New Mom Tips

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025
  • ХоббиХобби

Комментарии • 783

  • @divyaninikam6491
    @divyaninikam6491 2 года назад +90

    उर्मिला ताई तुम्हाला रडताना पाहून नकळत डोळे भरून आले.. तुमचं बोलणं थेट काळजाला भिडलं.. तुम्ही, अथांग आणि तुमचं संपूर्ण कुटुंब नेहमी हसत राहा.. 😊

    • @ashvinirayate3823
      @ashvinirayate3823 2 года назад +2

      Same here... Urmilala radatana baghun malapan lagech dole bharun aale.. ani kharach same feeling yete

    • @annieadhav1431
      @annieadhav1431 10 месяцев назад

      Same here 🥹🥹 thank you urmila taai... ❤❤

  • @annusp462
    @annusp462 2 года назад +2

    खूप सुंदर बोललीस तू ताई....माझे बाळही अथांग एवढेच आहे आणि तुझी प्रत्येक vedio मी आवर्जून बघते आणि मला प्रत्येक व्हिडिओ उपयोगी वाटते....तुझं जस बोललीस तरच मला सुद्धा एंजायटी झाली होती मी सुद्धा रात्र-रात्रभर झोपायचे नाही बाळाला vaccine देऊन आल्यानंतर त्याला रडताना बघून अक्षरशः मला सुद्धा रडायला यायचं..... पण जस तू म्हणालीस तसा सगळ्यातून बाहेर पडता येत.... घरच्यांची साथ आणि specially तुमच्या नवऱ्याची साथ असेल तर बाळंतपण खूप सुंदर जात.... मातृत्व हा खरच एक खूप गोंडस अनुभव आहे....🥰तू खूप छान समजतेस.....thankuuu for everything

  • @archanaraut3871
    @archanaraut3871 2 года назад +4

    माझ्या पहिल्या delivery मधे मला सुद्धा असचं व्हायचं...तु व्यक्त केलेलया भवना मी सुद्धा अनुभवल्या आहेत.आता मी दुसरया वेळी pregnant आहे. I am trying my level best to be stable mentally and emotionally as well this time. Your videos are very motivational. So keep uploading your motherhood experiences. Thank you.🙂

  • @nikitasurve8431
    @nikitasurve8431 2 года назад +3

    Tula kiti thanks bolu...khupach sahaj tu sagla kahi samor mandtes...you are such an inspiration to all the mothers...God bless you ❤️🥰

  • @tejalchavanke2243
    @tejalchavanke2243 2 года назад

    ताई जीवनविद्या मिशन बद्दल, तुझ्या आयुष्यात त्यामुळे काय फरक पडला किंवा आम्हाला जीवनविद्या मिशन बरोबर जोडलं जायचं असेल तर काय कारायच्ं आणि कुठले कोर्सेस आम्ही करावे या विषयी पुढचा वीडिओ बघायला खुप आवडेल. मी खुप positive विचार करणारी मुलगी आहे परंतु तरीही तणाव handle करण्यात मी कमी पडते. मला तुझे व्हिडिओ बघुन प्रचंड सकारात्मक वाटतं आणि I'm sure jivanvidya mission is one of the reasons of your positivity and such a great personality..
    अथांग ला आणि तुम्हा दोघांना खुप प्रेम.❤

  • @shrutibhagat4009
    @shrutibhagat4009 2 года назад +1

    खूपच छान माहिती, उर्मिला👌अगदी एखाद्या आई सारखं आणि खूप जवळच्या मैत्रिणी सारखं समजावून सांगितलं आहेस दोन्ही व्हिडिओज मध्ये. सगळ्या बारीक सारीक गोष्टी सांगितल्या आहेस ज्या जनरली कुणी एवढ्या नीट सांगत नाहीत. असेच तुझे सविस्तर व्हिडिओज येत राहू दे. तुला आणि तुझ्या छोट्याश्या गोंडस बाळाला आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

  • @shitalhaval8789
    @shitalhaval8789 2 года назад

    Khup mast बोललीस tai vishay saglech important होते ani mast समजावल tu ..याच same condition madhun mi jatiye pn mi tu sangitlel sagla follow करेल ...thanks tai

  • @poojas7503
    @poojas7503 2 года назад +3

    Urmila i must say... " Tu swatah eek positive shakti vatate mala. Jichyavr apan dole zakun vishwas theu skakto ashi. "
    Khup sare manapasun dhanyavaad tula...
    Tuz kautuk shabdat karna avghad ahe. 😇

  • @ramdasdhamale1616
    @ramdasdhamale1616 2 года назад +4

    GOD BLESS YOU ताई
    सद्गुरु तुमचं भल करो कल्याण करो रक्षणआणि तुमचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि तुमची खुप खुप भरभराट होत राहो आणि तुम्हा सर्वांना निरामय आरोग्य लाभो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे आणि अथांग सर्वगुणसंपन्न होऊन टॉपला जावो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल गोड गोड पापा बाळा अथांग

  • @CatchlifewithReetu
    @CatchlifewithReetu 2 года назад

    मी आता बाळाच्या, तयारी मध्ये आहे, आणि मला pregnency, delivery, baby या सगळ्याचा विचार करून खूप घाबरायला होत, पण तुझे video's बघून मला खूप काही शिकायला मिळालं, महत्त्वाचं म्हणजे मना मध्ये एक भीती होती ती निघून गेली, didu तुला मना पासून thank u, आणि तुझ्या बाळा साठी एक छोटंसं गिफ्ट, ते म्हणजे मी देवाला प्रार्थना करेन तुझ्या बाळाला सुख, शांती, समृद्धी, समाधान, आरोग्य, आणि खूप सुंदर आयुष्य लाभावा😇😇

  • @bhaktiunde49
    @bhaktiunde49 2 года назад

    ताई सद्गुरुंनि सांगितल्या प्रमाणे चांगले विचारच आपल्याला घडवत असतात .. तू अशीच चांगले विचार करत रहा आणि आम्हाला असेच चांगले videos, experience, tips देत रहा..
    जे जे चांगलं, जे जे उत्तम,
    जे जे उत्कृष्ट, जे जे हितकारक,
    जे जे सुखकारक, जे जे ऐश्वर्यसंपन्न,
    ते सर्व सर्व तुम्हाला मिळो,
    सर्वांचे संसार सुखाचे होवो

  • @poojarane5365
    @poojarane5365 2 года назад +1

    Tai tu khup positive aahes.. tuzyakadun khup kahi changla shikayla milta.. khup chaan vatat tuze vdo baghayla.. tuzya dolyat aalele pani baghun maze pn dole bharun aale.. kharach aai hona sopa nasta he ya varun samajle ❤️❤️ अथांगला खूप खूप प्रेम😘😘

  • @sp6926
    @sp6926 2 года назад +1

    व्हिडिओचा विषय छान.. 'का' विचारायचं हा सल्ला खूप योग्य वाटतो, नवीन आई खूप गोष्टींतून जाते. आपल्या बाळासाठी काही योग्य निर्णय घेतले तरी तिला बोलणारे अनेक असतात. मीसुद्धा रात्री उठून चेक करायचे माझं बाळ ठीक आहे की नाही, श्वास घेतंय की नाही... तेव्हा खूप कसंतरी वाटायचं की आपण असं का करतोय, नंतर समजलं की हे कॉमन आहे, बऱ्याच नवीन आया करतात.

  • @mayuribhandare4312
    @mayuribhandare4312 2 года назад

    खूप छान शब्दात भावना अगदी नेमकेपणाने मांडल्यास उर्मिला. तू जो विषय मांडलास ते सगळं मीही थोड्याफार प्रमाणात अनुभवलं आहे. अजूनही अनुभवत आहे. खासकरून रात्रीच्या वेळी. माझा वरद तुझ्या अथांग एवढाच आहे.

  • @komaljondhale4382
    @komaljondhale4382 2 года назад +2

    Thank you so much for share everything... Tai tuzya kde baghun mi tharvle chance ghyaycha. Inspiration ahes tu mazya sathi. Mala pn healthy wealthy baby hawa ahe. Asch guidance krt jaa... Athang khup cuteee ahe.
    ❤️

  • @tanvigadgil8655
    @tanvigadgil8655 2 года назад +7

    Hi Urmila! This is an amazing video. My baby is now 15 months old and I have been through each and every experience that you mentioned in this video. I can totally relate to the anxiety part and i think it is totally alright to be emotional while sharing it. It is good that you have shared honest (Raw and Real) postpartum experience, I did not have anyone share same with me while I was going through it and trust me knowing some things are "normal" to be felt makes life much easier for new mom. I hope people do not paint only the rosy picture of their motherhood journey but share the reality too. It is the biggest support any new mom needs. Wishing best for you and your Baby!

  • @TrishaanAndMumma
    @TrishaanAndMumma 2 года назад +1

    Tai, Tujya videos ne Khup help hote, Maja 9 th month chalu aahe... I feel so positive after watching your videos.. I follow all things n got excellent results.. Garbhsanskar course tar best aahe, Sglyani kela Pahije... Asech ajun pregnancy and baby skin, routine, baby food related videos Kar.. Khup help hoel... Thank you so much and I love you!!!!

  • @pravinakulkarni4990
    @pravinakulkarni4990 2 года назад +1

    You are genuine person and it can be seen in your eyes..
    Video cha shevati tuze ashru pahun mlach radayla aal. Postpartum baddal bolan far garjech ahe. Stay strong 👍 you are doing it pretty well

  • @abhiruchirahatgaonkar1098
    @abhiruchirahatgaonkar1098 2 года назад

    ताई तुझे व्हिडिओ बघून खरच खूप छान वाटत. मी आता आई होणार आहे. खूप प्रकारचे प्रश्न आणि खूप मूड खराब होतो कधी कधी पण नंतर तुझे व्हिडिओ बघते खूप छान वाटत. माझ्या सोबत अस होत आहे अस नाही सगळ्यान सोबत अस होत हे लक्षात येत. तुझे व्हिडिओ एक पॉसिटीव्ह energy देतात. मी अगदी नं चुकता व्हिडिओ बघते. Thank you so much.

  • @suvarnakanade4916
    @suvarnakanade4916 2 года назад +2

    खूप खूप धन्यवाद ताई.. हा व्हिडिओ बनवल्या बद्दल... मी सुद्धा मझ्या डिलिव्हरी नंतर डिप्रेशन मधे गेलेले.. मी त्यावेळी खूप रडायचे...आज माझी मुलगी 5वरशांची आहे..मी आतापर्यंत हा विचार करायची की मलाच अस का झालेलं?... पण आता तुझा व्हिडिओ पाहून रिलॅक्स वाटलं... आता ज्या नवीन आई होतील न... त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खुप helpful ठरणार आहे,. त्यांना असं वाटणार नाही की मला अस का होतंय..
    प्रश्न पडणार नाहीत... खरच खुप thanks...

  • @sayalihirve298
    @sayalihirve298 2 года назад

    मी ८ महिन्यांपूर्वी एका सुंदर बाळाला जन्म दिला. तूम्ही दिलेल्या टिप्स मी सुद्धा थोड्या अधिक प्रमाणात फॉलो केल्या होत्या. मी सुद्धा कोणतीही गोष्ट करण्या आधी त्या मागचं कारण जाणून घ्यायचा प्रयास करते आणि मग ती कृती करते. डिलिव्हरी च्या आधी मी PPD बद्दल माहिती वाचली होती. मला वाटल नव्हत मी त्यातून जाईल. पण जवळजवळ ६/७ महिने मी ppd मधून गेले; पण आता सांगायला खूप आनंद होतो मी आणि बाळ पूर्णपणे आनंदी आहोत. आणि ही खूप नॉर्मल गोष्ट आहे. बऱ्याचदा असा वाटतं की आपण खूप सोर्टेड आहोत आपल्याला depression येणार नाही, पण हार्मोन्स मुळे ह्या सगळा समजूती गळून पडतात. कधी कधी बाळा बद्दल मनात वाईट विचार येतात आणि त्याचं खूप guilt येतं. पण चांगले विचार, music, लिखाण, वाचन करून मी ह्यातून बाहेर पडले.

  • @poojajadhav6314
    @poojajadhav6314 2 года назад

    ताई मला तू खूप मस्त वाटतेस ,खूप दिसतेस, खूप छान बोलतेस, आणि तुझा स्वभाव पण खूप भारी वाटतो ....तू आणि तुझं बाळ नेहमी आरोग्यदायी ,आनंदायी ,हसत खेळत, मजेत रहा ...तुला माझ्याकडून खूप खूप प्रेम 😘😘

  • @sayalirane8999
    @sayalirane8999 Год назад

    Thanks

  • @diptijadhav3759
    @diptijadhav3759 2 года назад

    खूप छान.उर्मिला ताई न कळत ऐका आईच्या भावना तुमच्या डोळ्यातून दिसून येतात.सुंदर आशी माहिती तुम्ही नेहमीच सांगता. त्यातून खूप काही शिकायला मिळते.

  • @aartitikonkar7560
    @aartitikonkar7560 2 года назад

    Khup chan information deta tumi mala tumcha mule khup positive energy aali aahe majhe 9month khup chan gele fakt tumcha video ne aani ha tr video after delivery pn positive thevnar mala yachi garanty aahe mala kadhich dr. Ka ku che prashan karave lagle nahi fakt tumacha ya video mule Thank you asech mast mast video kart jawa kharch tumcha mage sadguruncha hat aahe 🙏keep it up❤️

  • @vedavaticoolkarni
    @vedavaticoolkarni 2 года назад

    खूप मस्त आणि खूप मनापासून बोललीस...मी पण हेच अनुभवतीय...तुझ्या आणि माझ्या बाळा मध्ये 20 दिवसंचाच फरक आहे....खूप प्रेम♥️

  • @seemabankar7744
    @seemabankar7744 2 года назад +1

    So sweet आजचा व्हिडिओ खूपच छान झाला... तु जी काय माहिती दिली ती अप्रतिम, उपयुक्त आहे... ❤️❤️ ऊर्मिला तू बेबीज गाईड आहे

  • @shipla1310
    @shipla1310 11 месяцев назад

    Khup sunder paddhtine sangtes na tu as vatt aikt rahav...pretek avghad vatnari gosht itkya sopya tarhene explain krte na tu kharc sgl sop vatayla lagt mg ...tula aikl na ki sglya goshti positive pne kshya pahavya he smjt...n sgl kiti chan anandi ahe he tuzyamule smjt amhala tyaca anand tsa gheta yeto....khrc khup god ahes tu n tuz boln... thanks for sharing this knowledge ❤

  • @preetikatke8992
    @preetikatke8992 2 года назад +6

    Hi Urmila tai.. I m Dr. Preeti
    I hv almost watched very vedio of urs and found them very useful...
    But today's vedio is just THE BEST ONE..
    I hv 2 and half years daughter, her name is Surabhi..
    I can relate to this vedio very much as i hv and still now wake up in the mid night to see whether my baby is breathing or nt , whether she is alive or nt...
    Thank you so much for making this vedio..
    Waiting for more such vedios...
    Lots of love to dear Athang🥰

  • @tanalivartak6013
    @tanalivartak6013 2 года назад

    ताई, माझ्यामते आतापर्यंत झालेल्या सर्व विडीयो पैकी तुमची ही सर्वात छान विडीयो आहे.
    तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सर्व मुद्दे अगाेदर पासुनच करत आहे, पण तुम्ही जाे शेवटचा मुद्दा सांगितला ते मी सुद्धा अनुभवले आहे. माझ्या मनात सुध्दा काही वेळा असे विचार यायचे. मी सुद्धा घाबरुन उठायचे.
    तुमची आई या विषयावरची सिरीज अशीच चालू ठेवा आम्हाला खूप प्रेरणा मिळते 😊

  • @zendanuja
    @zendanuja 2 года назад

    माझं लग्न सुद्धा झालेलं नाही. तरीही मी तुझे सगळे म्हणजे सगळे videos बघते... मोठ्या बहिणीने समजावून सांगावं तसं तू सांगतेस...! मी कशाला बघू हे असं वाटत नाही. खूप कमाल आहेस तू. शेवटी तर माझ्याही डोळ्यात पाणी आलं!🥺♥️ खूप खूप खूप प्रेम♥️♥️♥️♥️

  • @mamtaunavane3897
    @mamtaunavane3897 2 года назад +45

    Please do video on postpartum anxiety and depression. this video is also very helpful for new mom's.

    • @vaishalideshmukh6453
      @vaishalideshmukh6453 2 года назад +3

      Please do video on postpartum anxiety nd depression.

    • @ashwinikhanapurkar5995
      @ashwinikhanapurkar5995 2 года назад

      हो उर्मिला पी पी डी वरती खास व्हिडिओ बनव.. कारण सगळ्याच मुलींच्या आयुष्यात ppd चा त्रास होतो ..मला पण खूप झाला .म्हणून मला असं वाटतं की तुझ्या व्हिडिओनी सगळ्या new mom ला नक्कीच फायदा होईल आणि तुझा हा आत्ताचा व्हिडीओ खूप खूप सुंदर होता.. Thank u soooo much♥️

    • @madhu-pf1sh
      @madhu-pf1sh 2 года назад

      C cation nantar khup 400 500 fut chal tr kahi tras hoto ka te pn 4 day nantr

    • @swapnalimore3419
      @swapnalimore3419 2 года назад +1

      Please do vedio on postpartum anxiety and depression. plz tai...❤️

    • @pri2429
      @pri2429 2 года назад

      Tx urmila..it's give vry positive energy

  • @shorshraba4506
    @shorshraba4506 2 года назад

    Same depression madhe hote mi , tuja video pahun vatla , hya saglya feelings common aahet, khup positive vatla mala, thank you so much

  • @Shruti-Kulkarni2512
    @Shruti-Kulkarni2512 2 года назад

    Shruti here khup chaan video....agdhi dole bharun aale last segment madhe...maja baal ata 23month cha ahey majhe vadil achaanak gele jeva baal 1n half months cha hota khup depression hota asa vatala ki baalacha paygun ki kay vadil gele naste naste vichar yet hote manaat pan mag ek divshi asa vichar aala mannat ki vadlaancha ashirwad asa samju baal khup guni,ani khup samanjas ahey I'm very much thankful for god for having all the things and thanku so much for always being with me urmila ma'am

  • @pravinakulkarni4990
    @pravinakulkarni4990 2 года назад

    Video baddal comment nantar lihil pan tya adhi mla tuz abhinandan karaych ahe👏
    Mi storytel app var tuzya avajat chikhale family at home quarantine hi series aikali, khup chan kam kelays tu.
    Avajatle chadh utar, stri Ani purshacha avajatla farak uttam👌
    Tya nantar mi petlela morpis aikal Ani mla kay bolu tech kalat nahiye. Ektar atyant najuk vishay farach chan lihilay nitin thorat Yanni Ani tyat tuzya avajat aiktana angavar shahare yet hote.
    Kamal.. Kamal..
    Khup khup Prem❤️❤️

  • @snehalchandratre8207
    @snehalchandratre8207 2 года назад +1

    Postpartum depression asta he adhi mahit asla tari 'Jave tyachya vansha tevha kale' mhantat tasa kharach tyachi depth & Reality ushira laxat yete... everything feels difficult at beginning..... but slowly slowly things are becoming easier :)
    Would surely like to know more on this topic through your videos.

  • @vijaymulik9770
    @vijaymulik9770 2 года назад

    Urmila tai.. Mi pregnant ahe.. ajun aai nahi zale pn kdhi kdhi aapoaap dolyat pani yet balacha v4 krun ki mi kmi nahi na padnar kuthe..Kiwa shjpne dole bhartat.
    Vedio mde jewa tuze dole bharun aale na tewa maza pn dolyat pani aal. Aai honyacha anubhav mi aata pasunach ghetey. Khup bolala watt pn comment mde wadh bolnar possible nahi hot.
    Tuze sagle vedio khup chan astat.mi pahate.. tula khup khup thank you.. love you so much 😘🌹

  • @swapnilgurav5775
    @swapnilgurav5775 2 года назад

    उर्मिला, तुझा हा विडीओ खुपच रिलेट झाला. तु सांगत असलेला शब्द न शब्द ह्दयातून आला आहे आणि प्रेक्षकांपर्यंत पोहचलाय हे जाणवतेय.
    मी आणि माझी बायको आम्ही दोघं हा विडीओ पाहत होतो. ज्या क्षणाला तुझ्या डोळ्यातून अश्रु आले त्याचवेळी आम्ही दोघे पण रडू लागलो.
    आमचं बाळ जुन २०२१ ला जन्मले. (अथांग पेक्षा २ महिने मोठा आहे 😊 ) आम्ही आॅस्ट्रेलियात, दोघेच होतो, भारतातून कोणीही मदतीला येऊ शकले नाही. इथे पण लाॅक डाऊन लागलेला, त्यामुळे इथे पण मित्र, सहकारी काही मदत करु शकले नाही. आम्ही दोघांनीच सगळं परमेश्वराच्या कृपेने आणि साथीने नीट पार पाडले. बाळाला सांभाळताना, वर्क फ्राॅम होम करताना फार थकायला व्हायचे, हतबल व्हायचो. कसं काय होणार असे खुप विचार यायचे. समहाऊ थोड्या वेळाने मन शांत व्हायचे, यातुन बाहेर पडीन, बाळाला नीट सांभाळीन, बाळाला जगातील सारी सुखं मिळवून देईन ही आशा जागी व्हायची आणि पुन्हा खंबीरपणे मी आणि माझी पत्नी कामाला लावायची. आम्ही यातुन सावरलो, पण अनेक जणांना त्रास होत असेलच.
    तेव्हा Post partem depression / anxiety वर नक्कीच विडीओ कर.

  • @sonyaprafuljirautsonyapraf9872
    @sonyaprafuljirautsonyapraf9872 2 года назад

    thank u so much tai me new mon ahe maza baby 1 month cha pn vhaycha ahe mla hya video chi khup jst garj hoti ..shevti je tu bollis te khrch mi sudha krt aste mi sudha ratri uthun balala bght aste..mla hi rdu ale ..

  • @sushmarumde1218
    @sushmarumde1218 2 года назад

    Ha vdo suru jhala tevha kharach watal hot ki tula bharun yeil kadachit boltana.... Tu khup bhari ahes.... Jevha kadhi motivation, positivity havi aste tevha mi tujhe vdo's pahate🙏😘.....Tu khup janich aayushya sop kel ahes🙏 Kayam ashich raha...Kamalichi Positive, Happy, supportive......ani khup kahi😇

  • @sonalidesai-more4664
    @sonalidesai-more4664 2 года назад

    Tai 1st time ch tula itake emotional bagitale..tujya bhavana manala bhidatat...tuje kharch khup bari astat..me suddha ata pregnant ahe..mala tujya video cha khup fayda hoto...tujya mule maja 1st pregnancy cha pravas mana pasun anubhavta yete..kiti hi tras hot asala tari tujya video ne khup aadhar milato...tu asech video karat ja..majya sarkhya ajun mitrinina yacha fayda hoil...thank you so much...aani ho tu konta hi vishay var video kela tari to aamhchya sati upyogachach asnar ahe...👍🥰 I love you

  • @niveditajoshi2590
    @niveditajoshi2590 2 года назад +2

    Thank you for this video not only in motherhood. But normally pan hey Khup helpful aahe jevha tumhi negativity madhe asta tevha hey Koni tari sangne that hey temporary aahe and sagle Thik honar aahe. Kivha saglech Hya madhun jaatat. Is very important. I’m not married but Thanks Tai for this video. Khup helpful aahe.

  • @ulkawavle5154
    @ulkawavle5154 2 года назад +1

    Tai thanks for sharing such minute points ...kahi welela apan h manatch theun jato but ek ek mudda imp. Watla...me 7th month pregnant ahe ..atach jaam bhiti watte sagla kasa hoil etc. Mala Jamel ka...but tula aikla ki watta 'Everything is possible' !! Khup positivity yete. Thanks! Ashech tujhi journey share karat rha karan khup helpful ahet tujhe experience.

  • @mayurikawale9592
    @mayurikawale9592 2 года назад +1

    Amazing ❤️ mi pan hyatun geliy...chakk ratrbhar jagi hoti ekda ki balala kai zal tar nahi...zopet maz bal maz bal mhnun radate...postpartum blues or depression is real bt sadly aadhiche lok he samjun ghet nahi...mala mazya husband cha khup support hota ani aahe mhnhn mi tyatun baher padu shakale...thank you tai for this amazing video❤️😘your thoughts are inspiring other moms 🤗

  • @Suryansh-w2z
    @Suryansh-w2z 2 года назад

    खूप उपयोगी व्हिडिओ आहे.मला पण तीन महिन्यांचं बाळ आहे thank you so much 😊 माझ सिझरियन झालं आहे सुटलेल्या पोटासाठी व्हिडिओ बनवा plz

  • @shriusworld
    @shriusworld Год назад

    Khup imp video ahe mam.. Thnks for sharing.. Tumchi bolan mala khup awdte.. Bhari bolta. Positive asta.

  • @radhikakanade7629
    @radhikakanade7629 2 года назад

    थँक यु सो मच डिअर...much helpfull video... सेम अस च वाटत असते मला मी पण उठून बाळ जीवन्त आहे की नाही हे बघितलं आहे... आणि सारखी चिंता कसली माहिती नाही. आता माझं बाळ दीड महिन्याचे आहे...video ऐकून फार आधार वाटला... again tx dear...😘

  • @gayatrisbloomingchannel2114
    @gayatrisbloomingchannel2114 2 года назад +2

    Itki goad mulgi nehmi postive asnari tichya aaipananne tichya suddha dolyat pani ale yachavrun ch tuji ti kalkal ani matrutv disun yete
    Information khup chan and must must required sangitals Big Thank you to You
    God bless beutiful Mumma and Athanag😘😘😘❤️

  • @vasudhadake
    @vasudhadake 2 года назад +27

    Share your motherhood journey as much as you can. It's really helping.

  • @nilam1813
    @nilam1813 2 года назад

    Urmila tai tuzya video madhun nehmi positivity milate..hya video madhun he nakki samjal ki aapala baby nehmi healthy aani happy asata..baki kon ky sangat aani ky bolata hya peksha aaplyala aaplya baby baddal ky watata he important asata.. thanks for this video.. khup chhan watala🤗

  • @manishadp3404
    @manishadp3404 2 года назад +1

    Love you so much dearest 😍tai mi pn mazi pregnancy khup enjoy keli fakt aani fakt tujhe vedios baghun.... sangu shakt nahi evadhi help zaali tuzi mla....tu khup javal chi zaliy ata mazya tuza vedio baghitala nahi tr mla ks tari vhyahche khup positivity vatate ..tula baghun ..love u khup mazya bala kdun😘😘😘

  • @manishaagre6620
    @manishaagre6620 2 года назад

    Khup chan video ahe tai.... mLa pn 9 month chalu ahe.... mla kharch khup jast upyogi watla video... Thank you ..Ashech chan chan video takat ja.... je pn honar ahet tyncha khup jast upyogi ahe..As mla wataT...

  • @happyhours5547
    @happyhours5547 Год назад

    Thank you.. Aaj ha video baghun maz mind change zhal... Aata paryant Mala vatat hota nako mula nahi jamnar Mala te sarva problematic vataych aata tas nahi vatat thanks... Me aai vahyla ghabrat hoti.. Opration chi bhiti.. Mula sambhalachi bhiti.. Vataych mul hona mhnjey sarva gamaun basen Pan aata positive vattay Tai thanks

  • @Gayatrishete349
    @Gayatrishete349 2 года назад

    Thank you so much ...ताई मला आता बाळ झाले आहे ते फक्त 8 दिवसाचे आहे आणि या व्हीडीओ मुळे खुप फायदा झाला आहे मला खरच खुप छान सांगितले आहेस❤❤

  • @poojapawar1688
    @poojapawar1688 2 года назад

    Thnkyou Urmila taai.. Sharing video
    Maz pan bal 21 divasch ahe .. maz pan baal zhople asel tar me pn sarkhi ratrich uthun pahate mazya balala.. me new mom ahe mla video khup Aavdle.. ending bagun mla pn radu aale..

  • @yuvrajgavhane9160
    @yuvrajgavhane9160 2 года назад +1

    You are great mala Tu khup avdte maji ashi icha ahe mala tuja sarkhich mulgi vhavi

  • @ashleshasaravade4204
    @ashleshasaravade4204 2 года назад

    ताई तु खूप strong आहेस .आणि तु एक उत्तम आई आहेस. मी अजुन आई झालेली नाही आहे पण मला ना सतत एक भिती मनात असते कि मी चांगली आई होऊ शकेन कि नाही ,मी आई म्हणुन कमी पडेन आणि अगदि जणु काय ध्यासच लागलाय . काय नविन शिकता येईल अजुन काय नोलेज घेता येईल याचाच विचार करत असते आणि विचार करुन करुन डिप्रेशन मध्ये गेल्यासारख होत तर तुझ्या विडियो ने मला आणि नविन ज़्या आई झालेल्या किंवा होणार आहेत त्यांना काही मदत होणार असेल तर खरच खूप मनापासून विनंती करते कि विडियो बनव🙏😊

  • @jogeshwarigawali549
    @jogeshwarigawali549 2 года назад

    Urmila tai ..mazasathi tu jagatil sarvat favorite speaker, advisor, motivator, supporter aahes ... Thank u❤️

  • @mayuriakole7456
    @mayuriakole7456 2 года назад

    Thank you so much मला हा व्हिडिओ खूप helpful आहे माझी मुलगी आता दीड महिन्यांची आहे मी सतत काळजीत असते तिच्या health बद्दल मला तुझ्या व्हिडीओ मुळे खूप आधार मिळाला. मला अजून काही जाणण्याची इच्छा आहे. Waiting for your next video.

  • @swaranyaS
    @swaranyaS 2 года назад +3

    Pratyek shabda ni shabda khara aahe😊. Balasobat bolane, annasobat vichar hi balala dene he kharach far imp aahe..aamhi anubhav ghet aahot. Shevati emotional zalela pahun aamchyahi dolyat pani aale. Mala maze divas aathavle. Same vichar same mansthiti zaleli😔. Kharach postpartam blues baddal video banvava aani new moms ni jarur pahava. Tasech aadhi jyani anubhav ghetlay tya sarvanich aaplya aajubajuchya new moms na manasik aadhar dyava. 🙏

  • @veenakhot20
    @veenakhot20 2 года назад

    Khup ch awesome hota ha video. Tu je sangitl te sagle ata me experience kart ahe. Khup chid chid hote swata chi jevha baal radayche thambat nahi Khup helpless feel hote apan yogy aai ahot ka ha question padto. But tu je sangital te nakki karayche try karen. Thank u so much for made this video.

  • @crazyangel272
    @crazyangel272 2 года назад +7

    Please make such videos like post delivery taking care of baby, selfcare, while going through pregnancy.. Want more such videos than make up products or beauty related

  • @diptiomkarvaidyajadhav7664
    @diptiomkarvaidyajadhav7664 2 года назад +1

    Aree yaar me emotional zale me samju sakte eka aaichya vedna khup chan video chan distat hotis aaj n khup blessing athang sathi

  • @Eshu2417
    @Eshu2417 2 года назад

    खूपच छान उर्मिला....
    खरंच तुझी खूप मदत होते
    माझी मुलगी अथाग पेक्षा १ महिना लहान आहे...
    त्यामुळं मला खूप जास्त help zali

  • @madhavijambhale9120
    @madhavijambhale9120 2 года назад

    Khupch chan ani helpful video ahe... Tu khuo chan ritine explain kel ahes.. Me 9th month's pregnant ahe.. Counting the days now😀. Tula ani tuzya balala khup khup blessings...

  • @rupalibhangare9620
    @rupalibhangare9620 2 года назад

    माझ बाळ ३ महिन्याच पूर्ण होईल... ताई तू खूप छान सांगते... Same feelings आहेत... तु या platform वरून सगळ्या आयांची मनस्थिती मांडते... बळ मिळत की आपण एकटे नाही आहोत

  • @truptisardar4172
    @truptisardar4172 2 года назад

    Tai maza baal 4 months ch ahe n Tu j boli te sagla experience kelay. Ata sudha khup fragile ahe me. Thoda kahi zala tri radayla yeta tyat ajubajuche lok satat judge karat rahtat. Please postpartum depression vr video kr. Thank you so much for being with me through your videos n posts.

  • @poojasalvi4441
    @poojasalvi4441 2 года назад

    Nako radus😢.. You are the best mother... Pratyek aai hi tichya jagi rahun best det aste..

  • @RayaMate
    @RayaMate 2 года назад

    Urmila tuze vishay khup sundar astat. Ani khup openly tu boltes. Pre and post maternity Anxiety var nakki video pahayla avdel. Ani pregnant nastana hi itar kahi reasons mule hi anxiety hote. Tyatunhi baher kasa pdta yeil. He hi sang plz.

  • @roshuwarthi6506
    @roshuwarthi6506 2 года назад

    Khup chaann g mazi Pranshu pn 10 month chi ahe Ani balntpnat me pn maza Bala la ratrich uthun bgayche tai tu khup manatlya Bhavna vkt krte g God bless you

  • @rupa983
    @rupa983 2 года назад

    Kharach saglyach Navin aai ...asa vichar kartat...mi pan khup stress asayche balasathi....khup radley pan...pan kharach nantar sagle vyavastit hote .....very nice video .....👍👍👍

  • @mrunalinigadgil1962
    @mrunalinigadgil1962 4 месяца назад

    The best video ever heard naveen muleena khup upayogi hoil g .maitrnini sangitlele kadhihi awadelach

  • @priyankapatil3211
    @priyankapatil3211 2 года назад

    खूप सुंदर विडिओ असेच विडिओ करा मी आत्ता 9 month प्रेग्नंट आहे मला या विडिओ चा फार फायदा होईल. Thank you so much tai

  • @jagrutisonawane9610
    @jagrutisonawane9610 2 года назад

    Tai, tu khup chan boltes. Tujhe Sgle videos bghun Khup kahi shikayla milty mla. Majhi pn 1st preganancy ahe so tujhya videos chi help hotia mla.

  • @lavinapunvatkar3287
    @lavinapunvatkar3287 2 года назад

    Ho ya sava madhun me pan geli ahe ,asach feel hot ,ata kalal etranahi hot,tumchya sarkhi satat postive rahnarya vyaktila as vatu shakat tar kharch he normal asav , thanks love u too

  • @tips23123
    @tips23123 Год назад

    Tai tuze video baghun mla manala unbhari yete. Man hlk howun prashan dolyatun virghalun jatata. Tuze koti koti dhanywad.

  • @vaishalidrakshe9359
    @vaishalidrakshe9359 2 года назад

    Hi Urmila..khup chhan sangitalas...tu sangitlelya pratyek mahiticha upyog hotoch dear...khup chhan vatat aani khup aadhar vatato..evdha chhan konich nahi sangu shakat,..tu kharch khup great aahes..asech chhan chhan video gheun yet ja...thank you so much dear...love you😘😘😘

  • @dhanashreewagh6688
    @dhanashreewagh6688 2 года назад

    Tuze video pahile ki khup positive feel hot. Ani help suddha hote sarv samjun ghyayla. Thanks

  • @amrutakengar1115
    @amrutakengar1115 2 года назад

    Yes urmila tu khup chan video banavates ani navin aai zalelya aayana khup khup madat hote specialy mi. Ajun chn video banav.

  • @sulbhapakhare3440
    @sulbhapakhare3440 2 года назад

    Same here....मीही केव्हाही तपासून बघत माझ्या बाळाला......2 वर्ष मी depression मधे काढले, जेव्हा जाणीव झाली काहीतरी गडबड आहे तेव्हा उपाय शोधले, apply केले.....

  • @prerna8803
    @prerna8803 2 года назад

    मला 8 महिना चालू असताना माज बाळ पोटातच वारल काहीच कारण नसताना ,कितीही चांगल वागून आणि सगळ्या गोष्टी फॉलो करून काहीच फायदा नाही झाला 😭😭😭😭😭😭😭

  • @shamikaamberkar7667
    @shamikaamberkar7667 2 года назад

    Tai khupch chhan mahiti sangitalis mazya pan pregnancy mala khupch upyogi padali matrutv ha khupch aananddai aahe Thanku very much tai sadguru bless you🙏

  • @homecheftrupti
    @homecheftrupti 2 года назад

    Khup khup thank u urmila... Ashi mahiti tuzyashivay dusrya konach kde milat nahi.. Khup emotional zale tula radtana baghun... Me pan gle ahe hya saglyatun.. Ani ata mazi mulgi tuze make up che video khup avdine bghte...n ho nakki video kar ya vishayavar

  • @nandinimore3953
    @nandinimore3953 2 года назад

    Ho diii vtty ke tu to vdo krva ....ani prmanachya bher etka bhari vdo hota ani etk cute bolnri aaj tula emotional bghun me pn khup emotional jhle dii ...tc of u both

  • @darshanapardeshi9681
    @darshanapardeshi9681 2 года назад

    Khup chan sangitl tai Tu. Pratek aai chi hich feeling aste aplya bala baddal.
    Tu asech chan vedio karat ja khup aadhar watto. Ani khup madat hote. 🥰

  • @poojajadhav7934
    @poojajadhav7934 2 года назад

    Tai khup chan zala vedio, khup avashyao mahiti dilis, thank u so much, aani tu post partem anxiety varcha vedio nakki kar, ha vedio pahtana mazya pan dolyat pani aal, but any way aaplyakade sadgurunche vichar aslyacha khup upyog hoto aaplyala asha veles. Sadguru bless u 🌹❤

  • @trupti.rahulk
    @trupti.rahulk 2 года назад +6

    I can relate your emotions towards your baby. I'm also a proud mother of 2 & half months twin baby boys. It's bit challenging to manage two babies as we are only three persons my mom, my husband & me to take care of them. But I genuinely feel that motherhood is an amazing journey.
    Thanks for making such a great video.
    Lots of love❤❤❤

  • @dr6380
    @dr6380 2 года назад

    Tu chhan samjavun sangtes. Mi swata Doctor ahe but swatala sambhalun ghen khup kathin jate especially jeva te baby shi related asta. Please make video on Perinatal depression.

  • @jyotigavali9862
    @jyotigavali9862 2 года назад

    Thank you so much mi Pragnat ahe 2nd trimester madhe mala suddha asa hote mla vatat hote thanks for sharing your experience khup adhar milto tumchya bolnyane..

  • @rita39311
    @rita39311 2 года назад

    एखादा video बाबा लोक साठी pn नक्की कर 👍and well done my children are now 21 and 18 but still I have tears on my eyes when u explain about ensity

  • @nehaparit4692
    @nehaparit4692 11 месяцев назад

    खूप मस्त सांगितले अगदी अशीच situation येते ताई.... पण तुझा व्हिडिओ pahilyanatr थोड बर वाटल.Thank You Urmila Tai 👍..after delivery dipression natr tu kashi savrlis yacha ankhi ek video asel tr tai please sang

  • @shraddhakamble2511
    @shraddhakamble2511 2 года назад +1

    Nice information di......tu gharatli ch ahes as vatat tujhya bolnyatun ....... ❤️❤️❤️😘

  • @vaishalipawar2766
    @vaishalipawar2766 2 года назад

    Maza mulga 14 years cha hoil 25 March la but Jo anubhav tu balacha
    Sangitala to mi pn anubhavala mazya junya aathvani jagya zalya ....😘🙏👍🏻

  • @utkarshachavan7709
    @utkarshachavan7709 2 года назад +1

    Athang almost looks like u urmila taii..... I noticed every time his smile is so similar to your smile awww so cute.... 😊😊😊 Athang is reflection of your both... You & sukitr dada is the most beautiful couple u have ever seen ☺️👫 God bless 😘खूप प्रेम

  • @snehabhagwat3738
    @snehabhagwat3738 2 года назад

    Khup chan information share keli urmila tai👌🏻last ch je tu share keles te kharch mala tyachi Khup garaj hoti. 👍🏻

  • @archanachavan2139
    @archanachavan2139 2 года назад

    khup khup thanx tai,radayla aale mla,khup,karan mi pn ekti night la,zopaychi nahi,maze baby aata 3month che,zale,😘😘thanx tai

  • @Sourabh545
    @Sourabh545 2 года назад

    Thank you tai, khupach chan mahiti aahe, khar tar me hya good news chi khup varsh vat baghat aahe , ani mala mahit aahe ki te mala lavkarach milnar aahe, All the Best and Thank you

  • @rajashribhanang602
    @rajashribhanang602 2 года назад

    Thank You Tai😊 Mazi mulgi 2 months chi zali aaj. Khup awghd paristhiti mdhe delivery zali mi bala la 10 diwsa nntr pahil... Ti NICU mdhe hoti n mi covid positive.. Ataa aamhi doghi hi chhhan ahot, pn satat ajun hi ghabrayla hot.. Mla sadhhya satat bhiti vatate, depression mdhe gelya sarkh hot.. yatun baher yenya sathi cha video bnv na tai please.. 😊

  • @aniketasawant8374
    @aniketasawant8374 2 года назад

    Kay bolu n kiti bolu kahi kalat nahi, mi sudhha sadhya PNC mother ahe, maza Baal 5 months cha zalay atta, he maza 2nd baby boy ahe, m a nurse but i also did the things, pp depression, but the way u talk, d way u explained in all d vedios is best, any topic... 👍 U r just awesome.. n lastly u r looking so pretty today as always ❤️.. gob bless u n family ❤️❤️

  • @kidsmemories3257
    @kidsmemories3257 2 года назад

    💯 khar ahe sagal... He sagal mi 2 vela face kelay... Ata maz pillu 2 1/2 yr ch ahe .. to motha hotoi pn mi tashich aste .. satat kajlit..