सर तुम्ही मराठी मानसा साठी खरच देव आहात इतर लोकान पेक्षा तुमचे वीडियो खुप सोप्या आणि सरल आणि भाषेत समजाऊन सांगता धन्यवाद सर तसेच ब्रांडेड कंपनी ची लिस्ट पन सांगा सर
अप्रतिम सर अतिशय साध्य भाषेत तुमचं सांगणं मला चांगलच कळले... तुमच्या पासून मला share मार्केट कळले.. You r my inspirination person सर 🙏खूप खूप धन्यवाद सर.... आता मी पण account open करून share market मध्ये पैसे गुंतावणूक करायला सुरुवात करणार आहे 🙏
रामराम सर, तुम्ही खरच खूप सोप्या भाषेत सांगतात त्या मुळे लवकर व खूप छान कळते... सर तुम्हांला भेटायचं आहे... तुमच्या सर्व video बघतोय मी.. नंबर मिळेल का तुमचा
आपके चॅनल से विनंती करता हु प्लझ इस विषय पर व्हिडिओ बनाइये मला हा व्हिडिओ बघून एकच गोस्ट लक्षात आली की बाबासाहेब आंबेडकर हे एक अर्थशास्त्र होते त्यामुळे त्यांनी नक्कीच शेयर मार्केट विषय त्यांचे चागले किंवा वाईट मत नक्कीच मांडले असेल पण मी आता prent कुठेही बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख पुस्तक किंवा विडिओ मध्ये शेयर मार्केट विषय दिसले नाही अस कस शक्य आहे ❓ बाबासाहेब आंबेडकर यांनी शेयर मार्केट विषय मत मांडले असावे पण ते जातीवादी लोकांनी नष्ट केले असावे आपल्या लोक त्या क्षेत्रात पासून लांब राहावे म्हणून अस मला वाट पण सत्य परिस्थिती काय असेल ❓ पुरे youtybe वर व्हिडिओ नही नाही कोई किताब मे और पुरे इंटरनेट उपर ये जाणकारी नही है सर प्लझ इस पर व्हिडिओ बनाइये
Sir angel one vr *Holding, Marjin, Fund* yavr video banva yantr mahtvace he ahe ki lok Angel one kadun Loan gheun share buy kartat ani ntr loss karun fastat karan loan ghetle ki tyala vyaj dyave lagte tyave abhyaas karun video banva sir 👍👍✔
सर तुमची शेअर मार्केट ची सीरिज उल्लेखनीय आहे. ही अशीच चालू राहू द्या. ❤️❤️❤️❤️❤️
सर तुम्ही मराठी मानसा साठी खरच
देव आहात इतर लोकान पेक्षा तुमचे वीडियो खुप
सोप्या आणि सरल आणि भाषेत समजाऊन सांगता धन्यवाद सर तसेच ब्रांडेड कंपनी ची लिस्ट पन सांगा सर
अतिशय सुंदर माहिती दिली आहे सर, धन्यवाद👌👌
धन्यवाद सर...!
शिवबाराजांचे आपण खरेखुरे मावळे आहात.
आपणास मनापासून आभार व अभिनंदन..!
सर तुमचे सगळेच व्हिडिओ सरळ सोप्या भाषेत आसतात त्यामूळे लगेच लक्ष्यात येत..thanku sir ❤❤❤
अप्रतिम सर अतिशय साध्य भाषेत तुमचं सांगणं मला चांगलच कळले... तुमच्या पासून मला share मार्केट कळले.. You r my inspirination person सर 🙏खूप खूप धन्यवाद सर.... आता मी पण account open करून share market मध्ये पैसे गुंतावणूक करायला सुरुवात करणार आहे 🙏
sir mi 16 varshacha aahe mala pan share market shikacha aahe tyacha abhyas kasa karava yavar video ghya
greet
Best decision
सर खूप सुंदर पद्धती स्पष्टीकरण देण्याची . प्रात्याक्षिक .
Patience is power 🔥🚀
खूप उपयुक्त माहिती सर🙏🙏
धन्यवाद सर
खुप सुंदर मार्गदर्शन सर.
अप्रतिम माहीती
धन्यवाद गुरूजी
खूप छान माहिती दिली सर,
Sir tumchi shikwnyachi padhat khup chan aahe
Sir khup chan mahiti detat
Sir tumi khup chhan smjun sagital thanks you very much
Khup Chan Sir. 🙏🙏🙏
Khup Chan info det ahat sir
रामराम सर, तुम्ही खरच खूप सोप्या भाषेत सांगतात त्या मुळे लवकर व खूप छान कळते...
सर तुम्हांला भेटायचं आहे... तुमच्या सर्व video बघतोय मी.. नंबर मिळेल का तुमचा
सर जेवडे विडियो आहे ते शेयर मार्केट वरचे बनवा 🙏 शेयर समोर को नाला विकाइचा तेपन सांगा
खुप छान माहिती धन्यवाद गुरुजी
खुप छान माहित दिली sir
🙏🙏खुपच छान गुरूजी
छान माहिती दिली आहे सर
Excellent lecture sir..🤘🏻👍🏻👌😘
खूप छान माहिती सर
Thank you sir,,
Khup chan mahiti 🙏🙏
खुप छान व्हिडिओ आहे .मला आवडला.
सर, शेअर मार्केट चा अभ्यास करण्यासाठी काही पुस्तके आहेत का? असतील तर ती कोठे मिळतील किंवा तुमच्या कडून काही मटेरियल मिळेल का?
Great work Hon.Sir
Great sir...
आपके चॅनल से विनंती करता हु प्लझ इस विषय पर व्हिडिओ बनाइये
मला हा व्हिडिओ बघून एकच गोस्ट लक्षात आली की बाबासाहेब आंबेडकर हे एक अर्थशास्त्र होते त्यामुळे त्यांनी नक्कीच शेयर मार्केट विषय त्यांचे चागले किंवा वाईट मत नक्कीच मांडले असेल
पण मी आता prent कुठेही बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख पुस्तक किंवा विडिओ मध्ये शेयर मार्केट विषय दिसले नाही
अस कस शक्य आहे ❓
बाबासाहेब आंबेडकर यांनी शेयर मार्केट विषय मत मांडले असावे पण ते जातीवादी लोकांनी नष्ट केले असावे
आपल्या लोक त्या क्षेत्रात पासून लांब राहावे म्हणून अस मला वाट
पण सत्य परिस्थिती काय असेल ❓
पुरे youtybe वर व्हिडिओ नही नाही कोई किताब मे और पुरे इंटरनेट उपर ये जाणकारी नही है सर प्लझ इस पर व्हिडिओ बनाइये
जबरदस्त ट्रिक्स सर आपली
Thanks sir
Aapala marathi HERO
Changli mahit
आवडला सर विडीयो...
Correct 💯 sir
Thanku sir 🙏
जय महाराष्ट्र
खूपच छान सर
sir share cha abhyas kasa karacha ????????????????????????????????????????? yavar video ghya
सर खूब छन आहेजी
Thank you🙏
खूप छान सर...
Sir tumcha link vrun amhi demat account ughdle tr tumha 500 rupay prateki miltata tumche Subscriber ahet 5 lakh
500000×500=50000000₹
Thanks
Risk he to ishq he
Nice information sir
Khup chan video Sir
NSE or BSE me se kounse se share lene chahiye, aur dono me kya frk hai
Very nice video Sir 🙏🙏
फार छान
Sir angel one vr *Holding, Marjin, Fund* yavr video banva yantr mahtvace he ahe ki lok Angel one kadun Loan gheun share buy kartat ani ntr loss karun fastat karan loan ghetle ki tyala vyaj dyave lagte tyave abhyaas karun video banva sir 👍👍✔
Khupch mst sir information
great sir🙏🙏
You are gret sir 🙏🙏
Sir please Kahi Gaydans Deya.
Very nice
🙏🙏
Love you sir.......
Ok
खुप छान
Nice vlog 🎯👍👌🙏
सर निगेटिव्ह कामेट कडे दुर्लक्ष करा व तुमचे चांगले काम करत राहा
😊😊
गुड गाईड
Good
Deepak nitrate mast shear
IRCTC railway 1 no shear ahe sir ji
great sir
Very good 😊👍
सर pratek व्हिडिओ बनवताना No.द्या (sher market karita ) 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Sir dmat open केले आणि काहीच गुंतवणूक केली नाही तर काही प्रॉब्लेम होतो का
काही परीणाम होत नाही परंतु शेअर मार्केट हा मोठा गुंता आहे तेव्हा सामान्य माणसासाठी ते अवघड आहे तेव्हा ते अजिबात खेळु नका, धन्यवाद!
👌
Sir Mi Marathi Midium Madhe1th To 10th sikalo
Pan Mala Account Samjana jhalay.
Because Te English Mabhe Aahe
Me mutual fund made investment keli Aahe sir🎉🎊
Sir please sanga seel kele tr paise kadhi Ani keva jama hote
Sir I like
Very nice sir.👍
Sir IX globle वर वीडियो टाका
Sir option trading var video banva plz
🔥🔥🔥
फंडामेंटल कसा बघावा याबद्दल सविस्तर सांगा सर
Share market che class gheta ka sir
Brokar चार्ज lakte का
👌👌👌👌👌👏👏👏
Very Nice
all in one👍👍
Amhala pan study karaychi ahe
Sir aapan jya app var share kharedi karto te app life time asnar ka
rahu shakte ji
Nahi asel tari..sebi aslyamule no tension
सर शेअर मार्केट aap konte चांगले आहे
ho sir mala sp
सर्वात चांगला अँप कोणता सांगा
Jay hind sr
Good sir
Shere खरेदी कसे करायचे
Sir share graph kas olka ayvar video banva
सर मला सांगा कि शेअर मार्केट पैसे डुबणार नाहीना
Farch chan sr . Marathi mansache manatil share market vishi bhiti ghalva sr.tyanla ha jugar vat toy.
Pratek marathi mansane share ghetlech pahijet asa tumi pryatn kra.
धन्यवाद सर तुम्ही शेअर मार्केट बद्धलची माहिती खुप चांगल्या प्रकारे समजावुन सांगितल्या बद्धल तुमचे खुप खुप धन्यवाद..!!