्हिडिओ आहे त्यामध्ये कळेल तिकीट किती आहे

  • @mohanpatwardhan7634
    @mohanpatwardhan7634 Месяц назад

    When some people can afford these trains they will never come to second class,nowadays travellers don't mind paying more and compromise for easy travel then what is your problem

  • @MRJEED-uu7oo
    @MRJEED-uu7oo Месяц назад

    1000 rs Mdhe 3 vela Pune la jaun Yate ki 😂😂 Normal ne

  • @dattatrayajantali4861
    @dattatrayajantali4861 Месяц назад

    भावा वडा पाव, मिसळ, फवे मिळतय काय.
    च्या ?

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 Месяц назад

      मीळतया ठेसनावर उतारल्यावर .

  • @maheshvashikar8415
    @maheshvashikar8415 Месяц назад +5

    मोदी great पीएम

  • @pradeepgalgali
    @pradeepgalgali Месяц назад

    Not for short trips. Vande metro should be used for short run

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 Месяц назад

    What is fare not for the common man

  • @AmolPawar-e1t
    @AmolPawar-e1t Месяц назад

    Only yaa tikani aani tya tikani yatache tuza video Gela 😂😂😂😂

  • @kadamsatish4150
    @kadamsatish4150 Месяц назад +1

    Boaring journey

  • @vg-kf8kg
    @vg-kf8kg Месяц назад +9

    मिरजकर, कोल्हापूरकर पहा मोदी साहेबांचा विकास...आणि मागील सत्तर वर्षात आपण कसे गंडलो? जातीपातीच्या राजकारणात कसे अडकलो याचा विचार करा.....
    मी कल्पनाही करू शकत नाही की जर पुन्हा या अपेशी लोकांचे राज्य आले तर पुन्हा भारताला डोके वर काढायला मिळणार नाही अशी व्यवस्था (की अव्यवस्था) हे करून ठेवतील.

    • @sandeepThanekar
      @sandeepThanekar Месяц назад +2

      60 किमी रस्ता किंमत मोजावी लागते 500rs 😂 जरा प्रवास करुन या...1000 लागतील विकासा साठी 😂

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 Месяц назад

      गरीबां साठी विकास.