महानगरपालिका मध्येच जर साठे लोटे असेल तर नागरिकांनी कशी माहिती मिळवावी नशनलाईज बॅकेत लोन देतानाच लिगल फी घेऊन लोन देतात त्याना कलत नाही तर सामान्य नागरिक काय चौकशी तपास करून घर घेणार
मला पण एक तक्रार नोंदणी करायची आहे , कल्याण डोंबिवली महानगरपालिका कडे , मेघा प्लॅटिनम मेघा सिल्व्हर , आत्माराम केने रेसिडेंट , हॉली क्रॉस शाळे जवळ , कल्याण पश्चिम, या मिळकत वर दावा सुरू असून बेकायदेशीर पणे फ्लॅट विकले आहे
हा माणूस वेडा झाला आहे का ? म्हणे पोलिसांना फुकट घरे द्या ! त्याला म्हणावं गाढवा हप्ते खाणाऱ्यांच्या रांगेत पोलीस महाशय देखील असतात. त्यांचा बांधकामांशी काहीही संबंध नसताना पालिकेची परवानगी आहे का ? असे विचारून राम-राम जमा करतात.
जुने आयुक्त नवीन आयुक्त पालक मंत्री खासदार आमदार नगरसेवक वार्ड आफिसर यांची इन्कम टॅक्स व E D ची चोकशी लावा बघा कोणी किती कमवले कोणी परवानगी दिली मुलाखत मधे आस कोन बोलत नाही. नावाला पत्रकार आसतात त्यांना पण खरी खबर आसते पण मालक पण यात कमवतात त्या मुळे खरी बातमी कोणावर देयाची ये समजत नाही.
Kdmc अधिकारी आणि लोकल नगर सेवक याची संगणमतमुले ही कामे होतत आणि सामाने मानसंची हाल होतात, नवरा मरो अथवा नवरी दक्षिणा मिळाला बस असी या अधिकार्यांची तर्हा आहे माझा अनुभव आहे
Kdmc chi chuki aahe...kdmc jhopun aste ka purn building ubhi rahte tari...ani ya flats che ragistration kdmc madhe hote mug tevhahi jag yet nahi ka kdmc la
Same with me i had also booked in karrm a flat in kelva road Then cancelled the same booking but the monthly deduction of payment is not received after attending their office, no response Sab paisa kha liya
महानगरपालिका मध्येच जर साठे लोटे असेल तर नागरिकांनी कशी माहिती मिळवावी
नशनलाईज बॅकेत लोन देतानाच लिगल फी घेऊन लोन देतात त्याना कलत नाही तर सामान्य नागरिक काय चौकशी तपास करून घर घेणार
मला पण एक तक्रार नोंदणी करायची आहे , कल्याण डोंबिवली महानगरपालिका कडे , मेघा प्लॅटिनम मेघा सिल्व्हर , आत्माराम केने रेसिडेंट , हॉली क्रॉस शाळे जवळ , कल्याण पश्चिम, या मिळकत वर दावा सुरू असून बेकायदेशीर पणे फ्लॅट विकले आहे
Thanks for providing correct information.
हा माणूस वेडा झाला आहे का ?
म्हणे पोलिसांना फुकट घरे द्या !
त्याला म्हणावं गाढवा हप्ते खाणाऱ्यांच्या रांगेत पोलीस महाशय देखील असतात. त्यांचा बांधकामांशी काहीही संबंध नसताना पालिकेची परवानगी आहे का ? असे विचारून राम-राम जमा करतात.
राजकारण्यांचा पाठिंबा आहे.
KDMC officer approval kase detat pahile tyana suspend kara.tyanchya aashirwad shivay he hou shakat nahi.police, kdmc officer , local mla corporater jababdar.
जुने आयुक्त नवीन आयुक्त पालक मंत्री खासदार आमदार नगरसेवक वार्ड आफिसर यांची इन्कम टॅक्स व E D ची चोकशी लावा बघा कोणी किती कमवले कोणी परवानगी दिली मुलाखत मधे आस कोन बोलत नाही. नावाला पत्रकार आसतात त्यांना पण खरी खबर आसते पण मालक पण यात कमवतात त्या मुळे खरी बातमी कोणावर देयाची ये समजत नाही.
डोंबिवली ला सांस्कृतिक शहर म्हणणं हा बुरखा आहे. खरं तर ब्राह्मण शहर म्हणावयाच्या ऐवजी सांस्कृतिक शहर डोंबिवली, असं म्हणत धूळफेक थांबवा ..
Bhai kalyan dombivli Bhiwandi hi agri lokancha jaminimul ubhi hy
Kdmc अधिकारी आणि लोकल नगर सेवक याची संगणमतमुले ही कामे होतत आणि सामाने मानसंची हाल होतात, नवरा मरो अथवा नवरी दक्षिणा मिळाला बस असी या अधिकार्यांची तर्हा आहे माझा अनुभव आहे
People who are approving this illegal constuction must be punished first so that no one should approve such construction at 1st level.
Good info
शहाण्या माणसाने मुलुंड आणि बोरिवलीच्या पुढे येऊ नये , इथे जंगल राज आहे. तडीपार लोकांचं मात्र इथे स्वागत आहे.
Maze ase mat aahe jevhade builders pekshya jevhade khaal paasun var paryant sagale kdmc mseb water supply,. Fire brigade ase adhikaari yaanchi chaokashi karun parvaanagi denaaryanaa tabadtob kaahihi na detaa (service, pagaar,, PPF ,penshion)na detaa jail madhe takaave,tevhaa ase prakaar kuthetari Kami hotil,ani registration vaalyanasudha.. thanks 👍
List dya unauthorised construction chi
Vasai,virar mahanager madhe check Kara.
Ti ghara police la fukat denya pekshya ashya lokana dya jyanchi incom kami aahe
Police tar fukat ghaya tayarch astat
Ho barobar ahe
Te pan kahi kami bhrashta ahet ka?
पण सरकार चे फुटले होते का construction hotay तेव्हा काय बंडल घेऊन गप्प बसले
या प्रोड केसेस मध्ये बँक पण समाविष्ट असतात
Tax vasuli la ghari 2 jato anadhikrit ka na jato
Barobar ahe yancha
Kdmc. Nagar. Vikas. Office. Madhye. 5. Wela. Gelo. Te. Ya. Baabat. Kaahich. Maahiti. Det. Naahit. Talatal. Kartaat
पत्रकारांना काय घर घेण्याचे काम नहीं साहेब आहे ना.😅😅😅😅
Ismein public ki kya galti hai bechare jinhone karja nikala unka kya hal hoga aam aadami kya karegi😢
Kdmc chi chuki aahe...kdmc jhopun aste ka purn building ubhi rahte tari...ani ya flats che ragistration kdmc madhe hote mug tevhahi jag yet nahi ka kdmc la
Ward officer ya patrakarana Paisa Che pakita purvata anadhikrit bandhkavanchi mahiti RUclips la vah paper madhe dakhau Naka
Jhat kon charcha karat nahi
Kharach sarva adhikari lok bhrashta ahet hyanna bhar chawkat tyanche kapde kadun marayla pahije
Kalyan dombivli ha sagri lokanchi gave aahet
Kiva mahada madhe ti gaha kada
Karrm madhye ghar book kale aahe. Pan karrm che office band aahe.
Same with me i had also booked in karrm a flat in kelva road
Then cancelled the same booking but the monthly deduction of payment is not received after attending their office, no response
Sab paisa kha liya
फालतू बातमी