Sukh Mhanje Nakki Kay Asta Full Episode 729 |शिर्के कुटुंबाचा एकत्रित आनंद उत्सव! |Star Pravah

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 дек 2024

Комментарии • 19

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 13 часов назад

    शिर्के पाटील कुटुंब यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 13 часов назад

    सुख म्हणजे नक्की काय असतं सिरियल खूप बेस्ट आहे आणि झकास आहे

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 13 часов назад

    जयदीप आणि गौरी खुप बेस्ट जोडी आहे आणि झकास जोडी आहे

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 13 часов назад

    सुख म्हणजे नक्की काय असतं सिरियल खूप सुपरहिट ठरले आहे

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 13 часов назад

    शिर्के कुटुंबाचा एकत्र आनंद उत्सव.!

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 13 часов назад

    चैत्र प्रतिपदा म्हणजे हिंदू धर्माचा नवीन वर्ष साजरा करतो❤❤❤

  • @sanikaswami5580
    @sanikaswami5580 День назад +2

    ❤❤❤

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 13 часов назад

    नंदनी गृह उद्योग पुन्हा चालू झाला
    लक्ष्मी इंडस्ट्रीज पण चालू आहे दोन-दोन कंपन्या

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 13 часов назад

    दिनांक १४-१२-२४ शनिवार वेळ दुपारी ४:३० साडेचार वाजता भाग ७२९ आहे

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 13 часов назад

    शिर्के पाटलांच्या परिवारावर नवीन संकट संकटाचे नाव मंगल सूर्यकांत शिंदे आहे

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 13 часов назад

    जयदीप आणि गौरी लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे

  • @UshaDaudakar
    @UshaDaudakar 8 часов назад

    Kiti god ahesg hi chimni

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 13 часов назад

    तसं काही होणार नाही जयदीप मंगल ला आई च्या मानत नाही

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 13 часов назад

    उदय मामा आळशी कुठचा रात्रभर दिवे लावले आणि सकाळी कुंभकर्णासारखा झोपला आहे

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 13 часов назад

    उदय खूप घाबरतो आणि घरातील मंदिराजवळ देवी आईचे दागिने परत आणून ठेवतो. नंतर नंदिनी दागिने शोधते आणि सगळे कुटुंबीय एकत्र येऊन देवी ची आरती करतात.

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 13 часов назад

    मंगल ने जेल मधून एक पिस्तूल गपचूप घेऊन गेली आहे

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 13 часов назад

    जयदीप आणि गौरी नवरा बायको आहे लक्षात ठेव शालिनी