जत मतदारसंघातील सनमडी गावात कुणाची हवा? जतकरांच्या मनातील आमदार कोण ? जनतेचा कौल | भाग -3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 окт 2024

Комментарии • 85

  • @jayavantpukale912
    @jayavantpukale912 4 дня назад +46

    विरोधकांनी फक्त गोपीचंद पडळकर यांचे लीड मोजायचे❤❤

  • @Ashok_972
    @Ashok_972 3 дня назад +23

    गोपीचंद पडळकर साहेब किंग ❤

  • @DigambarGadhave-ez2zt
    @DigambarGadhave-ez2zt 4 дня назад +15

    एक छंद गोपीचंद एकच नंबर

  • @Hduajaa
    @Hduajaa 4 дня назад +32

    देवमाणूस पडळकर अभ्यासू विकासपुरुस ढाण्या वाघ प्रामाणीक ❤🎉 कनवाळू

  • @ajitmaharnur5407
    @ajitmaharnur5407 4 дня назад +27

    गोपीचंद पडळकर साहेब ✌️✌️✌️💪✌️💪

  • @sharadsargarkole1033
    @sharadsargarkole1033 4 дня назад +16

    विधानसभेत जतचा पाणी प्रश्न मांडणारा एकमेव नेता गोपीचंद पडळकर साहेब

  • @BhausahebNemane-m8r
    @BhausahebNemane-m8r 4 дня назад +19

    एकच छंद गोपीचंद 007

  • @gajananmahanur2475
    @gajananmahanur2475 4 дня назад +8

    एकच छंद गोपीचंद पडळकर साहेब

  • @gopichandpadalkarfanclub2222
    @gopichandpadalkarfanclub2222 3 дня назад +6

    # विरोधकांना एकच भीती गोपीचंद पडळकर साहेबांच लीड किती..

  • @Mhanteshlokhande-mn2yg
    @Mhanteshlokhande-mn2yg 3 дня назад +9

    Only gopichand padalkar

  • @sanjaymasal8007
    @sanjaymasal8007 3 дня назад +8

    गोपीचंद पडळकर यांचा विजय असो

  • @Sanju-b4j3e
    @Sanju-b4j3e 4 дня назад +15

    आरे आमदार पडळकर साहेब च होणार... फक्त लीड मोजयच....

  • @AppasoWakase
    @AppasoWakase 4 дня назад +10

    आता फक्त गोपीचंद पडळकर

  • @yogesh2162
    @yogesh2162 3 дня назад +6

    पडळकर साहेब यांना जनतेनी एकदा संधी देऊन पहावी नंतर काम चांगले नसेल तर नाकारावे

  • @vasantkatkar
    @vasantkatkar 4 дня назад +12

    पडळकर साहेबाना संधी द्यावी जनतेने

  • @VIKAS00726
    @VIKAS00726 3 дня назад +4

    जत ला फक्त गोपीचंद पडळकर साहेब पाहिजेत केंद्रात मोदी सरकार आहे अन महाराष्ट्र मध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहेत फडणीस साहेब सोबत पडळकर साहेब यांचे म्हणाल तेव्हडा निधी आणू शकतात पडळकर साहेब म्हणून या वेळेस गोपीचंद पडळकर साहेब ला निवडून देणार जत कर.

  • @Gopichand007-r6o
    @Gopichand007-r6o 2 дня назад +2

    विकास पुत्र गोपीचंद पडळकर साहेब पाहिजे ❤

  • @mangeshkhandekar997
    @mangeshkhandekar997 4 дня назад +14

    Only 007

  • @namdevpandhare9577
    @namdevpandhare9577 4 дня назад +7

    Only 007❤

  • @RajendraVhanmnae
    @RajendraVhanmnae 3 дня назад +3

    विकासपुरुष पडळकर साहेब

  • @sidrampattanshetti5849
    @sidrampattanshetti5849 3 дня назад +1

    अरे बाबा निधी आणून किती दिवस झालं पाणी आले आहे अगोदर पाणी आलेले आहे

  • @bapumote8436
    @bapumote8436 3 дня назад +3

    ओन्ली गोपीचंद दादा पडळकर साहेब

  • @dhuldevshelake8939
    @dhuldevshelake8939 3 дня назад +1

    एकच छंद गोपीचंद 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 4 дня назад +7

    पडळकर साहेब हे नक्कीच विकास करून दाखवतील❤❤

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 4 дня назад

      आटपाडीत काय केले आहे ते सांगा

  • @RajaramSargar-y5o
    @RajaramSargar-y5o 3 дня назад +3

    यंदा फिक्स आमदार पडळकर साहेब च

  • @rhtdmfans
    @rhtdmfans 2 дня назад +1

    भुमिपुत्र-घराणेशाही यांच्या पेक्षा लोकांना विकासपुत्र हवा

  • @ShahirTurai-bl9nc
    @ShahirTurai-bl9nc 4 дня назад +6

    ओनली गोपीचंद पडळकर साहेब 007🔥🔥

  • @BalasahebMasal-zb5kn
    @BalasahebMasal-zb5kn 4 дня назад +4

    आता फक्त लीड बघायची साहेबांची

  • @RajaramSargar-y5o
    @RajaramSargar-y5o 3 дня назад +2

    एकदा विक्रम दादा च बघितले आहे आता भाजप पडळकर

  • @sachindevadhe7050
    @sachindevadhe7050 19 часов назад

    माझ मत विकास पुत्र गोपीचंद पडळकर साहेब यांना 💝🔥💥

  • @JagannathGhutukade
    @JagannathGhutukade 4 дня назад +9

    007

  • @madhunavghare3293
    @madhunavghare3293 3 дня назад +2

    ओन्ली पडळकर साहेब दमदार आमदार

  • @SagarThombare-nj8nq
    @SagarThombare-nj8nq 3 дня назад +2

    Gopi bhau

  • @amitshelake3301
    @amitshelake3301 3 дня назад +2

    Only Vikaspurush❤

  • @सावकारहिरे-म5न

    आमदार पडळकर साहेब

  • @chandrakantdabade9227
    @chandrakantdabade9227 3 часа назад

    तुमचा भाऊ गावाकडची टेसट यामध्ये व्हिडिओ करतात

  • @yashvantmote6858
    @yashvantmote6858 4 дня назад +2

    एकच छंद गोपीचंद फिक्स आमदार

  • @kakasahebmote560
    @kakasahebmote560 4 дня назад +1

    फिक्स आमदार 007💪🔥

  • @Vaibhya_bhai_98
    @Vaibhya_bhai_98 3 дня назад +1

    007 💪💝

  • @Vitthalzore224
    @Vitthalzore224 День назад

    Only gopichand 🎉🎉

  • @sushilTakle-d1b
    @sushilTakle-d1b 18 часов назад

    Only gopichand 🎉🎉🎉🎉

  • @rajkumrapadolkar8676
    @rajkumrapadolkar8676 4 дня назад +1

    Only 007🚩🚩

  • @govindnarute6574
    @govindnarute6574 4 дня назад +4

    भूमिपुत्र नाही भकासपुत्र मना

  • @ishwargadade5113
    @ishwargadade5113 День назад

    विधानसभेत जत तालुक्याचे प्रश्न फक्त गोपीचंद पडलकर यानीच मंडले चालू आमदराने कदी प्रश्न मंडलेला वीडियो आहे का येखादा 😂😂😂😂

  • @sagarkharat-j8e
    @sagarkharat-j8e 4 дня назад +1

    007 king

  • @ALONEGAMING-ws1ej
    @ALONEGAMING-ws1ej 3 дня назад +2

    Gopichand padlkar 2025 mla

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 3 дня назад +3

    मराठा‌ अरक्षण‌ विरोधी‌ नको
    भुमी‌ पुत्र

    • @KASH8007
      @KASH8007 3 дня назад +1

      Nigha

    • @VikasKharat-pv6pb
      @VikasKharat-pv6pb 3 дня назад

      Ata tar maratha ummedwarala mat ch denar nahi ghe🍌🍌🍌🍌

  • @parmeshwarkhatal4572
    @parmeshwarkhatal4572 4 дня назад +1

    007✌️✌️

  • @raosahebkharje8326
    @raosahebkharje8326 4 дня назад +1

    Oo7

  • @govindnarute6574
    @govindnarute6574 4 дня назад +7

    विक्रम आणी चिक्रम आला तरी गोपीचंद च येणार

  • @vishalzinje3797
    @vishalzinje3797 4 дня назад +4

    ००७

  • @marutisale5239
    @marutisale5239 4 дня назад +2

    20 जानेवारी 2022 रोजी माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी म्हैसाळ योजना पाणीपुरवठा सुरू केलेली आहे great bjp अजून बंद करण्यात आलेली नाही

  • @arjunshinde7999
    @arjunshinde7999 4 дня назад +1

    ajun nidi ala nai bhava kagadavar al nuste😂

  • @sukhadevawate6654
    @sukhadevawate6654 3 дня назад +2

    Are pani bjpne anle aahe

  • @shinderupesh71
    @shinderupesh71 3 дня назад

    Ubh rahayach hot na mhanun nidhi dilay...nidhi baghun voting karanare pahile baghitale manus bagha. Jo 24 tas javal aael

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 4 дня назад +4

    विकास पुत्राला खानापूर आटपाडी का सोडावे लागले

    • @Sanju-b4j3e
      @Sanju-b4j3e 4 дня назад +4

      अरे दादा... मग शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी, विश्वजीत कदम, हे उभे राहिलेलं चालत.... वा opposite वाले.. धमक असेल तर opposite उभा राहून दाखवा

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 4 дня назад

      ​​@@Sanju-b4j3eते जतच्या लोकांना सांगू नका.शरद पवारांनी बारामतीचा पहिला विकास गेला.बारामती भकास ठेवून दुसरीकडे गेले नाही. विश्वजित कदम यांचा मतदारसंघ फिरून ये.

    • @Sanju-b4j3e
      @Sanju-b4j3e 4 дня назад

      @@YesIcan3719 जत ची 30% सोडली ना सगली गोपीचंद पडळकर साहेबांन सोबत आहे..मग सगळा बहुजन समाज..मग कोन रोखू शकत नाही..कोणी किती काय केलय... ते जनताच ठरवेल...
      अन राहिला प्रश्न.. भूमिपुत्राचा... तर मागे सुरेश खाडे, प्रकाश शेंडगे... हे उभा राहिले होते.. तेव्वा कुट गेलता ... गेली 10 वर्ष पडळकर साहेब तालुक्यात व आमच्या गावात येत आहेत... त्यांनी आणलेला निधी चालतो तुम्हाला... ग्राउंड लेवल जाऊन बग... जनता काय म्हणतेय.. विकास पुत्र की भूमिपुत्र... भूमिपुत्र नावाला आहे... मग आजपर्यंत का जत वंचित राहिला... अन त्योच प्रश्न सोडवण्यासाठी सगळी जनता... इकच छंद गोपीचंद करत आहेत... काही फरक पडत नाही.... आम्ही 70% धनगर दाखवून देऊ.. कुणाला आणायचं ते...

    • @Navnath-e2p
      @Navnath-e2p 2 дня назад

      विकास पुत्राला नाव ठेवतो आणि शरद पवारांचे सांगतो मी माढा तालुक्यातील आहे कुर्डूवाडी शहरातला आम्हाला माहित आहे शरद पवार का गेले पळून येत ना मग पण धनगराचा वाघ कुठल्याही ठिकाणी उभा करा तो पळून कधीच जात नाही आम्ही धनगर म्हणजे सर्वांना धरून चालणारी माणसं अक्षरशः माढा तालुक्यातील आमदार बबनदादा शिंदे यांनीच शरद पवार यांना पळून पाठवलं मग सांगा अरे राजकीय आरक्षण बाजूला ठेवा सध्याच्या घडीला आम्हाला संविधान मध्ये असून देखील आम्ही शांत आहे म्हणून एवढा फायदा कोणी घ्यायचा नाही आम्ही धनगर समाज खेड्यापाड्यात रानावनात डोंगर झाडीत राहणारी माणसं आहाड जत तालुक्यात फक्त जादू चालणार ओन्ली वन किंग मेकर गोपीचंद पडळकर साहेब जय हिंद जय महाराष्ट्र जय अहिल्या जय मल्हार

  • @siddheshwarjadhav1948
    @siddheshwarjadhav1948 3 дня назад

    गोपू पाडा

  • @drdv9703
    @drdv9703 4 дня назад +4

    बिरोबाची शपथ फक्त पडळकरणी मोडली समाजाने नाही,पहिल्या कॅबिनेट मध्ये समजला एस टी आरक्षण देणार होता,10 वर्ष संधी दिली आता नाही

    • @KTM_09
      @KTM_09 4 дня назад

      मराठ्यांचे मुख्यमंत्री मराठ्यांना आरक्षण देऊ शकले नाहीत मुख्यमंत्री असून....एकदा गोपीचंद पडळकर मुख्यमंत्री होऊदे ...

    • @Sanju-b4j3e
      @Sanju-b4j3e 4 дня назад

      अरे 10 वर्षात खूप काही केल पडळकर साहेबांनी.. जो धनगर समाज जागृत नव्हता.. तो जागृत केला... ज्या योजना समाजाला देता यतील त्या दिल्या.. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.. हे सगळ जनतेने पाहिले आहे.. कोण कुणासाठी करतय
      तुमच्या शरद पवार ने 70 वर्ष काय केल... वाटोळे केलं धनगर समाजाचे.. दावणीला बांधला सगळा समाज... जो माणूस स्वतःच्या घरात महाराजांचा फोटो लावत नाही..40 वर्षानंतर गडावर जातो औरंगाबाद च्या नामांतराला विरोध करतो... तो आम्हला काय देणार आहे... त्यामुळे आता जनतेला माहित आहे.. कुणाला आणायचं अन कुणाला कोलयच ते..

    • @Sanju-b4j3e
      @Sanju-b4j3e 4 дня назад

      @@drdv970310 वर्षात किती समाज जागृत झाला..किती योजना आल्या. किती सकारात्मक बाजू पडलकर साहेबांनी मांडल्या.माघ 70 वर्ष जाऊन बग.. ज्या धनगर समाजाला कोण ओळखत पण नव्हत. त्याचे आज प्रत्येक तालुक्यात आमदार होयला लागलेत... आजपर्यंत शरद पवार ने नुस्ता समाजाचा वापर केला.. जे त्यांच्या दावणीला जातायत त्यांनी आम्हला शिकऊ नये.. अन नंतर आरक्षणावरून ओरडू नये... महाराष्ट्रात 2 नंबर ला समाज आहे.
      किती आमदार खासदार आहेत.. त्यामुळे आता जनतेने ठरवल आहे... आपल्याच माणसाला निवडून आणायचं.....💪💯🤞

  • @JaysingKolekar-xy8og
    @JaysingKolekar-xy8og 2 дня назад

    Soniyala ka baherchi manat nahi

  • @laxmankarande6688
    @laxmankarande6688 4 дня назад

    Vijay bhav

  • @rogerhouston9433
    @rogerhouston9433 3 дня назад

    😂Gopi deposit jail🎉😊

  • @govindnarute6574
    @govindnarute6574 4 дня назад +2

    हात बांधून बोलतोय पण भुतागत दिसतोय..

  • @dhanajisolankar4924
    @dhanajisolankar4924 3 дня назад +1

    Only 007

  • @arjunmane3787
    @arjunmane3787 4 дня назад +1

    007

  • @dattalakade-zj6bm
    @dattalakade-zj6bm 3 дня назад +1

    007

  • @prakashsurvase991
    @prakashsurvase991 2 дня назад

    007