ऑस्ट्रेलिया लगातार 11मॅचेस जिंकला होत. त्या वेळी त्यांच्यावर टीका केली गेली होती. परंतु त्या वेळी त्यांचा संघ स्ट्राँग होताच...आज भारताचा आहे...NOT FIXED ❤
त्यावेळी ओस्ट्रेलिया एवढा कोणताच संघ स्ट्रॉंग न्हवता. आता न्यूझीलंड, आफ्रिका आणि स्वतः ऑस्ट्रेलिया भारता एवढेच स्ट्रॉंग आहेत.तरीही प्रत्येकजण किमान एकदा हरला आहे. काहीतरी काळबेरं नक्कीच आहे.
@PARIKSHITJAMADAGNI काहीपण तथ्य लावत बसू नको,सगळ्या संघांची match बघितली असती तर तुला समजलं असतं india ची team कशी आहे ते,,,,,आणि हा तुला जर india सोडून Australia चा एवढा पुळका असेल ना 2003 चा wc highlight बघ रन काढताना आपल्या player ला त्यांचे bowler कसे अडथळे आणत होते ते बघ आणि तेव्हा चा umpire पण बघ कोण होता तो😂
जेव्हा ऑस्ट्रेलिया सलग 11 मॅच जिंकते तेव्हा फिक्स नाही दिसत तर तिथे प्लेअर भारी आहे आणि आपले जिंकले की मॅच फिक्स आहे . आणि आपण हरलो की म्हणायचं mangmente खराब आहे😂 वारे लोक
Australia ne continuously 11 matches jinkle te out of country wc zale hote dusrya deshat jaun jinkle Australia ne, ani india ch he record fakt wc in india tach aahe out of country country baher deshat jr wc zal ast tr tithe nhi, Australia ch ts nhi, mhanun Australia bapancha bap ahe, he jagjahir zale aahe yavr jast bolne thik nhi
जय शहाला तोंडावरची माशी हाकलता येत नाही, फक्त पप्पा मोदीजीचे मित्र आहेत म्हणुन पप्पाला गृहमंत्री आणी लेकाला BCCI मिळाली. अमीत शहांच 2014 पुर्वी भाजपसाठी काय योगदान आहे?
हे माझे वयक्तिक मत आहे.... आत्ता क्रिकेट ला promote करणे गरजचे आहे... Football, baseball, basketball हे बाहेर देशांमधे खूप लोकप्रिय आणि स्टँडर्ड सपोर्ट असे दाखवले जाते... आज जय शहा असुदे किंव्हा कोण ही असुदे... क्रिकेट जगभर पसरवण्याचे काम होणार आहे... अजून देश क्रिकेट खेळायला लागतील... नवीन खिलाडू तयार होतील.... आयपीएल सारख्या tournament ला अजून लोकप्रियता येईल... अजून नवीन tournament तयार होतील... अजून उत्पन्न, अजून नवीन आंतरराष्ट्रीय स्टेडियम तयार होतील... business करणे, योग्य ती सरकार कडून मदत मिळवणे हे राजकारणी व्यक्ती करू शकतो हे समजून घेतला पाहिजे
अरे आम्हाला १५ लाख पाहिजे आहे अजून आले नाही , आम्हाला वाटत होत की १-२ airport विकले की मिळेल आम्हाला १५ लाख पण अजून मिळाले नाही.. हे बरोबर नाही आद्यक्ष मोहोदय😂
हो आजचीच मॅच बघा आज ind vs NZ आहे n wankhedech पीच च chage आहे, South Africa सोबत सुद्धा मॅच होती तेव्हा ही धर्मशाळा पीच पूर्ण पाने बदलले गेले लाल मातीतल पीच कळ्या मातीने change केले गेले स्विंग swim असणारे पीच slower केले गेले आज NZ सोबात सुध्धा हेच केले n असे पीच change फक्कत India च्याच मॅच ल केले गेले बाकी कोणत्याच टीम ल असे केले गेले नाही मुळात समोरच्या टीम ची ताकदच कमी करून टाकायची
Kahi lok match fix म्हणतात pn fkt आपल्या देशात आहे अन् आपण जिंकलो म्हणून सर्व fix ahe as mhanyat काय लॉजिक आहे....mahenat केली चुका सुधारल्या म्हणुन हा performance..... Pakistan sobt नुकतच हरलो होतो आपण तेव्हा फिक्सिंग नव्हती?? हे महाशय ० ज्ञान घेऊन इथ ज्ञान फेकतात.... chutiyapa कुठचे
इंग्लंडमध्ये क्रिकेटला आता जास्त महत्त्व देत नाही. इंग्रजांनी ज्या देशावर राज्य केले त्या देशांपुरता मर्यादित खेळ आहे. क्रिकेटला जास्त महत्त्व देऊ नका.
Te lok ajun hi test match housefull kartat kahi hype vaigre kami zaleli nahi. Fakt t20 mule cricket che basic attacking mode var gele ahe. Next year usa la t20wc ahe next 2028 olympic madhe cricket add zale ahe.USA sarkha desh jar cricket madhe interest ghet ahe mhanje khel maryadit hotoy ki pasartoy😂 Halu halu arab desh suddha valat ahet cricket kade ani tumhi mhanta cricket sample😂 2028 olympics hou dya cricket worldwide famous hoil ajun.
@@pradipbansod_05 मेहेनत नक्कीच आहे पण राजकारण घाण आहे निवडणुका आहेत आणि अरबो रुपयांची हेराफेर भारतात होत आहे फक्त world cup मुळे. World cup म्हणजे नुसतं क्रिकेट असते असे लहानपणी वाटायचं आता तो मोठा व्यवसाय असतो हे पण कळतय
1) आत्तपर्यंत कधी कोणत्याच मॅच मध्ये कोणते प्रधानमंत्री पाहिले न्हवते का? 2) शरद पवार पण बीसीसीआई व आईसीसी चे माजी अध्यक्ष होते, याचा साधा तुम्ही उल्लेख देखील केला नाही. 3) अर्जुन रणतुंगा जे बोलले त्याला इतके महत्त्व देण्याची गरज आहे का? 4) आयपीएल सारख्या प्रत्येक देशाच्या लीग खेळवल्या जातात, फरक इतकाच आहे की आपल्याकडे जास्त ग्लॅमर, मनोरंजन आणि पैसा आहे. 5) भारताच्या आधी आयसीसी ला इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया कंट्रोल करत होते, त्याबद्दल देखील बोला. आत्ता आपण करतोय तर तुम्हाला इतका त्रास का? तुमचे मनोगत खूप विरोधी वाटले...
Aata vatat nahi aahe ki World cup chalu aahe..Gully cricket vattay..koni pan yeun bowling karto Kay.. fakt Indian team la portrait asa karana ki lion aahet..chuk aahe sagla
What is wrong in promoting the game in which our players are good performing??? Is football only the valid game because it's followed internationally?? Why cant cricket too be world-wide?
लोक पण किती मादचो...... आहेत दुसरे संघ जिंकतात तेव्हा बोलतात खेळाडू चांगले आहेत आणी भारी खेळले आणी तिथंच जर चुकून भारत लागतर मैच जिंकले की फिक्स आहे म्हणजे भारतीय खेळाडू मेहनत घेतात चांगल खेळ खेळतात याला काय अर्थच नाही जे लोक म्हणत आहेत ना फिक्स आहे त्यांना सांगाव की तुम्हाला जन्माला घालणार तुमच्या बापान् पण तुम्हाला फिक्स करून जन्मला घातलं असेल
Kahi goshti asha ahet jya mule ha worldcup adhich manage ( fix) kela ahe he disun yet. Magil Kahi ICC tournament madhun India knockout madhun baher jate, tyamule ek chokers ch lebel lagnyapasun India la baher kadhaych hot, karan India madhe cricket fan khup ahet. Purn world madhe cricket che fan India madhe jast ahet, tyamule jr India final madhe geli tr ICC BCCI la yacha khup fayda honar. India ekhi match changlya bounce pitch vr khelali nahi, shami, bumrah, Siraj cha wickets ya bowld, LBW ahet , bounce vr nahit, wicketkeeper paryant catch carry pan hot nahit, khupch low bounce vr India cha matches khelalya gelya. Fakt India cha matches sathi adhich pitches fix hotya, low bounce, turning. India fakt Netherland, Bangladesh, ani Afghanistan matches flat pitches vr khelala. Baki mothya teams barobar khupch bad pitches. So Winner tr saglya jagala adhich mathit ahe, so its well managed world cup. Well done BCCI + ICC
जगात देश भरपूर आहेत त्यातले पण 10/15 देश क्रिकेट खेळत्यात आणि जगाचं म्हणजे कुठलं कंट्रोल करतोय जयू 😅😅 दम असला तर FIFA फुटबॉल असोसिएशन कंट्रोल करा म्हणावं त्याच्या पपांना आणि मोदी साहेबाना
एके काळी भारतात परदेशी खेळाडू येत नसत भारतीय खेळाडूंना हिणवत असत आज तेच परदेशी खेळाडू भर उन्हाळ्यात खेळायला येतात IPL हे BCCI ची सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे जो पर्यंत आपल्याकडे क्रिकेट पाहणारे आहेत तोपर्यंत हे असेच चालू राहणार..
Bap re kiti nich lok ahe hya bhartat .....fakt eak party la virodh karta karta nich lokani aata kadas gathlaa bhartach jinkan sudhaaaa sahan hot nahi .....fixing and all parayant boln suru kel secularism chi paidass aani jaychand rutti kadhi nahi sudhrnar hya bhartat😡😡😡
Aapali team baap khelte,pan aapalya match che stadium bcci ni tharvale ahet aus,eng sobat matches slow pitch var ani jyanna fast jamat nahi tyanchasobat chya matches fast pitch var.
Mi pan cricket khup bagto Hevda paisa aahe BCCI kade tari pan ticket hevde mahag aahet mi tar aata jat nahi fakt TV var bagto aani follow karto India team la I love cricket
Australia सगळे सामने जिंकले तर चालतं. शरद पवारांनी IPL च्या नावाखाली Indian cricket ची गुणवत्ता सडवलं तर चालतं. तुमची monopoly मोडून नवीन माणसं आलेलं चालत नाही.
@@vinayaktambat6427 भाऊ घराणेशाहीचा विरोधक आहेत बंटी आणि बबली... मग आता स्वतःचा हा मुलगा असता तर त्यांनी असा निरर्थक विरोध केला नसता किंवा जय ला बीसीसीआयच्या कोणत्याही पदावर बसवलं नसते... 👍
are laja vatudya je je world cup fix mhntata ne te 💯% Pakistan che support ahet v Pakistan harle mhnun gandila aag lagli tyamule as shabd nightat ahe 🤗😜🤬
पवार साहेब पण होते ICC चे अध्यक्ष आणि कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष होते त्यांचा आणि कुस्तीचा, क्रिकेटचा काय सम्बन्ध यावरही एक वीडियो बनवायला पाहिजेत तुम्ही. फक्त बीजेपीला target नको
तस पाहिलं तर क्रिकेट मध्ये कोणत्याही पदावर राजकीय व्यक्ती घेयला नाही पाहिजे 🤝🇮🇳
Pahilyanda Rahul Gandhi la Congress madhun baher kadha. Patrata nastana PM umedwar aahe. Jay Shaha la Politics madhe ghetla nai tyachya bapa ne...!
ऑस्ट्रेलिया लगातार 11मॅचेस जिंकला होत. त्या वेळी त्यांच्यावर टीका केली गेली होती. परंतु त्या वेळी त्यांचा संघ स्ट्राँग होताच...आज भारताचा आहे...NOT FIXED ❤
त्यावेळी ओस्ट्रेलिया एवढा कोणताच संघ स्ट्रॉंग न्हवता. आता न्यूझीलंड, आफ्रिका आणि स्वतः ऑस्ट्रेलिया भारता एवढेच स्ट्रॉंग आहेत.तरीही प्रत्येकजण किमान एकदा हरला आहे. काहीतरी काळबेरं नक्कीच आहे.
@PARIKSHITJAMADAGNI काहीपण तथ्य लावत बसू नको,सगळ्या संघांची match बघितली असती तर तुला समजलं असतं india ची team कशी आहे ते,,,,,आणि हा तुला जर india सोडून Australia चा एवढा पुळका असेल ना 2003 चा wc highlight बघ रन काढताना आपल्या player ला त्यांचे bowler कसे अडथळे आणत होते ते बघ आणि तेव्हा चा umpire पण बघ कोण होता तो😂
@@rohitpawar578 आधी स्वतःच मराठी सुधार. तथ्य नाही तर्क म्हण. मग क्रिकेट बद्दल बोल
भारताची टीम या वेळी खूप मस्त खेळते आहे कुणी काही बोललं तरी. उद्या फायनल हरले तरी काही वाटणार नाही. काही काळबोर नाही.
@@PARIKSHITJAMADAGNI आत्ता भाषेवर ज्ञान देत बसू नको, विषय काय आहे इथं🤣
जेव्हा ऑस्ट्रेलिया सलग 11 मॅच जिंकते तेव्हा फिक्स नाही दिसत तर तिथे प्लेअर भारी आहे आणि आपले जिंकले की मॅच फिक्स आहे . आणि आपण हरलो की म्हणायचं mangmente खराब आहे😂 वारे लोक
Best
Australia ne continuously 11 matches jinkle te out of country wc zale hote dusrya deshat jaun jinkle Australia ne, ani india ch he record fakt wc in india tach aahe out of country country baher deshat jr wc zal ast tr tithe nhi, Australia ch ts nhi, mhanun Australia bapancha bap ahe, he jagjahir zale aahe yavr jast bolne thik nhi
@@himanshuwankhede2287gappre bhimtya
@@himanshuwankhede22872019 cha World Cup England madhye hota Ani Bharat semi final paryant pohochlela he lakshat aahe ki nahi??
@@himanshuwankhede2287small kid😊
बाप गृहमंत्री आहे तो पर्यंत मज्जा आहे शेठ ची...
नाही तर हा BCCI चा सेक्रेटरी सोडा ग्राउंड स्टाफ च्या पण पात्रते चा नाहीये..😂
😂😂😂 brober ahe 😂😂😂
Itna sach kaise bol diya 😂😂
Sharad Pawar bcci adykshhhh hota .......त्याची लायकी काय होती
चोर शरद पवार तर अध्यक्ष होता.....जय शहा सचिव आहे.😅
@@sagargpthm भाऊ ज्याची त्याची पात्रता आहे... पवार तर ICC चे पण अध्यक्ष होते पण त्यांचा कुणी गॉडफादर नव्हता जय शहा सारखा..
क्रिकेट मनोरंजनचं साधन आहे. ते तितक्यातच सीमित ठेवलं पाहिजे.
जय शहाला तोंडावरची माशी हाकलता येत नाही, फक्त पप्पा मोदीजीचे मित्र आहेत म्हणुन पप्पाला गृहमंत्री आणी लेकाला BCCI मिळाली. अमीत शहांच 2014 पुर्वी भाजपसाठी काय योगदान आहे?
अडाणी पण कसा कंट्रोल करतो देशाला त्यावर पण विडिओ काढा दादा 👍
Tuza Ghar kela ky control 😂😂😂
Tuzi comment kon control krto he sang agodar 😂
त्याची कॉमेंट शरब भाऊ करतोय😅
त्या साठीच एक जण 18 तास काम करतोय.
Mark zuckerburg ani elon musk cha nava ayekla ki bhari watta pn techa jar adani Ambani cha nav ghetl ki budala agg lagte 😂😂
भारत पूर्ण जगातील क्रिकेट कंट्रोल करतोय याचा अभिमान वाटला पाहिजे 🚩🚩🚩😍😍😍
Chinmay Bhau for Cricket ❤❤❤
भाऊ तुमच्या सडक्या विचाराला 100 तोफांची सलामी..
हे माझे वयक्तिक मत आहे.... आत्ता क्रिकेट ला promote करणे गरजचे आहे... Football, baseball, basketball हे बाहेर देशांमधे खूप लोकप्रिय आणि स्टँडर्ड सपोर्ट असे दाखवले जाते... आज जय शहा असुदे किंव्हा कोण ही असुदे... क्रिकेट जगभर पसरवण्याचे काम होणार आहे... अजून देश क्रिकेट खेळायला लागतील... नवीन खिलाडू तयार होतील.... आयपीएल सारख्या tournament ला अजून लोकप्रियता येईल... अजून नवीन tournament तयार होतील... अजून उत्पन्न, अजून नवीन आंतरराष्ट्रीय स्टेडियम तयार होतील... business करणे, योग्य ती सरकार कडून मदत मिळवणे हे राजकारणी व्यक्ती करू शकतो हे समजून घेतला पाहिजे
जगात क्रिकेट शिल्लक राहिलीले नाही, फक्त भारतात क्रिकेट आहे
आपणच जिकंणार भावानों all the best for India 🎉❤
🏏 *भारत ५० षटकांत ४ बाद ३९७ धावा*
न्युझीलँड समोर ३९८ धावांचे लक्ष्य
Are tu match bg
अरे आम्हाला १५ लाख पाहिजे आहे अजून आले नाही , आम्हाला वाटत होत की १-२ airport विकले की मिळेल आम्हाला १५ लाख पण अजून मिळाले नाही.. हे बरोबर नाही आद्यक्ष मोहोदय😂
जय शहा क्रिकेट कंट्रोल करत आहेत का?.... प्रश्नातच उत्तर आहे...
Ho kartay control pan Players control madhey nahi disat .....Sachin Tendulkar tar vaitagun side la zhala Jay Shah pasun
अरे गाढवा वर्ल्ड कप मधून जो पैसा क्रिकेट ला मिळत आहे त्याचं काय
हो आजचीच मॅच बघा आज ind vs NZ आहे n wankhedech पीच च chage आहे,
South Africa सोबत सुद्धा मॅच होती तेव्हा ही धर्मशाळा पीच पूर्ण पाने बदलले गेले लाल मातीतल पीच कळ्या मातीने change केले गेले स्विंग swim असणारे पीच slower केले गेले
आज NZ सोबात सुध्धा हेच केले n असे पीच change फक्कत India च्याच मॅच ल केले गेले बाकी कोणत्याच टीम ल असे केले गेले नाही मुळात समोरच्या टीम ची ताकदच कमी करून टाकायची
Ajchi match pahili nahi vatat
Gu kha
Home advantage nako ka ghyayala
@@anu25189ggfdknsnNmg dharmshala sarkhe kharab outfiled wale ground ka banvtata
India is superpower 🔥🔥🔥🔥
Kahi lok match fix म्हणतात pn fkt आपल्या देशात आहे अन् आपण जिंकलो म्हणून सर्व fix ahe as mhanyat काय लॉजिक आहे....mahenat केली चुका सुधारल्या म्हणुन हा performance..... Pakistan sobt नुकतच हरलो होतो आपण तेव्हा फिक्सिंग नव्हती??
हे महाशय ० ज्ञान घेऊन इथ ज्ञान फेकतात.... chutiyapa कुठचे
इंग्लंडमध्ये क्रिकेटला आता जास्त महत्त्व देत नाही. इंग्रजांनी ज्या देशावर राज्य केले त्या देशांपुरता मर्यादित खेळ आहे. क्रिकेटला जास्त महत्त्व देऊ नका.
Te lok ajun hi test match housefull kartat kahi hype vaigre kami zaleli nahi. Fakt t20 mule cricket che basic attacking mode var gele ahe. Next year usa la t20wc ahe next 2028 olympic madhe cricket add zale ahe.USA sarkha desh jar cricket madhe interest ghet ahe mhanje khel maryadit hotoy ki pasartoy😂 Halu halu arab desh suddha valat ahet cricket kade ani tumhi mhanta cricket sample😂 2028 olympics hou dya cricket worldwide famous hoil ajun.
हा वल्डकप फिक्स आहे
कारण BJP है तो मुम्मकिंग है
गु खा
Yes sure modi he to mumkin hai wc india ka hai..Fix hai
हे आपल्या देशातच होऊ शकते,team चा form चांगला असला की media काही ना काही तथ्य लावणार ,आणि team form मध्ये नसली की player च्या नावाने भुंकत बसणार😂
ICC tournament cha he haal ahe mag IPL madhe kiti zol asel ...
याला बोलायला येत नाही हा काय कंट्रोल करणार सर्व बापाची मेहेरबानी आहे.
Thank you
Final match ahemadabada आहे हे समजल्यावर च लक्षात आलेला की world cup match फिक्स आहे
2011 BCCI adhyaksh sharad pawar hotey , tevha final mumbai la hoti ,,,ata rada 🤣🤣🤣
@@pradipbansod_05 मेहेनत नक्कीच आहे पण राजकारण घाण आहे
निवडणुका आहेत आणि अरबो रुपयांची हेराफेर भारतात होत आहे फक्त world cup मुळे.
World cup म्हणजे नुसतं क्रिकेट असते असे लहानपणी वाटायचं आता तो मोठा व्यवसाय असतो हे पण कळतय
1) आत्तपर्यंत कधी कोणत्याच मॅच मध्ये कोणते प्रधानमंत्री पाहिले न्हवते का?
2) शरद पवार पण बीसीसीआई व आईसीसी चे माजी अध्यक्ष होते, याचा साधा तुम्ही उल्लेख देखील केला नाही.
3) अर्जुन रणतुंगा जे बोलले त्याला इतके महत्त्व देण्याची गरज आहे का?
4) आयपीएल सारख्या प्रत्येक देशाच्या लीग खेळवल्या जातात, फरक इतकाच आहे की आपल्याकडे जास्त ग्लॅमर, मनोरंजन आणि पैसा आहे.
5) भारताच्या आधी आयसीसी ला इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया कंट्रोल करत होते, त्याबद्दल देखील बोला. आत्ता आपण करतोय तर तुम्हाला इतका त्रास का?
तुमचे मनोगत खूप विरोधी वाटले...
Ekkdum अचूक मुद्दे Paddhatshir मांडलेत...आवडल आपल्याला
Shard pawar bcci adhykash astana kiti ghotale zale hote tyvar video banava.
Aata vatat nahi aahe ki World cup chalu aahe..Gully cricket vattay..koni pan yeun bowling karto Kay.. fakt Indian team la portrait asa karana ki lion aahet..chuk aahe sagla
kon bowling kely ..
Sagla fix ahe ..kai pan karun India lach jinkavnar
@@gauravsutar4443 hater cry more
तुम्ही टेली प्रॉमप्टर का वापरत नाही
हा हट्ट आहे की अजून काही?
तुमचा मुद्दा छान असतो परंतु आत्मविश्वास कमी वाटतो वीडियो पाहताना
वय झालंय...
समजून घ्या की राव😂
पूर्ण टीम मध्ये यांचेच व्हिडिओ कंटाळवाणी वाटतात
असे विषय चिन्मय ल देत जा
तो खूप चांगला सांगतो
पैसा दिला कीं सर्व मिंधे होतात. पैसा असेल तर सर्व मॅनेज होते.
Kheladunche mandhan kase aste tyavar video banava
Over fanaticism of Cricket is ruining other sports in India like Football.
Cry more😭😂🤣
What is wrong in promoting the game in which our players are good performing???
Is football only the valid game because it's followed internationally??
Why cant cricket too be world-wide?
नाही पटत, जरा अतिशयोक्ती वाटत आहे आणि बीजेपी विरोध पण.
लोक पण किती मादचो...... आहेत दुसरे संघ जिंकतात तेव्हा बोलतात खेळाडू चांगले आहेत आणी भारी खेळले आणी तिथंच जर चुकून भारत लागतर मैच जिंकले की फिक्स आहे म्हणजे भारतीय खेळाडू मेहनत घेतात चांगल खेळ खेळतात याला काय अर्थच नाही जे लोक म्हणत आहेत ना फिक्स आहे त्यांना सांगाव की तुम्हाला जन्माला घालणार तुमच्या बापान् पण तुम्हाला फिक्स करून जन्मला घातलं असेल
Correct karyakram 🙌
जिथे पैसा जास्त तिथे राजकारण आहेच..
Hyachya kad bagun cricket cha aani hyacha Kay tari sambandh vat to ka.
Jai Shah will send cricket to the moon and appoint Atul Bhatkhedkar and Prasad Lad to build and worship the statue of Vishwaguru there.
तब्येत संभाळा, आवाज बदललाय, काका पण त्यामुळेच क्रिकेट कडे लक्ष ध्यायचे , क्रिकेट बाबतीत तुमची काकांवरची आपुलकीची व्हिडीओ आली नाही
तिथे player घाम गाळून practice करतात अन हे ज्ञान दुसरच हेपलन चालू आहे
Sharad pawar Rohit Pawar opening pair of maharashtra cricket team 👏
Kahi goshti asha ahet jya mule ha worldcup adhich manage ( fix) kela ahe he disun yet.
Magil Kahi ICC tournament madhun India knockout madhun baher jate, tyamule ek chokers ch lebel lagnyapasun India la baher kadhaych hot, karan India madhe cricket fan khup ahet.
Purn world madhe cricket che fan India madhe jast ahet, tyamule jr India final madhe geli tr ICC BCCI la yacha khup fayda honar.
India ekhi match changlya bounce pitch vr khelali nahi, shami, bumrah, Siraj cha wickets ya bowld, LBW ahet , bounce vr nahit, wicketkeeper paryant catch carry pan hot nahit, khupch low bounce vr India cha matches khelalya gelya.
Fakt India cha matches sathi adhich pitches fix hotya, low bounce, turning.
India fakt Netherland, Bangladesh, ani Afghanistan matches flat pitches vr khelala. Baki mothya teams barobar khupch bad pitches. So Winner tr saglya jagala adhich mathit ahe, so its well managed world cup. Well done BCCI + ICC
जगात देश भरपूर आहेत त्यातले पण 10/15 देश क्रिकेट खेळत्यात आणि जगाचं म्हणजे कुठलं कंट्रोल करतोय जयू 😅😅 दम असला तर FIFA फुटबॉल असोसिएशन कंट्रोल करा म्हणावं त्याच्या पपांना आणि मोदी साहेबाना
0:42 Jay Shah is running nahi oo
Jay shah is ruining Sri Lankan Cricket asa mhanala to
एके काळी भारतात परदेशी खेळाडू येत नसत भारतीय खेळाडूंना हिणवत असत
आज तेच परदेशी खेळाडू भर उन्हाळ्यात खेळायला येतात
IPL हे BCCI ची सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे जो पर्यंत आपल्याकडे क्रिकेट पाहणारे आहेत तोपर्यंत हे असेच चालू राहणार..
Correct
Bap re kiti nich lok ahe hya bhartat .....fakt eak party la virodh karta karta nich lokani aata kadas gathlaa bhartach jinkan sudhaaaa sahan hot nahi .....fixing and all parayant boln suru kel secularism chi paidass aani jaychand rutti kadhi nahi sudhrnar hya bhartat😡😡😡
2024 नंतर सगळे बदलेल 👍😄😄
कसं काय
Chaddit Raha...udya gharat disnar nahis😂😂😂😂
Agdi barobar ahe
भारत देश आणी भारतीय क्रिकेट एका उंच शिखराकडे वाटचाल करत आहेत ...मोदी है तो मुमकिन है 💪
Jay shaha peksha kuni tari old cricketer (changala - Dhoni, gambhir, sachin, Sunil Gavaskar) havay .....
भाऊ मुख्य मुद्द्याच बोलतच नव्हता नुस्त फिरवून फिरवून तेच बोलतोय, ते चिन्मय भाऊ व्यवस्थित पणे मुद्दे मांडतात
Main subject sodala
1159 Crore Rupees tax Indian govt. La bharla ka ???
Khel ha khela sarkhach khelu dyayla pahije...., karan lokana sagle kalte, he jr asech chalu rahile tr...., udya lokancha cricket varti purn vishwas udel.
Nidan marathi channel walyanni tr. Rakkam million dollar madhe n sangta rupayre paise madhe sangave hi 1 apeksha..
ya lokana million mhnla ki cool vatat
जय शाह तर फक्त मोहरा आहे BCCI चं खरं कंट्रोल भाजपाकडे आहे, BCCI चा सगळा पैसा खजिनदार आशिष शेलार भाजपा पक्षा कडे पाठवत आहे.
Aapali team baap khelte,pan aapalya match che stadium bcci ni tharvale ahet aus,eng sobat matches slow pitch var ani jyanna fast jamat nahi tyanchasobat chya matches fast pitch var.
तुम्ही ह्या वर बोलले तरी चॅनेल रद्द करतील एवढं ताकत आहे त्याच कडे😊
Fix ahe mhananaryana cricket kalat nahi. Conspiracy theories avadtat ......
Congratulations ❤❤❤❤❤❤
Mi pan cricket khup bagto
Hevda paisa aahe BCCI kade tari pan ticket hevde mahag aahet mi tar aata jat nahi fakt TV var bagto aani follow karto India team la I love cricket
Take care
अरे सट्टा कायदेशीर झाला भारतात 😂😂😂
पैसा ही पैसा मावा खावून जैन लॉबी पैसा हि पैसा 😂😂😂
आरे मॅच फिक्स आहे तर मग आपण त्यांचे कॅच सोडतो ते आपले सोडत नाही 😂😂😂
यांनी काय ध्रुव राठी च video बघून copy केलाय वाटत 😂😂😂😂
जिथं राजकारण तिथे पैसा आणि पैसा समोर सर्व काही शक्य आहे
7:53 Example - Afganistan cha Naveen ul haq.. IPL khelnar bt afganistan cricket madhun tyane retirement ghetli...
Reality 😊
Huljanti yatra video banava
जय शहा चा बाप क्रिकेट खेळला होता का😅😢😊
mag sharad pawar cha tri baap gelela ka khelayla cricket 😒😒
टीम इंडिया चांगली खेलतीये ते टीम ला क्रेडिट द्या.
काही खोटे आरोप करू नका
Australia सगळे सामने जिंकले तर चालतं. शरद पवारांनी IPL च्या नावाखाली Indian cricket ची गुणवत्ता सडवलं तर चालतं. तुमची monopoly मोडून नवीन माणसं आलेलं चालत नाही.
असहमत
સાચી વાત છે ભાઈ 🙏
ह्याचा अर्थ matches फिक्स आहेत असा काढणे चुकीचे आहे
Power of India😂😂❤❤
2024 ची तयारीत 😂😂😂😂
ते जय शहा चं काहीही असो
पण हा अरूनराज जाधव ठराविक अजेंडा घेऊन बोलायला येतो 😮😮
पाहिजे तर खात्री करून घ्या 😅😅
Final wankhede ch pahije ... gujrat was the wrong choice....
Tabyet bari nahi vatat sir. Kalji ghya 😊
Arunraj सरांचा घसा बसला आहे तसेच प्रदूषण वाढीनेआखी मुंबई सर्दी घसा खोखल्याने त्रस्त आहे त्यावर पण व्हिडिओ होऊन जाऊद्या
खूप आधी पासून कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर राजकीय पक्ष क्रिकेट मध्ये involved होते. आता फक्त बीजेपी ह्यात आली तर काही लोकांना एवढी जळजळ का होत आहे.
कदाचित जय शाह ही अनैतिक संबंधातून जन्माला आलेले अपत्य असेल त्यामुळे अमित शहा ह्याला घराणेशाही समजत नसेल... 😂😂😂
Tujha badal kon ha bola tr ky feeling aasel.
@@vinayaktambat6427 भाऊ घराणेशाहीचा विरोधक आहेत बंटी आणि बबली... मग आता स्वतःचा हा मुलगा असता तर त्यांनी असा निरर्थक विरोध केला नसता किंवा जय ला बीसीसीआयच्या कोणत्याही पदावर बसवलं नसते... 👍
,,very good,😊
बम बम भोले घोर कलियुग 😂नरक मे जायेगा तू 😂
@@vilas-shinde2121 😂😂😂👍👍👍
Hya chimpazi ne zindagi madhe kadhi bat tari hathat dharli asel ka??
😂😂😂😂
Mhanaje hey sheth ji. Kay bolnar.
छोटा डुक्कर आहे तो. त्याला Congra-ju-late ,,, Congra-ju-late करु द्या ! 😂
होय 100 टक्के
आता येथुन पुढे सगळ्या जगाला भारत कंट्रोल करनार
Are ha mumbai LA honarya Mach pn Gujarat LA gheun gela .
Chinmay Salvi is great anchor
are laja vatudya je je world cup fix mhntata ne te 💯% Pakistan che support ahet v Pakistan harle mhnun gandila aag lagli tyamule as shabd nightat ahe 🤗😜🤬
याच जय शाह ला उद्या तुम्हीच निवडणूक आपल मत देणार....100٪
Why not? Bali to kaan pili.
शरद पवार यांनी खूप वर्षे BCCI वर राज्य केले आहे
Ata Final Pan Narendra Modi Stadium Vr 😂😂😂
Sharad pawar icc ch president astana tevha rajkaran disla nhi ka tumhla
BCCI खजिनदार Ashish Shelar. Arun Dhumal IPL chairman
Chinmay la det jawa cricket che video
Kaliyug madhe Jagan kathin hotoy
ज्या जय शाह च गुणगान भाजप प्रणित #बोलभिडू करत आहे त्यांनी एकदा त्यांचं भाषण जगजाहीर करावं... कसं भाषण करतात ते😂😂😂
Jai Shah nahi tyanche Wadil
Only chinmay bhau
Bharatache icc var purn niyantran aahe he wastav aahe
पवार साहेब पण होते ICC चे अध्यक्ष आणि कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष होते त्यांचा आणि कुस्तीचा, क्रिकेटचा काय सम्बन्ध यावरही एक वीडियो बनवायला पाहिजेत तुम्ही.
फक्त बीजेपीला target नको