Sir aamchya gavi Jun Jule madye khup paus jhala ahe Aaj Clem Kel tar chalel ka.. Karan tya veles pernila 52 divas purn nhi jhale hote so mi Clem nhi kela.
@@saandeepwaghmodee6026 अरे येड्या भेटला तर सरसकट भेटलं मा सर्वोच्च न्यायालयाने 72तासाच्या आत असलेली क्लेम बेकादेशीर आहे असं सांगून ती जाचक आहे ती रद्द केली आहे
सर मी क्लेम केल होत पन 72 तासाच्या वरी छाल तर त्याच्या साटी काय कराव गावात जे जे क्लेम केले त्याच् नाव यादीत अल पन माझ नाव नाही आहे मला काय कराव लगेल 🙏🙏
आमच्या Circle मध्ये September महिन्यात Taluka normal Rainfall-50.0 Till previous day-88.4 On day of report -8.3 Progressive total -96.7 % To normal -193.4 इतके आहे. तर नुकसान झाले आहे. तर क्रेम केला तर नुकसान भरपाई भेटेल का?
जय शिवराय. सर 24 तासात 65 मिली पेक्षा जास्त पाऊस झाल्यावर तक्रार करु शकतोत. सतत तिनं चार दिवस अनुक्रमे 30,40,20,40 मिली असा पाऊस झाल्यावर तक्रार करु शकतोत का?
सर 2020 चा खरीप फळ पिक विमा किंवा पिक विमा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उस्मानाबाद जिल्ह्याप्रमाणे भेटेल का आणि भेटत असेल तर कधी भेटेल प्लीज कमेंट करून सांगा
सर मि हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आहे icicilumburd कंपनी आहे पिक विमा ला दोन वेळा क्लेम केला तरी शेवटी नुकसानी चा सर्वे करनार कंपनी आली नाहि कंपनी 72घंट्यात करा मनती ,जून,आगस्ट, दोन क्लेम करून कंपनी अजून कंपनी आली नाही उपाय सांगा काय करु.
तुळजापूर तालुक्यात १ कच मंडळ अतिवृष्टी मध्ये बसले आहे असे महसूल विभागाकडून आज सांगण्यात आले व बाकीचे मंडळ सततच्या पावसामध्ये आहे अशे आज सांगण्यात आले तर सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मदत मिळेल का नाही सर
जय शिवराय सर 14 ऑगस्ट रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय,तलाठी यांनी गावातील नुकसान ग्रस्त पिकाचे पंचनामे केलेत आता सप्टेंबर महिना आहे आता पुन्हा पाऊस पडला व पिकाचे नुकसान झाले इन्शुरन्स कंपनी कडे तक्रार करू का ? कंपनीचा फोन लागत नाही मेल करू का? सर रिप्लाय द्या आपल्या रिप्लाय वाट पाहत आहेत धन्यवाद.....
@@GrShetiYojna सर नाल्याला पुराचे पाणी आले होते राहिलेले पण पीक खराब झाले आता इन्शुरन्स कंपनी कडे तक्रार करू का? तलाठी, कृषी अधिकारी अगोदरच केली होती ,(१४ऑगस्ट ला) दुबार claim होईल का? Claim बाद तर होणार नाही कृपया माहिती द्या
धन्यवाद दादा जय महाराष्ट्र खुप छान माहिती दिली आहे
Sir tumhi 100% mahiti deta sarvat pahele ani ekdam mast samjavun sangata dhanyavad sir
जय शिवराय सर खरच आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन खुप छान करता सर🙏🙏
खूप महत्वाची माहिती दिली आहे. सर धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
🙏🙏
खूप आवश्यक माहिती देता sir... धन्यवाद...
Jay शिवराय खूप चांगली माहिती देता धन्यवाद...
सर खुप छान माहिती Sir nice
सदैव शेतकऱ्यांना मदत
THANKS FOR INFORMING US
छान माहिती दिलीत सर
Jay Shivray Jay Bhim Sir 🙏
Disiza cha Clem Karu shaky ka
North Solapur. Hectori kiti rupees.
जय शिवराय जय शंभुराजे 🚩
मंजूर शेतकऱ्यांची यादी कशी पहायची
क्लेम केला आहे पण aplication pending aproval अस दाखवत आहे आणि पंचनामा करायला कंपनी चे प्रतिनिधी आले नाहीत
मी क्लेम केला आहे पण कोणीच प्रतिनिधी आला नाही मग विमा मिळणार की नाही
सर रब्बी विमा ज्यांनी क्लेम केलेलं होत त्यांनाच मिळणार आहे की सर्वांनाच
Khup chhan saheb
Sir mi clem Kela compani Kaden sarve sudha jhala pan pending appeal dakhvte
Thanks sir
जय शिवराय सर
रिलयन्स कंपनी चा2020 चा पीक विमा भरला.450 रूपये मिळाले 5 एक्कर जमीन आहे.
Sir Beed cha GR kadhi yenar aahe atiurshticha
2021 cha clem na kelela pik vima milel ka.
Nice information sir
खूप छान,पण विधर्भात उस पिकाला अतिवृश्ती ची मदत मिलेल काय कृपया माहिती द्या
हो नुकसान असेल तर
@@GrShetiYojna 7/12 and aadhaar card patawari jawal dile aahe
Sir beedla bhetnar ahe ka nuksan bharpai
Egatpuri Taluka Patra Ahe Ka Sir
सर तुम्ही रब्बी 2021पीक विमा येणार आहे असा व्हिडिओ बनविला होता तर अजून किती दिवसांनी येईल सर विमा जालना जिल्हा
Shet campaun sathi kevha gr kevha nighanar ahe 🙏🙏🙏
सर शेतामध्ये पवन चक्की बसवण्याची माहिती द्या ना एक व्हिडिओ बनवून
Ok
Sir me aata clame kela tr chalel ka
Sir jalna jilhayatil shetkaryana Nuksan bharpai bhetel ka
75% विमा मिळणार आहे का जालना सोयाबीन आणि मुग
Jay Maharashtra sir
Sir....ha pahila tappa ahe ki shevat ahe.....ya nanatar dusra tappa yenar ahe ka.....???
सर्व शेतकर्यांना आहे का ही मदत?
Sir aamchya gavi Jun Jule madye khup paus jhala ahe Aaj Clem Kel tar chalel ka.. Karan tya veles pernila 52 divas purn nhi jhale hote so mi Clem nhi kela.
Sir shindkhed raja normal 538 aahe aani actcul 596 Zala madat milel ka
नाही
माझा 2021 चा बाकी आहे मिळेल का
कपाशी पिक विमा आहे का अकोला तालूक्यात
Hi
Sir, bima he sarsagat milkar ahe ka...?
जालना जिला हाय क्या
सर महाराष्ट्र राईन फॅल या साईटवर आमचे मंडळ समोर आखरी चा काँलम मध्ये 101 दाखवून राहीले तर आमचा मंडळ पाञ ठरतील का?
Sir, 2020 cha pik vim milel ka please
सौर ऊर्जेसाठी अर्ज केव्हा सुरू होतील
धाराशिव तालुक्यापासून ७ किलोमीटर घाटंग्री गाव आहे तर अनुदान पिक विमा मिळेल का सरसकट
भाऊ हे सरकार फक्त आशेला लावत काहिहि नीकस लावतात व नाकारतात
सर पीक विमा बाबत जर क्लेम केला नाही तर पीक विमा साठी आपण पत्र असतो का? कि क्लेम कारण आवश्यक आहे का?
Ok
Sir.., claim kelya nantr sudha approval pending vr dakhvat aahe. Tr aata approval milel ki nahi...
Again claim karav lagte ka
धाराशिव चा विमा कधी मिळल 2020
2021 चा रब्बी विमा सर्वांनाच मिळणार आहे का..... की फक्त क्लेम केलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार कृपया सांगा
फक्त claim केलेल्या शेतकऱ्या ना
@@saandeepwaghmodee6026 अरे येड्या भेटला तर सरसकट भेटलं मा सर्वोच्च न्यायालयाने 72तासाच्या आत असलेली क्लेम बेकादेशीर आहे असं सांगून ती जाचक आहे ती रद्द केली आहे
Sir aaj chya 7 chya sahyandri varil batmat sangitle ki jilhadhikari yanchya kde nidhi pathvla
Ho काल च आला
सर्कल वाईज गाव दिले कि जे पात्र गाव आहे हेच समजत नाही आहे
मोटर निवडले आहे तरी आज एसएमएस आला की आपल्या कागदाची पत्रिका करा
हो सादर करा
सर मी क्लेम केल होत पन 72 तासाच्या वरी छाल तर त्याच्या साटी काय कराव गावात जे जे क्लेम केले त्याच् नाव यादीत अल पन माझ नाव नाही आहे
मला काय कराव लगेल 🙏🙏
उशीर क्लेम केल्यास बाद होतो
आता काय करायचे सर
बीड जिल्ह्य़ात फक्त 60 मंडळा पैकी फक्त 16 मंडळच पात्र झाले आहेत
25% अग्राहिम पिकविम्यासाठी
कुठ आली यादी दादा
बीड जिल्हा अतिवृष्टी अनुदान साठी मिळणार आहे का नाही नुकसान भरपाई
Nahi
धाराशिव मधिल उमरगा तालुक्यातले नारंगवाडी महसुल मंडळ अनुदाना साठी पात्र आहे का
आमच्या Circle मध्ये September महिन्यात
Taluka normal Rainfall-50.0
Till previous day-88.4
On day of report -8.3
Progressive total -96.7
% To normal -193.4
इतके आहे. तर नुकसान झाले आहे. तर क्रेम केला तर नुकसान भरपाई भेटेल का?
सर तुम्ही यवतमाळ जिल्हा बंदल काही माहिती सांगत नाही
शेती खरडून गेली पण तलाठी म्हणतो दरवर्षी खरडून टाकता येत नाही जमीन पोटखराब मध्ये जाईल खरे आहे का
सर ई पीक पाहनी केली परतू तलाठी थरावर परबीत दाखवत
माज पिक विमा2020 2021आला नही मि कायकरू
जय 🚩शिवराय 🚩सर
आहो साहेब वन्य प्राणी पिकांची कीती नासाडी करत आहेत,ते पण पहा, मेहरबानी करून प्राण्यांना वनात नेऊन सोडावे.
सर हिंगोली जिल्हा मध्ये औंढा नागनाथ तालुका मंडळ आहे पात्र ते सांगा
जय शिवराय.
सर 24 तासात 65 मिली पेक्षा जास्त पाऊस झाल्यावर तक्रार करु शकतोत.
सतत तिनं चार दिवस अनुक्रमे 30,40,20,40 मिली असा पाऊस झाल्यावर तक्रार करु शकतोत का?
हो
धन्यवाद साहेब 🙏
सर जालना जिल्ह्यातील फळ पिक विमा अंबेबाहार काही शेतकर्याना मिळाला व कहीना नाही मिळाला तर बाकीच्या शेतकर्याना कधी मिळेल
काल निधी आला आहे
अपडेट पहात चला दादा
Solapur jilha ahe ka mahol taluka
हो पुणे विभाग निवडा येईल
सर प्रोत्साहन च्या याद्या केव्हा येणार
आल्या आहेत शेतकऱ्यांना दिसतील २ दिवसात
सर वेबसाईटवर आल्या काय..
Jay shivray sir 🙏🙏
मग पीक विमा मिळेल का
न क्लेम करता
सर मी नांदेड जिल्हा हदगाव तालुक्यातील शेतकरी आहे आमचं मंडळ अतिवृष्टी ग्रस्त आहे आम्हाला पीक विमा मिळेल का
नाही
Amcha Panchnama zala nahi mg nuksan bharpai milel ka
व्हिडिओ पूर्ण अवश्य पहा जर निकक्षात असेल तर सरसकट
Sir amcha pachnama Karun gele try Amala Mikel ka pik Vima
पात्र असेल तर ही
Dhanwad Sir 🙏🙏🙏
सर 2020 चा खरीप फळ पिक विमा किंवा पिक विमा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उस्मानाबाद जिल्ह्याप्रमाणे भेटेल का आणि भेटत असेल तर कधी भेटेल प्लीज कमेंट करून सांगा
अतिवृष्टीमुळे नुसकानिच्या याद्या आल्या का
नाही
सर बीड गेवराई मध्ये चकलांबा महसुल मंडळात मिळेल का
हो मराठवाडा निवडा बीड निवडा
सर क्लेम कमी नुस्काणीत झालेत.पण आता भरपूर पावसामुळं नुस्कान झाले आहे.( डबल क्लेम होत नाही). काय करावं 🙏🏼🙏🏼
😀😃😄
आपण क्लेम का केला मी जीव तोडून सांगत होतो दादा वाट पहा म्हणून
सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का, एक समस्या होती चना खरेदी बंधची 👏👏
Sir jyanna krj mafi zali tyala pn 50000 rupaye anudan milnar ka
नाही
Sir peek Vima claim kelyvr kiti divsat accept hote.
Sir mosambi vima claim sathi kiti paus jhala pahije
सर पिक विमा 23 तारखेला क्लेम केला होता पन 10 तारखेला पंचनामा झाला आहे तर क्लेम होईल का सर
सर माझा सामुदायिक शेततळे मध्ये निवड झाली मी पुर्ण काम केलं बिल अपलोड कोणाकडे करायचे ते सांगा ना PLZZ
कृषी अधिकारी यांना भेटा ऑनलाईन करायचे असते
Sar verification pending aahe vima claim karo to ka
Sir🙏🏼 बरेच शेतकरी 20 अगोष्ट ला क्लेम केले आहेत. पण नुस्कानीची तारीख 9ते 10 अगोस्ट केले आहेत. पात्र होतील का. 🙏🏼
नाही
सर मि हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आहे icicilumburd कंपनी आहे पिक विमा ला दोन वेळा क्लेम केला तरी शेवटी नुकसानी चा सर्वे करनार कंपनी आली नाहि कंपनी 72घंट्यात करा मनती ,जून,आगस्ट, दोन क्लेम करून कंपनी अजून कंपनी आली नाही उपाय सांगा काय करु.
दोन क्लेम केल्यास ते बाद होते
Sir division code kay ahe
Ya madhe aamch gav nhi mnje aamhala milnar nhi ka
मंडळ असतं गाव नाही
तुळजापूर तालुक्यात १ कच मंडळ अतिवृष्टी मध्ये बसले आहे असे महसूल विभागाकडून आज सांगण्यात आले व बाकीचे मंडळ सततच्या पावसामध्ये आहे अशे आज सांगण्यात आले तर सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मदत मिळेल का नाही सर
सतत चां पाऊस पीक वीमा भरपाई साठी पात्र राहतो
सर रेगुलर शेतकरी 50000 आनुदान यादी आज प्रकाशित होनार होती?
हो
शेतकरयांना १२ पर्यंत दिसेल
Ho sangli
पिक विमा मिळेल. पण अतिवृष्टी अनुदान मिळेल का नाही सर
Reply dya
Sir ha paus aplode kon krte
यंत्रणा असते विभागाची
Skyamet या कंपनीला दिले आहे
Thanks
जय शिवराय
सर 14 ऑगस्ट रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय,तलाठी यांनी गावातील नुकसान ग्रस्त पिकाचे पंचनामे केलेत
आता सप्टेंबर महिना आहे आता पुन्हा पाऊस पडला व पिकाचे नुकसान झाले इन्शुरन्स कंपनी कडे तक्रार करू का ?
कंपनीचा फोन लागत नाही मेल करू का?
सर रिप्लाय द्या आपल्या रिप्लाय वाट पाहत आहेत
धन्यवाद.....
हो पण जर १४ ऑगस्ट नुकसान झाले मग आता कसाचे नुकसान आहे
@@GrShetiYojna सर नाल्याला पुराचे पाणी आले होते राहिलेले पण पीक खराब झाले आता इन्शुरन्स कंपनी कडे तक्रार करू का?
तलाठी, कृषी अधिकारी अगोदरच केली होती ,(१४ऑगस्ट ला)
दुबार claim होईल का?
Claim बाद तर होणार नाही
कृपया माहिती द्या
सर युनाइटेड इंडिया कंपनी शेतकऱ्यांचे फोन उचलत नाही. क्लेम कसा करावा?
मेल करा, crop insurance claim वरून करा
फळपिक नुकसान मिळते का नाही सर
Ho milate yach niksane
सर description मध्ये लिंक नाही आहे
Maharain.Maharashtra