Special Report | एसटीचं विलीनीकरण झालं तर कर्मचाऱ्यांना फायदा काय?- Tv9
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi...
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
सन्माननीय तुकाराम मुंढे साहेबांना एसटी महामंडळाचे अध्यक्ष करा लगेच प्रॉफिट मध्ये येईल सर्व कर्मचारी आणि संपूर्ण व्यवस्था सगळ्यांनाच शिस्त लागेल
एस टी महामंडळ नफ्यात की तोट्यात हा विषय नाही, विलिनीकरण की खाजगीकरण हाच विषय चर्चेत आहे.
कृपया आपण सगळ्यानी ST आंदोलनाला सपोर्ट करूया👍
4:55 -: पासून नीट ऐकावं जबाबदार नागरिकांनी🙄
जर विलिनीकरण झालं तर
१) पगारावाढ, २)कर्मचाऱ्यांचे नियमित पगार,
३)नव्या गाड्याची खरेदी अशा असंख्य अडचणी कमी होणार आहेत , धन्यवाद 🙏
महाराष्ट्र सरकारला जाग येणारी बातमी दाखवल्या बद्दल धन्यवाद
जय महाराष्ट्र
आंदोलन करुन जागं झालं नाही या बातमीमुळे लगेच उठणार आहे.
तुझं नाव असं काय आहे? तू धक्का start आहे का?
@@charudattachaudhari1189
भावा तु हा विडीओ
4:55 पासून नीट ऐक
एकच माणूस काम करणार फक्त पवार साहेब
१ लाख कर्मचारी त्याचे परिवारातील ४ ते ५ लोक असे मिडून देखील ४ ते ५ लाख झाले असता ही सरकार पुन्हा येइल हे सांगता येत नाही
या सरकारचा कायम निषेद ॥ महाराष्ट्रात
दरेकर साहेब तुम्ही रेल्वे विकायला काढलाय ते पहिला बगा जरा
दरेकर साहेब केंद्र सरकारने खाजगीकरण केले त्याचे काय महा वसुली सरकार
परब आपण एसटी कर्मचार्यांबरोबर स्वतः आझाद मैदानात जाऊन चर्चा करावी खाजगी करणाचा विषय सोडुन विलिनी करणाची हमी द्यावी आणि विधान सभेत कायदा मंजुर करावेत सगळी महामंडळ विलीनी करण केले तर पुढल्या निवडणुका सिन विरोध निवडुन याल. पगार वाढ पण करा. बघा फायद्याचे सौदा आहे
विलीनी करणं लेखी स्वरूपात सादर करण्यात आले की संप मागे घेणार आहे पण अनिल परब साहेब हे चर्चा करून निर्णय घेत नाही
विलिनीकरण करणं हे अशक्य आहे, जास्तीत जास्त कर्मचार्यांना सरकारी नोकरांप्रमाणे वेतन,भत्ते देणे हा निर्णय झाला तरच हा संप मिटेल अन्यथा अंशतः खाजगीकरण हाच एकमेव पर्याय आहे.
एसटी रुळावर नका आणू रस्त्यावर आणा बाकी काही करू नका.
खाजगीकरण करा
शेतकरी प्रमाण दोन वर्षे आंदोलन चलायला पाहजे मग सदा आणि गोपी किती दिवस राहतो ते कळलं
दरेकर साहेब काहीही भडकु नका
आरे पाचशे रूपये रोज सकाळी 11 ते 6 पर्यत बाई मजुरी घेते ती ही 300 रूपये एस टी चे ड्रायव्हर वाहक यांनी जीव धोक्यत घालुन रस्तयावर येतात मग रस्ते खाजगीकरण एस टी खाजकीरण लाईट खाजगी करण
मग सरकार हा जनतेचा रोड टँक्स टोल ईत्तर टँक्स घेता त्यांच काय करता जनते साठी
का फक्त ब्रास्टाचार च करणार का
गोरगरीब लोकांना न्याय द्या एस् टी आणि जिल्हा परिषद शाळा वाचवा हे जर तुम्ही नाही वाचवल तर गरीब हा आणखी गरीब झाल्या शिवाय राहानार नाही याला जबाबदार सरकार असेल आणि अशा सरकारला जनता माफ करणार नाही
हे tv9 वाले महाविकास आघाडी च्या वीरोधातच बातम्या देते
I support msrtc employees
कमेंट्स करण्याबरोबरच आझाद मैदानावर पडळकरांच्या मागे जा.
ST रुळावर चालते का रोड वर
महाराष्ट्रात एवढे नेटवर्क्स असून चालक आणि वाहकांची एवढी दुर्दशा का ??
दरेकर एअर इंडिया कोणी विकली ते जरा लोकांना सांगा
प्रवाशांना मोफत प्रवास सुरु करावा
मग कर्मचार्यांना पगार कोणी द्यावा?
राज्यातील सर्व शहारातील सिटी बस ' स्टेट बस पूर्ण एकत्र करून ष्क ट्रान्सपोर्ट मंत्रालय स्थापन करावे . ते राज्य शासन मधे विलीन करा🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅
नमस्कार जिल्हा परिषद शाळा व बस मध्ये गोरगरीब प्रवास करतात श्रीमंत लोक नाही प्रवास करत गोरगरीब लोक खाजगी बस परवडत नाही हे लक्षात घ्या सर्व कर्मचारी यांना विनंती आहे दिवाळीच्या सणासुदीला गोरगरीब लोक प्रवास करताना अडचण आली आहे लाल परी रोडवरील दिशेने ना झाली लाल परी झिंदाबाद जय महाराष्ट्र गर्व आहे भारतीय चा
सरकारी नेते दिसतील तिथं तुटोस्तवर हाना
असं केलं तर एस टी कर्मचार्यांना प्रथम पडळकर आणि सदाभाऊच दिसतील.
अरे कर्नाटक Pattern आहे ना तो का लावत नाही तो का लावत नाही
सरकार च पण खाजगी करण करावं पंतप्रधान व मुख्यमंत्री अदानी अंबानी ला बनवावं तेव्हा तरी देश विकास करेल
महाराष्ट्र सरकार का कमी पगार देतो. कारण. महाराष्ट्रात ब्रस्टाचार जास्त होतो.
महागाई जास्त महाराट्रात आहे. तरी ही वेल का येते. मंत्री आपली पोळी भाजतात.
lavkar bus suru kara amche clg suru zle ahet janys problem yet ahe sarv student chi vinanti bus suru kara.......
पेन्शन 8000 पर्यंत भेटणार
अरे दरेकर तू का नाही केला विलिनिकरन आता बोबा मारता
त्यांचे मुख्यमंत्री पाच वर्षे फक्त अभ्यास करत होते.
सरकार तुम्हाला कळला नाही उत्पन्न कसं वाढवायचं ते खाजगी कंपनीला काय कळणार
Thanks TV9 🙏🙏
वसुली सरकार
लाल परीला आराम करू द्या. अशी करचाऱ्यांची इच्छा आहे
दरेकर ही ठोक पिट करु नका रेल्वे कोणी खाजगी केल्या बी एस एन एल कामागार खाजगी करूण कोणी काढले एस टी कामगारामध्ये भाजपच्या काही चमच्याचे काय काम त्यांचे युनियन चे पदधिकारी सक्षम आहेत हे चापलुशी धंदे बंद करा
हरे कृष्णा 🙏
राजकारण नंतर कर दरेकर आता विलगीकरण चं बघा
अनिलने विलिनकरणाचे रूळ घातले एसटी रूळावर येईल
परम.. करून टाका वि्लिनिकारण.तुमच्या किशातील मागत नाहीत कोणी.
हे विकने फक्त bjp कडून शिकले आहेत
Maharashtra madhil st Bus worker staff salery 19000 /- ahe te kami zale ka .
Hoka tumi Kiti kamavatat te sanga adhi..
दरेकर रेल्वे खाजगीकरण मोदी करतात ते कस तुला चालत
लवकरात लवकर मघ्यसथी करा लोका चें खुप हाल होत आहे।। जय महाराष्ट्र।।
ओन्ली बीजेपी
सगळ च विकून टाका आता
हे परबला दाखवा.......
एसटी रूळावर येणार. जेव्हा महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार बदलणार.सन-2024 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी चे सरकार सत्तेत येणार .
हे सरकार गेल्यावर राज्यच रुळावर येईल
मुळात , रेलवे रुलावर असते आणि यस टी रस्त्यावर असते , हेच ते सरकार
एकच निर्धार एस. टी. महामंडळ चे महाराष्ट्र शासन माध्ये विलिनीकरण.
अशक्य आहे.
☺️👍ST खाजगी.😢👍😢ST भाडे वाढजनतेला परवडेल का ??? ₹₹₹ 😢👍खाजगी प्रवास कमी भाड्यात प्रवास हात दाखवा घराजवळ थाबा.😢😊☺️पुढे ST घाटेका सौदा ₹₹ 😢👍विलीनी करण खाजगी करण ????😢😊☺️😢😊☺️
तिघडी मस्नात गेल्यावर....
वसुली
S t रूळावर नाही रोडवर येते
Kadnak
संपामुळे खाजगी वाहतूकीची चांदीच झाली आहे....न्याय प्रविष्ट प्रकरण कोर्टात असल्याने अजुन बारा आठवडे वाट पहावी लागणार संप मिटायला असे वाटतय 🙏
पुरत नाही त मंग.....आता फार म भारू नका
Darekar saheb tumcha मोदी sarkane सगळ्या companya खाजगी केल्या ki त्या lokani काय करायची
🙏
मोदी साहेबानी रेल्वे , एअर इंडिया विकून खाजगीकरण केलं आहे. तिकडे सुध्दा नेत्यांनी लक्ष घालून खाजगीकरण थांबवावं असे सामान्य जनतेला वाटते. ..
रेल्वे का तुझ्या बापाने विकत घेतली का...काय बी बोलायचं
Hyenna 30 - 40 hazar pagarr ahett
एसटी चे शासनात विलिनीकरण झाल्यावर एसटी ची सोयी सुविधा छान राहील. जवळपास सर्व सामान्य प्रवासाचे ४०% टिकिटावर बचत होईल. गोरगरीब जनतेला हक्काचे दळणवळणाचे साधन उपलब्ध राहील. भविष्यात एसटी कायम राहील.
शासनाच्या निर्णयाचे मनापासून स्वागत आहे धन्यवाद 💐🙏
👍
Maharashtrala laaj vatali pahije
Parab Kahi kamacha nahi aaj 13 diwas janteche hal chalu aahet. Parab ne rajinama dyava
लालपरी रस्त्यावर उतरणार तरी कधी
फक्त संघटना च्या लोकांनी आंदोलनात भाग घेतला तर, एका दिवसात मिटेल, बाकीच्या भोंदू राजकारणी लोकांना हाकलून लावले पाहिजे
दूसरी.भरतीकरू
लय संवेदन शील असचाल तर मग ..मिडीया का टोचुन बोलत नाही सरकार ला ? वा रे भाडखाऊ चँनेल वाल्यानों
टकलूनी जास्त बोलू नये
काम करुन दावा
Darekar saheb khajgikarnachya mage tumch sarkar hote tevha pasun chally
एस टी रोड वर चालते रूळा वर नाही.
😂
eka shikshakacha pagaar ha 6 st karmchaari peksha jast aahe tyancha pagaar kami kara aani aaplya st bhadvana dya
अगर ST राज्य सरकार के आधीन नही है , तो परिवहन मंत्रालय क्यो ? , और मंत्री क्यो , सचिव क्यो ? , सविधान के नियम क्यो ? ,सविधान कहता है , देश का हर एक नागरिक भारतीय है , सभी संपत्ति देश की है , तो फिर ST सरकार में क्यो नही आती ,, जो निजी संस्था , व्यक्तिगत हॉस्पिटल , पतसंस्था , सहकारी बैंक , शैक्षणिक संस्था ,कारखाने , कंपनी , इन सबको सरकारी कायदे लागू है , फिर इसमें सरकार की दखल अंदाजी क्यो ? , यह सब कुत्तो को पेट भरने के लिए बना रखा है
I'm not Don
St kayamchi Band karun taka .
ST rulavar nako, rastya varun chlu dya. 😄
Udava ka nerany ghat nahi
rulawar ata praivate companya alyayt
Mhanje
Laxari gadya jomat
st komat
Kon rulawar
Kon sulawar
आपण फक्त 2 वर्षच सरकारमध्ये राहाल नंतर एसटी कर्मचारी याना त्यांची जागा दाखवेल
Agodar Congres Bjp hychy bapcayn vilgikaran ka zhala nahi te saty Bjp ne Sangva ugach agit tel taku naka
एडभोक्यांनो एसटी रूळावर नाही रस्त्यावर चालते
Rastyavar anaa
Pagarwad babat dumat nahi pagar sodun Commision, dya pan ST Karmachryano he darekar,khot,gopi,somaiya,Aani etar BJP Aag lavayache kam kartat tumhala kalat kasa nahi jyanchya kadun kahi gyayache tyanchyabaddal Aapan kay ghoshna deta .
S T bus rulaa war yanar Nahi💚💚💚💚💚 luxary bus banali sivayad z divya❎❎❎❎❎❎❎❎
मोदी काय करतात
B
Baherun st karmachari gheun yave
Feel only solution to merged the state transport employees to state government of Maharashtra as atleast these drivers , conductor and other staff will be not currupted as we experience in the state government offices as they are on their routes to give genuine service to the citizen of Maharashtra working very hard and not sitting in air conditioning office or under a celing fan that too after getting good salary not satisfied still asking for bribes so it's a matter of only few lakhs to absorb all the employees of State transport employees who are on strike it's very simple for the government of Maharashtra don't know why they are delaying.
TV 9 close
Bjp वाले लबाडी गिरी थांबवा
Are Rula var nahi ST road var chalate. Adani kuthala
Kay pagaracha ekach goshta punha punha sangta...navin sangat ja kahi tari..
He sarv Sharad Pawar yanchya mule hot ahe. Karan pawar family Maharashtra lutat ahe ani lutat rahil.. Samanya Manun Kadhich sukhi nahi rahanar..
Vinikar kach partay aahe shahan mhajhe kon Sanga ki
7
Khajgikarn kra ani swathacha khisa bhra
Bina neta andolan zale ki kay hote he sarkarla kalayla lagle mva sarkarla samjle asel karan yanich ase andolan chalu kele ani deshache khup mothe nuksaan kele karan pudhil kalat asech andolan honar ani sarkar zuknar te sarkar BJP congress Or konte hi aso satyanash
Educatioan Subject facilites bmc school safty educatioan news and Pune educatioan bord Asia Subject court advnatge method segment wise transpot and National news email facilites safty transpot please state wise all India small requieast to massanger.
Juni batami