मॅडम तुमच्या आवाजात कथा एयकायला छान वाटते तुम्ही लहान मुलांच्या वृद्ध माणसाच्या शैलीत कथा ऐकविता हे तुमच्यात छान कसब आहे आणि संगीत तर खूपच अप्रतिम आहे या सर्व कारणामुळे तुमचा व्हिडीओ पाहवसा, ऐकवासा वाटतो 👍🙏🙏
खरच किती छान दिवस होते पाऊसाळा आणि शाळा सोबत उगळायची. शाळेचा अंगनात तलाव साचलेले असायचे आणि आम्ही त्या डबक्यात उडी मारत मारत वर्गात जायचो.. वर्गातचा खिडकी जवळ माझी बेंच असायचा व पाऊसाचा सर्याना हातात घेण्याचा प्रयत्न करायचो... पण ते दिवस गेले.. मित्र पण कूठे गेले ठाऊक नाही मास्तर पण रिटायर झाले आता.. आता मी संसारात गूंतलो. जबाबदारी चा भोज घेऊन मूलं बाळ परिवार सांभाळतोय... शेवट बालपण सूंदरच असते... हिरवळ डोंगर रान्यात हिंडणे मित्रा सोबत खेळणे सर्व काही मागे राहिले...
आठवीत अभ्यासक्रमात आम्हाला 'कसरत' हा पाठ होता. 'डोंबारी' समाजाचे वास्तविक जीवनाचे दर्शन या पाठवून घडते. दोन वेळच्या जेवणासाठी किती काबाडकष्ट करावे लागतात, याचे वास्तव लेखकाने मांडले आहे. आठवीत असताना मराठी शिकवणाऱ्या परब बाईंची व वर्गातील सर्व मित्रांची आठवण आली. पाठाचा शेवट वाचल्यावर डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही. हा पाठ वाचताना मी पूर्ण भावनिक झालो.
खुप छान लाहान पणीची आठण आली आणि हाच पाठ मला वर्गात उभा राहून वाचा लावला होता.मी पण खुप भित भित आणि अटकत अटकत वाचत होती.कारण की आमचे मराठी विषयाचे सर खुप कड्क होते .आम्ही खुप भित होतो . पण आता ते दिवस निगुन गेले आठवण खुप येते आणि लाहा पणीचे मित्र पण आता परत नाही भेटत शाळेतील दिवस खुप चांगले होते😢खुप आठवण आली मला ही गोष्ट ऐकून धन्यवाद..जुनी वाठवण दिल्या बदल 😢
आम्ही वर्गात असताना रंगीत पेन्सिलीने हिंदी, मराठी, इंग्लिश या आपल्या पुस्तकातील चित्रे रेखाटत राहायचो आणि तासंतास त्यात रमून जायचो ते बोलके चित्र आम्हाला त्यात पूर्ण सामवून घ्यायची आजही पुस्तक पाहले आधी ते चित्र पाहवसे वाटतात 🙏🙏🙏धन्यवाद मॅम तुम्ही खूप सहजतेने आम्हास प्राथमिक शाळेत घेऊन जाता 🙏🙏🙏
कसरत कसरत धडा सुरू असताना एवढा हरखून जात होतो की वेळेचा बाण नसायचा आणि तो धडा संपूच नये असं वाटायचं खूप छान दिवस होते ते ते परत दिवस येणार नाहीत खूप छान वाटला ऐकून बाई साटंलोटं हा धडा सुद्धा खूप सुंदर आहे तो ऐकायला भेटल्यास खूप आनंद वाटेल
लहानपण!देवाने माणसाला एकदाच दिलं आहे,खरोखरच त्या लहानपणच्या आठवणींना आश्रुने वाट मोकळी करून दिली.आमचे गुरूजी खूपच छान धडे शिकवायचे.या निमित्ताने माझ्या गुरूजींची मला आठवण झाली आता ते देवाघरी आहेत. देव खूप निष्ठुर आहे.
तुमचा आवाज ऐकून मी माझ्या लहानपणी माझ्या आईसोबत चे दिवस आठवले आम्मा मी शाळेतून आलो तू कुठे आहेस म्हणून आईला हुडकणार आणि वर्गात आमच्या वर्गशिक्षका जणू धडा शिकवल्याच भास झाला
मँडम,तुमचे आभार कसे मानावे,मना पासुन आभार धन्यवाद तुमचे मँडम, माझा आवडता धडा आहे, माझा ताई ला खुप आवडते हा धडा, हया धड्यातुन जिवन जगण्याची शिकवण मिळते खरे जीवन कसे असते ते कळते
मॅडम तुम्ही बालपणीचे दिवस आठवून दिले तो काळ किती सुंदर होता त्या काळात नात्या गोत्याला एवढे महत्व होते आत्ता तस काहीच नाही आज तो दिवस मला आठवला ज्या दिवशी हा धडा शिकवल्या जात होता धन्यवाद मॅडम
आई शपथ मराठी शाळेत असताना मराठीच्या पुस्तकातील हा धडा मस्तच आवडीचा वाह
Mazha pan
हातावर पोट असणाऱ्या ..एका दरिद्री कुटुंबाची व्यथा मांडणारी हृदयस्पर्शी कथा...लहान होतो..पण त्यावेळी देखील डोळ्यात ओलावा जमा झाला होता..😶😐🥺...आठवणी ताज्या केल्या .thank you...🙏🙏
Saheb मला तर 4 दिवस करमत नवत.
पोटाची भूक वाईट असते😢
मी पण आणि स्म्शानातील सोने ही पण हृदय स्पर्शी होती
Ho bhava ❤️❤️❤️
Right
मॅडम तुमच्या आवाजात कथा एयकायला छान वाटते तुम्ही लहान मुलांच्या वृद्ध माणसाच्या शैलीत कथा ऐकविता हे तुमच्यात छान कसब आहे आणि संगीत तर खूपच अप्रतिम आहे या सर्व कारणामुळे तुमचा व्हिडीओ पाहवसा, ऐकवासा वाटतो 👍🙏🙏
खरच किती छान दिवस होते
पाऊसाळा आणि शाळा सोबत उगळायची.
शाळेचा अंगनात तलाव साचलेले असायचे आणि आम्ही त्या डबक्यात उडी मारत मारत वर्गात जायचो..
वर्गातचा खिडकी जवळ माझी बेंच असायचा
व पाऊसाचा सर्याना हातात घेण्याचा प्रयत्न करायचो...
पण
ते दिवस गेले..
मित्र पण कूठे गेले ठाऊक नाही
मास्तर पण रिटायर झाले आता..
आता मी संसारात गूंतलो.
जबाबदारी चा भोज घेऊन मूलं बाळ परिवार सांभाळतोय...
शेवट बालपण सूंदरच असते...
हिरवळ डोंगर रान्यात हिंडणे
मित्रा सोबत खेळणे सर्व काही मागे राहिले...
Kuthl ahe tumi
Mere sat bhi yahi ham bhi ayse hi karte they
Parat te Divas yet nahi
जबाबदारी बोजा नसतो जिवन तेच असतं
Same manatale bolala ... Gavachya shalet kahi varsha sikhat hoto tya velela... Nantar mumbai la aalo sarv June divas 30 varsha purviche athavu lagle
भाकरी साठी किती संघर्ष असतो, हा धडा ऐकून रडूच येतं. काळीज पिळवटून टाकणारी कथा आहे
पावसाळा आला रे आला हा पाठ ऐकायला आवडेल
माझ्या आवडीचा धडा, खूप छान सादर केला. तुमच्या आवाजातली मराठी धडे ऐकायला खूप आवडतात.
आठवीत अभ्यासक्रमात आम्हाला 'कसरत' हा पाठ होता. 'डोंबारी' समाजाचे वास्तविक जीवनाचे दर्शन या पाठवून घडते. दोन वेळच्या जेवणासाठी किती काबाडकष्ट करावे लागतात, याचे वास्तव लेखकाने मांडले आहे.
आठवीत असताना मराठी शिकवणाऱ्या परब बाईंची व वर्गातील सर्व मित्रांची आठवण आली. पाठाचा शेवट वाचल्यावर डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही. हा पाठ वाचताना मी पूर्ण भावनिक झालो.
गरीबी लय वाईट असती हे दाखवणारा एक धडा आणी हे एक ह्रुद्यस्पर्शी आवाजात ऐकताना डोळ्यात पाणी आले
खुप छान लाहान पणीची आठण आली आणि हाच पाठ मला वर्गात उभा राहून वाचा लावला होता.मी पण खुप भित भित आणि अटकत अटकत वाचत होती.कारण की आमचे मराठी विषयाचे सर खुप कड्क होते .आम्ही खुप भित होतो . पण आता ते दिवस निगुन गेले आठवण खुप येते आणि लाहा पणीचे मित्र पण आता परत नाही भेटत शाळेतील दिवस खुप चांगले होते😢खुप आठवण आली मला ही गोष्ट ऐकून धन्यवाद..जुनी वाठवण दिल्या बदल 😢
नादखुळा धडा आहे हा..... ह्या धड्यात... डोंबारी ची जीवन गाथा सांगितली आहे.... कष्ट केल्याशिवाय.पोटाला अन्न नाही....👍👍👍
मॅडम तुमचा आवाज खरच जुन्या आठवींमध्ये घेऊन जातो खूप छान दिवस होते ते i miss you those days
आम्ही वर्गात असताना रंगीत पेन्सिलीने हिंदी, मराठी, इंग्लिश या आपल्या पुस्तकातील चित्रे रेखाटत राहायचो आणि तासंतास त्यात रमून जायचो ते बोलके चित्र आम्हाला त्यात पूर्ण सामवून घ्यायची आजही पुस्तक पाहले आधी ते चित्र पाहवसे वाटतात 🙏🙏🙏धन्यवाद मॅम तुम्ही खूप सहजतेने आम्हास प्राथमिक शाळेत घेऊन जाता 🙏🙏🙏
जून्या आठवणींना उजाळा दिला.अभारी आहे.
हा पाठ मला खूप आवडायचा, भावनिक होऊन जायचो मी जेव्हा आमचे शिक्षक श्री एम पी सर हा पाठ शिकवायचे.
हा संघर्ष ऐकून लहान पानी हा खेळ कारनारया कुटुंब चे ते कष्ठ आठवले😥😥
खुप सुंदर लेखन आहे आहे लेखकाचे... आणि तेवढेच छान सदरिकरन आपन केले👌👌👌
🎉घाटातली.वाट..आला.आषाढ.श्रावण.या.कविता.आभ्यास. करम.1987.चया.आसपास🎉🎉
खूप जुनी गोष्ट आज ताजी झाली ❤❤
Madam majhi 1 request aahe...
Tumchya videola kami like milatat mhnanun vait vatun ghevu naka..
Tumhla ji kon like karatat tyana marathi vishyi manapasun aavd aahe..
Aamchya sarkhya fan sathi tari tumhi jastit jast video banva..
Tumchya aavjala salam..
Thank you.
शाळेत हा धड़ा शिकण्याची ति काही वेगळीच मजा होती
..........................
खूप सुदंर वाचन... शब्द चड -उतार ... म्युसिक....... खूप खूप मस्त 🙏
डोळ्यात पाणी आलं आठवून. तेव्हाचे धडेही संस्कार करणारे होते. निःस्वार्थ, प्रेम, दुःख, दयाळू, परोपकार, संवेदनशील या शब्दांचे अर्थ सांगणारे असायचे.
Thanks for this old memories,I can't forget my golden days really ✨️ 💛
खूपच आकर्षक वानी ,आणि सांगण्याची विशिष्ट कला , यामुळे खूपच आनंद निर्माण होतो....!!!
तुम्ही खूप छान कथा वाचन केलतं तुमच्या मुखातून साने गुरूजींचे श्यामची आई या पुस्तकातील कथा ऐकायला देखील नक्कीच आवडतील
✌🙏😥😢
लाल चिखल धड़ा सांगा। खुप छान वाटेल
हो खूप छान आहे हा धडा सांगा
lal chikhal vr ek marathi movie pn ahe Kishor Kadam yancha search kara sir milel
आठवला हा धडा 😍 धन्यवाद मॅडम
जुन्या आठवणी जाग्या झाल्या 😭😭
कसरत कसरत धडा सुरू असताना एवढा हरखून जात होतो की वेळेचा बाण नसायचा आणि तो धडा संपूच नये असं वाटायचं खूप छान दिवस होते ते ते परत दिवस येणार नाहीत खूप छान वाटला ऐकून बाई साटंलोटं हा धडा सुद्धा खूप सुंदर आहे तो ऐकायला भेटल्यास खूप आनंद वाटेल
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😢😥
छान,अप्रतिम जुन्या आठवणी जाग्या झाल्या छान सादरिकरण धन्यवाद🙏🙏
लहानपण!देवाने माणसाला एकदाच दिलं आहे,खरोखरच त्या लहानपणच्या आठवणींना आश्रुने वाट मोकळी करून दिली.आमचे गुरूजी खूपच छान धडे शिकवायचे.या निमित्ताने माझ्या गुरूजींची मला आठवण झाली आता ते देवाघरी आहेत. देव खूप निष्ठुर आहे.
किती छान वाटले हे परत ऐकून
जुनी शाळा ऐक आठवण 👌👍👍✌🙏🙏😥😢
खूप सुंदर धडा होता आणि सर पण खूप छान समजून सांगत होते सुंदर वेळ होता तो जीवनातला
Khup dhnyavad video banavlya baddal🙏🙏
Thank you for these beautiful memories mam..❤
खरोखर डोळ्यात ओलावा आणणारा हा कसरत पाठ मला वर्ग आठवीला होता दादासाहेब मोरे लिखित आमच्या जाधव सरांनी खूप छान शिकवला होता
भाकर, कालवण गावानं दिल्याचं दाखवलं असत तर खूप छान वाटल असत,
मला माझी शाळा आठवली डोळे भरून आले खरंच खूप छान धन्यवाद 🙏🙏🙏
Maja aavdth Majha avadta Dhada kasrat Khoob Masta hai❤
बर झालं तुम्ही हे शाळेतील कन्टेन्ट घेऊन आलात जुने दिवस परत जगता येणार नाही पण अशा आठवणी बघून खूप आनंद होतो ❤️
लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या, मनाला खूप समाधान वाटलं. "धुण" हा पाठ अपलोड करा 🙏🙏🙏🙏
Please check channel videos
@@fmstoryteller839 ok thanks 🙏🙏
lahan astana khup waait watala hota ha dhada wachatana ....aajhi dole bharalet ....lahanpan khup miss kela....tyat shaaletalya athawani....school nahi shaala.....❤❤❤
Mala kadhi vatall nahi ki mi punha ha dhada shikanar ,,,,, Thanks mam
Mala ha divas athavto jevha amche marathi che sir shikhar hote..... Miss those day's😢😢😢
Khup chan old memories ❤❤❤Thanks 🙏
Lahan pan dega Deva mungi sakharecha Rava 👍👍❤️❤️
..भुतकाळ हवासा वाटतो. .. आणि वर्तमान. भविष्य काळ. × वेदने शिवाय काहीच देत नाही ...
Khup radu yete aikun tevha peksha aata jast radayla yet aahe
खूप छान ताई जे पुराना आठवणी आठवण करून दिल्या मन भरून आलं ताई खूपच छान ते दिवस गेले परत ते दिवस येऊ शकले असते तर खूप छान
मला हाेता हा पाठ खुप छान असं वाटत पुऩहा शाळेत जावं...😍
Madam me roj night la tumchi story yekun zopte khup chan vathe ani maja school devasa chi devas sudha khup chan madam and thankq
🙏👌😢😥
खरच खूप छान दिवस होते ते
आजकाल तसे दिवस राहिलेत नाही
❤❤❤❤❤या पुस्तकात किती वेळ वाचण्यात जायचं
तरी कंटाळा येत नव्हता
खरच टाइम मशीन असती तर किती बरं झालं असतं... ते बालपण पुन्हा जगता आलं असतं...🥲
अप्रतिम......माय मराठीचे सारस्वत ....
Khup khup thanks..kityek varsh hya katha punha vachavya as vatat hot..khup shodh gheunhi hi pustak uplabdh hou shakli nahit...pn tumhi ti punha iknyachi sandhi dilit...man punha ekda balpant harval...amchya balpanicha theva japun thevlyabaddal khup khup abhar..asech anek dhade ahet je ikayla miltil tr upkar hotil...devguni Lakshmi,Shurbala,Daha paishyat pankha.
Madam krupaya..dhada kontya standerd cha ahe he sangat ja...baki apla awaj khup changla ahe..
Mam ankhi kahi dhade upload Kara plz tya vedche khup khup abhar aple.....
Kharch khup khup khup nice khupch Chan aabhari ahe
जुनी शाळा ऐक आठवण😥😢🙏👌
युवकभरती चे ही धडे मिळाले तर खूप खूप उपकार होतील
किती छान अस वाटत आपण परत लहान झालो..thank thank you so much...
जुनी शाळा ऐक आठवण😥😢
Each n every words of this chapter till remembers vividly. Our teachers were great. Thanks to this channel. ☺️
लहानपणाच्या आठवणी ताज्या झाल्या.🥰🥰
हा माझा आवडता धडा मीमाझ्या मित्राला उमेशला उमश्याबानी म्हणत होतो❤
कितीतरी सुदंर रित्या गोष्ट सांगितली आपण..मन भरून येईल अशा प्राण भरलाय त्यात..जुन्या आठवणी बहरून आणल्या बद्दल धन्यवाद
जुन्या आठवणी ताज्या झाल्या❤😢 लाल चिखल धडा ऐकाचा आहे
Please check channel videos,lal Chikhal is available on channel
आम्ही शाळेत असताना हा धडा होता😊खूप छान जुन्या आठवणी
खूप छान👌जुने दिवस आठवले
जुनी शाळा ऐक आठवण 👌 😥😢
Mazya maybolitala dhada...sunder awaj
एक मुलगी विहरीत पडलेली भाऊ वाचवतो तो धडा
Khup Chan dhada hota.. sir pn khup Chan shikvat hote...
Ha dhada khup😢 emotional hota you tub VAR video stroy bhagayla banvayla havi
Gele t Divas rahilya tya aathvani.. Jun t son.. Khup Miss kartoy raav.. My old memories 😭😭
Thank you so much madam junya athavani tajya zalya
तुमचा आवाज ऐकून मी माझ्या लहानपणी माझ्या आईसोबत चे दिवस आठवले आम्मा मी शाळेतून आलो तू कुठे आहेस म्हणून आईला हुडकणार आणि वर्गात आमच्या वर्गशिक्षका जणू धडा शिकवल्याच भास झाला
ह्या कालावधीत ले पुस्तक कोठे मिळतील
हा पाठ मला शाळेत होता वाचून डोळ्यात पाणी आलं होत अजूनही आठवण येते 😔
खूप छान तेनाली रामन हा सुद्धा धडा टाका सर
Tyavelche dhade ani chitre khupch bhari hote.
खरच बालपण आठवले
खूपच छान.....!!! गेले ते दिवस......!!
लहानपणी खुप छान वाटायचं
खरच अस वाटत ते दिवस परत येतील का खुप छान वाटल बालपन आठवल
खूप छान जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या
संत गाडगेबाबा हा धडा अपलोड करावा इयत्ता 6 वी तुम्ही चुडीवाला धडा अपलोड केलात त्याचं पुस्तकात असावा
जुनी शाळा ऐक आठवण😢😥🙏👌✌👍
🙏🙏i miss you my school 🙏🙏😢😢
हा धडा माझा खूप आवडता होता
मॅडम,2002,2003 सलातील लाल चिखल,सुंदर असे अजून चांगल्या चांगल्या धड्यावरील व्हिडिओ बनवा मॅडम, please
Zp .kiti miss karto yar
खरंच खूप छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या,,
मँडम,तुमचे आभार कसे मानावे,मना पासुन आभार धन्यवाद तुमचे मँडम, माझा आवडता धडा आहे, माझा ताई ला खुप आवडते हा धडा, हया
धड्यातुन जिवन जगण्याची शिकवण मिळते खरे जीवन कसे असते ते कळते
कृपया Background Music लावू नका...ह्या कथा अतिशय संवेदशील आहेत....खूप deep कथा ahet ह्या.... कथेनुसर music select करा.
आपोआप डोळ्यात पाणी आले ..😢
मॅडम तुम्ही बालपणीचे दिवस आठवून दिले तो काळ किती सुंदर होता त्या काळात नात्या गोत्याला एवढे महत्व होते आत्ता तस काहीच नाही आज तो दिवस मला आठवला ज्या दिवशी हा धडा शिकवल्या जात होता धन्यवाद मॅडम
Mi khup shodhat hote ha dhada ... mla hya dhadyachi lagani mi 8th la asalyapasunach hoti ... pn fkt tenhwa dolyat pani nhvte aale te aatta aale ... tumcha aawaj khup god aahe .. 10th madhil baburao bagul cha bhuk path milala tr mla khup aavden vachayla
जुनी शाळा ऐक आठवण👌👍😥😢
Ha dhada mala hota❤
बाई. तो' रविवारी चिमणराव' हा पाठ एकदा तुमच्या आवाजात ऐकायला आवडेल . मी खूपदा विनंती करून सुचवले तरी तुम्ही एकदा तो पाठ ध्वनी मुद्रित करा...
इयत्ता आणि साल सांगावे आम्ही प्रयत्न केला पण पुस्तक उपलब्ध होत नाही आहे
इयत्ता ७वी रविवारी चिमणराव
@@kailasgaikwad4992 इयत्ता दहावी 6वा धडा 2010 अभ्यासक्रम
दादासाहेब मल्हारी मोरे लेखक आहेत माझा सर्वात आवडता धडा होता कसरत
खरच हो एकदा ऐकवा
Lahanpani ha dhada vachun khupch vait vataich
I am searching for a story of a radio station giving updates of a sinking ship. Please upload if available. Thanks
खूप छान पुन्हां एकदा शाळेत गेल्या सारख वाटलं
Old is gold
Kup Chan te syllabus hota ajcha syllabus madhe to maja nahi
Kupch chan