महाकाली मुर्गा फार्म | Zero Budget Natural Desi Poultry Farming | Chicken Farming | देशी कुकुट पालन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 40

  • @8txj45
    @8txj45 Год назад +11

    तेजस लेंगरे मित्रा तुझे नवीन एक शेतीपुरक व्यवसायात अभिनंदन.तु आदर्श होतकरू उद्योजक आहेस.

  • @vijaymapare1299
    @vijaymapare1299 Год назад +22

    तेजसदादा खुप छान बोलले की 45 दिवसाचा पक्षी खाण्यापेक्षा 5 महिन्याचा नैसर्गिक पद्धतीने वाढलेले पक्षी कधीही चांगला

  • @ratnakarpendram1493
    @ratnakarpendram1493 Год назад +7

    खुपच सुंदर माहिती समजवून दिली दादा. धन्यवाद 🌹🌹🌹🌹🌹🙏👍👍👍👍

  • @suhaaskondurkar0001
    @suhaaskondurkar0001 Год назад +1

    खूप सुंदर पोल्ट्री धन्यवाद सर,मुलाखत घेणाऱ्या न च अभिनंदन,💐,मुलाखत देणारे ब्रेसलेट सुंदर,👌

  • @Nathkhat__Adhira_12345
    @Nathkhat__Adhira_12345 5 месяцев назад

    कोंबडी पालन बदल खूप वाईट अनुभव आला आहे ह्या फार्म कडून

  • @sarjeraosanap1643
    @sarjeraosanap1643 Год назад +5

    खुप छान व्यवसाय आहे

  • @NandkumarBangar-p4g
    @NandkumarBangar-p4g 3 месяца назад

    खुप खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @VERONICAPARGE
    @VERONICAPARGE Месяц назад

    Very knowledgeable

  • @laxmanmestry8986
    @laxmanmestry8986 Год назад

    छान प्रयत्न मेहनत घेतात साहेब

  • @ShidhuPatil-x5q
    @ShidhuPatil-x5q 3 месяца назад

    Anil saheb Blac australarp कोंबडीची पिल्ले आहेत का तुमच्याकडे असेल तर आम्हाला सांगा❤

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 Год назад +2

    फार्म हाऊसवर फार्म पाहण्यास परवानगी भेटेल काय असेल तर बर होईल ऐकदा येऊ शकतो नमस्कार धन्यवाद साहेब तेजस भाऊ संचित न्यूज आभार 👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @सुरेशशेळके-फ8व

    छान दादा

  • @its_jaggu_dada
    @its_jaggu_dada Год назад +2

    खुप छान माहिती दिली 🎉

  • @gsmkagro
    @gsmkagro Год назад +5

    काही कावेरी मिक्स आहेत पक्षी

  • @jjjjj551
    @jjjjj551 11 месяцев назад

    कंपाउंड वॉल साठी वापरलेल्या लोखंडी जाळीची साईज काय आहे आणि त्यातून मुंगस आत येते का

  • @rameshsable842
    @rameshsable842 Год назад +2

    Mast हो dada fist comment

  • @jitendrashinde4242
    @jitendrashinde4242 Год назад

    Kuup Chan

  • @YogeshRavan-z7p
    @YogeshRavan-z7p Год назад

    Khup chan Sachin dada

  • @Nathkhat__Adhira_12345
    @Nathkhat__Adhira_12345 5 месяцев назад

    ह्यांच शेळी पालन फार्म खूप चांगला आहे ज्याना शेळी पालन करायचे असेल त्यांनी अवश्य भेट द्या

  • @mangeshmapari1214
    @mangeshmapari1214 Год назад +4

    खाद्य किती लागत रोज

  • @mahadeolate3084
    @mahadeolate3084 Год назад

    👌👌🌹

  • @ravisonyatile8048
    @ravisonyatile8048 Год назад +1

    Chan 😊😊❤

  • @kishanraopatange4357
    @kishanraopatange4357 Год назад

    दादासाहेब बायलर आंडयावर कोंबडी बसवता येते का

  • @KRUPA114
    @KRUPA114 Год назад +1

    ❤❤❤

  • @maharthi4491
    @maharthi4491 Год назад +2

    Greyt job

  • @abhijeetgarud9403
    @abhijeetgarud9403 Год назад +2

    Marketing ch sangital nahi sir

  • @surykantchole4166
    @surykantchole4166 Год назад +2

    रानिकेत ला लासोटा केला पाहिजे

  • @Nathkhat__Adhira_12345
    @Nathkhat__Adhira_12345 5 месяцев назад

    पण मला भेटली 3-5-10-15 दिवसाची

  • @Nathkhat__Adhira_12345
    @Nathkhat__Adhira_12345 5 месяцев назад

    200 मध्ये आता फक्तं 60/70 राहिली आहे

  • @ramrathod5555
    @ramrathod5555 Год назад

    Kharch आणि नफा याबद्दल काही सांगितलं नाही sir

  • @MahendraGadekar-s4d
    @MahendraGadekar-s4d Год назад

    1 n

  • @dinkardeore6301
    @dinkardeore6301 Год назад

    वरती धरून बसल्यामुळे क्यालशियम वाढत नसेल हो जिव वाचायला वरती बसत असेल

  • @Nathkhat__Adhira_12345
    @Nathkhat__Adhira_12345 5 месяцев назад

    Vacation नाही

  • @ramrathod5555
    @ramrathod5555 Год назад

    दोन्ही नो रोंग दाखवत आहे

  • @nitinpisal2352
    @nitinpisal2352 2 месяца назад

    Mo no पाठवा

  • @sunny_pets_vlogs
    @sunny_pets_vlogs Год назад +1

    Kute ahe ha farm