आंबा मोहोर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 12

  • @pramoddaware8871
    @pramoddaware8871 9 месяцев назад +2

    खूप दिवसानी ....सर

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  9 месяцев назад

      हो भाऊ.... थोडं व्यस्त होतो.....व्हिडिओ पाहील्याबद्दल धन्यवाद.

  • @shubhampatil8690
    @shubhampatil8690 9 месяцев назад +1

    Kiti varshachi zade ahet dada

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  9 месяцев назад

      व्हिडीओमध्ये पहात असलेली झाडे 8 वर्षांची आहेत.

  • @pratikjadhav7413
    @pratikjadhav7413 8 месяцев назад

    Mazya zadana pn 3 stage madhe mohar ahe

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm3410 8 месяцев назад

    Sir आंबा मोहर का करपतो

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  8 месяцев назад +1

      आंबा मोहर पोंगा अवस्थेत असतानाच म्हणजेच प्रथम अवस्थेत असतानाच तुडतुड्यानवर नियंत्रण मिळवण्याकरता काही फवारण्या घ्याव्या लागतात. अन्यथा तुडतुडे मोहरा मधील रस शोषण करून मोहर खडबडीत करतात. त्यानंतर त्यांच्या विष्टेमधून जो चिकट द्राव स्त्रावतो त्यावर बुरशी तयार होते व कालांतराने मोहोर कमकुवत होऊन गळून जातो. मोहोर असताना केमिकलच्या फवारण्या घेण्यामध्ये परपरागी करणाच्या दृष्टीने काही बंधने येतात. आंबा मोहर अवस्थेत असताना कोणत्या हलक्या औषधांची आपण फवारणी घेऊ शकतो त्यावर एक व्हिडिओ बनवतो.

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 8 месяцев назад

      @@maajhashetisaatbaara sir thrips खूप असतो. काय thrips पण मोहरतून रस शोषून घेतात काय pl reply

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  8 месяцев назад

      @@g.p.patkaragrifarm3410 हो

  • @pratikjadhav7413
    @pratikjadhav7413 8 месяцев назад

    Tyala ky problem yeil ka sir😊

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  8 месяцев назад

      नवीन फळे लागत असताना कधी कधी जुनी झालेली सुपारीच्या आकाराची फळे पिवळी होऊन गळून पडतात. परंतु चिंता करण्याची काही एक आवश्यकता नाही. योग्य तो खतांचा डोस व पाण्याचे नियोजन योग्य करा.

    • @pratikjadhav7413
      @pratikjadhav7413 8 месяцев назад

      Ho