संवाद कौशल्य | How to communicate effectively | Manoj Ambike Ep - 54

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 108

  • @sunitaranalkar182
    @sunitaranalkar182 11 месяцев назад +1

    🙏आपण खूपच आत्मविश्वास वाढविलात नानू खरोखर घाबरतो त्यास व्हिडीओ पाठविला आपण सोपं करून रन काढण्यासाठी प्रोत्साहन दिले धन्यवाद!❤🙏🙏👌👍🌹💐

  • @babymahiscorner
    @babymahiscorner День назад

    Good information 👍👍👍👍

  • @anushkakhaladkar6110
    @anushkakhaladkar6110 5 лет назад +4

    सर तुमची उदाहरण सांगण्याची पद्धत खूप छान आहे. लगेच मनाला भिडत. आणि लक्षात पण राहत. धन्यवाद सर...

  • @mahendramokal6698
    @mahendramokal6698 Год назад

    सर खूप छान माहिती दिल्यात आप ल्या माहितीमुळे मनोबल वाढले

  • @anannyanov8045
    @anannyanov8045 5 лет назад +5

    Thanks again for inspiring all of us.. I m working in coaching institute, as a teacher cum counsellor, it is very useful for me.. I love to communicate with people and it will help me.. Thanks a lot Sir.

  • @ratnaprabhabelhekar8866
    @ratnaprabhabelhekar8866 Год назад

    सर तुमच बोलण मनाला खूप भावले.मी एक उद्योजिका आणि सोशल वर्कर आहे गावा गावात बायकांना पायावर उभे करण्यात माझा हातखंडा आहे.पण भला बोलता नाही येत. खूप वाईट वाटते.

  • @punaamdhopade1745
    @punaamdhopade1745 3 года назад +1

    Thank you

  • @bantirajjagtap6570
    @bantirajjagtap6570 5 лет назад +10

    सर खरच हा व्हिडिओ सर्वांसाठी, मार्गदर्शक आहे...

    • @manojambike
      @manojambike  5 лет назад

      धन्यवाद

    • @varadvantdeshmukh6732
      @varadvantdeshmukh6732 5 лет назад +1

      @@manojambike sir mi B.pharm final year student ahe,, mazya six secnce mla anek wela,,proove kely,,pn relation madhe padlo te sampl sudda,,,pn mind ani heart he manyla tayar nhit ki relation samply,,atun msg yet asto sarkha,,, ki jara thamb,,, relationship mla badnaam krun sampvnyt al,,, tri intuition sangt ki thamb wait and watch,,, sir mla guide kara,,, mla badnaam krychi method khup Wegli hoti si r,,mla no milel ka ,,mi msg krun sangen sarv call krun tumcha time west nhi javu denr

  • @ganeshpajai7953
    @ganeshpajai7953 3 года назад +1

    Khupach sunder

  • @sarfrajtamboli1866
    @sarfrajtamboli1866 3 года назад

    Super tips

  • @sanjaydevale6702
    @sanjaydevale6702 3 года назад

    Dhanyawad ss

  • @sangitapatkar1953
    @sangitapatkar1953 4 года назад +1

    एकदम पटलं साहेब. मला फार आवडतं अनोळखी व्यक्तीशी बोलायला. पण शक्यतो मी बायकांशीच संवाद साधते. तिच्याजवळ लहान मुलं असेल तर मी डोळा मारला की मुलं फार मजेशीर रिस्पॉन्स देतात. जसं गांगरतात, लाजतात. डोळा मारणं हे मुलांना अपेक्षित नसते. पण आईचं लक्ष असतं ती पण हसुन बघते आम्हा दोघांना. मग बोलणं सोप्प होऊन जातं. मग धर्माचा संबंध येत नाही. फारच मजेशीर प्रसंग असतो तो. मजा येते

  • @sunilshinde9310
    @sunilshinde9310 5 лет назад +8

    अनेक कंमेंट्स आलेल्या आहेत परंतु मला एका कंमेंटचं आश्चर्य वाटलं. कंमेन्ट करणाऱ्या व्यक्तींनं असं म्हटलं आहे की विषयापासून खूप दूर जाता ... मध्येच लिंक तुटते वगैरे वगैरे. वास्तविक तुमचे व्हिडिओ बघत असताना एकदाही असा अनुभव मला तरी आलेला नाही. उलट पक्षी मी तर असं म्हणेन की विचारांची मांडणी खूप मुद्देसूद असते आणि लिंक तुटण्याचा प्रश्नच येत नाही.

  • @amolbobade5876
    @amolbobade5876 3 года назад +1

    Very nice video sir

  • @yogeshvasave9301
    @yogeshvasave9301 2 года назад

    खुप छान आहे सर

  • @ajitkavi77
    @ajitkavi77 Год назад

    छान विडिओ आहे सर

  • @archanaskitchenmarathi1004
    @archanaskitchenmarathi1004 Год назад

    Great

  • @dhavalpandit2894
    @dhavalpandit2894 2 года назад

    Gret sir veri nice video

  • @pravinkanangle2871
    @pravinkanangle2871 9 месяцев назад

    Nice video 😊

  • @anitathawal6213
    @anitathawal6213 3 года назад

    खूप छान सर 👍

  • @marutimhetar1622
    @marutimhetar1622 4 года назад +1

    1 रन काढण्यासाठी आपल्यासारखे तेंडुलकर सोबत असतील तर प्रत्येक वेळी ती 1 रन काढताना विश्वासाने सामोरे जाऊ हा विश्वास जागृत केल्याबद्दल धन्यवाद सर 🙏😊

  • @Mr26021993
    @Mr26021993 5 лет назад +2

    Thank you so much sir ...Very inspiring video ever

  • @yogeshmahatme3398
    @yogeshmahatme3398 5 лет назад +2

    Right sir...1st run majha

    • @sharadshinde1533
      @sharadshinde1533 5 лет назад +1

      म्हणजे सुरुवात करा बोलायला,
      नमस्कार करा हसून फक्त, की झाला एक रन...
      मग त्यांनी रिप्लाय दिला की दुसरा रन ...
      मग तुमची बारी... असे करून communication
      करता येईल.... सोप्पं आहे... करून बघा...

    • @manojambike
      @manojambike  5 лет назад +1

      🙏👍👍

    • @rajeshvirle8585
      @rajeshvirle8585 4 года назад

      Sir Namaskar. Goals khup tharavale Asher va tyavar kaam hi karat aahe pan kadhi khup kantala aani aani aalas yeto. Kaam karavese vatate pan te hot nahi. Vel vaya jaat aahe he kalate pan tyavar kahi action hot nahi. Yavar kashi maat karavi?

  • @Subhashdavhale
    @Subhashdavhale 2 месяца назад

    सर तुमचे पुस्तक वाचले मी

  • @sharadrmemane1356
    @sharadrmemane1356 5 лет назад +4

    Thank you so much...

  • @ajitmore4028
    @ajitmore4028 5 лет назад +2

    awesome sir

  • @madhurap9081
    @madhurap9081 4 года назад +1

    Khup chhhaaaaannnnnnnnnn sir...धन्यवाद😊

  • @madhurap9081
    @madhurap9081 4 года назад +1

    Will share

  • @rutujadeshpande1450
    @rutujadeshpande1450 5 лет назад +2

    Sir I am your new subscriber , I have watch so many videos in one day .. you so inspirational person

    • @manojambike
      @manojambike  5 лет назад +1

      धन्यवाद 🙏🙏

  • @shitalramteke7730
    @shitalramteke7730 5 лет назад +1

    Sir very thankful ... Your video is very important in my life always follow u sir

  • @sanjaywaske5417
    @sanjaywaske5417 4 года назад +2

    Great sir

  • @bhartighanwat6786
    @bhartighanwat6786 5 лет назад +2

    Thank you so much sir

  • @vidyakamble3215
    @vidyakamble3215 5 лет назад +1

    Mazahi asach pro. Ahe ani asha veles mi khup up set hotey ani boltana chuka hotat . So thank u so much sir for this video 🙏🙏🙏🙏

    • @manojambike
      @manojambike  5 лет назад

      खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @abhinandanupadhye6474
    @abhinandanupadhye6474 5 лет назад +2

    Correct sir

  • @uddhavshelke1605
    @uddhavshelke1605 Год назад

    Sir aaple motivational training seminars badal mahiti pathva mi jalna kvk la seminar attend kela hota

  • @afjalkhanpathan2696
    @afjalkhanpathan2696 5 лет назад +2

    मी सरांचा fan आहे मी "सामर्थ्य शाली लीडर वाचलय

  • @manoharparag57
    @manoharparag57 5 лет назад +2

    Nice

  • @avishkarnewmusic
    @avishkarnewmusic Год назад

    मला नवीन लोकांशी बोलायला भीती वाटते काय बोलावं हेच कळत नाही आपण जर एखादा प्रश्न बोललो त्यांनी उत्तर दिलं बर नाहीतर काय करायचं काही काही बोलतात थोड फार लोक त्यामुळे माणूस कन्फ्युज होतो कारण आपले जे लोक आहेत त्यांच्याशी संबंध जास्त असतात आणि अनोळखी लोकांशी संबंध जास्त नसतात कसं बोलावं काही समजत नाही हा नक्की काय प्रॉब्लेम होतो कुठला प्रश्न विचारावा की लोक उत्तर देतील नवीन लोक आपल्या प्रश्नाचं

  • @nationalmediaservices.5468
    @nationalmediaservices.5468 2 года назад +2

    First 04 minutes skip video...

  • @sudheerbhosale.3852
    @sudheerbhosale.3852 5 лет назад +1

    Wow ... realy use full tips ...sir 👍👍👍

  • @priyajadhav6749
    @priyajadhav6749 5 лет назад +1

    हॅलो एखाद्या व्यक्तीच्या मनावर खच्चीकरण होत असेल आणि त्याचा न्यू गंड होत असेल आत्मविश्वास नाहीसा होत असेल तर करावं काय

    • @priyajadhav6749
      @priyajadhav6749 5 лет назад

      Please answer

    • @manojambike
      @manojambike  5 лет назад +2

      पॉवर ऑफ कॉन्फिडन्स हे मराठी पुस्तक नक्की वाचा,याविषयी या चॅनेल वर व्हिडीओ आहेतच

  • @dipikaneware1659
    @dipikaneware1659 4 года назад +3

    सर मुले अभ्यास करण्याचा कंटाळा करतात ,कार्टूनच पाहणे आवडते त्यांना काय करावे

  • @TravelwithRupesh
    @TravelwithRupesh 5 лет назад

    Very very thankful for all your videos... I recently came across these and really inspiring... Thanks so much for sharing All the content with us... It really help us improving ourself day by day 😊

  • @suhasinisugandhi6920
    @suhasinisugandhi6920 4 года назад +2

    सर एखघा ला आपल्या बद्दल गैरसमज झाला असेल तर तो गैरसमज कसा दुर करावा

    • @manojambike
      @manojambike  4 года назад

      या चॅनेल वरील ग्लास ब्रेकिंग सेशन नक्की ऐका

  • @madhurap9081
    @madhurap9081 4 года назад +1

    😊😊😊😊😊😊Run kadhychet

  • @omkartambe5597
    @omkartambe5597 2 года назад

    Sir मि जेव्हा जेवण करायला बसते त्या वेळेस मला असे फिल होते की पुढचा माणूस माझ्या कडे पहात आहे नंतर मला जेवणं अवघड जाते प्लिज यावर उपाय काय आहे

  • @ashwinik6223
    @ashwinik6223 4 года назад

    वाह...

  • @sandeshkapse1024
    @sandeshkapse1024 5 лет назад +4

    Sir it's a Tru.1 run is a most Imp

  • @aniketlembhe3276
    @aniketlembhe3276 5 лет назад +1

    1 run technique powerful tool

  • @anilbansode040
    @anilbansode040 4 года назад +1

    सर माझा प्रश्न आहे की आपण हे सर्व ज्ञान अनुभवांनी आले आहे की पुस्तकी ज्ञानानी हे मला क्रप्या सांगा...

    • @manojambike
      @manojambike  4 года назад +2

      अनिलजी आपल्या प्रश्नासाठी धन्यवाद ,मुळात मी जे संगोतोय ते ज्ञान नाही हे प्रशिक्षण आहे, ज्ञान हे अत्यंत उच्च असतं. ...असं प्रशिक्षण जीवन देतं घेतं . असो 🙏🙏

  • @atharvajethe6047
    @atharvajethe6047 3 года назад +2

    सर माझा मुलगा 15 वर्षाचा आहे .पण घरच्यांच ऐकत नाही. आणि मोठे मीत्र तयार करते वाईट सवयी लावून घेते यावर उपाय काय आहे.

    • @manojambike
      @manojambike  3 года назад

      कानमंत्र आईबाबांसाठी हे पुस्तक वाचा
      त्याला वाचनाची आवड असेल तर त्याला मनाची शक्ती कशी वापराल हे पुस्तक वाचायला सांगा, पुस्तके ऑनलाइन उपलब्ध

  • @manishakamble7275
    @manishakamble7275 5 лет назад +1

    Good 😃😃

  • @sumedhkhandare8163
    @sumedhkhandare8163 19 дней назад

    भाषण करताना का घाबरतो आवाज बदलतो काय करू

  • @priyajadhav6749
    @priyajadhav6749 5 лет назад +1

    हॅलो नवीन मित्रांशी बोलताना सुरुवात कोणी करावी पहिल्यांदा

    • @manojambike
      @manojambike  5 лет назад +1

      स्वतःचा स्वाभिमान राखून आपण पुढाकार घ्यायला हरकत नाही

  • @sushantpatil5018
    @sushantpatil5018 5 лет назад +1

    आज पासून १ रण प्रत्येक व्यक्ती शी

  • @sanmitjadhav1891
    @sanmitjadhav1891 5 лет назад

    Hello, Nice & good video sir.
    Excellent explanation !!

  • @Subhashdavhale
    @Subhashdavhale 2 месяца назад

    सर माझा आत्मविश्वास खुप कमी झाला आहे

  • @sanjeevsaid3026
    @sanjeevsaid3026 5 лет назад +2

    एक रन ची आयडिया छान आहे

  • @manishalavhe715
    @manishalavhe715 5 лет назад +1

    Barobar ye samorcha pan ghabrto

  • @ajitkavi77
    @ajitkavi77 Год назад

    मला शायरी देतो.

  • @kavitab2717
    @kavitab2717 5 лет назад

    5:15

  • @avishkarnewmusic
    @avishkarnewmusic 4 месяца назад

    सर तुमचा फोन नंबर देता का

  • @aishawaryakachare5770
    @aishawaryakachare5770 3 года назад +1

    Thank you sir

  • @dhavalpandit2894
    @dhavalpandit2894 2 года назад

    Great sir

  • @sukanyajivne6796
    @sukanyajivne6796 3 года назад +1

    Thank you so much sir