Vlog No. 35 l लालबाग चिंचपोकळी मधील सुंदर व सुबक घरगुती लहान बाप्पाचा मुर्त्या l
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- नमस्कार मित्रांनो .....
मुंबईमधील आम्ही लालबाग चिंचपोकळी मधील घरगुती लहान मुर्त्या आणि कारखाना भेट दिली आहे l तिथे छोटे एकाच ठिकाणी ६ कारखाने आहे l शाडो माती पीओपी , पेपरच्या मूर्ती l Lalbaug Ani Chinchpokli workshop 2024 .🙏🙏🙏🙏
तर या व्हिडिओमध्ये मुंबईतील लालबाग चिंचपोकळी येथे असलेल्या कारखान्यांना भेट दिली आहे. जेथे घरगुती व सार्वजनिक गणपती मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध असतात. शाडो माती, पीओपी, एकापेक्षा एक सुबक मूर्ती इथल्या ६ कारखान्यात उपलब्ध आहे . इकडे सर्व लोक मोठ्या प्रमाणात मूर्ती खरेदी व बुक करण्यासाठी येतात . सुंदर कलर काम केलेल्या मुर्त्या इथे आहे . तसेच डायमंड वर्क केलेले बाप्पा विविध प्रकारांमध्ये पोशाख , सुंदर फेटे असलेल्या मुर्त्या इथे आहे . बुकिंग साठी सुरुवात झाली आहे . तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि लाईक शेअर नक्की करा चॅनेल वर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.🌺🌺🌺🌺
धन्यवाद..
पत्ता :- 🚍
दत्ताराम लाड मार्क चिंचपोकळी मुंबई महाराष्ट्र ४०००१२.
Mumbai Ganpati workshop 2024 🐀🐀🐀
Ganesh utsav 2024
#Home Ganesh Murti
Ganesh festival
Ganpati making
Ganpati booking
Ganpati studio
Eco friendly Ganpati
5 shop Details :- 🌹🌹🌹
1. Shop - Atharva Ganesh shilpakala art
2. Shop - Shri Samarth Ganesh art -
95943 020 23
3. Shop - Amit art - 7021565773.
4. Shop - art workshop - 8433 772409
5. Shop - Vineet art
6. Shop - Om Kala Kendra - 9175 260130
Contact detail :-
mayuresh.lad.5074 Instagram I'd
ladmayuresh722@gmail.com Facebook .
thank you so much for watching video on Mayuresh Lad Vlog. तुमचं प्रेम आमच्यावर हसत असू द्या.
Topic Cover in this video.
Lalbagh chinchpokli Mandil bappa 2024
homemade Ganesh booking 2024
Thank you 😊 😊 😊