Avaghachi Sansar Sukhacha Karin अवघाचि संसार सुखाचा करीन मराठी अभंग (मंजुषा कुलकर्णी पाटील )

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2022
  • गीत : संत ज्ञानेश्वर
    स्वर : मंजुषा कुलकर्णी पाटील
    नाटक : संत कान्होपात्रा
    राग : धानी
    गीत प्रकार : नाट्यसंगीत
    अवघाचि संसार सुखाचा करीन ।
    आनंदें भरीन तिन्ही लोक ॥१॥
    जाईन गे माये तया पंढरपुरा ।
    भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥
    सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन ।
    क्षेम मी देईन पांडुरंगी ॥३॥
    बाप रखुमादेविवरु विठ्ठलेचे भेटी ।
    आपुले संवसाटी करुनी राहे ॥४॥
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 11

  • @historyofmaharashtra
    @historyofmaharashtra Год назад +1

    या माऊलीचा आवाज माझ्या १.५ वर्षाच्या मुलीला खूप आवडतो अगदी टक लावून विडिओ पाहते... खूप अप्रतिम आवाज 🙏🙏🙏

  • @sunitasane6551
    @sunitasane6551 2 дня назад

    मंजुषाताईंचे गायन व अप्रतिम हार्मोनियम वादनाची साथ!❤
    समाजाकडून हेटाळणी मिळूनही अवघ्या विश्वासाठी पसायदान मागणारे व अवघा
    संसार सुखाचा करणार असं म्हणणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर यांना माऊली म्हणूनच म्हणतात!
    धन्यवाद 🙏

  • @pramodnaik6316
    @pramodnaik6316 2 месяца назад

    Nice

  • @pramodnaik6316
    @pramodnaik6316 2 месяца назад

    Fine

  • @gavabashinde9933
    @gavabashinde9933 4 месяца назад

    जय हो ताई वा🙏🙏पुणे

  • @dhondirammulik6147
    @dhondirammulik6147 11 месяцев назад

    No.1 अप्रतिम.

  • @shivajisutar2166
    @shivajisutar2166 Год назад

    खूप सुंदर

  • @premalashirolkar798
    @premalashirolkar798 8 месяцев назад

    Apratim sadarikaran.

  • @shundargave5870
    @shundargave5870 Год назад

    Khupachsunarbhan

  • @BlackPanther-kk3su
    @BlackPanther-kk3su Год назад

    Fine

  • @sai2334
    @sai2334 2 года назад

    No.1 अप्रतिम.