खुप सुदंर कहाणी, असाच बरेच ठिकाणी गैरफायदा घेतला जातो खोट बोलत नाही अनुभव घेतला आहे, समोरच्या घरीच हे घडल आहे व विशेष सुन कराटे शिकलेली असुन ही पेटवून सगळे घेतील लोक व नणंद देखिल फसवले
असं फार घडतय आजकाल, आत्ताच अशीच केस आलेली माझ्याकडे एक,कारण नसताना घरातून गेली सून आणि खोट्या तक्रारी करून सासरच्या लोकांना पोलीस स्टेशन वर बोलवून मानसिक त्रास दिला खूप, 😢
खुपच छान कथा आहे, आणि सद्यस्थितीत हेच थोड्या फार फरकाने समाजात घडते आहे.
Khup Chan ahe katha👏👏
खूप हृदयस्पर्शी कहानी असेच काही काही कडे घडत आहे
खुप सुदंर कहाणी, असाच बरेच ठिकाणी गैरफायदा घेतला जातो खोट बोलत नाही अनुभव घेतला आहे, समोरच्या घरीच हे घडल आहे व विशेष सुन कराटे शिकलेली असुन ही पेटवून सगळे घेतील लोक व नणंद देखिल फसवले
❤खुप खुप छान ❤
खूप सुंदर कथा 👍
खूप छान
असं फार घडतय आजकाल, आत्ताच अशीच केस आलेली माझ्याकडे एक,कारण नसताना घरातून गेली सून आणि खोट्या तक्रारी करून सासरच्या लोकांना पोलीस स्टेशन वर बोलवून मानसिक त्रास दिला खूप, 😢
Khup chan
Fantastic voice modulation
खुप छान