आतली_बातमी Live: भाजपचा विरोध डावलून अजितदादा नवाब मलिकांना सोबत का घेत आहेत? Ashish Jadhao

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 74

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 2 месяца назад +32

    अजीत पवार यांनी भाजपाचे भरुन न निघनारे नुकसान केले तरी ही पवार यांना 1 विधान परिषद 2 राज्यसभा.
    नावाची पोडगी घ्यायची व नामधारी मराठा नेता म्हणून हवे आहेत.

  • @dhananjayavati6617
    @dhananjayavati6617 2 месяца назад +20

    भाजपकडुन.पोटगी.घेऊन.पक्ष.चालवतोय

  • @mohitkariya3787
    @mohitkariya3787 2 месяца назад +24

    bjp walyna दाऊद पण चालतो..फक्त सत्ता पाहिजे

    • @supriyapatil3620
      @supriyapatil3620 2 месяца назад

      😊😊😊😊

    • @supriyapatil3620
      @supriyapatil3620 2 месяца назад +1

      😊😊

    • @pandushelar6953
      @pandushelar6953 2 месяца назад +2

      है जे तुम्ही म्हणतायना ते प्रभाकर सूर्यवंशी आकार DG9 वाल्याना सांगा 🙏🙏.

  • @mustafamemon61
    @mustafamemon61 2 месяца назад +18

    भाजप म्हणजे आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 месяца назад

      सत्तेसाठी वाट्टेल त्या तडजोडी कऱण्याची दुर्दैवी वेळ आली आहे पंतांवर.

    • @mustafamemon61
      @mustafamemon61 2 месяца назад

      @@vishaltharewal9609 मुळात हा गुजरात मॉडेल आहे.

  • @MohanBomgane-lz6iu
    @MohanBomgane-lz6iu 2 месяца назад +12

    सगळं मतासाठी चाललंय

  • @kingamoljadhav1074
    @kingamoljadhav1074 2 месяца назад +10

    BJP la आजीत पवार चालतात तर नवाब मलिक अजित्त पवारला का चालत नाही कमाल आहे की नाही.....

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 месяца назад

      अगदी बरोबर आहे, ज्या अजित पवारांच्या विरोधात सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळ्याच्या विरोधात राज्यभरात रान उठवून पंतांनी राज्यात सत्ता मिळविली होती, आज त्यालाच सोबत घेऊन सत्ता उपभोगायला त्यांना थोडीही लाज वाटली नाही तर मग आज देशद्रोही ठरविल्या गेलेल्या नवाब मलिक यांना महायुतीत सोबत घ्यायला कसली लाज.
      निर्लज्जम सदा सुखी म्हणतात ते उगीच नाही.

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 2 месяца назад +9

    पण तरीही गुरू एक डाव हातचा राखून ठेवतोच...पण मुतऱ्या अजित महायुतीला महाग पडणार हे नक्कीच...😮😢

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 2 месяца назад +7

    अखेरीस महायुती मध्ये देखील अनाजिं पंत लाही शेरास सव्वाशेर भेटलाय... हा सर्व फुकटचा तमाशा बघतांना म वि आ मनातून खूप खूप खुश होत असेल...महायुतीचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाहीच नाही याची काळजी स्वतः महायुतीच घेत आहे...😮😢😅😂

  • @ramkumarraiwadikar3203
    @ramkumarraiwadikar3203 2 месяца назад +6

    नो नो नो ! हे सर्व भाजपवाल्यांनाही कल्पना/ मान्य आहे. त्यांचा फक्त फार्स आहे.🤪😊

  • @santoshkadam4052
    @santoshkadam4052 2 месяца назад +4

    थोडीफार लोकसभेतील राज्यसभेतील थोडी भाषण ऐका 2014 च्या अगोदरची त्यावेळचे लोकप्रतिनिधी कसे लोकांच्या विषयी प्रश्न विचारत होते जनतेची किती विचारपूस होत होती आत्ताच सरकार आपल्याला गुलाम बनवत आहे लोकांनी जागृत होण्याची गरज आहे नाही तर असे सण करत राहा बोंबलत राहा ते पण आयुष्यभर

  • @rahulshinde7063
    @rahulshinde7063 2 месяца назад +7

    अजित दादा चि बरोबरी कुठलाच नेता आज करू शकत नाही.

    • @mohanghadge2011
      @mohanghadge2011 2 месяца назад

      😂😅😂😅😂😅 कशात?????ते नाही सांगितलं????😅😂😅😂

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 2 месяца назад +4

    कुणी कसंही लढा पण जनता चतुर अन् हुशार आहे.जिंकणा-या घोड्यावर पैसे लावणार आहे,हरणा-या घोड्यावर नव्हे.

  • @ravindrabrid3873
    @ravindrabrid3873 2 месяца назад +2

    आदरणीय आशिजी सन्मानीय नेते नवाब मलिक यांच्या बद्धलचे उत्तर, भारतीय जनता पार्टीचं देऊ शकतात

  • @ravindrapatil8779
    @ravindrapatil8779 2 месяца назад +5

    नवाब मालिकांनी कागदपत्र फेरफार करून क्लीन चिट देण्याची डील झाली व bjp ने मान्य केले.

  • @santoshkadam4052
    @santoshkadam4052 2 месяца назад +5

    अरे भाऊ आम जनता खूप परेशान आहे थोडेफार सरकारच्या विरोधक बोलायला शिका जे काही मेन मीडिया आहे त्यांनी चाटू करता करणे बंद करा जनतेचे प्रश्न विचारा ईश्वर तुम्हाला सर्व काही गुन्हे माफ करेल लोकांच्या टॅक्स मधून तुम्ही सर्व सुविधा भोगत आहात थोडेफार लोकांचं काम करायला शिका

  • @satishkad535
    @satishkad535 2 месяца назад +5

    मग हे सगळेच मतासाठीच चाललय का

  • @santoshkadam4052
    @santoshkadam4052 2 месяца назад +3

    आणि भारतीय लोकांना पंधराशे रुपये दिले 6000 दिले यात समाधान मानायचं असेल तर माना बसा बोंबलत आपल्या कर्मावर ती

  • @GaneshLokhandeLokhandeGane-p2e
    @GaneshLokhandeLokhandeGane-p2e 2 месяца назад +2

    अजित पवारांचे सगळे आमदार यावेळेस पडणार

  • @santoshkadam4052
    @santoshkadam4052 2 месяца назад +2

    आणि माझा ईमेल आयडी तुमच्यापर्यंत पोचलेला असेल माझ्यावर का तुमच्या धाडस असेल तर कारवाई करून दाखवा शेवटी मी एक ईश्वराला सांगेन मी जनतेच्या प्रश्नासाठी बोलत होतो यासाठी मला कोणती शिक्षा झाली तरी चालेल परंतु मी सोशल मीडिया वरती असेच बोलत राहणार कारण माझा हक्क आहे जे सत्तेवर सारखा आहे ते जर नीट काम करत नसेल तात्यांना प्रश्न विचारण्याचं जागृत नागरिकाचं काम आहे भारतातील लोकरविसरलेले आहेत

  • @nalagetukaram1928
    @nalagetukaram1928 2 месяца назад +1

    B R S सारखी दादांची गुलाबी अवस्था होणार बहुतेक

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 2 месяца назад

    🙏👌👍

  • @pandushelar6953
    @pandushelar6953 2 месяца назад

    अशीषशेठ 🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @ashoksalunkhe1915
    @ashoksalunkhe1915 2 месяца назад +1

    Diva व्यंग भावांची काळजी कोण करणार त्ये कधी लाडके कधी होणार.

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 2 месяца назад +1

    मुस्लिम मते दलित मते बंधुभाव सर्व धर्म समभाव

  • @kamlanaik7442
    @kamlanaik7442 2 месяца назад +1

    बुंद से गई ओ हौद से नही आती !! दादा काय करणार ? मोठा यक्ष प्रश्न आहे !!

  • @yogeshbomble5437
    @yogeshbomble5437 2 месяца назад +1

    जनता पैसे घेणार माहा युतीला पाडणार

  • @vinayakkasar5610
    @vinayakkasar5610 2 месяца назад +1

    आशिष सर, बीजेपी अजून स्वतःच्या पायावर किती धोंडा पाडून घेणार आहे..

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 2 месяца назад +1

    सत्तेसाठी वाट्टेल ते.....

  • @SA-rq6us
    @SA-rq6us 2 месяца назад +3

    Satta sati bajap kona samor hi wakteh ..? Tevva Hindutwa bajula tehun compromise kela jhatah ..? Jai hind.

  • @santoshkadam4052
    @santoshkadam4052 2 месяца назад +1

    अहो साहेब राष्ट्रवादी भाजप काँग्रेस मनसे करत बसण्यापेक्षा थोडेफार जनतेचे प्रेम प्रश्न विचारत रहा नाहीतर तुमची पण अशीच अवस्था होईल लोकं तुम्हाला ऐकायचं बंद करतील या राजकीय लोकांचा तुन तुन वाजवायचं जरा बंद करा आम जनतेचे विषय थोडेफार येऊ द्या तुमच्या संवादातून

  • @rameshwarmahure5294
    @rameshwarmahure5294 2 месяца назад

    It will be better if repetitions are avoided

  • @ashokraibagkar7893
    @ashokraibagkar7893 2 месяца назад +1

    भाजप = अ.पवार =न.मलिक

  • @gajelesir102
    @gajelesir102 2 месяца назад

    जॅकेट चा रंग बदल दादा 😊

  • @machindrabirkad550
    @machindrabirkad550 2 месяца назад +1

    नवाब मलिक वाशिंग मशीन मध्ये आता स्वच्छ झाला आहे

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 2 месяца назад +4

    Bjp च कुटील कारस्थान महाराष्ट्र हणून पाडेल ✍🏻लक्षात ठेव # आशिष

  • @infobharukaka9976
    @infobharukaka9976 2 месяца назад

    ४ थी जागा परभणी जानकर नाही शिरुरची जागा शिवाजी आढळराव पाटील !

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 2 месяца назад

    अरे बाबा E D ची परमिशन घ्यावी लागेल mva कडे जाताना.

  • @farahdeebasiddiqui9809
    @farahdeebasiddiqui9809 2 месяца назад +1

    Not interested in SP. Sorry have supported NDA and INDIA Aliance as a whole group.

  • @viid26aashaywankhede94
    @viid26aashaywankhede94 2 месяца назад

    A nushakti Nagercoil vo t er ....?

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 2 месяца назад +1

    Ajit Dada sobat malik mhanje Fadanvis cha virodhala kawdichi kimmat nahi Fadanvis cha lokpriyetela utarti kada lagli

  • @pandurangchawale2480
    @pandurangchawale2480 2 месяца назад

    Mahavikas aaghadi is great 💯❤🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🖐🖐🖐🖐

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 месяца назад

    भाजपला आता दाऊद सुद्धा चालेल..

  • @anilbait2699
    @anilbait2699 2 месяца назад

    आत्ता हा कुठच्या तलावात मुतणार आहे

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 2 месяца назад

    Adani ani ambanila disen box kampani mahit nahi kay sharad pawar Disen box ahet maharashtrache dir

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 2 месяца назад

    Parbhnichi jaga baramatiche dhanger samajache mate m janker milun detil mahun dodli ani viteker mlc kele

  • @Hasham-o7z
    @Hasham-o7z 2 месяца назад

    Are bhusde me gaye A neta log to badla pur ki Khabar dika tumko Khali rajneti se Matlab hai

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 2 месяца назад

    70000 koticha ghotalebaj chalto mag nawab malik ka nahi?

  • @sushantpatil7669
    @sushantpatil7669 2 месяца назад

    अजितदादा पवार यांच्या माध्यमातून बीजेपीला मुस्लिम मते पाहिजेत 😂

  • @gajelesir102
    @gajelesir102 2 месяца назад

    जॅकेट बदल dada🙏

  • @amoljadhao3726
    @amoljadhao3726 2 месяца назад

    आशिष सर तुम्ही आर्णी ची भाषा बोलता...

  • @dattatraybhalerao5776
    @dattatraybhalerao5776 2 месяца назад

    आशिष नवाब रात्री तुझा घरीच मुक्कामी होता कां ?