Eka Lagnachi Gosta.- Marathi Comedy Natak.
HTML-код
- Опубликовано: 10 ноя 2014
- Writer: Shreerang Godbole Director: Mangesh Kadam.
Music Ashok Patki.
Artist: Prashant Damle, Sujata Joshi, Shyam Ponshe,
Manda Desai.Sekhar Phadke, Sidharupa Karmarkar. Приколы
A legendary play...... कित्तीही वेळा बघितलं तरी तेवढाच आनंद देऊन जातं हे नाटक....😍👍🏻❤
सुञधार आणि शेवटच गाण पण खुपच छान झगडा भांडा आखेर प्रेमाच्या वाटेने जा आखेर प्रेमाच्या वाटेने जा खुपच छान संदेश 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍🎉🎉🎉🎊🎊🎊👍👍👍👍👍👏👏👌👌👌🎂🍰😊😊
Thi pari asamanchi........melodious song 🥰🥰🥰Excellent comedy drama😅😂🤣
बापरे ईतक सुंदर नाटक ये ना हे आणी या दोघांचे आभीनय म्हनजे त खुपच सुंदर सासुबाईच्या मनातले वाक्य खुपच सुंदर आभीनय 🙏🏼🔥👏🏿🎶🎂🍔🍥💛💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏
ही गझल खुपच सुदर आहे.आणी सरांचा आवाज खुपच सुंदर आहे.🔔🌏👨👩👧😍🎶🎵🎶🎵
नाटकांचा महानायक प्रशांत दामले👌👌👌👌👌👍🤝🤝
Evergreen Natak, Evergreen Prashant Damle n Cute Sujata Joshi.Sarvottam Starcast. 👌👌👌👏👏👏🙏🙏🙏
हे फारच भन्नाट आणि अप्रतिम नाटक होतं खरं म्हणजे ज्या पद्धतीचं रंजक कथानक या नाटकात मांडल्या गेलं ते फारच कौतुक विशेष म्हणजे मला इथे प्रशांत दामले यांची भूमिका आणि त्यांचा अभिनय हा फारच दर्जेदार वाटला आणि आवडला देखील. या नाटकांना एक शेवटी प्रश्न विचारला आणि तोही अनुत्तरीत सोडून हे नाटक संपला त्या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षक हे त्याच्या त्याच्या मनात शोधतच आहे.
Prashant Damle...what a class!!! Such an easy-going actor and totally elegant.
Very good PRASHANT DAMLE.
प्रशांत दामले सरांचे नवे नाटक ' नियम अटी लागू...' कालच बोरीवलीत पाहीले. अहाहा इतकी सुंदर संकल्पना, संवाद, तिघांचा अभिनय सर्वच अप्रतिम. दामले साहेब, कऱ्हाङे जोरात जा. आम्ही सारे खवय्ये ला miss करत आहोत. नमस्कार.
अशी नाटक व कलाकार जो पर्यत मराठीत आहेत तो पर्यंत मराठी बुडणार नाही
माझं सर्वात आवडतं नाटक... खूप सुंदर... प्रशांत दामले...😘😘...😂😂😂
काय प्रसन्न सकाळय 🤣🙏🏼
अतिशय उत्तम प्रस्तुती अभिनंदन.कित्येकदा बघितलं तरीसुद्धा परत परत पहावंस वाटत
.🙏🏻❤️❤️🎉
Khup chhan.... Ranga bhumi varchi hi Sundar kalakruti manala kahi tari mayene devun geli tya sathi aaple khup khup aabhar....sunder far Sundar...
Wowww...Beautiful Story...And All actors Are Bestest...Thanks Prashant Damle Team....
1:43:34 this is one of the many things I like about Mr. Prashant Damle. He is seen throughout the drama as a man with a childish nature. A man who tries to keep everyone happy and always make everyone laugh and smile with his jokes which are often seen as a little childish. But when his character actually gets angry, you can see how suddenly he changes his facial expression and his body language and his way of speaking. Brilliant actor. Hats off. I wish I get to meet Mr. Prashant Damle atleast once in my lifetime
best natak👍👍👍👍👍
वा!मस्त जमलं .मला खुप आवडलं प्रशांत दामले यांचा अभिनय छान आहे
😂😂😂😂 खुपच.सुंदर.नाकक.आणी तुमची काम तर.वीच्यारुच नका.🔔🌏🔥
आसुदे आसुदे सुरवात तर झाली 😂🎉
प्रशांत दामले चा आवाज, संपूर्ण नाटक उच्च स्थरावर नेहतो ❤
काळजी करु नकोस, आक्टोबरला बस,
आक्टोबर बघेल आस मला नाही वाटत 🤣🤣🤣🤣🙏🏼🔥🤣🎶🎂🍔💖💛💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🥁🎵😭👏🙏😎
Just watched eka lagnachi pudhchi goshtha live in australia. Amazing experience
Wah!best natak ever♥️
अस जाणवत की प्रशांत व कविताची जोडी ही जणुकाही made for each other.
9ppp0000000
i watched this play in my city when i was 8 yrs old still memorable
आज पंचविसव्यांदा .......
आजही ताजं वाटतंय....अप्रतिम अभिनय
उत्तम विनोद......
सर्वच जण..... लाजवाब
Everyone is thanking Prashant Damle but Sujata Joshi equally compliments him . There are 3 songs which make eyes moist . One play which should be watched with family members
Khupach chann natak...prashant sir excellent work.
I अप्रतिम नाटक!तिघानीही पूर्ण समरस होऊन अभिनयात
झोकून दिलंय😂❤
कसे सहज आभीनय करतात तुम्ही सर दोघही ही वाक्य आणी बापरे 🙏🏼👨👩👧😍🔔🌏💖
अप्रतिम नाटक कितीही वेळा पाहिले तरीही कंटाळा येऊच शकत नाही
प्रशांत दामले आणि कंपनी खरचं ग्रेट. धमाल नाटक.
कमाल आहे बाबा या दोघींची तर आभीनयाची देवा 👨👩👧😍
मस्त..अप्रतिम
मस्तच! कविताजी आणि प्रशांतजी ह्यांच्या दोघांनी मिळून केलेले नाटक बालगंधर्व रंगमंदिरात पाहिले होते. आता सुजाता ह्यांच्या सोबत. दोन्ही वेळेस छान वाटले.
अत्यंत दर्जेदार विनोदी नाटक आहे हे !! सगळ्या team चे अभिनंदन !! प्रशांत दामले यांचा वाटा ह्यात सिंहाचा आहे. त्यांच्या विनोदी अभिनयाचा दर्जाही उच्च आहे. गाणं ही छान आहे त्यांचं. सुजाता जोशी यांची साथही सुरेख लाभलेय. सूत्रधार असण्याची कल्पना चांगली आहे. पण त्याचा अतिरेक झालाय. त्यामुळे नाटकाचा rhythm बिघडतो, ह्याचं भान ठेवायला हवं. 'शेवट' अत्यंत निरस झाल्याने विरस झाला. पण 2 तास छान करमणूक झाली. धन्यवाद !!
कितिहि वेळा बघा खुपच खळखळुन हासवत हे नाटक 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍😍😍🎉🎊👌👌👍👏👍👍😊
Khupch bhari natak...mla khup aavadl.. Karan Prashant damale is great actor
नाट्यगृहात दोन वेळा आणि vcd वर कमीत कमी 25 वेळा हे नाटक पाहिलंय . सर्व कुटुंबा सोबत आजही हे नाटक एन्जॉय करतो. सर्व टीम , लेखन , दिग्दर्शन आणि कलावंत लाजवाब.
kharach great ahe natak.
sahi ,,,,,,
खूप खूप धन्यवाद संजय.
Kharay
Prashant Damale, drama king👏👏👏timing master
वा झगडा भांडा आखेर वाटेने प्रेमाच्या जा वाटेने प्रेमाच्या जा वा सुंदर 🙏🙏🙏🙏🙏😍😍😍🎉🎉🎊🎊👌👌👌👏👏👏👍👍
Dhanyawad sir junya aathwani dakhawalyat aajach Dinanathla eaka lagnachi phudhchi gost khup sunder prashant sir kavita tumhachyasahit sagalyani sunder kam kele parat baghanar.
Khupp chaan
Thanks upload krnyasathi!
1:03:00 प्रशांत दामले यांनी गायलेले सर्वात सुंदर गीत
In love with "एका लग्नाची गोष्ट"
Prashant damle che natak lai bhari astat
अप्रतिम...नाटक...सर्वांचेच काम अतिशय...सुंदर...
Very sweet. Natak
great to see you mr.prashant damle.....i am your big fan....
Damale Sir......Huge Respect 👍👍👍
Hjvjufjgg e j
खूपच सुंदर अभिनय केला आहे सगळ्यांनी 🙏
खुपचं आनंद देणारे नाटक
कलाकार खुपचं चांगले काम करतात
Prashant damle my all time favourite actor 😍😊
अप्रतिम मस्त सर्वांची कामे उत्तम
प्रशांत sir 1no.
Bharun aale majhe.. What a performance. Ek minute ke liye bhi Nazar Hatake J aisa nahi laga... Ek no.. Kiti MI lihun shabazki purnar nahi. Enjoyed just pure Talent 😍😍😍👏👏👏
खूप छान नाटक .
At 1.31.39 my favorite song!
खर तर हे सॅड वर्शन खूपच असरदार....
पण जास्त करून " मला सांगा सुख "हेच जास्त दाखवल जातय.
अप्रतिम नाटक 👍👌
नाटक म्हंटले कि प्रशांत दामले
Natak mast ahe...............Sukh ani dukh peksha anand nehami changala tyala viridh arthi shabd nahi. Sukh budbuda aur dukh mehaman dono ka swagat karo jo bheje bhagwan.
हल्ली आमच्या बेळगाव शहरात मराठी नाटक येत नाहीत पूर्वी येत होती हे नाटक आलं होतं 2 दिवस २ प्रयोग होते मी दोन्ही प्रयोग पाहिले नाटक खुप आवडले सगळ्यांचा अभिनय उतम
Prashant sir is great actor 👌👌👌👌👌
Prashant damle.. Class acting... 🙏
Lockdown madhe baghitle. Khupach sundar kam kele ahet
हाडाचे कलाकार आहे प्रशांत दामले सर काय टायमिंग आहे हेड्स ऑफ सर❤❤❤
One of the Fev.Theater Artist❤Prashant Damle sir👍
khoop chan mood refreshing ......
तुम्हाला काय होतयय 🤣🤣🤣🤣🤣🔔🌏😍
आणी म्यामचा आभीनय तर खुपच सुंदर येकाचड येक नाटक येके नाटक 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💖👨👩👧
माझ्या आवडीचा कलाकार
prashant damle अप्रतिम
Prashnt sir tumhala bhetaychi khup ichha ahe amachya marathichi shan ahe tumhi nice
बसली की ilovu 😂
मि दत्त गुरुला गरु मानलय अगदि लहानपासुन पण तुम्हि हा जाे अभिनय करताय ना तुम्हाला पेढे गाईला चारा कुञ्याला बिस्सकट बापरे खुपच छान अभिनय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍😍🎉🎉🎉🎉🎉🎊🎊🎊🎊👍👍👍👍👍👏👏👌👌👌👌🎂🍰😊
😊
Wanted to see the version with Prashant damle and Kavita laad..plz share if available
khoop chan natak , thanks for upload
अप्रतिम नाटक
Seriously हे मी पण किती वेळा पाहिला याचा हिशोब च नाही
30-11-2021 Best Marathi Natak 👌🤩💯
Tu fakt bas. Baslis ki I love you😀
Chan natak Prashant Damale cha abhinay apritam
मनीषा म्यामच आणी या समोरच्या ताईचे काम आनंतच सुंदर दोन्हीही सुञधारांच वा 🙏👏🏿🎶🎂🍔🍥💖💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏😎😎🙏
खांद्यावंरती मैना बसल्यासारखी वाटली मला 👏🏿🎶🎂🍔🍥💖💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎
सूख म्हणजे रत्नागिरीचा हापूस ❤
Prism, thank u for the lovely experience
Khup Chan aahe Natak Evarigreen Prashant Damalencha Kam mala phar aavadte 😂🙏🙏🙏💐
Both are Fantastic.
तीच वर्णन केल ना की तीच लगेच गाण होत.
वा मस्तच गाण तर ईतक सुंदर आहे की बस बापरे हे गाण यातल आहे हे आता माहीत.झाल नाटक.बगतीय तेव्हा 3 ला 9 मीनीट कमी बापरे सगळेच सुंदर नाटक वा 🙏🙏🙏🙏🙏🙏👏🏿🎶🎂🍔🍥💖💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁😭😭👏🙏😎
अतिशय मस्त अस नाटक एकदम कडक
Atishay sundar nice sukhkark. goust sanpunnay.
अभिनयाने परिपूर्ण, पुन्हा पुन्हा पहावस वाटणार, चालू घटनावर अधारीत, विनोदी --सर्व काही
तुम्ही च्यायेनीज येकप्रेशेन का देताय 🤣🔥🙏🏼🔔🌏
Khup Chan Natak
Prashant is very talented artist,i realy impressed
Masta my favourite prashant damle
हे गाण खुपच भाऊक आहे.😭🤣🔥😍👨👩👧
Great Actor Prashant Damaleji....
खुपच छान अभिनय काकांचा वा Great and Gretch and aalay Aata kakhu mast and Mastch ghane and sglaychech aabhiny 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍🎉🎉🎉🎊🎊👌👌👌👌👍👍👍👏👏👏👏🎂🎂🎂🍰😊😁
सुञधारांनी तर कमालच केली 🔥😍
Prashant damle 👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
1:13:00 favourite scene😂
prashant .... awesome n classy
खूप मस्त नाटक अगदी नॅचरल
अप्रतिम!!!👍👍👌👌💐