आमदार श्री.रोहित पाटील आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. मी तासगाव मधे सिनियर प्राध्यापक म्हणून काम करीत असताना सन १९८४ ते सन १९९४ दहा वर्षे सन्माननीय आर. आर. पाटील साहेब यांचेशी अनेक वेळा महाविद्यालयीन कामकाजा साठी मीटींग्ज होतं असतं. बुद्धीमान राजकारणी परंतू समाजकारण महत्वाचे मानणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व ही आबांची ओळख. आपणास शुभाशीर्वाद व शुभेच्छा.
लोकांच्या मनात R R आबांबद्दलची सहानुभूती आणि घरातील राजकीय वारसा असल्यामुळं देशातील सर्वात तरुण आमदार म्हणून नावलौकिक मिळवता आल....नाहीतर एकट्या स्वतःच्या जीवावर ते शक्य नसतं झालं हे ही तितकंच खरं 💯
खरं, आहे पण खूपच कमी माणसे असतात ज्यांच्याकडे सगळं असूनही इतके humble असतात. वडील गृहमंत्री असूनही अजिबात अहंकार नाही त्यामुळे लोकनेता म्हणून उदयास येऊ शकतो.
वय जरी लहान असेल तरी आज ते एका मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना तो मान देणे नैतिक मूल्य आहे. वयाचा दाखला देऊन इथे त्यांना आरे तुरे करणे हे त्यांच्या मतदारसंघातील सर्व जनतेचा अपमान असेल. आपली भारतीय संस्कृती लहानांपासून मोठ्यांपर्यंत लोकांचा आदर ठेवण्याची शिकवण देते. निदान त्या पदाला तरी सन्मान द्या पत्रकार लोक व इथे कमेंट करणारे.
रोहित साहेब जरी वयाने लहान असले तरी ते एका मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहोत म्हणून मिरवणाऱ्या पत्रकार बंधुंनो आपलीं भाषा व एखाद्या लाख मान सन्मान द्यायला आपण शिका तरच आपला हि मान सन्मान लोक ठेवतील याच भान सर्वांनी ठेवावे हि विनंती
माननीय प्राध्यापक तुकारामजी बिडकर साहेब यांनी माननीय आबांची रक्त तुला केली होती त्यावेळेस आम्ही रक्तदान दिले होते ती आठवण आमच्या आजही मनात आहे माननीय तुकाराम भाऊ यांचे कार्य फार मोठे आहे.
काही नेते असतात ज्यांना आपण नाव ठेवतो नेता लोकनेता जाणता राजा मालक पण R R Patil राज्य आदराने आबा म्हणतं आबा गेले हे सत्य आहे पण रोहित RR त्यांचा आरसा आहे ❤
खूप थोडी माणस असतात कि जी आईवडील व आजीआजोबा यांच ऐकतात......धन्यवाद रोहित दादा
हा मुलगा एक दिवस खूप मोठ्या पदावर असणार लिहून घ्या 1000% आबा चे संस्कार दिसत आहे रोहित मध्ये
पंतप्रधानपद असणार कारण सचचा नेता आहे हा
💯 currect
ते नव्हे तुच स्क्रीनशॉट मारून ठेव
Faqt pawar saheb che jaatiwadi sanskar geu nahi 😂
@@pavanchayal4917 हो 100% तासगाव कवठेमहांकाळ चा कालिफोर्निया करणार हा... पण आजून यालाही आबासारखी 25 वर्ष दिली पाहिलेत नक्की करेल काय तर... 🤦♂️
आमदार श्री.रोहित पाटील
आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे.
मी तासगाव मधे सिनियर प्राध्यापक
म्हणून काम करीत असताना
सन १९८४ ते सन १९९४ दहा वर्षे
सन्माननीय आर. आर. पाटील
साहेब यांचेशी अनेक वेळा
महाविद्यालयीन कामकाजा साठी
मीटींग्ज होतं असतं.
बुद्धीमान राजकारणी परंतू
समाजकारण महत्वाचे मानणारे
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व ही आबांची
ओळख.
आपणास शुभाशीर्वाद व शुभेच्छा.
रोहित भाऊ 🔥😇🤗
भावी मुख्यमंत्री.. आमचाच आमदार ❤
😂😂😂😂😂😂 हा हा हा हा हा हा हा ह❤
भावी पंतप्रधान
@@monu-qy2hg जलो मगर प्यार से
आज आमदार साहेब आहेत पत्रकारांनी भाषा आदराची वापरावी.
पुढे चालून आर आर पाटलाचे नाव मोठं करणार
100% पुढचा मुख्यमंत्री.🎉🎉
Same aaba 👌👍
भावी ग्रहमंत्री.
Miss you अबा
0:08 तुझ्या साठी सुंदर, सुशील, सुसंस्कृत कन्या लाईन द्यायली यार घे भावा उरकून👌🏻
मह्तारी आहे ती 😂
@@ranjeetmange3246😂
अबे नाय बे 😂 @@ranjeetmange3246
आबांचा आशीर्वाद रोहित दादा पाटील काही दिवसाने आपण खूप मोठ्या पदांवर असतान💯✌️🔥🔥🚩🚩
पत्रकार बंधू नी भाषा शैली बदलावी... अरे तुरे ची भाषा शोभत नाही तुम्हाला 👍
रोहित पाटील लहानच आहे
Mag ky zhale aata to lokanche pratinidhitva karto ..naav gheta na respect ha pahije
तो कपटी बामन आहे.
त्यांच्या जातीचा टरबुज्या आला की लाळ घोटत असतो.
Baman te pan bjp majha che asech boltat 😂😂😂
बरोबर
रोहित Dada ♥️
दमदार आमदार रोहीत दादा 💯🔥
लोकांच्या मनात R R आबांबद्दलची सहानुभूती आणि घरातील राजकीय वारसा असल्यामुळं देशातील सर्वात तरुण आमदार म्हणून नावलौकिक मिळवता आल....नाहीतर एकट्या स्वतःच्या जीवावर ते शक्य नसतं झालं हे ही तितकंच खरं 💯
खरं, आहे पण खूपच कमी माणसे असतात ज्यांच्याकडे सगळं असूनही इतके humble असतात. वडील गृहमंत्री असूनही अजिबात अहंकार नाही त्यामुळे लोकनेता म्हणून उदयास येऊ शकतो.
KAAHIPN BOLTO KAA
SHIKUN GHE KASE BOLTATA R R AABCHE SON
वयाने लहान जरी असले तरी, एक मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आहे,त्या मुळे पत्रकार लोकांनी मान सन्मान देऊन अरे तुरे न करता बोलले असते तर बर वाटलं असत😊
Exactly 💯
Lahanayna bolato aapan are ture nahi tyanahi pan kahi batat nahi..
Great Rohit Ek changl netrutv
आज खरं तर तुम्हाला मिडीया समोर बोलताना पाहुन आर.आर.आबांची आठवण झाली 😢😢
आमदार रोहित पाटील तुमच मनापासून अभिनंदन 💐💐💐💐💐
आमदार साहेबाना abp माझ्या ची टीम आहे काहीच लायकी नसलेले अरेतुरे करतात. भारीच संस्कृती आहे abp माझा ची 🙏🙏🙏
रोहित भाऊ चागल्या संस्कारात वाढलेला आहे
अप्रतिम उत्तर ❤❤❤❤❤
वा 5फुट वर हे उदाहरण पटले....
मराठवाड्याचे जावई ❤❤❤❤❤R R
आबा असेच होते
आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देव
@@YogeshKhose-nf9ts होय 😂
Rohit patil zindabad congratulations 👍👍
Rohit Dada❤
पक्ष कुटला ही असुदे तुझा पण नियती आणि तुझी प्रामाणिक्त तुला चांगल्या पदावर नेहिल खूप खूप शुभेच्छा तुला
Interview मध्ये लोक किती चांगले बोलतात यापेक्षा
Real life मध्ये खरंच किती काम करतात हे पाहणं महत्त्वाचे आहे
माझी एक इच्छा आहे दादा कवडेमांकळ ला पोलिस भरती घ्या
आममदार❤
महाराष्ट्राचे युवा नेतृत्व रोहित आबा पाटील
रोहित दादा पवार ❤
😂😂 घराणेशाहीचा अजून एक दिवट😂
❤ खुप छान ।। जय भीम।।
पुढील वाट चालीस शुभेच्छा
Rohit you are great. Sister Dr Supriya is older .first her marrige then rohit
रोहित आर आर पाटील तुला लढाईसाठी सज्ज रहावे लागणार आहे ,हि लढाई लोकशाही वाचवण्यासाठी तयार राहा ❤❤❤❤
वय जरी लहान असेल तरी आज ते एका मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना तो मान देणे नैतिक मूल्य आहे. वयाचा दाखला देऊन इथे त्यांना आरे तुरे करणे हे त्यांच्या मतदारसंघातील सर्व जनतेचा अपमान असेल. आपली भारतीय संस्कृती लहानांपासून मोठ्यांपर्यंत लोकांचा आदर ठेवण्याची शिकवण देते. निदान त्या पदाला तरी सन्मान द्या पत्रकार लोक व इथे कमेंट करणारे.
एव्हढ्या मोठ्या लाटेत ही रोहित निवडून येणं म्हंजे आबांचा वारसा आणि आबा नंतर आबांच्या पत्नी आणि रोहित ने केलेली जनतेची कामे ही पावती आहे
तो आमदार आहे जाता बोलताना भाषा अरे तुरे नका
Lokani nivdun dile ae tyala hak ahe lokan cha
😂😂😂
गप बुल्ल्या
BJP मध्ये येणारं आहे काय तो
रोहित पाटील लहानच आहे
रोहित साहेब जरी वयाने लहान असले तरी ते एका मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहोत म्हणून मिरवणाऱ्या पत्रकार बंधुंनो आपलीं भाषा व एखाद्या लाख मान सन्मान द्यायला आपण शिका तरच आपला हि मान सन्मान लोक ठेवतील याच भान सर्वांनी ठेवावे हि विनंती
इथ महाराष्ट्रात ल्या पोरांची लग्न होईनात न राजकारणी लोकांना काय पडलय...कोणाचं
खरच आबांसारखा आहेस की आबांची एक्टिंग करतोयस हे काळच सांगेल
त्यांचे वय लहान असले तरी ते आमदार आहेत, पत्रकारांनी आपली भाषा सुधरावी.
माननीय प्राध्यापक तुकारामजी बिडकर साहेब यांनी माननीय आबांची रक्त तुला केली होती त्यावेळेस आम्ही रक्तदान दिले होते ती आठवण आमच्या आजही मनात आहे माननीय तुकाराम भाऊ यांचे कार्य फार मोठे आहे.
आमच्या मणातला आमदार 🤗🤗🤗
काही नेते असतात ज्यांना आपण नाव ठेवतो
नेता
लोकनेता
जाणता राजा
मालक
पण R R Patil राज्य आदराने आबा म्हणतं
आबा गेले हे सत्य आहे पण रोहित RR
त्यांचा आरसा आहे ❤
रोहित पाटील हा पॉलिटेक्निकचा विद्यार्थी वाटतो
आता 5 वर्ष असलच होणार... कस व्हायचं आमच्या मतदार संघांचे काय माहित.... साहूनुभूतीवर अजून किती 20 वर्ष मागे जातोय काय काय माहित आम्ही 🤦♂️
Kaka khasdar hote tenvha tumcha matdar sangh chandravar pohchla hota kay😂😂
@sagarpatil1023 काका नी तासगाव पूर्व भागाला पाणी तर दिल... नाहीतर अवघड होत आमचं...
@@abhilashpatil1657 mag padalet ka te?
@sagarpatil1023 सहानुभूती मिळाली... दुसरं काय.. किती वर्ष मिळणार काय माहित... माझं तर असं मत आहे... सगळी कडे असच झालं पाहिजे सहानुभूतीवरच...
@@abhilashpatil1657 kasali sahan bhuti ? An bogas matdan ka kela he sangshila ka ?avdh ghabrale hote kay Rohit patil la
आर आर आबा ❤
हि intrested आहे 😂😂
शांत संयमी पुढारी ❤
Congratulations Rohit Dada for becoming a MLA
भावी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ज्याने आबांच काम नाही पाहिलं ते मुलांच्या रुपात पाहतील ❤❤❤❤
भविष्यात मोठा नेता होणार आहे रोहित
आजी ❤️
Only dada. 💪🏻💯
महान व्यक्ती महत्त्व आर आर पाटील साहेब मराठा समाजातील तंटामुक्त करणारे नेते मराठा समाजाची काळजी घेउन प्रश्न सोडविणारे आबा
नुसतं रोहित पाटील असेल तर अरेतुरे ठीक आहे पण आमदार रोहित पाटील म्हटल्यावर अरेतुरे योग्य वाटत नाही
आपल्या देशात पदाला पण सर्वोच्च मान असतो
संस्कार व सर्वगुणसंपन्न नेतृत्व.
खानदानी मुलगा ❤
Only Rohit dada ❤
रोहित दादा🎉
भावी मुख्यमंत्री
उज्वल भविष्य 👍🏻
Best of luck
Mla, Rohit. Patil
गोड बोलणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नये.....
घराणेशाही
Sanjay Kaka samrthak.... 😅
Great dada great
Great
Miss you R. R. Patil
खूप गोड मुलगा आहे
खूप चांगला मुलगा
Aaba ..miss u ❤❤
अभिनंदन आमदार साहेब
रोहित पाटील म्हणजे सेम आबा, आणि तो राजकारणात योग्य पद्धतीने झळकल्या शिवाय राहणार नाही
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आर आर आबा खूप चांगले व्यक्ती होती. मुलगाही अगदी तसाच आहे
रोहित पाटील✅
रोहित पवार✖️✖️😏
खुप छान रोहित पाटील भावी मुख्यमंत्री नाहीतर आर आर पाटील साहेब यांचे आजपर्यंत महाराष्ट्राला लाभलेलं एकमेव (आबा) यांनी भुषविले पद म्हणजे गृहमंत्री पद.
भविष्यात फार मोठ्या पदावर जाईल
मी स्वर्गीय आर आर पाटलाचा फॅन आहे मी राष्ट्रवादीचा कट्टर माणूस गणेश पाटील डिगोळे
ग्रेट 🫶✌️
आबा,ची, आठवण झाली, रोहीत दादा, कायम, तुमच्या सोबत
घरातील संस्कार खुप महत्वाचे असते
ग्रेट
Phakta baki Amadara sarkha havet Nako rahu, nehmi jaminivar pay rahu de.... Baki tu samjdar aahes....🙏
ते आता आमदार आहेत पत्रकारांनी आरे तुरे बोलू नये हे शोभत नाही
रोहित दादा आमदार आहेत त्यामुळे आरे तुरे करू नये पदाचा योग्य तो मान राखावा
तासगाव.मतदार.संघाचा.विकास.करा.
आबाची कार्बन क्वाफी
❤❤
😊😊
पत्रकाराना आरे तुरे शोभतं का करायला आमदार आर आर पाटील यांच्याशी बोलत आहात तुम्ही.जय राष्ट्रवादी
Ase vichari politics asavet
पत्रकारांनी एखाद्या आमदाराला बोलताना अरे तुरे करून स्वतःची लायकी वाढवू नये
वय कमी असले तरी आमदार आहेत ते भाषा व्यवस्थित पाहिजे होती
हे असले पत्रकार काही विचारतात
आर आर पाटील बोलत आहेत असे वाटते
तू तू काय लावलाय......आमदार आहेत आता ते.....एक सन्मान ठेवा लोकप्रतिनिधींचा. एबीपी माझा टीम ला कसं बोलावं ह्याच शिक्षण द्यायला पाहिजे
पत्रकार मित्र तुम्ही सुधारा जरा respect द्या. आमदार झालेत ते.
❤