प्राचीन वैभव व संस्कृती जोपासणे काळाची गरज अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांचे आवाहन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 2

  • @satyavratsurawar3762
    @satyavratsurawar3762 Месяц назад

    नंदगिरी किल्ल्यावर आपले स्वागत आहे
    आपल्या नांदेड शहरातला ऐतेहासिक किल्ल्याचा वारसा व्यवस्थित पणे पुढच्या पिढी कडे सोपवता यावा याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत तुम्ही सुद्धा या कार्यात आमच्या सोबत येऊ शकता दर रविवारी सकाळी 8 ते 12 या वेळेत नंदगिरी किल्ला संवर्धन मोहीम आम्ही नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार 🚩

  • @satyavratsurawar3762
    @satyavratsurawar3762 Месяц назад

    *गडकिल्ले बांधायला आम्ही नव्हतो पण संवर्धनासाठी तरी प्रयत्न करू आणि येणाऱ्या आपल्या पिडीला गर्वाने सांगू वारसा आम्ही जपलाय किल्ले नंदगिरी संवर्धन मोहीम दर रविवारी सकाळी 8 ते 12 पर्यंत जय शिवराय* 🚩