माझा शेती सात बारा
माझा शेती सात बारा
  • Видео 147
  • Просмотров 424 492

Видео

आंबा शेती महत्वाचा व्हिडिओ....mango farming usefull vedio in Marathi•Hemant shinde
Просмотров 3168 месяцев назад
आंबा शेती महत्वाचा व्हिडिओ....mango farming usefull vedio in Marathi•Hemant shinde
आंबा मोहोर#mango farming......
Просмотров 4928 месяцев назад
आंबा मोहोर#mango farming......
आंबा शेती.....mango farming
Просмотров 40911 месяцев назад
आंबा शेती.....mango farming
आंबा झाडाची छाटणी
Просмотров 662Год назад
आंबा झाडाची छाटणी
केळी आंबा banana mango.......
Просмотров 1,3 тыс.Год назад
केळी आंबा banana mango.......
केशर आंबा, बाजार भाव आणि इतर गोष्टी mango farming.....hemant shinde
Просмотров 1,5 тыс.Год назад
केशर आंबा, बाजार भाव आणि इतर गोष्टी mango farming.....hemant shinde
या जातीच्या आंब्याची झाडे तुमच्या अंगणात लावली तर एकही आंबा विकत घेण्याची गरज नाही ....mango farming
Просмотров 3,3 тыс.Год назад
या जातीच्या आंब्याची झाडे तुमच्या अंगणात लावली तर एकही आंबा विकत घेण्याची गरज नाही ....mango farming
तुम्ही तुमच्या आंबा बागेला कल्टार कधी वापरता?
Просмотров 768Год назад
तुम्ही तुमच्या आंबा बागेला कल्टार कधी वापरता?
आंबा कलम- डिसेंबर महिन्यामध्ये केलेला यशस्वी प्रयोग
Просмотров 250Год назад
आंबा कलम- डिसेंबर महिन्यामध्ये केलेला यशस्वी प्रयोग
जिल्हा कृषी महोत्सव नाशिक 2022
Просмотров 72Год назад
जिल्हा कृषी महोत्सव नाशिक 2022
कृषीथाॅन नाशिक♡ Krishithon Nashik 2022
Просмотров 624Год назад
कृषीथाॅन नाशिक♡ Krishithon Nashik 2022
आंबा फळ पिकातील पाणी नियोजन Hemant shinde.
Просмотров 4,5 тыс.Год назад
आंबा फळ पिकातील पाणी नियोजन Hemant shinde.
फळझाडांना करा बोर्डो पेस्ट, शिका घरच्या घरी. bordo pest for mango and others fruits tree.
Просмотров 3,7 тыс.Год назад
फळझाडांना करा बोर्डो पेस्ट, शिका घरच्या घरी. bordo pest for mango and others fruits tree.
शेतात फेरफटका मारत असताना दिसला नाग🐍
Просмотров 203Год назад
शेतात फेरफटका मारत असताना दिसला नाग🐍
पावसाळा उघडल्यानंतर आंबा बागेत ही कामे करून घ्या
Просмотров 164Год назад
पावसाळा उघडल्यानंतर आंबा बागेत ही कामे करून घ्या
आंबा बागेवर पावसाळ्यात या औषधांची फवारणी घ्या.
Просмотров 9132 года назад
आंबा बागेवर पावसाळ्यात या औषधांची फवारणी घ्या.
टोमॅटो पिक- प्रथम अवस्थेतील खत व्यवस्थापन. Tomato farming.
Просмотров 622 года назад
टोमॅटो पिक- प्रथम अवस्थेतील खत व्यवस्थापन. Tomato farming.
आंबा शेती विषयी सत्य जाणून घ्या, लागवड करण्याच्या आधीच.....
Просмотров 61 тыс.2 года назад
आंबा शेती विषयी सत्य जाणून घ्या, लागवड करण्याच्या आधीच.....
पावसाळ्यात आंबा झाडांवर करावयाची फवारणी.....卐
Просмотров 6002 года назад
पावसाळ्यात आंबा झाडांवर करावयाची फवारणी.....卐
सिंधु आंबा- प्रत्यक्ष पहा कसा असतो ते (sindhu mango- seedless mango)
Просмотров 10 тыс.2 года назад
सिंधु आंबा- प्रत्यक्ष पहा कसा असतो ते (sindhu mango- seedless mango)
आंबा कलम करणे, आपल्याच शेतात प्रयोग करून पहा.
Просмотров 9392 года назад
आंबा कलम करणे, आपल्याच शेतात प्रयोग करून पहा.
रत्ना आंबा- गोड व सुंदर चव
Просмотров 2942 года назад
रत्ना आंबा- गोड व सुंदर चव
राजापुरी आंबा- मोठी फळे, आकर्षक सुगंध व सुंदर चव.
Просмотров 3962 года назад
राजापुरी आंबा- मोठी फळे, आकर्षक सुगंध व सुंदर चव.
मल्लिका आंबा- उत्कृष्ट गोडी, रंग व आकार असलेला~
Просмотров 2042 года назад
मल्लिका आंबा- उत्कृष्ट गोडी, रंग व आकार असलेला~
बाजारपेठेत सर्वात उशिरा येणारा आंबा || Late mango variety.
Просмотров 1512 года назад
बाजारपेठेत सर्वात उशिरा येणारा आंबा || Late mango variety.
शेताच्या बांधावर एक तरी झाड असू द्या राजापुरी आंब्याचे
Просмотров 7052 года назад
शेताच्या बांधावर एक तरी झाड असू द्या राजापुरी आंब्याचे
रत्ना आंबा - एक सर्व गुणसंपन्न जात || Ratna mango || रत्ना आम.
Просмотров 9 тыс.2 года назад
रत्ना आंबा - एक सर्व गुणसंपन्न जात || Ratna mango || रत्ना आम.
एवढा मोठा, इतका सुंदर व स्वादिष्ट आंबा....! कोणता आहे हा?
Просмотров 5552 года назад
एवढा मोठा, इतका सुंदर व स्वादिष्ट आंबा....! कोणता आहे हा?
केशर आंब्यामध्ये आढळणारी विविधता / वेगळेपणा {difference in keshar mango variety}
Просмотров 2202 года назад
केशर आंब्यामध्ये आढळणारी विविधता / वेगळेपणा {difference in keshar mango variety}

Комментарии

  • @yuvrajsankpal9943
    @yuvrajsankpal9943 5 часов назад

    सर्वात जास्त चांगला कोणता आंबा आहे मला झाड लावायचे आहे

  • @UttamMaule-z5y
    @UttamMaule-z5y 8 дней назад

    एक वर्षाच्या आंब्याला लावू शकतो का नाही

  • @G.M.Pawar_
    @G.M.Pawar_ 9 дней назад

    सर मी ६०० आंबा झाडे १५x१५ वर लावलेत.सर,माझ्या मनातील बोललेत.यूट्यूबर फुगवून आकडे सांगतात.❤❤

  • @piyush3516
    @piyush3516 11 дней назад

    sir ek grafted sonpari plant available karun dya na please तुमच्या कडे आहे ना झाड

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara День назад

      @@piyush3516 माझ्याकडील सोनपरी वृक्षांना अजून फळे लागलेली नाहीत, त्यामुळे खात्री झाल्यानंतर नक्की कलमे करून रोपे देण्याचा प्रयत्न करू.

  • @Imransayyed-n3e
    @Imransayyed-n3e 18 дней назад

    Thank you so much sir itkya chan padhtine tumhi aamhala samjhun sagitlya baddle..!!

  • @zpschoolchikadipada
    @zpschoolchikadipada 27 дней назад

    सेंटीग तर फारच कमी आहे, या झाडाला कमीत कमी २० किलो पाहिजे

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara День назад

      अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद

  • @madhukarmandave2509
    @madhukarmandave2509 28 дней назад

    काय करू नये ते सांगितले पण काय व कडे करावे ते सांगावे , जनरली काय अडचणी असतात हे तुम्हाला माहीत असेलच

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara 27 дней назад

      @@madhukarmandave2509 ठीक आहे साहेब, पुढच्या व्हिडीओत नक्की सांगू.

  • @OmkarMarlewad
    @OmkarMarlewad 29 дней назад

    पपई वाड कमी करण्यासाठी करतात

  • @जागोबंजारा
    @जागोबंजारा Месяц назад

    काय सर हिम्मत देण्या पेक्षा पहिले च तरूण शेतकऱ्यांना धाक घातला आहे तरूण शेतकरी शेती मध्ये ऐकण्याची ईच्छा नाही त्यात असे बोलून दाखविली आहे की डबल तरूण शेतकरी शेती कडे पाहणार सुध्दा नाही

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara Месяц назад

      @@जागोबंजारा सर शेती करायलाच हवी; परंतु घाई करून किंवा youtube वरील काही खोट्या माहिती ऐकून फसू नका, एवढेच सांगणे आहे.

  • @rahulsavkar7909
    @rahulsavkar7909 Месяц назад

    केशर हा गुजरात चा चागला का कर्नाटक

  • @piyush3516
    @piyush3516 Месяц назад

    ratna mango marathwada madhe लावला तर चांगला फळं देईल का please reply ❤❤❤❤❤

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara Месяц назад

      @@piyush3516 आपल्याकडे कमाल आणि किमान तापमान किती असते?

  • @piyush3516
    @piyush3516 Месяц назад

    sir mi Marathwada madhe rahto ya bhagat konta mango best aahe for home use please reply

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara Месяц назад

      @@piyush3516 तुमच्याकडे कमाल आणि किमान तापमान किती असते?

  • @dptravels-27
    @dptravels-27 Месяц назад

    झाडे 2ते ३ वर्षाची आहेत तसेच त्यांची वाढ होत नाही त्यांना बोर्डो पेस्ट करावी का?

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara Месяц назад

      @@dptravels-27 करू शकता, काही अडचण नाही.

  • @दादासाहेबखराडे

    साधारण आंबा झाडांना किती वर्ष आयुष्य आहे माहिती द्या साहेब

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara Месяц назад

      ruclips.net/user/shortsQUXAoRy187o?si=PWEHs9WaML_UfmTn

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara Месяц назад

      काही रोगराई आली नाही तर आंब्याचे झाड बऱ्याच वर्षे टिकते. आमच्या शेतामध्ये एक 80 वर्षांपूर्वीचे आंब्याचे झाड आहे. त्याची व्हिडिओ लिंक दिलेली आहे ती पहा.

  • @दादासाहेबखराडे

    छान माहिती दिली आहे

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara Месяц назад

      @@दादासाहेबखराडे धन्यवाद

  • @VirendraChavhan-y7s
    @VirendraChavhan-y7s Месяц назад

    एक दम खरी माहिती दिले भाऊ

  • @sushilmane503
    @sushilmane503 Месяц назад

    पालवी लवकर जून होण्या साठी काय फवारावे

  • @शेतीउद्योजक
    @शेतीउद्योजक Месяц назад

    तुमच्या मते योग्य अंतर किती आहे मग पूर्ण काळी जमिनीत मार्गदर्शन करा sir

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara Месяц назад

      @@शेतीउद्योजक दोन सरींमधील अंतर कमीत कमी 12 ते 14 फूट आणि सुरुवातीच्या काळात छाटणी घेणार असाल तर दोन झाडांतील अंतर कमीत कमी 7 ते 8 फुटांच्या वर घ्या.

  • @gampupatil4581
    @gampupatil4581 2 месяца назад

    औषध कोणत्या कंपनीचे आहेत

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara 2 месяца назад

      सर कंपनीचे नाव व औषधाचा प्रकार दोन्हीही सांगितलेले आहे व्हिडीओमध्ये.

  • @AshokSonkar-ye7jg
    @AshokSonkar-ye7jg 2 месяца назад

    नंबर टाका सर

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara 2 месяца назад

      @@AshokSonkar-ye7jg आपला नंबर पाठऊन ठेवा. आपल्याला फोन करण्यात येईल.

  • @KantaBankar-l7e
    @KantaBankar-l7e 2 месяца назад

    ऑगस्ट महिन्यात छाटणी केली तर चालते का साहेब

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara 2 месяца назад

      @@KantaBankar-l7e किती वर्षांची बाग आहे?

  • @bharatjadhav3673
    @bharatjadhav3673 2 месяца назад

    अरे कदी करावी ते सागंत जा माहिती संपूर्ण सांगा.

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara 2 месяца назад

      @@bharatjadhav3673 अरे हा इतर अनेक व्हिडिओ मध्ये सांगितले आहे.... खाली लिंक दिलेला व्हिडिओ पहा ruclips.net/video/DK2erHS92NY/видео.htmlsi=zVpy0nyyPNuv1EgR

  • @GANESHFATAK-p7w
    @GANESHFATAK-p7w 2 месяца назад

    Sir 10*12 antar kase rahil

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara 2 месяца назад

      @@GANESHFATAK-p7w @amolkalnar2513 दोन सरींमधील अंतर कमीत कमी 12 ते 14 फूट आणि सुरुवातीच्या काळात छाटणी घेणार असाल तर दोन झाडांतील अंतर कमीत कमी 7 ते 8 फुटांच्या वर घ्या.

  • @amolkalnar2513
    @amolkalnar2513 2 месяца назад

    योग्य अंतर किती आहे सर

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara 2 месяца назад

      @@amolkalnar2513 दोन सरींमधील अंतर कमीत कमी 12 ते 14 फूट आणि सुरुवातीच्या काळात छाटणी घेणार असाल तर दोन झाडांतील अंतर कमीत कमी 7 ते 8 फुटांच्या वर घ्या.

  • @yashpatil9026
    @yashpatil9026 2 месяца назад

    Hello sir Mi pn Nashik Cha ahe , mla mahiti havi hoti plz contact num share kar

  • @SmithaK-d1y
    @SmithaK-d1y 2 месяца назад

    Can u send scion

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara 2 месяца назад

      Where do you want?

    • @SmithaK-d1y
      @SmithaK-d1y 2 месяца назад

      @@maajhashetisaatbaara Karnataka. I can pay you

    • @SmithaK-d1y
      @SmithaK-d1y 2 месяца назад

      @@maajhashetisaatbaara Karnataka,I can pay u

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara 2 месяца назад

      @@SmithaK-d1y How many do you want? And if mangoes are not grafted immediately after sending this far, then the quality of the scion will be good or not. So see if you can get it anywhere nearby and if not I will definitely send it.

    • @SmithaK-d1y
      @SmithaK-d1y 2 месяца назад

      @@maajhashetisaatbaara brother right now I don't have proper rootstock to graft or bud but coming month I will contact u

  • @vijaysinggoyat6425
    @vijaysinggoyat6425 2 месяца назад

    आंब्याला बहार दर वषोॅ येतो का?

  • @sambhajimhetre6051
    @sambhajimhetre6051 2 месяца назад

    तरी सुधा amba परवाढतो

  • @chandajisawale7907
    @chandajisawale7907 2 месяца назад

    छान माहिती दिली सर आपण

  • @dineshnagarkar169
    @dineshnagarkar169 3 месяца назад

    आणखी कुठल्या जाती आहे त्या सांगा

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara 2 месяца назад

      @@dineshnagarkar169 केशर, मल्लिका, दशेरी, लंगडा

    • @piyush3516
      @piyush3516 Месяц назад

      sir mala sonpari mango pahije aahe khup shodhla pn availability नाहीये लोकांन कडे आणि काही जण mango plant द्यायला तयार नाहीयेत sir please तुमच्या कडे आसेल तर एक sonpari mango plant पाहिजे please असेल तर दया please

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara Месяц назад

      @@piyush3516 माझ्याकडील सोनपरी वृक्षांना अजून फळे लागलेली नाहीत, त्यामुळे खात्री झाल्यानंतर नक्की कलमे करून रोपे देण्याचा प्रयत्न करू.

  • @sumitshitole2214
    @sumitshitole2214 3 месяца назад

    रत्ना लावावा की सोनपरी???

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara 2 месяца назад

      @@sumitshitole2214 रत्ना थोडा लेट येतो पण चांगली वरायटी आहे आणि सोनपरीवर अजून तरी माझा अभ्यास चालू आहे त्यामुळे आत्ता लगेच काही सांगता येणार नाही.

    • @sumitshitole2214
      @sumitshitole2214 2 месяца назад

      @@maajhashetisaatbaara dhanyawad🙏🙏

  • @AvadhutThorat-t1z
    @AvadhutThorat-t1z 3 месяца назад

    भाऊ मोरचुद कोठे मिळेल व भाव काय असते.....

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara 3 месяца назад

      खत पावडरिंच्या दुकानात मिळेल. व्हिडीओमध्ये किंमत सांगितली आहे.

  • @nirmalarawade
    @nirmalarawade 3 месяца назад

    दोन झाडामधील अतर किती असावे साधारण पण

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara 3 месяца назад

      आंबा शेती करणार आहात की बांधावर झाडे लावणार आहात?

    • @nirmalarawade
      @nirmalarawade 3 месяца назад

      आंबा शेती

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara 3 месяца назад

      @@nirmalarawade छाटणी तंत्रज्ञान वापरणार असाल 2 झाडांतील अंतर कमीत कमी 7 ते 8 फुटांच्या वर आणि 2 ओळींतील अंतर 12 ते 14 फूट.

    • @nirmalarawade
      @nirmalarawade 3 месяца назад

      दादा आंबा लागवड कश्या पद्धतीने करावी व त्यापुर्वी नियोजन कधी करावी लागवड करताना खत वगैरे कश्या पद्धतीने असा एखादा व्हिडिओ आहे का

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara 3 месяца назад

      @@nirmalarawadeपरिपूर्ण व्हिडिओ तयार करतो.....

  • @dattasuryavanshi9598
    @dattasuryavanshi9598 3 месяца назад

    भाऊ आम्हाला सोयाबीन ऐकरी 8-9कूंटल आणी हरबरा 10 क्यूंटल होतो या दोन्ही पिकाचा मशागतीचा खर्च फवारणी चा खर्च भाव नाही. तर आंबा शेति परवडते का

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara 3 месяца назад

      @@dattasuryavanshi9598 संपूर्ण लागवड न करता एखादा प्लॉट करून पहा.

    • @dattasuryavanshi9598
      @dattasuryavanshi9598 3 месяца назад

      @@maajhashetisaatbaara हो ऐकच ऐकर

  • @sohamjadhav8594
    @sohamjadhav8594 3 месяца назад

    दादा हे बॅग कुठून मिळतात 🙂

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara 3 месяца назад

      नाशिक, रविवार कारंजा, तेली गल्ली येथून घेतल्या मी.

  • @prabhudassuryavanshi7049
    @prabhudassuryavanshi7049 3 месяца назад

    Khup chyyan..!!

  • @aadesh-e3c
    @aadesh-e3c 3 месяца назад

    मला खूप आवडतो लंगडा आंबा. खूप गोड असतो.

  • @deepakhirevlogs
    @deepakhirevlogs 3 месяца назад

    Very nice information

  • @sharadbiradar8717
    @sharadbiradar8717 3 месяца назад

    नविन लागवड करताना किती अंतर ठेवले पहीजे

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara 3 месяца назад

      @@sharadbiradar8717 @sharadbiradar8717 छाटणी करणार असाल तर दोन झाडांतील अंतर 6 फुटांच्या वर व दोन ओळींतील अंतर 12 फुटांच्या वर ठेवा. हे कमीत कमी अंतर सांगितले आहे, एव्हढ्या अंतराने देखील भविष्यात दाटी होऊ शकते.

  • @hanumantshitole6948
    @hanumantshitole6948 3 месяца назад

    पुणे जिल्ह्यात हापूस आंबा लावावा का??? घरगुती खाण्यासाठी

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara 3 месяца назад

      @@hanumantshitole6948 फार फार तर एक किंवा दोन झाडे लावा.... त्यापेक्षा केशरला प्राधान्य द्या.

    • @hanumantshitole6948
      @hanumantshitole6948 3 месяца назад

      @@maajhashetisaatbaara धन्यवाद सर 🙌

    • @hanumantshitole6948
      @hanumantshitole6948 3 месяца назад

      सोनपरी आंबा पण चांगला आहे का??

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara 3 месяца назад

      @@hanumantshitole6948 माझ्याकडील सोनपरी आंब्याची झाडे 2 वर्षांचे झाले आहेत. अजून फळ आले नाही. फळ आल्यानंतर खात्रीने सांगता येईल.

    • @hanumantshitole6948
      @hanumantshitole6948 3 месяца назад

      @@maajhashetisaatbaara Thanks 🙏

  • @hanumantshitole6948
    @hanumantshitole6948 3 месяца назад

    पुणे जिल्ह्या मध्ये, घरगुती 2-3 हापूस आंब्याची झाडे लावल्यावर त्याची चव गोड लागेल का कोकणातल्या हापूस सारखी,

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara 3 месяца назад

      @@hanumantshitole6948 दादा गोड लागेल पण कोकणातल्या हापूसची चव नाही लागणार बहुतेक..... कारण आमच्या येथे पण नाही लागत. एखादे झाड लावून पहा....नाही तर मग हापूसचीच चव पाहिजे असेल तर रत्ना आंबा लाऊन पहा. त्यात 70 टक्के गुण हापूसचे आहेत.

    • @hanumantshitole6948
      @hanumantshitole6948 3 месяца назад

      @@maajhashetisaatbaara धन्यवाद सर 🙌

  • @Ekta4762
    @Ekta4762 3 месяца назад

    1) तोतापुरी आंबा पाडाला लागला आहे हे कसे ओळखावे ? 2) तोतापुरी आंबा पिकला आहे हे कसे ओळखावे ?

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara 3 месяца назад

      @@Ekta4762 @Ekta4762 कोय पक्की होणे, तसेच सालीवरील ठिपक्यांचा आकार वाढणे ही आंबा परिपक्वतेची काही लक्षणे आहेत. तोतापुरी आंबा इतर आंब्यांप्रमाणे झाडालाच पिकला आणि गळून पडला असे फार कमी प्रमाणात दिसते.

  • @Ekta4762
    @Ekta4762 3 месяца назад

    1) तोतापुरी आंबा पाडाला लागला आहे हे कसे ओळखावे .? 2) तोतापुरी आंबा पिकला आहे हे कसे ओळखावे ?

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara 3 месяца назад

      @@Ekta4762 कोय पक्की होणे, तसेच सालीवरील ठिपक्यांचा आकार वाढणे ही आंबा परिपक्वतेची काही लक्षणे आहेत. तोतापुरी आंबा इतर आंब्यांप्रमाणे झाडालाच पिकला आणि गळून पडला असे फार कमी प्रमाणात दिसते.

  • @VijayDeshmukh-f7u
    @VijayDeshmukh-f7u 3 месяца назад

    आज पण प्रभू रामचंद्राच्या भूमीत सत्य बोलणारी व्यक्ती आहे आई वडला नंतर तुमच्यासारखी

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara 3 месяца назад

      @@VijayDeshmukh-f7u व्हिडिओ बघून आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.मी फक्त खरी परिस्थिती सांगितली साहेब. काही लोक खरच स्वहितासाठी काहीही करत आहेत.

  • @badalpatidar4375
    @badalpatidar4375 3 месяца назад

    how much production you earn for production of this seedless varity of mango and 1 acre production of per seasion .

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara 3 месяца назад

      @@badalpatidar4375 Bro I have not cultivated Sindhu mango commercially. I have 10 to 15 trees of sindhus mango in my farm. Sindhu mango ripens very late compared to other mangoes.

  • @udaymarathe8299
    @udaymarathe8299 3 месяца назад

    Mast State forward bolun takle good information ❤👍

  • @annapurnakitchenrecipe8810
    @annapurnakitchenrecipe8810 3 месяца назад

    शेवगाच्या झाडाला खिळा ठोकल्यास शेंगा लाग tilka

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara 3 месяца назад

      😃 माझ्या आज्जीने सांगितले होते म्हणून हा प्रयोग करून पाहिला होता, शेवग्याच्या झाडावर अजून पर्यंत मी असा प्रयोग केलेला नाही. पण तुम्ही करून पहा, आणि रिझल्ट आला तर पुन्हा कॉमेंट करून सांगा.

  • @prasadarvenla829
    @prasadarvenla829 3 месяца назад

    15 by 10 foot gheta yeil ka

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara 3 месяца назад

      @@prasadarvenla829 चालू शकते, 2 सरिंमधील अंतर 15 आणि 2 झाडांतील अंतर 10 फूट.

  • @DDChavan-c7u
    @DDChavan-c7u 4 месяца назад

    Sir apal Whatsapp no send kara please

  • @ramdasjadhav2207
    @ramdasjadhav2207 4 месяца назад

    छान माहिती दिली मशागत कशी करावी याची माहिती हवी आहे मी 12 x 12 वर केशर आंब्याची 30 झाडाची लागवड केलीली आहे.

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara Месяц назад

      @@ramdasjadhav2207 व्हिडिओ तयार करतो