खूप छान माहिती दिली आंधळे सर आपली कृपा असावी आम्हा भोळ्या भक्तांना चुक भुल माफ असावी असे आपण आपल्या वतीने आई जगदंब मातेस सांगावे नक्कीच आईमाता आपले ऐकून माफ करेल आणि आम्हा भोळ्या भक्तांना आशिर्वाद देईन आशि ईछाकरतो पुन्हा मी आईमातेच्या चरर्णी नतमस्तक होतो.❤ आई राजा उदो उदो सदा नंदीचा उदो उदो आंधळे सरांनी खूप छान सविस्तर माहिती दिल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐🌹🙏 शुभेच्छुकआर. लहाडे .रुई.ता.लातूर
बरोबर आहे माझे गुरू वडील आहेत त्याच्या सारखे कितीही गुरू झाले तरी त्याची जागा कोणी घ्याऊ सेक्त नाही दादा जय जगदंब भाऊ सप्तशृंगी देवी चां उदो उदो अंबाबाईचा उदो उदो
जय जगदंब ॐ नमो आदेश गुरुदेव सर्व प्रथम आपल्या सद्चरणी मी आणि माझ्या परिवाराकडू शिरसाष्टांग दंडवत खुप छान आणि धर्म शास्त्राप्रमाणे माहिती दिलीत खरंच रात्री दोन वाजता मी एकांतात ऐकली खुप प्रसन्न वाटलं आयुष्यात एकदा आपल्या समोर नतमस्तक होण्याची इच्छा आहे़ आणि मी जाणतो आणि मानतो सुद्धा माझं भाग्य मला नक्की आपल्या पर्यंत घेऊन येईन ❤❤
जय जगदंब नमो आदेश गुरूजी 🙏 खुप छान माहिती दिलीत तुम्ही नवरात्री बद्दल काही गोष्टी मला माहित नव्हत्या पण आता माहित झाल आहे माहिती साठी धन्यवाद गुरूजी 🙏 अशीच माहिती देत रहा
जय जगदंब गुरुजी आमच्या घरात घट स्थापना केली जात नाही फक्त देवघराला मोकळ्या माळा बांधल्या जातात पण यावर्षी पासून मी घट स्थापनेला सुरुवात करणार आहे आशिर्वाद असावा 🙏🙏🙏💐💐🌼🌼🌺🌺🌿🌿🌿
जय जगदंब..नमो आदेश..गुरू माऊली...खुप छान मार्गदर्शन केलं आपण..गुरू माऊली..घट स्थापना करताना आईची ओटी भरून घटस्थापना केली तरी चालेल ना..आणि घटाचे नारळ फोडू शकतो ना.. नवमीला..गुरू माऊली ...
खूप छान माहिती दिली दादा. 🙏 जय महालक्ष्मी माता करवीर निवासिनी कराड कोल्हापूरची महालक्ष्मी माझी आई आदिशक्ती. लखाबाई घ्या नावानं चांगभलं मी महालक्ष्मी आईची भक्त आहे दादा
जय जगदंबे नवव्या दिवशी घटावरचा नारळ फोडतात फोडतात
संपूर्ण महाराष्ट्रातही सप्तशतीची सविस्तर सखोल अभ्यासपूर्ण माहिती फक्त आंधळे सरच देऊ शकतात 🌹🌹👍👍 सुंदर अप्रतिम 💐💐 जय जगदंब नमो आदेश 🙏
Chan.mahiti.dilt.guruji.tanks
जगदंब जगदंब तुमच्यासारखे गुरू भेटले म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतो असे गुरु भेटायला सुद्धा भाग्य लागतो धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली आंधळे सर आपली कृपा असावी आम्हा भोळ्या भक्तांना चुक भुल माफ असावी असे आपण आपल्या वतीने आई जगदंब मातेस सांगावे नक्कीच आईमाता आपले ऐकून माफ करेल आणि आम्हा भोळ्या भक्तांना आशिर्वाद देईन आशि ईछाकरतो पुन्हा मी आईमातेच्या चरर्णी नतमस्तक होतो.❤ आई राजा उदो उदो सदा नंदीचा उदो उदो आंधळे सरांनी खूप छान सविस्तर माहिती दिल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐🌹🙏 शुभेच्छुकआर. लहाडे .रुई.ता.लातूर
खूप छान शास्त्र शुद्ध सोप्या भाषेत माहिती समजावून सांगितले गुरूजी धन्यवाद 🙏
गुरु जी तुम्हाला कोठी कोठी धन्यवाद खुप छान 😊
खूप छान माहीती दीली गूरूजी
गुरूजी खुप छान अशी माहिती सांगितली श्री स्वामी समर्थ
किती छान माहिती सांगितली गुरूजी
महालक्ष्मी सदैव आशिर्वाद आमच्यावर राहू दे ! तुझे निरंतर वास्तव माझ्या घरी असू दे 🙏🙏🙏
जय जगदंब गुरुजी आपण आम्हाला ज्ञान ते अत्यंत अनमोल आहे.सर्व शंकांचे निरसन होते.मन शांत होते.जय जगदंब.
तुमच्यासारखी माहिती देणारे पुन्हा हया भुमीवरी जन्मोत हीच जगदंबेच्या चरणी प्रार्थना
बरोबर आहे माझे गुरू वडील आहेत त्याच्या सारखे कितीही गुरू झाले तरी त्याची जागा कोणी घ्याऊ सेक्त नाही दादा जय जगदंब भाऊ सप्तशृंगी देवी चां उदो उदो अंबाबाईचा उदो उदो
जय जगदंबा
खूप खूप छान माहिती दिली गुरूजी अतिशय सुंदर खूप शंकांचे निरसन झाले. धन्यवाद 🙏🙏👌🏻👌🏻👌🏻👌🏻👏👏👏
Jay aai durga devi khup chan mahiti sangitli guruji 🙏🙏🙏
जय जगदंब ॐ नमो आदेश गुरुदेव सर्व प्रथम आपल्या सद्चरणी मी आणि माझ्या परिवाराकडू शिरसाष्टांग दंडवत खुप छान आणि धर्म शास्त्राप्रमाणे माहिती दिलीत खरंच रात्री दोन वाजता मी एकांतात ऐकली खुप प्रसन्न वाटलं आयुष्यात एकदा आपल्या समोर नतमस्तक होण्याची इच्छा आहे़ आणि मी जाणतो आणि मानतो सुद्धा माझं भाग्य मला नक्की आपल्या पर्यंत घेऊन येईन ❤❤
जय जगदंब गुरूजी खुप छान माहीती आहे धन्यवाद गुरुजी
महाराज खूप खूप छान माहिती दिली खूप छान खूप खूप धन्यवाद अशी माहिती आजपर्यंत कुठेही नवरात्री विषयी ऐकायला भेटली नाही पुन्हा धन्यवाद
खुपच सुंदर video बनवला आहे गुरुजी आणि घटस्थापनेची अगदी सविस्तर माहिती दिली आणि तीही सहजसुंदर खुपच छान😊,🙏🙏
खूपच सुंदर, सुरेख जय जगदंबा
सर खुपच छाण माहिती सांगितले मी तुम्ही जसे सांगितले आहे तसेच घट स्थापना गेली दहा वर्ष झाली करते आहे तुमची माहिती अगदी शास्रोक्त आहे
Khup chan Guru ji mahiti
खूप छान माहिती सांगितली गुरुजी तुम्हाला खूप खूप धन्यवाद नमस्कार
माहीती खुप च सुंदर व बरोबरच आहे
खूप छान माहिती दिलीत गुरूजी जय जगदंब 🙏🙏🌹🌹
Dhanyavad guruji
खूप छान माहिती दिली
खूप छान माहिती दिली गुरुजी.धन्यवाद
Jay jagdamba..khup chhan mahiti sangitli guruji 🙏
गुरुजी खूप छान माहिती 🙏🙏मी महिला आहे मी संस्कृत सप्तशती पाठ करते लहानपणापासून संस्कृत आवडतं त्यामुळे सर्व संस्कृत स्तोत्रच म्हणते
जय जगदंब जय मल्हार गुरु भाऊ खुप छान माहितीपूर्ण दीली
गुरुजी धर्म वाचला काही तुम्हा कारणे
खुप खुप धन्यवाद. माहिती आतिषय उपयुक्त दिलीत त्याबद्दल पुनश्च धन्यवाद.
गुरूजींना नमस्कार खूपच महत्त्वाची व छान सविस्तर माहिती दिली खूप आभार
Jai mata jagdamba gurujii aagdi barodar tumchi mahiti aahe dhanyavaad🌹🌹🌹
गुरुजी खुप छान सांगितले आहे मला माहित सांगितले आहे गुंठे राहायला आहे
Charan sparsh Bhau 🙏
Tumchyasarkhe Guru mala labhale he maze Ahobhagya....Jai Jagdamba 🙏
खूप छान माहिती दिली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद गुरूजी
खूपच सुंदर माहिती दिली जय जगदंबा 🌸🌸🙏🙏
Guru khup mast vatla ❤️🙏🏼
जय जगदंब गुरुजी एक नंबर माहिती मिळाली मी नवीनच गट बसवीत तांब्याचा कलश वापरतो
अतिशय सुंदर उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद
तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद
खुप छान माहिती दिली. धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे गुरुजी
🙏🙏👌👍छान गुरुजी 👌मी तुमी सांगितल्याप्रमाणेच करते छानच माहिती. खूपच 🙏🙏👏👏🌹🌹
गूरूजी फारच छान माहीती दिलीत, नमस्कार
गुरुवर्य आम्ही याच वाट पाहत होतो जय जगदंबे चरणी प्रार्थना नतमस्तक
जय जगदंब मावुलिई खुप छान माईतीई दीईलिई।
जय जगदंब नमो आदेश गुरूजी 🙏
खुप छान माहिती दिलीत तुम्ही नवरात्री बद्दल काही गोष्टी मला माहित नव्हत्या पण आता माहित झाल आहे माहिती साठी धन्यवाद गुरूजी 🙏 अशीच माहिती देत रहा
जय जगदंब कुलस्वामिनी नमो नमः ॐ शिवाय नमः
खूप छान माहिती सांगता
जय जगदंब गुरुजी तुम्ही खुप सुंदर महिती सांगितली आहे. मी जगदंबे चा घट बसविते काही उणीवा आहे त्या मी भरून काढेन. धन्यवाद 🙏🙏
Sir aple prater video Khupach Chan mahitipurn astat thanks
Guru ji khup sunder mahiti dili dhanyawad
Khub Chan mahiti dile Jai mata di 🙏🙏
जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏
खूप छान व खूप दुर्मिळ अशी माहिती मिळाली खुप खुप धन्यवाद.🙏
Mahilani sanskrut ka vachu naye shanka ghalvavi 🙏🙏🙏
यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवेल
धन्यवाद आंधळे सर चांगली माहिती मिळाली
नमस्कार गुरूदेव छान माहीत मिळाली धन्यवाद
खुप छान माहिती आहे माझ्या काही चुका माझ्या लक्षात आल्या आहेत धन्यवाद गुरूजी
जय जगदंब गुरूजी छान माहिती दिली जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब
Khup chhan jagdamb jagdamb 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
👌🙏🙏
जय जगदंब गुरुजी खूप छान माहिती दिलीत खूप छान वाटले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय जगदंब जय महालक्ष्मी जय गुरुवर्य नमो आदेश
Jagdamba.Jagdamba.khup chaan Mahiti Guruji.
प्रणाम गूरुजी खूप सुंदर माहिती दिली
खूप छान माहिती. जय जगदंबे सर्व पूजेचे मुद्दे लिहून ठेवण्या सारखे. लक्षात राहण्या साठी मी नक्की लिहून याच पद्धतीने घट मांडेन..
Khupchan bhau🙏🙏🙏
गुरूवर्य तुम्ही खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद माझ्या चुका झालेल्या आहेत त्या बदल्यात घडुन घेत आहे मी धन्यवाद
जय जगदंब गुरुजी खूप छान माहिती दिली आहे जय जगदंब गुरुजी नमो आदेश 🙏🙏🍀🍀
जगदंब जगदंब छान माहीती दीली गुरूजी
छान माहिती दिली जय भवानी माता 🙏🙏🌹
Khupach sunder mahiti 🙏🏻🌺🌷🕉🌺
धन्यवाद गुरुजी 🙏🙏नवरात्री ची खूप च छान माहिती दिली जगदंब जगदंब🙏🙏🙏 🌹🌹🚩
खूपच छान आणि महत्वाची माहिती दिलीत जय जगदंब
😢 खुप छान माहिती दिली धन्यवाद गुरुजी
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली 🙏🙏
जय जगदंब गुरुजी आमच्या घरात घट स्थापना केली जात नाही फक्त देवघराला मोकळ्या माळा बांधल्या जातात पण यावर्षी पासून मी घट स्थापनेला सुरुवात करणार आहे आशिर्वाद असावा 🙏🙏🙏💐💐🌼🌼🌺🌺🌿🌿🌿
जय जगदंब..नमो आदेश..गुरू माऊली...खुप छान मार्गदर्शन केलं आपण..गुरू माऊली..घट स्थापना करताना आईची ओटी भरून घटस्थापना केली तरी चालेल ना..आणि घटाचे नारळ फोडू शकतो ना.. नवमीला..गुरू माऊली ...
Khupch Sundar 🙏 guruji 🙏👌👌
जय जगदंबे कआळउबआईचय नावाने चांगभलं
Khup chan mahiti dilit guruji🙏
Jay mhakali
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
खूप छान माहिती दिली दादा. 🙏 जय महालक्ष्मी माता करवीर निवासिनी कराड कोल्हापूरची महालक्ष्मी माझी आई आदिशक्ती. लखाबाई घ्या नावानं चांगभलं मी महालक्ष्मी आईची भक्त आहे दादा
Khup chan mahiti sangitli dhanywad dada
खुप छान माहिती दिली आपणजी
जय माता दी खुपच छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
खूप छान माहिती दिली आहे
छान माहिती सांगितली धन्यवाद गुरुजी 🙏
Prathamch avadhi Chan mahiti milali khup chan
खुप खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
खूप छान माहिती दिली दादा खूप खूप धन्यवाद
Khup chan mahiti dili Guruji
खूप सुंदर माहिती धन्यवाद सर
जय जगदंब गुरूजी खुप आवशक अशी माहिती सांगितली गुरूजी
छान माहिती मिळाली जय जगदंब,🙏🙏
Jai jagadamb🙏🙏
नमस्कार 😊 छान माहिती दिली गुरुजी