सर लोहगाव व्यंकटेश landmark आणि कात्रज साई नागरी निंबाळकरवडी येथे पण भेट द्या कारण येथील घरांची किंमत इतर घरांन पेक्षा कमी आहे त्या मुळे लोकेशन कसे आहे हे समजले तर फॉर्म भरायला खूप मदत होईल
10 месяцев назад+1
Nice video detailed information Please share Wakad Area Building Details
या साईटचा कोड नंबर 7 किंवा 8 पासून सुरू होत असावा मला फक्त 6 पासून सुरू होणारी स्कीमस येत आहेत असं का होत असावं ? कोणाला माहीत असेल तर मार्गदर्शन करावे 👍
Sir a big salute to you for your hard work and dedication. keep up the good work.
Sir litigation Kay ahet,details madhe sangal ka
Sir, Moshi and chikhali location sample cha video share kara
Please visit again show the actual mahada building current progress or structure! ???
वाकड बद्दल फ्लॅटची माहिती द्या सर
सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद
Kiwale chya ace abodd project badal mahiti dya sir
Detail video on Envogue, Mundhwa please
बालेवाडी आणि वाकड रिव्ह्यू करावा
Entrance same ahe ka seperate?
Mumbai chya urleleya gharanchi lotrry yenar ahe na yach month madhe ?
How to apply for this mahada scheme because mahada scheme do not show such type of project
Vakad Ani Ravet flat chi mahiti share Kara pls
सर 20% समावेशक फ्लॅट ची लिस्ट सांगा जे की प्रायव्हेट फ्लॅट आणि म्हाडा फ्लॅट एकच बिल्डिंग मध्ये आसेल कृपया वेगळी buillding ची लिस्ट नको
Plz katraj la ek pmy madhe ahe te pan cover kara
I love you sir❤
सर लोहगाव व्यंकटेश landmark आणि कात्रज साई नागरी निंबाळकरवडी येथे पण भेट द्या कारण येथील घरांची किंमत इतर घरांन पेक्षा कमी आहे त्या मुळे लोकेशन कसे आहे हे समजले तर फॉर्म भरायला खूप मदत होईल
Nice video detailed information
Please share Wakad Area Building Details
धन्यवाद. लवकरच वाकड साइट विसिट करतो
सर खुपच मस्त पण सर 67 sceme code आहेत इतके visit होनार काय सर.
लागणारे कागदपत्रे कोणती आहे सर सांगितले बर होईन सर plz
1.5bhk manjey kiti बेडरूम astat
Sir amhi login kela mhada site war
Tar paper chi advertisement disat Ahet,actual scheme ani details disat nahit.ase ka? Plz guide
Proced वर क्लिक करा
नमस्कार सर म्हाडा कोकण लोट्री मधील भरलेल्या अर्जाचे अजून पैसे परत मिळाले नाहीत.काय करावे लागेल ?
Sir Fursungi 2bhk flat var video kara
i have purchased mhada resale flat then i can do applying mhada lottery
Latication baddal ajun mahiti dya
या साईटचा कोड नंबर 7 किंवा 8 पासून सुरू होत असावा
मला फक्त 6 पासून सुरू होणारी स्कीमस येत आहेत
असं का होत असावं ?
कोणाला माहीत असेल तर मार्गदर्शन करावे 👍
Wakad che dakhava
लेटिगेशन असलेला म्हाडा फ्लॅट घ्यावा की नाही
Sir tumhi eka hi msg cha reply karat nahi very sad
The 1 BHK Flat is very small
सर बाहेरगावी राहणारे अर्ज करू शकतात का सर
हो करु शकतात. फक्त महाराष्ट्रातील अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे
सर आम्ही दोन तीन दीवसात अर्च करू शकतो का
सर फॉर्म भरून देता का
मला कोकण मंडळाची रुणवाल गार्डन येथे रूम लागली आहे लोन करायचा आहे तुमच्या ओळखीचे कोण आहेत का? असेल तर कॉन्टॅक्ट नंबर पाहीजेत
Runwal garden Dombivli ka ?
Vj devlop वाघोली भेट द्या
वाघोलीत VJ मध्ये म्हाडा मिळेल का
.