खूप सहज आणि सोप्या भाषेत, महत्वाचं म्हणजे आपुलकीने, प्रेमाने डॉ तुम्ही बोलता हे फार महत्त्वाचे खरं म्हणजे रोगी अर्धा बरा होतो ते डॉ आधाराने खूप खूप धन्यवाद
सर मी गणेगांव मध्ये राहतो नर्सिंग दत्त बार्शी मध्ये उपचार चालू आहेत आई ला गळ्याचा कॅन्सर आहे झाला आहे रेडिएशन चालू आहेत 50 टक्के फरक पडलाय गळ्यामध्ये जळजळ करणे टाळ दुखण चालू आहे 25 शेख झालेत आठ राहिलेत दोन केमो राहिलेत वय 65 वर्ष आता तब्येत चांगली आहे वजन दोन किलो वाढलेलं आहे तर तुमचा व्हिडिओ बघून मला फार आनंद झाला धन्यवाद सर मी तुमचा आभारी आहे
सर तुमचा किमती टाईम देऊन इतका छान व्हिडिओ बनवला आहे कॅन्सर पेशंट साठी एक संजीवनीच आहे आजपर्यंत एवढं समाधान कुठलाच व्हिडिओ बघून मिळाला नाही तेवढं तुमचा व्हिडिओ बघून मिळाले मी पण एक कॅन्सर पेशंट आहे 2015 ला मला कॅन्सर झाला होता नर्गिस दत्त हॉस्पिटल मध्ये मी उपचार घेतले परंतु आता मला एक पोटात गाठ सांगितली काल परवा तर ती कॅन्सरची असू शकते का सर दोन वेळा पेट स्कॅन केले आहे 19 ला पण पेट स्कॅन केले आहे तर ती गाठ कॅन्सरची असू शकते का प्लीज उत्तर द्यावे सर खूप लघवी मधून रक्त पडत आहे मला पहिला सर्विस चा कॅन्सर झाला होता आता परत पोटात स्कॅन केल्यावर ती गाठ दिसत आहे प्लीज मला उत्तर द्यावे
Chemo ने गेलेले केस परत येतात , जे काही त्रास during ट्रीटमेंट घेताना होत असतात ते सुद्धा काही काळच टिकतात म्हणजे ट्रीटमेंट चालू असते तोपर्यंतच असतात ...उपचार सम्पल्यावर पुन्हा पूर्ववत होता
सर, आपण आपल्या माय बोलीमध्ये अगदी सहज व सोप्या भाषेत असे उद्बोधन केले आहे. धन्यवाद
खूप सहज आणि सोप्या भाषेत, महत्वाचं म्हणजे आपुलकीने, प्रेमाने डॉ तुम्ही बोलता हे फार महत्त्वाचे खरं म्हणजे रोगी अर्धा बरा होतो ते डॉ आधाराने खूप खूप धन्यवाद
खूपच छान माहीती दिलीत सर 🙏
Khup chhan mahiti dili sir thanku
खुप छान माहिती दिली सर सर्वांना हे माहीत असेल पाहिजे धन्यवाद
🙏 Very informative Thank you very much Doctor saheb 🙏
फार छान माहिती दिली
सर मी गणेगांव
मध्ये राहतो नर्सिंग दत्त बार्शी मध्ये उपचार चालू आहेत आई ला गळ्याचा कॅन्सर आहे झाला आहे रेडिएशन चालू आहेत 50 टक्के फरक पडलाय गळ्यामध्ये जळजळ करणे टाळ दुखण चालू आहे 25 शेख झालेत आठ राहिलेत दोन केमो राहिलेत वय 65 वर्ष आता तब्येत चांगली आहे वजन दोन किलो वाढलेलं आहे तर तुमचा व्हिडिओ बघून मला फार आनंद झाला धन्यवाद सर मी तुमचा आभारी आहे
डॉ शिरिषजी आपले अनमोल मार्गदर्शन आम्हास लां भ ले धन्यवाद
Best 🎉🎉❤❤❤❤❤
सर खूप छान माहिती दिली हार्दिक अभिनंदन
खुपच छान माहिती दिली आहे सर तुम्ही लाख लाख धन्यवाद सर ❤❤❤❤❤❤
Nice information Thank you sir
खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏
सर तुमचा किमती टाईम देऊन इतका छान व्हिडिओ बनवला आहे कॅन्सर पेशंट साठी एक संजीवनीच आहे आजपर्यंत एवढं समाधान कुठलाच व्हिडिओ बघून मिळाला नाही तेवढं तुमचा व्हिडिओ बघून मिळाले मी पण एक कॅन्सर पेशंट आहे 2015 ला मला कॅन्सर झाला होता नर्गिस दत्त हॉस्पिटल मध्ये मी उपचार घेतले परंतु आता मला एक पोटात गाठ सांगितली काल परवा तर ती कॅन्सरची असू शकते का सर दोन वेळा पेट स्कॅन केले आहे 19 ला पण पेट स्कॅन केले आहे तर ती गाठ कॅन्सरची असू शकते का प्लीज उत्तर द्यावे सर खूप लघवी मधून रक्त पडत आहे मला पहिला सर्विस चा कॅन्सर झाला होता आता परत पोटात स्कॅन केल्यावर ती गाठ दिसत आहे प्लीज मला उत्तर द्यावे
Thank you sir
chan.mahiti.deele
धन्यवाद
Chemo ने गेलेले केस परत येतात , जे काही त्रास during ट्रीटमेंट घेताना होत असतात ते सुद्धा काही काळच टिकतात म्हणजे ट्रीटमेंट चालू असते तोपर्यंतच असतात ...उपचार सम्पल्यावर पुन्हा पूर्ववत होता
निरव्यसनी लोकांना पण कॕन्सर होतो
Sir मला मांडी आणि कंबर च्या जॉइंट ला बॉल ला कॅन्सर झाला होता त्याचा उपचार केला आहे पुन्हा होईल का सर
साहेब मला तपासणी कराच्ये आहे
🙏🙏
Sir eyes sathi konti fruits kiva Kashi Kiti kalji ghyavi yavar video banva.
Sr मला पण जीभी ला कॅन्सर गाठ होती ऑपरेशन करून काढली रेडेशीन घायच आहे पण dr ने गोळया दिल्या नाहीत
पोटातील गाठी नष्ट होत आसतिल तर ते उपाय सांगा
6
सर वडिलांना कॅन्सर झाला होता ऑपरेशन करून 3 महिने झाले आणि रेडिसेंन घेऊन 2 महिने झाले तोंड उघडत नाही अजून सर रेडिसेंन घेतल्यानंतर किती दिवस लागतात
सर मो नंबर पाठवा पाठवा तुमचा