रियाज ॲप्लिकेशनची लिंक get.riyazapp.com/utmCKZjV64 रियाज आपलिकेशन डाऊनलोड करताना खाली दिलेला कोड वापरा जेणेकरून तुम्हाला दहा टक्के सूट मिळेल Coupon Code: RIYAZHP10
सर तुमचं अभंग नोटेशन फारचं उत्तम प्रकारे असते मला एक प्रकारे गुरू मिळाल्या सारखंच झालंय या बद्द्ल आपले शतशः आभार असेच जुने अभंग नोटेशन सहित देत रहा जेणेकरून ज्यांना काम करून क्लास करणे शक्य नाही असे अनेक जण आपापल्या घरी आल्यावर रियाज करतील अशी अपेक्षा धन्यवाद
Sir Khup Khup dhanyawad Tumcha notation madhun Khup kahi shikayla midt aamhala asech nehmi Aamchi madat karat rahavi hi vinanti Sir Krupaya tuch Gajanan Tuch Sai ya abhangache full notation share karave ashi vinanti aahe
Yek vel karu ya dukha vegle ya abhang notation dile tar khup bare hoil ha abhang mala aavdto ani real life tasich ahe tyacha pryatek shabd manat ghar karto
रियाज ॲप्लिकेशनची लिंक
get.riyazapp.com/utmCKZjV64
रियाज आपलिकेशन डाऊनलोड करताना खाली दिलेला कोड वापरा जेणेकरून तुम्हाला दहा टक्के सूट मिळेल
Coupon Code: RIYAZHP10
एकच नंबर सादरीकरण केले खूप छान चाल धन्यवाद महाराज राम कृष्ण हरि
सर जी, अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सोप्या पद्धतीने नोटेशन समजावून सांगितले आहे.
फार सुंदर अभंग.
खूप सावकाश आणि सोप करून शिकवता तुम्ही नेहमीच.
तुमचे गायन कायमच फार गोड आहे.धन्यवाद.
धन्यवाद
खूप छान 👌🏻👌🏻सोपे करून सांगिल्यामुळे वादन व गायन सहज शिकता आले. धन्यवाद 🙏🏻
Very very nice presentation and teaching sir. Thank you very much
खुप छान चल आहे पहिल्या भाग पुन्हा टाका 👌👌🙏🙏
खूप सुंदर अभंग आहे आणि आपला आवाज.ही🙏
धन्यवाद
धन्यवाद माऊली! 🙏💐 या खास अभंगाच्या नोटेशन साठी.
धन्यवाद
सर तुमचं अभंग नोटेशन फारचं उत्तम प्रकारे असते
मला एक प्रकारे गुरू मिळाल्या सारखंच झालंय या बद्द्ल आपले शतशः आभार असेच जुने अभंग नोटेशन सहित देत रहा जेणेकरून ज्यांना काम करून क्लास करणे शक्य नाही असे अनेक जण आपापल्या घरी आल्यावर रियाज करतील अशी अपेक्षा
धन्यवाद
Ur great, ur best teacher अँड ग्रेट आर्टिस्ट
धन्यवाद🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏सुंदर सांगितलं आपण 👌👌👌👌
खूपच सुंदर .
खूप छान नोटेशन सर... पूर्ण अभंग तालात म्हणून दाखवला तर खूप छान होईल.....
Wanderfull , vha chhn
खूप छान नोटेशन लिहून दिले आहे 🙏🙏🙏
धन्यवाद
राम कृष्ण हारी माऊली
खुपच छान ।।रामकृष्णहरि।। असे सुंदर नोटेशन पाठवा
Khup chan Dhanyawad
धन्यवाद💐
बऱ्याच दिवसाची ईच्च्छा पूर्ण झाली...धन्यवाद
सुंदर अभंग शिकवलात त्याबद्दल
Khup chan
खुप सुंदर चाल आहे सर
छान आहे तुम्ही आवड़ी गंगा जळे हरमोनियम नोटेशन विड़ीयो बनवा
सुरेल आवाज आहे तुमचा सर i like v much
Nice sir
Aalo sharan tula bhagvanta ha aabhang pathava plz
Chhan Gaile apan.
nice sir
Thank you 🙏🙏🙏
खुप छान समजुन सांगता तुम्ही....
असेच नवीन अभंग शिकवत जा....
Pharch sunder prafullji..!!
धन्यवाद🙏🙏
अतिशय सुंदर *धन्यवाद सर जी* 🙏🙏🙏🌹🌹🌹
धन्यवाद
नाम गाऊ नाम घेऊ या अभंगाचे नोटेशन द्या राग भीमपलासी राम कृष्ण हरी खुप सुंदर
Sir khupach chan
Nice notation I like it very much
खूप छान
धन्यवाद
खुपच छान
खूप छान सर
dhanyavad
Yajsathi kela hota attaches che notation have aahe sir
namste guruji
namaste
सर नमस्कार आपण नोटेशन सह जे अभंग गायनाचे व्हिडीओ शेयर करता ते कार्य खूप सुंदर आहे आपले मनापासून अभिनंदन 👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐
धन्यवाद
👌👌👌
1no.sir...
Sir, Pandit Bhimsen joshijinche PANDHARI NIWAASAA SAKHYA PAANDURANGAA hyaa bhaktigitaache krupayaa notations video paathwaa
Nice
धन्यवाद🙏🙏
Sirji very good performance..plz confirm me which raga is this
आभारी आहोत
Sir Khup Khup dhanyawad Tumcha notation madhun Khup kahi shikayla midt aamhala asech nehmi Aamchi madat karat rahavi hi vinanti
Sir Krupaya tuch Gajanan Tuch Sai ya abhangache full notation share karave ashi vinanti aahe
धन्यवाद🙏🙏
काका रुसलासी क्परपपालूबा हारी नोटीशन बाबासाहेब वाडकर यांचा अभंग। गायलेला
Thanks 🙏🏻
thanks
महाराज जरा आलाप व ताना टाकावा अशी नम्रपने विनंती आहे बाकी सर्व चांगल आहे राम कृष्ण हरी 🙏🙏
सर, उठ पंढरीच्या राया वाढ वेळ झाला याचे नोटेशन दिलेत तर खूप आनंद होईल. आपण खूप छान प्रकारे समजावून सांगता.धन्यवाद.
खूप खूप आभार सर......अनमोल ज्ञान देत आहात तुम्ही.....
या अभंगाला पखवाज आणि तबला कोणत्या स्वरावर लावायचा...? कृपया मार्गदर्शन करावे
काळी 3 किंवा काळी 1 ही चालेल
Shudha komal mandra madya tar tivr MARK (khun)dya sar lihitana sope hoil
सर.तुमच्या शिकवण्याने खूप काही शिकायला मिळाले. तुमचा खुप ऋणी आहे.३ जूनला माझ्या गावी केळशी येथे मोठ्या प्रमाणावर वादळ झाले. संपर्क झाला नाही.
आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा सर या अभंगांचे पण न नोटीशन पाठवाना नागेश आडगाव सर यांनी गायलेल्या अभंगांचे
Ok
Thank you sir
Tumach contact no send sir
Sir katyar kaljat ghusali ya movie madhil sagle gane shikva sir plz...
शुक्रतारा मंदवारा ganyache notetion dya na mauli 🙏
नक्कीच मला या गीतावर नोटेशन द्यायचे आहे.....थोडा वेळ लागेल पण ......देणारच .......असेच प्रेम राहू द्या ......चॅनल पाहत रहा.....धन्यवाद 🙏🙏
@@harmoniumprafulla thank you 🙏
🙏🙏🙏✌️✌️
काळी चार पट्टीला काळी दोन मधील तबला चालेल काॽ
दोनही व्हिडीओ लिहुन घैतले आहेत. सराव करतो. धन्यवाद.
धन्यवाद🙏🙏
Very nice sir
धन्यवाद🙏🙏
He surano chndr ma ya ganyach noteshn patva
Nice sir mi tumhi dilelya abhangahe notation gheun vajanyche pryatne karte
Yek vel karu ya dukha vegle ya abhang notation dile tar khup bare hoil ha abhang mala aavdto ani real life tasich ahe tyacha pryatek shabd manat ghar karto
अवघा रंग ऐक झाला याच नोटेशन प्लीज
हो please ह्या अभंगाचे notations द्या sir 🙏🙏🙏🙏🙏🙏
कृपया अष्टविनायक ह्यातील, तू सुखकर्ता हे गाणं शिकवा... धन्यवाद 🙏🙏🙏🙏
खुप छान गुरुजी 👌यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी रहावे का जावे या गौळणी चे नोटस् दया माऊली 🙏🙏🙏👏
🙏🙏🙏👌👌👌
Panchtund nararundmaldhar ya nandiche notation upload Kara na please
सर 'आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा' या अभंगाचे नोटेशन असेल तर कृपया पाठवा.🙏💐
कट्यार मधील अरूणी किरणीचे नोटेशन सांगा गुुरुजी
सेविती हा रस चाल करून द्या
Sir Ruksha valli aahama soiare ha abhang krupia shikwa
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Harmonium war speed ani accuracy sathi ki saraw karayala pahije beginner ne ? Alankara shiway
स्वरालंकार हेच एक माध्यम आहे जे कि हार्मोनियमवर अॅक्युरॅसी आणि स्पीड मिळवून देत....
स्वरालंकार आचा कंटाळा करू नका ते वाजवत रहा नाही जमल्यास कुठलीही संगीत सतत वाजवा तुम्हाला त्यातून स्पीड व अॅक्युरॅसी येऊन जाईल...सातत्य हवे
नमस्कार सर
सर अमृताची फळे अमृताची वेली या भक्ती गीताचे हार्मोनियम नोटेशन चा व्हिडिओ बनवा सर)??🙏
👍
Sir ek farmaish ahe 🙏 Pandharicha vas chandrabage snan
खुपचं छान अभंग आहे.....नक्कीच या वर व्हिडिओ करेन
@@harmoniumprafulla thanks sir
तुझा माझा देवा का रे वैराकार.... हा अभंग शिकवा गुरुजी
Hari mhana tumee going mhana
Sir Majhe Maher Pandhari ya abhangache notation sanga na
सुंदर.
सर काळी चार मध्ये हा अभ़ग नोटेशनबध्द करुन मला मिळायला हवा होता.
काळी चारच्या पट्टीला, काळी दोनचा तबला चालेल काॽ
नोटेशन लिहून घ्यावे .....
सेम तेच स्वर काळी चार मध्ये वाजवून पहावे ...
Nahi punyachi mojani ch notation cha video upload kra n
वाह छान सुचवले नक्कीच प्रयत्न करीन 🙏🙏💐
Sir pati mage joo taal lagalay toh kuthe bhetel
itabla pro app
Try karal ka sir? Hari bhajanavin kal ghalvu nko re
Sir navin video kadhi yenar ahe
आज....🙏🙏
मला तुमचा no भेटू शकतो का सर प्लीज rpl
माऊली सोबत तबल्याचा कोणता अँप वापरता
itabla pro
Harmonium Prafulla please share the link
ruclips.net/video/2BCbE1oE8Eg/видео.html
उदार तुम्ही संत
कृपया या अभंगाचं मार्गदर्शन करा....🙏🙏
खुपच छान
सर खूप सुंदर