केकसाठी लागणारे साहित्य,किंमत व वापर|Material for Cake, Price & Use| Snehpurna| केक क्लास ep 1

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • मोफत केक क्लास Ep1| केकसाठी लागणारे साहित्य,किंमत व वापर | Material for Cake, Price & Use| Snehpurna Recipe
    बऱ्याचदा केक आपण बाहेरून विकत आणतो पण, तोच केक जर आपण घरी बनवला तर खूपच स्वस्त पडतो. या विडिओ मध्ये बेसिक केक साठी लागणारे सर्व साहित्य ,त्याची किंमत आणि वापर कसा करायचा हे सांगितले आहे. केक शिकण्यासाठी कोणताही क्लास न लावता आपण घरच्या घरी अगदी मस्त केक बनवू शकतो....👍
    व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe करा.
    / snehpurnarecipe
    परफेक्ट व्हिप क्रिम |Whip Cream Recipe without Electric Beater | Whip Cream in Food Processor
    • परफेक्ट व्हिप क्रिम |W...
    केकचे साहित्य खरेदी करण्यासाठी लिंक
    1) Digital Compact Scale / लहान इलेक्ट्रिक वजन काटा
    www.amazon.in/...
    2) Whisker ( केक चे मिश्रण मिसळण्यासाठी)
    www.amazon.in/...
    3) Sillicon Spatula , Brush( सिलिकॉन ब्रश आणि spatula)
    www.amazon.in/...
    4) Cake tin ( केक ची भांडी)
    1) Aluminium tins
    www.amazon.in/...
    2) Non stick tins
    www.amazon.in/...
    5) Bread knief ( केक ची लेअर कापण्यासाठी सूरी)
    www.amazon.in/...
    6) Cake premix ( केक चे तयार पीठ)
    www.amazon.in/...
    7) Coco powder ( कोको पावडर)
    www.amazon.in/...
    8) Electronic Beater( केक ची क्रीम बिट करण्यासाठी इलेक्टरीक बिटर)
    9) Turn Table ( टर्न टेबल)
    www.amazon.in/...
    10) cake base ( केक चा बेस/ पुठ्ठा)
    www.amazon.in/...
    11) Piping Bag ( पायपिंग बॅग)
    www.amazon.in/...
    12)Icing Spatula/ Pallete knife ( क्रीम लावण्यासाठी)
    www.amazon.in/...
    13) Gel colour ( खाण्याचे रंग)
    www.amazon.in/...
    14) Essence ( इसेन्स)
    www.amazon.in/...
    15) Dark Compound Chocolate ( डार्क चॉकोलेट)
    www.amazon.in/...
    16) White Compound Chocolate ( व्हाईट चॉकोलेट)
    www.amazon.in/...
    17) Nozzle ( नोझल)
    www.amazon.in/...
    18)Cake Sprinkles ( केक सजवण्यासाठी साहित्य)
    www.amazon.in/...
    19) Cake Scrapper ( केक च्या फिनिशिंग साठी)
    www.amazon.in/...
    20) Cake requirements Combo Set
    www.amazon.in/...
    ********************************************** #cakeitems #cakeesentials #cake #Requirementsforcake #केकसाठीसाहित्य #केक
    #bakingessentials
    #cakedecoratingtools
    #bakinginstruments

Комментарии • 227